रोडगा वाहीन तुला ! एकनाथी भारूडावर आधारित ! ह.भ.प. भारतीताई गाडेकर यांचे संपूर्ण किर्तन ! Khandala
Vložit
- čas přidán 2. 11. 2021
- माँसाहेब मिनाताई बाळासाहेब ठाकरे
राज्यस्तरीय महिला किर्तन महोत्सव
किर्तनकार : ह.भ.प.भारतीताई गाडेकर
किर्तनदाते : श्री. प्रकाश गोपीनाथ आंबेकर (वैभव टी हाऊस)
ठिकाण : खंडाळा, वैजापूर
#मराठी_तडका #Marathi_Tadka
आपल्याला हि आपल्या सप्ताह चे शुटींग करायचे असेल असेल तर आम्हाला संपर्क करू शकता (मराठी तडका - 8100007744)
All rights reserved - Ⓒ Marathi Tadka
Please Like, Share and Subscribe - Marathi Tadka
☛ You tube : / marathitadkaofficial
☛ Facebook : / marathitadkaofficial
☛ Instagram : / marathitadkaa
☛ Twitter : / marathitadkaa
☛ Website : marathitadka.com/
☛ Write us : marathitadkateam@gmail.com
☛ Marathi Tadka Whatsapp : 8100007744
Thank You!! - Zábava
खूप खूप सुंदर ताईसाहेब🙏🚩
खुप सुंदर गायन, राम कृष्ण हरी
खुप छान कीर्तन आहे
🙏🙏🙏
खूप छान ताई
खुप छान ताई
पखवाज एक नंबर #जयहरी दादा😎👍🏼
पखवाज खतरनाक
खूप सुंदर ताई ।
जय हरी
सुंदर चिंतन ताई जय हरी
व्वा गुणाच लेकरू ,,👍👍👍👍👍👌👌👌👌
खूप खूप छान खूप खूप शुभेच्छा
खूप छान ताई👌👌👌👌🙏🙏🙏
खूपच छान ताई ....खूपच मस्त झालं कीर्तन
छान ताई डोकीवर पदर घेऊन सेवा करता. वारकरी संप्रदायाच्या नियमांना अनसरून किर्तन महिला किर्तनकारानी डोकीवर पदर घेऊन सेवा करावी. शिरसाषटांग दंडवत.
मार्मिक कीर्तन ताई केलत
वाह, अप्रतिम💫💫
खूप खूप सुंदर असे चिंतन 🚩🙏🚩
गायन तर एक नंबर
#गाणंकोकिळा #भारतीताई_गाडेकर 🚩💫💫
पखवाज तर अप्रतिम💫💫
मृदुंगचार्य : #जयहरी_निंबाळकर 🚩💫
साथसंगत पण खूप सुंदर 🙏🙏🚩
जय जिजाऊ🚩🚩
जय शिवराय🚩🚩
जय महाराष्ट्र🚩🚩
छान चिंतन ताई राम कृष्ण हरी
खूपच सुंदर ताई
खूप छान ताई कीर्तन
अप्रतिम ताई 👌
Very nice prabodhan.
अतिशय सुंदर व छान राधे राधे जी
Taaii 🙏🙏
कुळी कन्या पुत्र होवो सात्वीक तयांचा हारीक वाटे देवा अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तं
Khup chhan bhartitai
खुप छान चिंतन केले
भारतीताई
खप छान
Khup Chan aavaj Khup Chan aahe
Khup chhan tai
छान महाराज
Sundar apratim
CNN p in xCNN
रामकृष्णहरि ताई. आजपर्यंत आपली किरतसाथ ऐकली पण आज आपले किरतन ऐकले. फार सुंदर मार्मिक किरतन आहे. मी छोटासा किरतनकार व प्रवचनकार आहे पण आपणास एक सूचना करावी वाटते की आपण किरतनात गायन करताना आवाज बारीक वाटतो तर साऊंड सिस्टीमला आपला आवाज वाढवण्यासाची सूचना द्यावी हि विनंति. चुकले असेल तर क्षमस्व.
खूप सुंदर झालं होतं कीर्तन ,, छान नियोजन ,👍😊💐
धन्यवाद सर्वांना🙏
Khup chhan tai..ek number.keep it up💐💐💐💐💐💐👌👌👌👌👌👌
Paaapapa
वाह, खूप सुंदर भारतीताई💫💫🚩🙏
अप्रतिम......ताईसाहेब
खूप छान ताई
खूप छान ताई कीर्तन