Hoy Maharaja Marathi Movie Review | होय महाराजा

Sdílet
Vložit
  • čas přidán 31. 05. 2024
  • Check out this entertaining review of the Marathi movie "Hoy Maharaja"!
    Marathi film industry has been making same kind of marathi movies for the past 15 years. I think, this is high time now that we have to make Original movies in the drama, Thriller, Suspense categories.
    #hoymaharaja #sameerchougule #marathicomedy
    Also, Please Like, shre and subscribe to CITY LIGHTS !!
    In Frame :
    Anchor Gayatri - anchorgayat...
    You can follow us on -
    Instagram - / thecitylights_o. .
    Facebook - / citylightswithgayatri
  • Zábava

Komentáře • 136

  • @akshaykulkarni7934
    @akshaykulkarni7934 Před 29 dny +40

    प्रथमेश परब आणि डबल मिनिंगचे च चित्रपट हे आता समीकरणच झालं आहे

  • @jackdowson4747
    @jackdowson4747 Před 29 dny +18

    सिनेमा पेक्षा चांगले चेहरे तर आता मराठी सिरीयल मध्ये दिसतात ... पण आज कलचे मराठी दिग्दर्शक काय गु खातात आणि गावठी चेहऱ्यां सोबतच सिनेमा करण्याचे ठरवून ठेवले आहे काय माहित ..आजकलच्या मराठी सिनेमात मराठी पणा सुद्धा उरलेला नाही एकदम दलिंदर एकटिंग वर दलिंदर स्क्रिप्ट आणि जोक्स .. जर सिनेमात गावठी पनाचे सूत्र असेच सुरू राहीले तर मराठी सिनेसृष्टी लवकरच संपुष्टात येईल आणि प्रेक्षक वर्ग नक्कीच दूर होत चाललेला आहे हे आता अपणाला मान्य करावे लागेल .

  • @onkardeokar523
    @onkardeokar523 Před 29 dny +24

    मी बंगलोरला बस्तर पाहिला, मी एकटाच होतो. तरीही त्यांनी रद्द नाही केला.

  • @gauravpadvankar59
    @gauravpadvankar59 Před 29 dny +17

    बरोबर आहे मॅडम आपल्या मराठी कलाकारांनी आपल्या मराठी माणसाला काहीतरी चांगला बोध मिळेल असा सिनेमा बनवला पाहिजे.

  • @R.N.Kao-RAW
    @R.N.Kao-RAW Před 29 dny +13

    बॉलिवूड म्हटलं की लव्ह स्टोरी मराठी म्हटलं की पाणचट
    तो प्रथमेश आहे हे आज मला कळलं पण त्याचे सगळे चित्रपट पाणचट असतात.
    साऊथ कडण शिका काहीतरी नाहीतरी जुने मराठी चित्रपट बघा म्हणावं अजूनही बघू वाटतात परत परत कारण कॉमेडी पत्र असं वेगळं व संपूर्ण चित्रपट कॉमेडी असं वेगळं जे खूप अवघड आहे.

  • @mugdhamandlekar9287
    @mugdhamandlekar9287 Před 29 dny +24

    पैसे देऊन हे चेहेरे पाहायला जायचं हेच पटत नाही, मराठी सिनेमा पाहायला आम्ही पण धडपडतो पण धड सिनेमे येताच नाही कसे जायचे थेटर पर्यंत

  • @DPxOP
    @DPxOP Před 24 dny +4

    चांगले सिनेमे बनवत नाहीत तर थिअटर कसे मिळणार..🙌🏻

  • @mayurvairagar1764
    @mayurvairagar1764 Před 24 dny +2

    मराठी चित्रपटाला 'लय भारी' सारख्या चित्रपटाची गरज आहे. आणि मराठी प्रेक्षक हे फक्त पुण्या मुबंई पुरती नाहीत हे जेव्हा दिग्दर्शना कळेल तेव्हा गोष्टी बदलायला चालू होतील.

  • @subodhssawant1740
    @subodhssawant1740 Před 29 dny +12

    फुकट आमच्या कोकणी मालवणी लोकांचा वाक्य बदनाम केल्यानी ' होय महाराजा '

  • @vishalshelke6816
    @vishalshelke6816 Před 21 dnem +4

    मराठी चित्रपट कधी येतात कधी जातात हेच कळत नाही. याचं कारण मराठी चित्रपटला सरकार कडून मिळणारी सबसिडी, हे बंद करा आम्हाला चांगले चित्रपट पहायला मिळतील. आजही मकरंद अनासपुरे सारखा वरिष्ठ कलाकार राजकारण गेलं चुलीत सारखा टुकार चित्रपट करतो याचं वाईट वाटतं

  • @user-sl2rh8fg5t
    @user-sl2rh8fg5t Před 29 dny +12

    Marathi cineama 99% ek tar panchat comedy nahi tar marathi manus kasa middle class ahe ,kasa chalit rahto heych asta

  • @tanishashetty3921
    @tanishashetty3921 Před 28 dny +6

    I don't agree with your review madam. I saw this movie today and the movie is absolutely clean and family comedy movie. I would give atleast 4 star to this movie. Pls go and watch this movie with your family n friends..

  • @prasadsonawane3387
    @prasadsonawane3387 Před 28 dny +4

    म्हणून तो फिल्म लावत नव्हता, आणि तुम्ही त्याला भाग पाडलं 😅...TQ for ur efforts ma'am

  • @hbscenceapkadostapkahumdum5143

    नेहमी तेच समीकरण आणि तोच पांचटपणा कोण बघणार असले चित्रपट.
    मराठी चित्रपट सृष्टी फक्त मोजक्याच कलाकारांनी जिवंत ठेवली अजय अतुल,गुरू ठाकूर,रितेश देशमुख बाकी छप्री येतात असले सिनेमे घेऊन फक्त सरकार कडून सपशिडी काढायला.

  • @saagargaikwad8228
    @saagargaikwad8228 Před 29 dny +6

    एकतर तुम्ही ए म्हणून , नाहीतर असल्या आत्महीन movies चा review पण नसतो बघत मी...

  • @sportzcult
    @sportzcult Před 5 dny +1

    She is right! comedy same repeat mode war chalu ahe.

  • @deadpoolspeaking420
    @deadpoolspeaking420 Před 29 dny +8

    4:09 "कहाणी, कथा आणि गोष्टी" हे सगळं एकच असतं गं!!! 😅😅😅😅

  • @atishkamble2213
    @atishkamble2213 Před 25 dny

    First time on your channel..... Nice explanation..... Subscribed😂😂

  • @AbhaySonak
    @AbhaySonak Před 29 dny +2

    Theatre मध्ये तुमचे एकटे बसणे व त्यासाठी अट्टाहास करावा लागणे... सगळे भारी आहे... समीर चौगुले हा काही चांगल्या actors आणि लेखाकां पैकी एक आहे... सुमार सिनेमात सुमार भूमिका त्याच्या कडून अपेक्षित नाही... आणि तुम्ही सुद्धा सुमार चित्रपटाचा review देण्याच्या भानगडीत (ते सुद्धा एवढा आटापिटा करून) पडू नका ही आग्रहाची विनंती... हाच वेळ व ही एनर्जी चांगले कंटेंट देण्यात उपयोगात आणा ही नम्र विनंती.

  • @bhaktisangeetquotes
    @bhaktisangeetquotes Před 29 dny +17

    Please Give Proper Review, Mene Yeh Film mere Maharashtrian Inlaws ke sath dekhi. Bahot Maza Aaya. 3.5 Stars Toh Minimum He.

  • @BMFS
    @BMFS Před 28 dny +1

    Prekshakanna cinema madhe annya sathi kahi tari extraordinary story and movie banavli pahije,
    tech tech panchat love story and comedy konala baghayla avdat nai ata!!

  • @Kiran-nb5xi
    @Kiran-nb5xi Před 28 dny

    From nashik?

  • @abyc999
    @abyc999 Před 26 dny

    Great review. And 100% true opinion on Prathamesh Parab's filmography. Same Dagdu kind of roles, nothing new.

  • @adityaphand2225
    @adityaphand2225 Před 29 dny

    "Female femainst right change gayer fyda ghetat? "
    On this topic please make video

  • @Orey_O
    @Orey_O Před 23 dny

    Tai tumacha awaj, bhasha aani bolnyachi padhhat khupach god aahe 😊🥰😍🤌🏻

  • @swamiaadnyavideos3744
    @swamiaadnyavideos3744 Před 29 dny +2

    बरोबर आहे मॅडम.... Prathamesh la Mhanav Thamb Jara... Bag aajubajula... aani parat ye

  • @shreyanagrale6063
    @shreyanagrale6063 Před 29 dny

    Love from Vidarbha
    Totally agree with you tai

  • @deepakramgude1645
    @deepakramgude1645 Před 28 dny

    परखड आणि वास्तविक विश्लेषण

  • @user-uk2xh5rq3d
    @user-uk2xh5rq3d Před 29 dny

    May Almighty God bless you.

  • @samyakameshram4591
    @samyakameshram4591 Před 28 dny

    Good to hear you

  • @Media28News
    @Media28News Před 29 dny

    Good review

  • @spicy2602
    @spicy2602 Před 11 dny

    ताई मी तुमचा हा video बघताना मला या सिनेमाचं नाव कळतंय😅 मला तर कॉमेडी चित्रपट म्हटले की मी लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांनाच पसंती देतो❤ कितीही जुने चित्रपट असू द्या आज पण मज्जा येते बघताना आणि आशयघन चित्रपट बघायचे असेल तर सत्यजित रे यांचे बघावेत. अफलातून👌🏻

  • @user-zm1fr8wv3c
    @user-zm1fr8wv3c Před 29 dny

    आम्ही वाट पाहतोय ...please please परत या🙏🏽 मराठी ! उंच उंच भरारी घ्या ❤ हीच इच्छा.!❤

  • @HighLights00270
    @HighLights00270 Před 29 dny

    Tumcha dokyala balm lavyla yeu ka ?

  • @rohanpatil399
    @rohanpatil399 Před 6 dny

    अलीकडच्या काळात 90% मराठी सिनेमात दोनच फॉर्म्युले असतात - एक teenagers ची भंगार प्रेमकहानी otherwise पांचट कॉमेडी. म्हणूनच कोण जात नाही theatres मध्ये.

  • @poojahanmante9611
    @poojahanmante9611 Před 8 dny

    गायत्री एक vedio डांस शो che judge वर पण banav ना.. Aamhla खूप राग येतो छोट्या मुलांचा show che judges kay घाणेरडे kapde घालतात.. संपूर्ण कुटुंब मिळून बघतात हे show..

  • @anuragstar1456
    @anuragstar1456 Před 9 dny

    Anveshippin kandethum , kannur squad , parking , love today bghitla ata manjummel boys , avesham bghen.....kannad malyalam etc mast cinema yet ahet.

  • @ashutoshjha6059
    @ashutoshjha6059 Před 29 dny

    Hindi ya English mein subtitles rakhiye mam🎉

  • @swapniljadhaw8315
    @swapniljadhaw8315 Před 10 dny

    Right..Prathmesh parab ne Navin bhumika karne garjecha ahe.

  • @janvipawar9019
    @janvipawar9019 Před 29 dny +1

    Thankyou so much for your review, I always like them 😊. Please alyad palyad ha movie philyach divshi bhagun tyacha review dya manjhe mi hi pahicha ki nahi hyacha vichar karin 😅 I'm sorry but I'm that kind of person who always want to encourage marathi cinema pan kahi Navin interesting Kiva changla concept asa bhagyalach bhetat nahiye so as a audience mala hech bolava lagel otherwise I love to watch Marathi movies a alot and I always prefer Marathi movies to watch if there are others movies released with them.
    Thanks once again😊

  • @sushant1492
    @sushant1492 Před 8 dny

    नेहमी तेच तेच आणि दारू आणि स्त्री चे स्वातंत्र्य, कणखर स्वावलंबी स्त्री ह्यांचा काय संबंध आहे. कितीतरी मराठी सिनेमे आहेत त्यात अशी स्त्री दाखवायची असली की दारु पितानाच दाखवतात

  • @kiranawale9557
    @kiranawale9557 Před 29 dny

    एकदी कलाकृती निर्माण करताना....काय कष्ट सहन करावे लागतात ते त्यांनाच माहीत...😢

  • @R.K.33307
    @R.K.33307 Před 29 dny +1

    Ek Time Hota Lok Malyalam industry Ani Marathi industry la Content oriented industry Mhanayache pan Aaj malyalam cinema kuthe aahe Ani Marathi kuthe

  • @yogeshdarne8846
    @yogeshdarne8846 Před 29 dny +2

    Trailer baghunach kalta movie is bad 😂 why waste time and energy

  • @rinasnarayan5120
    @rinasnarayan5120 Před 29 dny

    Barobar.. ❤

  • @007deshmukh9
    @007deshmukh9 Před 29 dny +1

    हाणून मारून कॉमेडी, इमोशनल, ड्रामा,कमी बजट, मालिकेतही हे तेच कलाकार मुव्ही मध्ये तेच कलाकार, घरगुती ड्रामे , हिरो ची पर्सनॅलिटी ची बोंबाबोंब बाजारबुणगे कलाकार यामुळे मराठी सिनेमा स्रुष्टी अधःपतनावर आहे!

    • @chiragnavale666
      @chiragnavale666 Před 29 dny +1

      मराठी चित्रपट कडे star power नाही.

  • @lawmaster3
    @lawmaster3 Před 29 dny +1

    अगं ताई pictures madhe hi dum hava ना ,आम्ही चांगली contain ची फिल्म असेल तर का नाही जाणार
    जस्ट imagine गाभ्रीचा पाऊस movie allu arjun करत असता तर तेलुगू audience तरी पाहायला गेले असते का?
    मराठी फिल्म फक्तं अनुदाना करता बनवताना so आम्हाला ही वाईट वाटे आपल्या मराठी फिल्म ची ही अवस्था पाहून.

  • @DietNosh
    @DietNosh Před 11 dny

    0:35 ओय शहाणी कुठली... तुझ्या एकटी साठी मूवी लावून थिएटर ओनर ला लॉस करायचा आहे काय? 😊

  • @pramodnagesh4015
    @pramodnagesh4015 Před 25 dny

    प्रथमेश परब चे सिनेमे सगळे एक सारखेच असतात म्हणून कोणी मराठी माणूस पण त्यांचे सिनेमे पाहत नाही आणि व्हलगर अशी कॉमेडी असते तुला काय वाटतं ताई 😅

  • @NILESHGCEK
    @NILESHGCEK Před 5 dny

    म्हणून दुसऱ्याच ऐकावं जरा... तो मॅनेजर महणून तर सांगत होता लावत नाही
    😂😂😂

  • @physicsi5974
    @physicsi5974 Před 29 dny

    👍🏻👍🏻

  • @redeemstar
    @redeemstar Před 29 dny +1

    🤣 Majhe Hech Shabd hote comment box madhe trailer chya Ani te khare jhalet yacha ghamand ahe.

  • @nilambarikharwandikar1721

    Nice review

  • @anujdethe8999
    @anujdethe8999 Před 29 dny

    Marathi films try to back on the same old ki ek goshta challi ki tyach sarkhya goshti banwaychya. I don't understand love stories with a good backdrop itkya chan stories sangu shakto apan but there's minimal efforts.

  • @kundantakale6967
    @kundantakale6967 Před 29 dny +1

    Ai generated poster बघूनच मूवी ची लायकी समजते असो

  • @Karvyvanarse.03
    @Karvyvanarse.03 Před 2 dny

    अगदी सहमत

  • @ashwinivispute926
    @ashwinivispute926 Před 29 dny

    सर्व मराठी सिनेमे असे नाही आहे आता च बाईपण भाई देवा आला तो तर खूप सुंदर होता असे खूप सुंदर मराठी सिनेमे आहेत जे छान आहेत एका सिनेमा मुळे पूर्ण मराठी सिनेसृष्टीलां मत दिलं जाऊ शकत नाही

  • @actorsurajkalyankar427
    @actorsurajkalyankar427 Před 28 dny +1

    Tumhi 12 Seats book kara, theatre wala lavel cinema, tyala tyache pan Hafte(jar cinemagruh loan gheun bandhl asel tar ani light bill maintanance cost nighala pahije na madam.
    Nidan tyach light bill, maintanence bill tari nighal pahije...
    Fakt ektarfi Vichar karun kas chalel.
    Shevti to tyacha vyavsay aahe, tyala distribution katun 2 paise bajula padle pahije na...
    Ti laalpari bus nahiye vel zala ki passenger aso va naso chalu karayla...

  • @actorsurajkalyankar427

    TV varcha abhinay, stage varcha abhinay ani cinema cha abhinay ha farak aajun Marathi kalakaranna, ani digdarshakala shikayla pahije...

  • @sujittiyar
    @sujittiyar Před 29 dny +1

    Hya movie cha naav Hoy Maharaja nahi tar Cringe Maharaja asa hava hota

  • @pravinbhondve6881
    @pravinbhondve6881 Před 29 dny

    Madam mala khup time pasun ek story manat aahe pan tya story la movie madhe badalnya sathi khup vfx and cgi chi garag aahe aani marathi industry kad itka budget pan nahi

  • @vishalsadavartekatta3311

    अगोदर प्रथमेश परब हा हिरो म्हणून बऱ्याच लोकांना पटत नाही..... जरा स्तर सुधारला पाहिजे

  • @DayanandSutarIndia
    @DayanandSutarIndia Před 2 dny

    I agree

  • @UnscriptedReview
    @UnscriptedReview Před 11 dny

    sorry to say but ticket peksha satellite right che payse jasta hotat manun kamitkami 10 loka have astat.
    Ani asle ghan movie bhagyala loka ka jatil , fukat payse nahi ahe kunakade sagle kam krun kamavtat tar asle typical ghan comedy kashyala bhagala jail. Ani ek don cast sodla tar to main lead , lead tari vatto ka timepass movie gela tari to tevda ahe. Marathi movie needs to grow now

  • @Dilkhulasgappa-wt6r
    @Dilkhulasgappa-wt6r Před 5 dny

    तुम्ही जे मिशन हातात घेतलय ते यशस्वी करा.....

  • @S0ul_z3m
    @S0ul_z3m Před 23 dny

    सध्या bollywood सारखीच मराठी ची पण creativity संपली आहे thriller असो किंवा. Horror उगाच कॉमेडी टाकतात आणि Bollywood मधे उगाच प्रेम घुस्वतात movie कोणत्या जोनर ची आहे आणि आपण की दाखवत आहे हे समजतच नाही

  • @akshayathavale8526
    @akshayathavale8526 Před 27 dny

    मराठी चित्रपट पाहणे ही शिक्षा आहे.
    मी तर youtube वर च मराठी पाहतो
    ते ही अशोक सराफ बेर्डे सचिन यांचे च

    • @anchorgayatri
      @anchorgayatri  Před 27 dny

      खरा सुवर्ण काळ तोच होता मराठी सिनेमा सृष्टी साठी !!! काय सुंदर सिनेमे बनवलॆ जायचे तेव्हा !

  • @rushikeshkhandare8829
    @rushikeshkhandare8829 Před 29 dny

    😊 0:22

  • @abhaydesle8705
    @abhaydesle8705 Před 29 dny

    आजच नाव ऐकलं ह्या सिनेमाचं 🤣🤣

  • @nilimajoshi3124
    @nilimajoshi3124 Před 29 dny

    Pls star prawah war jya malika chalu aahet tya baddal video kara ..aamhi nahi पाहणार

  • @chinmayjamble4649
    @chinmayjamble4649 Před 29 dny

    ज्या चित्रपटाचा tralarahi आम्ही बघितला नाही त्या
    त्याबद्दल काय बोलणार😂😂😂

  • @uvghanekar2412
    @uvghanekar2412 Před 29 dny

    Madam asech movie che review dya

  • @Champion7833
    @Champion7833 Před 29 dny

    टाइमपास नंतर सर्व एकाच प्रकार चे सिनेमे त्रास तर येनारच...समीर चौघुलेंची कॉमेडी पण predictable असते (mhj मधे सुद्धा)..जेव्हा चित्रपट दर्जाचा असेल प्रेक्षक आपोआप येतील..माउथ पब्लिसिटी साठी वेळ लागेल पण आधी चित्रपट तसे हवे

  • @ascreation2853
    @ascreation2853 Před 24 dny

    Ha yar.. Mi pn khup apeksha theun gelo hoto.. Marathi movie bhetat ny bghyla pn khup bakhwas hota movie khup normal story hoti

  • @atulpahurkar9153
    @atulpahurkar9153 Před 13 hodinami

    kosala ya book var movie banava bro

  • @surajkachare3611
    @surajkachare3611 Před 27 dny

    ताई भुंडीस या सिनिमावर्ती एक तुझा अनभव सांग

  • @ammolramkrishna9694
    @ammolramkrishna9694 Před 26 dny

    प्रथमेश परब हा अदखलपात्र अभिनेता(?) आहे.

  • @nmvnagpurmadhyamikvidyalay1824

    मराठी चित्रपटाचे कॉमेडी कथानक आता सोडून चांगले कथानक वाले चित्रपट हवे. मराठी साहित्य इतके समृद्ध असताना त्या वर तरी चित्रपट बनवा. बावा कमी बजेट मध्ये सुध्दा चांगले चित्रपट बनू शकतात फक्त कथा आणि अभिनय यावर सिनेमा केंद्रित असावा

  • @suchitraseemakunchamwar2489

    तुंबाड बघा म्हणजे कळेल चित्रपट काय असतो कसा असतो

  • @Vatsal003
    @Vatsal003 Před 29 dny

    Minimum 10 audience nasel tar show cancel kartat.

  • @trueindian0001
    @trueindian0001 Před 14 dny

    Munjya kasaye😊

  • @actorsurajkalyankar427

    Experiment fail zalyavar producer la honar nuksan ko bharnar madam??
    Salman khan la Anurag Kashyap ni chativar kes ugvayla lagvle ani Producer cha tambyane maar khalla😂😂😂

  • @kunalkhobragade1412
    @kunalkhobragade1412 Před 29 dny

    प्रेक्षक नाही अस नका म्हणू कथा च नसेल तर प्रेक्षक तरी कशाला 200/300 च तिकीट काढून बघतील 😂

  • @alokpisal
    @alokpisal Před 28 dny

    prathmesh parab typecast zhalay😢 takatak, takatak 2 sarkhe cineme karun

  • @Swapnil311991
    @Swapnil311991 Před 28 dny

    Alyad palyad movie badal video kara plz

  • @MusicManiacs541
    @MusicManiacs541 Před 5 dny

    मराठी चित्रपटाची नाव का अशी वेगळी असतात

  • @sanjaykharade8466
    @sanjaykharade8466 Před 29 dny

    तुम्ही बघायलाच कशाला गेलात शुन्य स्टार द्द्यायला पाहीजे होता

  • @ManaliSinkar
    @ManaliSinkar Před 11 dny

    Paise laavle ki experiments nahi honar

  • @pratiksawant7076
    @pratiksawant7076 Před 3 dny +2

    Aple marathi actors fackt script karaychya layak ahet ....cinemachya नाही.....परत जाताना cinemahall walya la sorry bolaat ka😂😂😂😂😂😂

    • @anchorgayatri
      @anchorgayatri  Před 3 dny

      सिनेमा संपल्यावर सुमडीत घरी निघून आलो आम्ही कुठल्या तोंडाने त्याच्या कडे जाणार होतो ? :)

    • @pratiksawant7076
      @pratiksawant7076 Před 3 dny

      @@anchorgayatri 😂😂

  • @amala5156
    @amala5156 Před 29 dny

    1 manasathi nahi dakhavat cinema.... Mla Karan asa dilela ki 15% bookings pahije kinva kiman 10 lok !!
    And how am I supposed to gather 10 people that too for the same movie 😂😂

  • @user-iv7qu9tb8s
    @user-iv7qu9tb8s Před 25 dny

    Ata gulabi saddi gy na main gost bhasa nahi ahe karn partek moty reels Star ni ty ganyver reels kadli ahe times square la gela ahe
    Thoda tari standard maintain karava marathi movie vylni
    Pahily se movies baga banvabanvi
    Ashok sarf ance ani atache baga 😅

  • @nikhilpawar4532
    @nikhilpawar4532 Před 27 dny

    तुंबड सारखे मराठी चित्रपट बनायला हवेत.

  • @user-qk6qb6lh1x
    @user-qk6qb6lh1x Před 28 dny

    Baba re 😂

  • @parimalpawar4391
    @parimalpawar4391 Před 28 dny

    Anuradha var kahi bola na

  • @ajaysukhadewe4135
    @ajaysukhadewe4135 Před 14 dny

    Tai mla❤ sang mi karle promote,

  • @ajayswami1147
    @ajayswami1147 Před 29 dny

    Hii

  • @pravingaikwad3574
    @pravingaikwad3574 Před 24 dny

    कोण कोण अल्याड पल्याड ची वाट बघत आहे................🙋🏻‍♂️

  • @ajayswami1147
    @ajayswami1147 Před 29 dny +1

    First comment

  • @UltimateCricketFanOfficial

    Audience ka isma kya dosh hai
    . Don't blame audience.. They can't afford to watch every shit movie

  • @user-iv7qu9tb8s
    @user-iv7qu9tb8s Před 25 dny

    Tho de dhkka 2 😅pn baga
    Marathi movie la
    Servat pahila
    Chagla dressing sense wala pahije he kahi pn kapde gahltat 😅
    Je Trend ver ahet te
    Are kadhi tari brand galaa 😅
    Sadi rahniman asli pahije pn ti kitpat te aplyla samjyla pahije