15/01/2024 महिलामंडळ विशेष इंदोरीकर महाराजांचे कॉमेडी किर्तन I Indorikar Maharaj comedy Kirtan
Vložit
- čas přidán 27. 08. 2024
- 15/01/2024 महिलामंडळ विशेष इंदोरीकर महाराजांचे कॉमेडी किर्तन I Indorikar Maharaj comedy Kirtan
ह.भ.प. श्री. निवृत्ती देशमुख महाराज इंदुरीकर,
निवृत्ती महाराज इंदोरीकर हे महाराष्ट्रातील लोकप्रिय किर्तनकार आहेत,
यांचे किर्तन हे कडू पण सत्य आहेत,
आपल्या विनोदी शैलीतून प्रबोधनाचे काम ते करतात, या चॅनेलवरील किर्तन संपूर्ण ऐका.
महाराजांनी त्यांच्या तुफान कॉमेडी किर्तनातून सर्व किर्तन ऐकणाऱ्या श्रोत्यांच मनोरंजन केले. सर्व श्रोते अगदी मंत्रमुग्ध होऊन कीर्तनाचा स्वाद घेतात
जर कीर्तन आवडले तर लाईक करा तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा.
आणि आपल्या गुरु माउली या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद.
©Gurumauli 2021 (Copyright)
Caution : आमचे कोणतेही व्हिडीओ परवानगीशिवाय डाउनलोड तसेच अपलोड करू नये कृपया काळजी घ्यावी..
Chan
Ram krishna hari😊
एक नंबर
खुप छान किर्तन महाराज धन्यवाद राम कृष्ण हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी 🚩🙏🚩
मीना सुरेश साळुंखे
छान 🙏🙏🌹🌹👆🙏🙏
Ram Krishna Hari
खूप छान
Happyness not brought from money , money use only purchase ing thinks,
अतिशय अतिशय सुंदर मला फक्त तूमचेच किर्तन ऐकायला आवडते
एक नंबर ❤
❤❤ जय जय राम कृष्ण हरी ❤❤❤❤❤
Joint family frutful for family more advantages of joint family
जय श्री राम देशमुख महाराज 🎉🎉🎉
चार शंकराचार्या वर बोला. एक किर्तन नक्की.
खूप छान कीर्तन आहे राम कृष्ण हरी
खुप छान
अरुण थोटे
मस्त माऊली ❤ राम कृष्ण हरि माऊली ❤
गोरी बाई शेतात काम करते पण काळी बाई काम करत नाहीशेतात याचा पुरावा देऊ शकतो
Kiratan samaj prabhodhanpar ahe
Khupach chhan endurekar maharaj❤.chhan kitan
Are dada tyane shankar maharaj chi kiti fajja udavli te bg
गुरु माउली
He brobr ahe purn kirtan yetch nhi me khup sarch krto but yet nhi
khari gosht ahe
Khup chan aahe kirtan
🎉mala khu hasayala yet😅😅
Ram krrushan hari🌺🌺🙏
Chhan aahe kirtan
😅
@@chandrabhagasontakke293😊
Qqqqq😊😊😊😊
.................................................
...
....@@chandrabhagasontakke293AAP AAP aaya aaya aayegaa aayegaa aayegaa aayegaa aayegaa aayegaa aayegaa aayegaa aayegaa aayegaa aayegaa aayegaa aayegaa aayegaa aayegaa aayegaa aayegaa aayegaa aayegaa the aayegaa aayegaa aayegaa aayegaa hi aayegaa aayegaa AA 44..9
रामकृष्ण हरी
20:41
Changle samaj parbodhan ahe Ram kurusna Hari Maharaj ❤
Great👍
Health is wealth,real property of man ,woman health,
खूप छान महाराज🙏🙏 🤣😀 तुमची समाजसुधारक बुद्धी ला सलाम 🙏🙏🙏🙏🙏🙏❤ज्ञानेश्वर माऊली🙏
महाराज आपले किर्तंन काऴाचीच नव्हेतर जास्तीच तरूण मंडऴीना ऐकायची गरज आहे महाराज 🙏 जय हरी विठ्ठल
ते जे
Nice
Sudar
🎉 42:18
Kirtan asav t as
भारत माझा देश आहे हे शिक्षकां ने रोज प्राथनेला घेतले जाते महाराज शिक्षकावर जास्त बोलू नका
या महाराजांच्या अशा फालतू विनोदाने तर हिंदू संस्कृतिचे महत्व कमी झाले आहे. विनोद करा पण त्यात देवतांचे नाव आणणे हा त्यांचा अपमान आहे. महाराजांना माहित नाही भारतीय समाज अनुकरणप्रिय आहे.
🙏🙏💐💐🥰🥰🚩🚩🇮🇳🌏
बाविरकर
एकदम बोर करणार आहे. सारखी सारखी तिच वाक्य आणी तिच तिच उदाहरण .नवीनपणा काहीच नाही. ऐकायचा कंटाळा येतो
❤❤😂😂😂🙏🙏
P
Kahi newan sanga
Chan
खुप छान