किर्तन हे अभंगाला धरून समजणार माणसाची उन्नती राष्ट्राची उन्नती जीवाला सुख समाधान मानसन्मान यश कीर्ती आयु आरोग्य प्राप्त करून अज्ञानावर अंधश्रद्धेवर खुळा रुढी कर्मकांडावर ज्ञानाचा प्रकाश पाडणारे अशेच झाले महाराजांच्या चरणी कोटी कोटी भाव सुमने अंतकरणपूर्वक समर्पित जय श्रीराम जय महाकाल वंदे मातरम् ओम नमो नारायणा श्री विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
अतीशय सुंदर कीर्तन महाराज! एक एक शब्द मानवाचा कल्याण करनारा आहे!हे जग सुखी व्हाव, व त्याच आत्मकल्यान व्हाव एवढीच महाराजांची तुळशीचा उपदेश आहे. धन्यवाद!आपलाच एक वारकरी 🙏🙏🚩🚩
ह भ प उद्धव महाराज चोचले यांनी मानवाला जगण्याचा अधिकार कासा आहेत तर मनुष्य चय शरीत काम क्रोध लोभ या महिती दिली बदल महाराज च्या चरणी कोटी कोटी दंडवत घालतो धन्यवाद जी
उद्धव महाराज यांनी मानवा ला आध्यात्मिक ज्ञान आणि बुद्धी बल आणि शरीक बल यांच्या माहिती दिली बदल ह भहप उद्धव महाराज यांच्या चरणी कोटी कोटी दंडवत घालतो धन्यवाद जी
किर्तन हे अभंगाला धरून समजणार माणसाची उन्नती राष्ट्राची उन्नती जीवाला सुख समाधान मानसन्मान यश कीर्ती आयु आरोग्य प्राप्त करून अज्ञानावर अंधश्रद्धेवर खुळा रुढी कर्मकांडावर ज्ञानाचा प्रकाश पाडणारे अशेच झाले महाराजांच्या चरणी कोटी कोटी भाव सुमने अंतकरणपूर्वक समर्पित जय श्रीराम जय महाकाल वंदे मातरम् ओम नमो नारायणा श्री विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
सुंदर अति सुंदर राम कृष्ण हरि ॐ
पूर्ण जगाला आधार चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण याचा आधार आहे . मंडळींना याचा विसर पडू नये याची जबाबदारी कीर्तन कारावर आहे
अतिशय गोड मनाची वैचारिक पातळी वाढविणारे मार्मिक आणि उद्बोधन पर असे किर्तन
राम कृष्ण हरी माऊली
खूप छान किर्तन👌👌🙏🙏
अतीशय सुंदर कीर्तन महाराज!
एक एक शब्द मानवाचा कल्याण
करनारा आहे!हे जग सुखी व्हाव,
व त्याच आत्मकल्यान व्हाव एवढीच
महाराजांची तुळशीचा उपदेश आहे.
धन्यवाद!आपलाच एक वारकरी 🙏🙏🚩🚩
अतिशय सुंदर चिंतन जय हरी महाराज
रामकृष्णहरि माऊली खुप छान 🙏🙏
छान खुप छान प्रबोधन जय हरी माऊली 🎉🎉
असे किर्तन पहिली वेळ ऐकायला मिळाले काय वानु आता न पुरे हि वाणी। ठेवितो चरणी मस्तक हे
कोटी कोटी प्रणाम महाराजांच्या चरणी अतिशय छान
खूप मार्मिक मुदे आहेत आपले महाराज
राम कृष्ण हरी माऊली 🚩🚩🚩🙏
वावाछान मार्गदर्शन केल🙏🙏🙏बायकांनाअसेच विचार सांगण्याचीजरूर आहे सर्व महिलांना
ह भ प उद्धव महाराज चोचले यांनी मानवाला जगण्याचा अधिकार कासा आहेत तर मनुष्य चय शरीत काम क्रोध लोभ या महिती दिली बदल महाराज च्या चरणी कोटी कोटी दंडवत घालतो धन्यवाद जी
Jay hari Udhav mahaaraj very nice kirten.
Ram krisna hari
छत्रपती "शिवाजीमहाराज" कि जय.
अप्रतिम चिंतन महाराज 🙏
🕉️🕉️🕉️🔱🔱🔱🚩🚩🚩🙏🙏🙏🙏 अप्रतिम विचार केला कीर्तन आख्यान केले आहे 🙏🙏🙏 साष्टांग दंडवत 🙏🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम खूप सुंदर जय सद्गुरू जय जय रघुवीर समर्थ उत्तम
Ram Krishn hari
||राम कृष्ण हरी माऊली||
Koti koti pranam Maharaj
Shri sadguru
सुंदर चिंतन महाराज
अतिशय श्रवणीय किर्तन सेवा माऊली .जय हरी
महाराज सुदर किरतन राम कृषण हरी
आतिशय सुंदर,किरतन.सेवा.खुपभरपुर,आनंद वाटला
अतिशय सुंदर माऊली.
|| जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल ||
खरोखर उद्धव महाराज आपल्या ज्ञानाला आणि वाणीला तोड नाही अत्यंत मार्मिक शब्दातलं कीर्तन 👏🏼👏🏼👏🏼👍🏼
खूप खूप अध्यात्मिक किर्तन सांगतात बाबा जय हरी 🙏🙏🙏🙏🙏
Khub sundor vichar mauli
Ram krisna hari mavlyem❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Maharaj koti koti naman
राम कृष्ण हरी माऊली वा खुपच छान
राम कृष्ण हरी खुप छान किर्तन जय हरि
JAI JAI RAM KRISHNA HARI .
राम कृष्ण हरी
अप्रतिम खूपच छान
Ram. Krishna. Hai.
आज अस सत्यात पाहायला मिळते
रामकृष्ण हरी.जय जय विठ्ठल. 🙏🕉🔱🚩🙏🕉🔱🚩
P
राम कृष्ण हरी माऊली अतिशय मार्मिक किर्तन छान प्रबोधन आवडले
राम कृष्ण हरी माऊली अतिशय सुंदर समाधानकारक समाजसुधारक कीर्तनकार खूप छान
Dhanyawad maharaj
Anant coki coti dhanyawad
महाराज इटोली येथे तुम्ही महिला सप्ताहामध्ये भ्रूणहत्या व आई वडिलांविषयी खूप छान बोलले
Ram krishna hari❤❤❤
आमच्या गावाचे.. भुषण.. उध्दव महाराज छोले खडकीकर...
राम कृष्ण हरी ❤❤
🙏🙏
जयहारी.महादेव कासार समाज दिंडीचे विनेकरी.किटीआडगाव
Ram krishna hari maharaj🚩🚩
😊
🙏👌🙏
Very nice
रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी
😮
राम कृष्ण हरी माऊली खुप खुप सुंदर मंंन मोकळे झाले
श्री विठोबा मंदिर समिती मानसपुरी तालुका कंधार जिल्हा नांदेड तर्फे आपले सहर्ष स्वागत
😢😮😅😊🎉🎉🎉🎉🎉😊
बाबांचा फोन नंबर पाहिजे किर्तन तारीख घेण्यासाठी जय हरी 🙏🙏🙏🙏🙏 विनंती
खूपछानकिरतनसागताआपणधन्यवादअशोकलबडेपाटील
महाराजांचा नंबर मिळेल का
खूपखूपधन्यवादमहाराजआपल्यालावआपल्यासवृसाथिदाराना
उद्धव महाराज यांनी मानवा ला आध्यात्मिक ज्ञान आणि बुद्धी बल आणि शरीक बल यांच्या माहिती दिली बदल ह भहप उद्धव महाराज यांच्या चरणी कोटी कोटी दंडवत घालतो धन्यवाद जी
Atishay sundr kirtan mo. No pathva
दशरथ राजा ला भिकारी याचं स्वप्न का पडल
John,😅😅
Vbbbbbbnnn
महाराज आपला फोन नंबर मिळेल का
व्हिडिओ मध्ये दिलेला आहे..
राम कृष्ण हरी
Ram Krishna hari
छान खुप छान प्रबोधन जय हरी माऊली 🎉🎉