#१३

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 09. 2024
  • लग्गेच SUBSCRIBE करा आणि एकही VIDEO चुकवू नका : bit.ly/2z0M9Be
    संस्थापक - पाध्येकाका ( वसई/पुणे/रत्नागिरी )
    निर्मिती - वासुदेव शाश्वत अभियान, वसई
    संपर्क - Whatsapp : 7588726419 (वेळ - सकाळी : ९ ते १२ आणि सायंकाळी : ४ ते ७)
    - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
    थोडेसे अभियाना बद्दल,
    नमस्कार गुरू बंधू आणि भगिनी यांस.. वासुदेव शाश्वत अभियान गेली 28 वर्षे प.प.वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या कृपेने त्यांच्याच प्रेरणेने त्यांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार वेगवेगळ्या माध्यमातून करत आहे.
    सामूहिक नामस्मरण, सामूहिक पारायण, यज्ञस्वाहाकार, पुस्तक प्रकाशन, भक्ती गीते,प्रवचन,कीर्तन, दत्त क्षेत्रांची माहितीपट निर्मिती, दत्त याग देवदर्शन यात्रा आयोजन करणे अशा अनेक माध्यमातून दत्त संप्रदायातील भक्तांना माहिती करून देणे हा उद्देश अभियानाचा आहे.
    ह्याच उपक्रमातून अभियान दर वर्षी ऑक्टोबर ते एप्रिल दरम्यान वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री दत्त याग देव दर्शन यात्रा आयोजीत करते.
    ★ सौराष्ट्र दर्शन - गरुडेश्वर, तीलकवाडा,भालोद,नारेश्वर, कुबेर भांडार,द्वारका,बेट द्वारका, सोरटी सोमनाथ,जुनागढ गिरनार आणि आजूबाजूची मंदिर व प्रेक्षणीय स्थळ दर्शन.
    ★ त्रिस्थळी - काशी/गया/प्रयाग आणि आजूबाजूची प्रेक्षणीय स्थल दर्शन
    ★ अक्कलकोट, गाणगापूर, तुळजापूर, पंढरपूर, कुरवपूर पिठापुर शिवाय आजूबाजूला असलेली तीर्थक्षेत्र दर्शन
    ★ नर्मदा परिक्रमा(परिभ्रमण) बसद्वारे
    सर्वात महत्वाचे ही यात्रा कंपनी नाही. अभियाना सोबत आलेले यात्रेकरू हे स्वामी महाराजांचे भक्त आहेत हे जाणून त्यांची सेवा हीच स्वामी सेवा हे अभियान कर्तव्य समजते. अभियानाचे सर्वेसर्वा पाध्येकाका असल्याने यात्रेचे संपूर्ण आयोजन त्यांचेच असते. यात्रे सोबत भोजन व्यवस्था टीम असते,पूजा अभिषेक करण्यासाठी गुरुजी सोबत असतात.
    अधिक माहितीसाठी पाध्येकाकांशी संपर्क करू शकता.
    - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
    संपर्क / Contact Us -
    Facebook page : / 333588426744704
    Email : sunilpadhye59@gmail.com

Komentáře • 51

  • @manishawagh4749
    @manishawagh4749 Před 3 měsíci

    ❤❤❤ श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤❤❤ नर्मदे हर,....

  • @meghakekre4699
    @meghakekre4699 Před 4 měsíci

    नर्मदे हर हर,,🙏🙏🌺

  • @prachiyadav5825
    @prachiyadav5825 Před 2 lety +1

    Narmade har narmade har

  • @ameetp1144
    @ameetp1144 Před 2 lety

    Gurudev Datta Maharaj

  • @RanjitPatil-o6p
    @RanjitPatil-o6p Před 6 měsíci +1

    श्री gurudev दत्त... 🙏🙏🙏 कोण घोरताय काय माणूस असेल... माऊली एवढा छान सांगतात आम्हाला ऐकताना भाग्यवान वाटतं पण हा खुशाल घोरतोय

  • @neelajain5659
    @neelajain5659 Před 2 lety

    Mast

  • @asavaridekhane7845
    @asavaridekhane7845 Před rokem

    Pratape गुरुजींनी छानच माहिती दिली. गुरू n चित एक नजर काय करू शकते. अनुभव सांगितला. खूपच छान.

  • @jyorabthatte3397
    @jyorabthatte3397 Před 3 lety +4

    आमचे अहोभाग्य की आम्हाला गुरुकृपेने हे सर्व ऐकण्याचा योग आला🙏🙏नर्मदे हर

  • @varshacomputer54
    @varshacomputer54 Před 3 lety +3

    खुप छान अनुभव..!!!🙏🙏🙏
    जो कोणी घोरतोय, ऐकताना त्याचा मनस्ताप होतोय..!!!🙏🙏🙏

    • @dhirajchaudhari1552
      @dhirajchaudhari1552 Před rokem

      ईतक सुंदर श्रवणीय, काय दुर्भाग्य घाेरनारयाचे

  • @rasucha
    @rasucha Před 2 lety

    अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त!! नर्मदे हर!!

  • @archanaraut2536
    @archanaraut2536 Před 3 lety +1

    ।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।।
    ।। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर ।।
    ।। पार्वती पते हर हर महादेव ।।

  • @bhavanadeshpande6610
    @bhavanadeshpande6610 Před 3 lety +2

    💐श्री गुरुदेव दत्त प्रसन्न 💐

  • @latanandurkar5154
    @latanandurkar5154 Před 3 lety +4

    घोरणे आवाज मुळे मूड जातो ऐकायला नीट येतं नाही डिस्टरब होत

  • @yashwantchitale4165
    @yashwantchitale4165 Před 2 lety

    DHANYAVAD GURUDEV

  • @chandrakantmangrulkar557

    नर्मदे हर ।श्री गुरूदेव दत्त ।अनुभव विलक्षण आहेत ।

  • @vinayaklande3616
    @vinayaklande3616 Před 3 lety

    नर्मदे हर..

  • @silentgaming3774
    @silentgaming3774 Před 3 lety

    श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @vrushalisupe6323
    @vrushalisupe6323 Před 3 lety

    🙏 Jay Maa 🌸

  • @sangeetabarve4767
    @sangeetabarve4767 Před 3 lety

    नर्मदे हर 🙏🙏

  • @rajshrisantoshmate4688

    🙏🙏 NARMADE HAR 🙏🙏 MAHARAJ KHUPACH CHAN Anubhav Sangitalat DHANYAVAD 🙏🙏 NARMADE HAR 🙏🙏

  • @shravanikamerkar3431
    @shravanikamerkar3431 Před 3 lety

    नर्मदे हर, नर्मदे हर 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sudhajagtap4808
    @sudhajagtap4808 Před 3 lety

    Shree swami samarth
    Narmade har har har

  • @waghganesh1125
    @waghganesh1125 Před 3 lety

    Shri swami samarth

  • @shantanumote838
    @shantanumote838 Před 3 lety

    🌹नर्मदे हर 🌹🙏🙏🙏

  • @alkarokade4202
    @alkarokade4202 Před 3 lety

    🙏 नर्मदे हर हर 🙏

  • @yuvrajpratape9287
    @yuvrajpratape9287 Před 3 lety

    🙏🌼🙏

  • @madhurimahagaokar3949
    @madhurimahagaokar3949 Před 3 lety

    सुंदर अनुभव.. नर्मदे हर

  • @user-mm5xb4sm2e
    @user-mm5xb4sm2e Před 3 lety

    Ammi narmade

  • @malini7639
    @malini7639 Před 3 lety

    नर्मदे हर जय नर्मदा मैय्या

  • @AdvaitIT
    @AdvaitIT Před 3 lety

    नर्मदे हर

  • @rajendrahoshing3454
    @rajendrahoshing3454 Před 3 lety

    त्वदीय पादपंकजे नमामि देवी नर्मदे नर्मदे हर

  • @danceforever5940
    @danceforever5940 Před 3 lety

    Jai Gajanan 🙏 Narmade Har

  • @umeshdeogaonkar
    @umeshdeogaonkar Před 3 lety

    नर्मदे हर हर हर...

  • @vasudev1770
    @vasudev1770 Před 3 lety

    Narmade har

  • @alkaindore4024
    @alkaindore4024 Před 3 lety

    Ñarmade har babaji

  • @devashreemandge8511
    @devashreemandge8511 Před 3 lety

    🙏

  • @ruchadesai123
    @ruchadesai123 Před 3 lety

    Har har narmade

  • @ashokkhaire3603
    @ashokkhaire3603 Před 2 lety

    ईतके छान अनुभव सांगतायत, पण ते घोरणे बंद करायला हवे होते.

    • @VasudevShashwatAbhiyan
      @VasudevShashwatAbhiyan  Před 2 lety

      व्हिडिओ हा आश्रमातला असल्यामुळे आवाजाचा त्रास झाला. आणि तो एडिट करणे शक्य झाले नाही

  • @KiranPPatil
    @KiranPPatil Před 3 lety +2

    छान सत्संग 🙏
    घोरणारे काका कोण आहेत ?

    • @VasudevShashwatAbhiyan
      @VasudevShashwatAbhiyan  Před 3 lety +1

      आश्रमातील रात्रीची वेळ असल्याने व्हिडिओ मध्ये आवाज येत आहे

    • @KiranPPatil
      @KiranPPatil Před 3 lety

      @@VasudevShashwatAbhiyan ओके🙏

  • @malini7639
    @malini7639 Před 3 lety

    नर्मदे हर श्री गुरुदेव दत्त व्हिडीओ ऐकताना घोरण्याचा आवाज व्यत्यय आणतो .

  • @kveena1615
    @kveena1615 Před 3 lety +2

    Chan anubhav sangtay pan koni tari zhopatay ghornya cha awaz yetoy

    • @VasudevShashwatAbhiyan
      @VasudevShashwatAbhiyan  Před 3 lety

      आश्रमातील रात्रीचे शूटिंग आल्याने बॅकग्राऊंड मधील आवाज रेकॉर्ड झाले आहेत

  • @sushmapatil39
    @sushmapatil39 Před 3 lety

    हि परिक्रमा चैत्र महिन्यात करतात ना कि कधी पण केली तर चालते

  • @chandrashekharpathak3767

    प्रतापे महाराज किंवा मंदीराचा संपर्क क्रमांक मिळेल काय... असल्यास देणेची कृपा व्हावी.

  • @mrssonalisameer
    @mrssonalisameer Před 3 lety

    Narmade har maharaj 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @sumangalbpl
    @sumangalbpl Před 3 lety

    !! नर्मदे हर !!
    🙏🏵️🙏

  • @vasudev1770
    @vasudev1770 Před 3 lety

    Narmade har