सर्वांना संधी देऊन झाली.....या वेळेस आता राज साहेबांना संधी मिळाली च पाहिजे.....राज ठाकरे हे बाळासाहेबांचे खरे वैचारिक वारसदार आहेत...
आदरणीय बाळासाहेबांचे विचार, दृष्टीकोन,निश्चय बुध्दी घेवुन जन्माआलेले खरे वारसदार माननिय राजसाहेब ठाकरे🙏🏻
आम्हाला हवा असणारा नेता भेटला...
आता माघार नाही... जे होईल ते बघून घेवू. महाराष्ट्रातुन सुरूवात झाली संपूर्ण देशात गर्जना होईल 👍👍👍👍👍
फक्त शिवसेनेच्या सीट नाही धोक्यात , राष्ट्रवादी च्या सुद्धा
लांड्यांचा आणि पवारसाहेबांचा" चाटू" आहे ना तिकडे...जित्या...लवकरच तोही सुंता करणार आहे....
NCP,Shivsena,Congress cha tr naav pn kadu vaat lavli Maharashtra chya ST kamgaranchi.....
@@anilkodag2127 b j p che Don आमदार आणि कांन्यानी सुपारी वकिलाने s t worker chi vat lavali
राजसाहेब हेच बाळासाहेब होऊ शकतात, ती हिम्मत देवाने त्यांच्यात दिली आहे.💐💐💐
100% right चिवसेना चा एकही आमदार आलं नाही पाहिजे 👍🙏
सत्ते साठी शेण खाणाऱ्याना आता जनता धडा शिकवणारच.
👌
Bhai voter bahot sajag hai , aur jarur gaddari karne vale ka kriya karm hoga .
Jay hindavi swarajya .
बाळा साहेब नंतर खरा वाघ राज साहेब ठाकरे हे सत्य आहे
शिवसेना महाराष्ट्र राज्यातील दोन साधूजीवंत मारले तेव्हा सपले ऊधवठाकरे साहेब
हिंदू धर्म रक्षक हिंदू जननायक राज साहेब ठाकरे जय श्री राम जय मनसे जय हिंदुत्व जय हिंदुराष्ट्र जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना हिंदू धर्म रक्षक सेना
बरं झालं बाबा.
इतका dhaska घेतला आहे.
Raj साहेब यांनी सगळ्यांना कामाला लावले.
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
Asa kahi honar nahi, amhi purvichi MNS sainik , Aaj Shivsene la madat karnar, BJP la kontahi faida honar nahi, Zee BJP sathi marketing karat ahe.
@@pradeepchalke2621
Mnse la mt den mhnje bjpla mdt krn he lxat marathi manus thevel.
mharastr dvestya bjpla mrathi manus mdt nkkich
hovu denar nahi.
Mumbaivr dola gujrtyancha philya pasunch ahe, bjpla
Kendrat stta milalya pasun tyanchya hya karvayanna ankhi jor alela ahe. tya sathi te kontyahi thrala javu shktat.
@@shrimangeshchavan508 kahihi aso pn manse la mat dila mahnjech hindutva tikun rahil
शीवसेना जनतेच्या मनातून उतरत चालली आहे....
शरद पवारांनी त्यांची खेळी खेळली आणि त्यात शिवसेना फसली गेली लालच का फल थोडा मिठा जरुर होता है मगर बादमे बहुत पच्छताना पडता है सोचने और समझने की बात है अगर हिंदुची मते पदरात पाडुन घ्यायची आस्तील तर 🚩🚩🚩🚩
Full support Raj thakare 🚩🚩
एक नारा दिलसे मनसे मनसे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
पडलेच पाहिजे हिंदूविरोधी शिवसेना सीट...
3 years sattet ky zale shivsena tr ky mg hindu virodh...wa wa....ladu adhi Hindu khnje ky te sang br
कोल्हापूर मध्ये सगळ्या पडलेल्या मतांचा हिशोब केला तर ठाकरे सेनेला ६,००० मते पडली आहेत.. या हिशोबाने राज्यात आज निवडणुका झाल्या तर ठाकरे सेनेला जास्तीत जास्त दहा सीट्स निवडून येतील.
महाराष्ट्राचा आता खरा वाघ राज साहेब .बाळासाहेब ठाकरेंचे खरे उत्तराधिकारी म्हणून राज साहेब हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन पुढे आले .
भाजपा मनसे युती होणार, सत्ता येणार, मुंबई जिंकणार
आता हिंदुत्ववादी मतदार मनसे आणि भाजप
तसच होऊ दे,, मनसे ने मनावर घेतलय 👏👏
Fakt support aasudya tumchya aashirvadane tashech honar aahe rohini saheb
Rajsaheb thakare jindabad 🚩🚩🚩 jai shivray 🚩🚩
Jay Shivray 🚩.. shivsenene dhoka dilay.. shivsena la vote me kadhich denar nahi😡😡
मनसे जिंकणार
आम्ही मनसे किंवा BJP ला मतदान करणार...सोनिया सेनेला नाही..
Raj Saheb 👑⚔️🚩
Many many of my staunch shivsena supporter friends are openly talking about voting to MNS.
Beware shivsena
सत्ता ही कोणत्याही एका पक्षाची मक्तेदारी नाही हे पण राजकीय विश्लेषकानी ध्यानात ठेवावे
राज ठाकरे 🙏🚩
जर आता हिंदू एकत्र झाला नहीं तर मग आवघड आहे
कशावरून, आता लोक मन्सकडेच कल आहे मनसे जिंकेल
जनतेने सर्वांचा अनुभव घेतला आहे।आता मनसेचस स्ट्रोक पाऊस7
मनसे फक्त वसुली करू शकते, admin नाही।कोण आहे मनसे मधे आणि त्यांना सत्ताचा कोणता अनुभव आहे।भाजप 2014 पासून काय करत आहे हे दिसतय।अजून सुद्धा हिंदू मुस्लिम केल्या शिवाय त्यांना मत भेटू शकत नाही।
पंचवीस वर्षे??????? संजय राऊत आनी उद्धव ठाकरे यांची महाराष्ट्रावर सत्ता 😂🤣😂🤣😂🤣🤣🤣 हसा लेको हसा 🚩🚩🙏🚩🚩😄😄😄😄
होय, आम्ही हिंदू आहोत. आम्ही योग्य उमेदवारांनाच मतदान करणार, जे सतत आमच्या विकासासाठी अहोरात्र काम करतात. देशात धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या धर्मांध हिंदू आणि धर्मांध मुसलमानांना आम्ही मतदान बिल्कुल पण करणार आहे.
Raj साहेब हिंदू जन नायक
🐧 म्हणतात संपलेला पक्ष, लवकरच कळेल सत्तेत नसताना सुद्धा बदल घडवून आणण्याची ताकद असलेला एकमेव व्यक्तिमत्त्व म्हणजे राज साहेब आहेत
ज्याची विचारधारा संपली तो पक्ष संपला. मनसेने कधीच विचारधारा सोडली नाही मग तो पक्ष संपला कसा?
गरज महाराष्ट्राला नवनिर्माणाची..
महाराष्ट्र नवनिर्माण सेने ची❤️..
जय मनसे❤️
सन्माननीय राजसाहेब,एकदा मुंबई मनपा ताब्यात घ्या, मगच हिंदुत्वाची किंमत "त्यांना" कळेल..!!
ये डर मनसे को अच्छा लगा
Aur ये डर होना चाहिये
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
🔥 जय मनसे जय महाराष्ट्र 🔥
This time Im going to give my vote to respected raj thackrey jay shree ram
Only Raj saheb🚩🚩
Raj saheb is gret cm
Only Raj Saheb Thakre
जय मनसे
या वेळेस only राज साहेब
Only मनसे
जय महाराष्ट्र ⛳
चांगलं कोण आणि वाईट कोण आम्हाला कळतं....
फक्त मनसे जय मनसे साहेब
मनसे is the best
जय मनसे जय श्रीराम
I have never voted for Manse....but this upcoming time election I think we shud all vote them....bcoz the way Raj has taken this hindutva to the next level reminds me of Late Balasaheb Thackeray....We all hindu shud be united just like Muslim have united on the Loudspeakers issue..
Sarv hindu aata ektraaa aalech ahe tar houn jau dya .....HINDU RASHTRA CHI MAGNI 🚩🚩🚩
महाराष्ट्र चा एक च वाघ बाळा साहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्र त पुन्हा एकदा शिवसेनेचे सरकार येणार 🙏🙏 जय शिवराय 🙏🙏 जय महाराष्ट्र 🙏🙏
कोल्हापूर मध्ये सगळ्या पडलेल्या मतांचा हिशोब केला तर ठाकरे सेनेला ६,००० मते पडली आहेत.. या हिशोबाने राज्यात आज निवडणुका झाल्या तर ठाकरे सेनेला जास्तीत जास्त दहा सीट्स निवडून येतील.
महाराष्ट्राचे तीन विभाग करा, मराठवाडा आणि विदर्भ खूपच मागासच राहिला आहे . ठाकरे सेनेने केलेली बकाल मुंबई पण लवकर केंद्र शासित करायला पाहिजे म्हणजे मुंबई बिल्डर आणि सेने सारख्या चोर नेत्यांच्या हातातून सुटेल.. आणि विकास होईल..
एक था टायगर बाळासाहेब ठाकरे टायगर अभी जिंदा है योगी जी and राज साहेब ठाकरे जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव
Don't underestimate voters for MNS in current scenario for Hindutva and BJP alliance.
Zee ha bjp cha mandlik aahe Asha fake news then thenaarach pan ek challenge Raj Kade congress Kade janaare aamhi sarv lok.shiv senela vote 🗳 karnaar bmc madhe s s 125 seats it's challenge
@@majidshaikh8284 मी हेच सांगणार होतो.हिंदी z न्यूज़ आणी मराठीz न्यूज़ आणी r भारत हे सगळे bjp चे अंड पीलावळ आहे.अस न्यूज़ देऊन भ्रम निर्मान करायच बाकी काही नाही.किती बोबले तरी मुंबई महापालिका वर आणी इतर ठिकानी शिवसेनेचा भगवा फडकणार.🚩जय महाराष्ट्र 🚩
Ekach saheb...Raj Saheb....please support Raj for BMC election.... mumbai will be different after MNS comes to power in BMC.
मनसे संपलेला पक्ष आहे bjp ने किती प्रयत्न केला तरी मेलेलं मढ जिवंत होत नाही... हा ed च्या भीतीने bjp ला मरतुकड्या मित्र मिळाला आहे bjp ची हमाली करायला
Bjp जातीयवादी पक्ष आहे तो पूर्वी पासूनच आहे जाती जातीमध्ये भांडण लावायची हे bjp चा अजेंडा आहे.. या फसनवीस ला अंधभक्त ला अक्कल आहे किंवा नाही हेच समजेना.... पण हे भोंगे वैगरे मधीच कुटून आले सद्या हा विषय महत्वाचे आहे का? राज ठाकरेला काहीच काम धंदा नाहीय... बेरोजगारी... महागाई.... वर चीन चे वाढतें आक्रमक... घटलेला विकास दर पेक्षा हे मशीद वरचे भोंगे विषय महत्वाचे आहेत...? कीं दंगल माजवायची आमच्या तुमच्या सारखे गरीब सर्व सामान्य जनतेला होरपळून टाकायचा प्लॅन आहे... महाराष्ट्र बदनाम करायचा कट कारस्थान मनसे... bjp चे आहे... मनसे ने सुपारी घेऊन महाराष्ट्र बदनामी करायच... आहे पण यात कदापि हे शक्य होणार नाही... कारण महाराष्ट्र जनतेला हे नकोय... आणि माझ्या सारखी सुज्ञ जनता भाजपाला मतदान करणार नाही.कदापि करणार नाही. 🚩शिवसेना जिंदाबाद 🚩
हप्ता खोरी, सेटलमेंट., सुपारी घेऊन बदनामी करणे,,, 13 आमदार वरून 1 वर गाडी येऊन थांबली... फक्त राडा संस्कृती रुजून तरुणांना जेल ची हवा देऊन त्यांच जीवन बरबाद करणारा पक्ष... म्हणजे मनसे... तरुणांना नोकरी... महागाई... बेकारी... गरीब मराठी तरुणांना जमा यावर हा "खाज " ठाकरे काहीच नाही बोलत.. ed ची नोटीस आल्यावर मोदी ची चाटायला गेलाय...
जय जय जय श्रीराम जय जय जय श्रीराम जय जय जय हानुमान ज्ञानगुन सागर जय शिवाजी हर हर हर महादेव जगदंब जगदंब जगदंब 🌹🙏🌹
राज साहेब
Raj thakreyji jindabaad...jo hindu ki baat karega desh me ohi raaj karega
Only Raj Saheb Thakre i love MNS & Raj Saheb s attitude
ये तो होना ही है, बहुत बड़ा नुकसान होगा ....
राज ठाकरे की नई शुरुवात सबको हिला देगी 🚩🚩🚩🚩🚩🚩
एकदा होऊन जाउद्या मनसे जय महाराष्ट्र
मनसे + बीजेपी ........
सत्ता असो वा नसो राजा हा कायम राजाच असतो आणि
राजसाहेब कालही राजा होते आजही आहेत व कायम राहतील
राजा हा कधी निवडणूक लढत नाही राजा हा कायम राजा असल तर राजा नी कोणती निवडणूक लढू नये. आणी मराठी माणसाचे आणी शिवसेनेचे नुकसान करु नये..आणी लढले तरी काय फरक पडनार नाही.
@@rohitmore2654 स्पष्ट लिहिल आहे.2 ते तीन वेळा वाच काय लिहिल आहे.हेच तुम्हा मनसे वाल्याना कळत नाही की मी काय लिहिल. जर वाचुन कळ नाही तर . bjp वाले आहे नाही ऊरलेली मनसे संपवुन टाकतील ...
@@sanchitkhairnar4658 sena pagh adhi tya soniyachi chatitye 😂 ithe mns che kashala manawer gheto ha samplela paksh ahe na mang gap bas 😂
Only raj thakre ❤️
शंभर टक्के .या पूढे राज्यात शिवसेना संपवली . उध्वस्त सेना झाली .
जागृत हिंदू या पूढे महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी या पक्षाना मत देणार नाही .
शिवसेना मुक्त महाराष्ट्र होणार .
Shivsene aadhi congress aani rastravadi cha safaya zala pahije karan yanchyach mule muslim samaj balkat hot challa aahe
महाराष्ट्र मधे शिवसेना संपवनारे किती आले गेले बोले ते संपले पण शिवसेना आहे तीथ खंबीर उभी आहे.बोलनारे महाराष्ट्र मुक्त झाले.आणी अजुन कितीही पैदा झाले संपवनारे तरी फरक पडणार नाही.शेवटी ते संपणार
🚩गर्व से कहो हम हिंन्दु है।🚩
राज साहेबांनी सगळं वातावरण बदलून टाकले, जय जय हिंदूत्व ,राज साहेब यांनी त्या लबाड संजय राऊत यांचा पण भोंगा बंद करून टाकला,😀😀राज साहेब आगे बढो हम सब आप के साथ है, शिवसेने वर राज साहेबांचा अधिकार होता तो त्यांना जनता दिल्या वाचून राहणार नाही, आता सेनेचे रूपांतर मनसे मध्ये झालेय, आम्हाला आमचे बाळासाहेब मिळालेत राज साहेब यांच्या अवताराने
याबाबत काहिच शंका नाहीए..मराठी अस्मीतेचा वाली आहेत आमचे राज साहेब ❤
Raaj saheb 🚩🚩
फक्त राजसाहेब ठाकरे🚩🚩🚩🚩
राज साहेब ठाकरे हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरऱ्यांचे खरे वारसदार 🥰🥰🥰🥰🥰
जय महाराष्ट्र
मी कट्टर शिवसैनिक,आज आव्हान करतो ,खरच शिवसेना संपनयाचया मार्गावर आहेत
शिवसेना संपवली . संजय राऊत आणि शरद पवार याने शिवसेना संपवली . उध्वस्त सेना झाली.
मित्रा शिवसेना ने शिवसेने ने संपवले कांग्रेस बरोबर जाऊन मित्रा मनसे किंगमेकर होणार
कुठले सैनिक 2014 विसरला मोदि लाटे युती तोडली विसरला साघा उपमुख्यमंत्रीपद नाही महत्वाचे खाते नाही उमेदवार पाडले तरी म्हतोस मी कट्टर शिव सैनीक 100 हीजडे असण्या पेक्षा 10 र्मद बरे हीजोडोकी फैज
शिवसेना व शिवसेना प्रमुख याना काहिहि फरक पडणार नाहि या विशय कोनिहि बोलु नये 🌹🌹🌹👍
महाराष्ट्राचे तीन विभाग करा, मराठवाडा आणि विदर्भ खूपच मागासच राहिला आहे . ठाकरे सेनेने केलेली बकाल मुंबई पण लवकर केंद्र शासित करायला पाहिजे म्हणजे मुंबई बिल्डर आणि सेने सारख्या चोर नेत्यांच्या हातातून सुटेल.. आणि विकास होईल..
शिवसेनेला आसच पाहिजे....कायम दगाफटका हा सेनेचा इतिहास आहे..
मनसे चा 2024ला मुख्यमंत्री होणार
म्हणजे फडणवीस साहेब ह्या ही वेळी मी पुन्हा येईन, असच बोलत राहणार वाटतं....
मनसे के साथ अब पुरा महाराष्ट्र है राज ठाकरे का विजय हो
मित्रा विदर्भात तर मनसे च नाव पण नाही..मनसे फक्त काही जिल्ह्यात आहे असे वाटत आहे..पूर्ण महाराष्ट्रमध्ये कार्यक्रम घायला पाहीजे..
Yes
Ok
Jo Hindu Ki Baat Karega vah Desh per Raj Karega
🙏🦁🚩 मनसेच जिंकणार 🚩🦁🙏
Right.jai manse🚩🙏🚩next cm raj saheb🙏
ये तो होना ही था MNS सेना समाप्त बाला साहेब के बोल सत्य होंगे मेरी दुकान बंद कर्दुगा ये बोल थे बाला साहेब जी के और ये सत्य मे बदलने जा रहा है राज साहेब तुम आगे बढ़ो हम तुमारे साथ है
Only
MNS
लोकसभेसाठी प्रकाश आंबेडकर यांचा वापर केला आणि आत्ता राज ठाकरे चा वापर करून घेतात याला राजकारण म्हणतात
Agdi brobr only Raj thakare saheb great 👍👍🙏👍
Raj Saheb Thakre Ji 👌 👍 👏 🙏 💐
हिंदुंनो, एकञ या.. मनसे ला मतदान करा... हीच काळाची गरज आहे. जय श्री राम. 🚩🚩🚩
म्हणून् उद्धव मस्जिद वर् कारवाई करणार नाही
राज चे नाव गाजेल
शिवसेनाचे सीट काबीज होणार
राज साहेब हेच खरे बाळासाहेब
शिवसेना संपलेली बघायच आणि माझी मनसे महाराष्ट्रभर झालेली पहायचय जय मनसे जय आदरणीय राजसाहेब जय श्रीराम
अरे मंद सैनिका तुज्या साहेबाला जमलं नाही 1 आमदारच्या वरती आणण कशाला तोंडानं घाण काढतो आहेस, तुमचा बाप यावा लागेल सेना सम्पवायला
हिंदू हृदयसम्राट माननीय राज साहेब ठाकरे 🚩🚩🚩
Hinduhruday samrat ekch ... balasaheb thakre...haki konchi layaki nhi...
हिंदू सम्राट एकच होते माननीय बाळासाहेब ठाकरे त्यांच्या नखांची सर कोणाच्या मुखाला नाही.
Ho
भले मनसेला खूप जागा नाही मिळाल्या हरकत नाही पण शेणेला मात्र जबरदस्त धक्का बसणार आहे हे नक्की.
खर तर स्व.बाळासाहेब ठाकरे यांचा विचार करून या दोन्ही भावांनी आतातरी एकत्र यायला हवे.दोघे भाऊ ऐक झाल्यास संपूर्ण महाराष्ट्र आपल्या सोबत ऐक मताने राहील. व आपण नेहमी करता या महाराष्ट्राचे नेतृत्व करू शकाल...
ज्यावेळी भाजप शिवसेना मध्ये जागेवरून मतभेद झाले आणि यूती तुटणार होती अशा वेळी राज ठाकरे यांनी शिवसेनेला युती ची ऑफर केली पण भाजपाशी युती करून ऊद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांचा विश्वास घात केला आणि विदेशात निघून गेले,मनसेची ऐन तोंडावर आलेल्या निवडनूकीत त्या वेळी तारंबळ उडाली आणि मानहानिकारक पराभव झाला
Udhav Sheth sadhya kona sobt ahet tari tumhi yevdh moth swapn kass pau shktat?????
Raj Thackeray zindabad
Now only MNS,
Only Raj Saheb.
फक्त अन् फक्त.. मनसे च.... बाळासाहेब रिटर्न आलेय...🕉️🌄🌄🌄❤️🙏💥💥💥💥💥💯💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Fakt uddhav Thackeray Saheb 🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹
सोडा शिवसेना, राष्ट्रवादी सोडा आता मनसे जॉईन करा, फुल्ल डिमांडिंग पार्टी झालीय 2024 ला फुल स्कोप हाय,😍😍😍
Zee 24 Taas LIVE | Marathi News | Breaking News Live | National International News | Maharashtra Political News | मराठी बातम्या | पाहा झी 24 तास लाईव्ह | LIVE TV 24x7
czcams.com/video/JhaJE7NX3AU/video.html