आजचा अनुभव ही विलक्षण, अनमोल... कासवाच्या दर्शनासाठी केलेली युक्ती एक नं... मैंय्या ची कृपा आपल्यावर आहेच बाबाजी..... अविस्मरणीय असाच अनुभव...माई मारे..... नित्य जीवनात लक्षात ठेवावे असेच तत्वज्ञान फक्त या दोन शब्दांत...आजचा लेखांक खूप काही शिकवणारा... नर्मदे हर 🙏🌹 माझी मैंय्या ...आपणां सर्वांची मैंय्या 🙏🙏
अजून एक गोष्ट सिद्ध झाली की... त्या त्रिशूलधारी पाठ असलेल्या कासवरुपी पुण्यात्म्यालाही लक्ष्मीनारायण आजोबांसारख्या साधू संतांच्या दर्शनाची ओढ होती! विलक्षण आहे हे! 🙏🏻 " माई मारे.." चा प्रेमळ धाकही लक्षात ठेवण्यासारखा. 😊
मैया मारे❤
नर्मदे हर बाबाजी ❤

नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर
नर्मदे हर🙏 🌹 जय हो माई की, तो चिंता काहे की.. 🙏🙏
नर्मदे हर 🙏🌹
नर्मदे हर! नर्मदे हर! नर्मदे हर!🙏🙏🙏
नर्मदे हर 🌹🌹🙏🙏
नर्मदे हर ❤❤❤
Narmade Har 🙏🙏🙏
Narmade Har 🙏🏻
Narmade Har 🙏
Khup sundar anubhav. Laxminarayan aajoba che dharshan zale he amche pan bhagya 🙏
नर्मदे हर.
माझे १०९भाग झालेत
सौ. शुभदा
Narmde har🙏🙏
अजून एक गोष्ट सिद्ध झाली की... त्या त्रिशूलधारी पाठ असलेल्या कासवरुपी पुण्यात्म्यालाही लक्ष्मीनारायण आजोबांसारख्या साधू संतांच्या दर्शनाची ओढ होती! विलक्षण आहे हे! 🙏🏻 " माई मारे.." चा प्रेमळ धाकही लक्षात ठेवण्यासारखा. 😊
ते कासव आपल्याही दर्शनासाठी येऊन गेले
आपले दर्शन घेण्यासाठी पण कासव येऊन गेले होते.
तुमच्या बरोबर नर्मदा काठाने चालात येयला निघालेले काका कुठे गेले?
ते पुढे निघून गेले . माझ्या एक दिवस आधी ते समुद्र पार झाले
आपण 1947ला हिंदु बेघर झाले 1990 काश्मिरी पंडित बेघर झाले पण अगदी अलीकडे 2001 मध्ये हे घडले किती धक्कादायक आहे हे