आणि नाथांनी दर्शन दिले 🚩😇 | कानिफनाथ गड बोपगाव | गाथा नवनाथांची | Gatha Navnathanchi | Kanifnath gad
Vložit
- čas přidán 17. 02. 2023
- kanifnathgad
कानिफनाथगड
kanifnath temple
kanifnath mandir
KANIFNATH TEMPLE
how was kanifnath born
how far is kanifnath from pune
how many steps are there in kanifnath temple
how is the difficulty level of kanifnath trek
kanifnath temple near saswad
kanifnath temple bopgaon
kanifnath temple bopgav
kanifnath temple madhi
kanifnath temple madhhi
kanifnath song
कानिफनाथ मंदिर मढी
kanifnath mandir nagar
kanifnath mandir sonewadi
kanifnath mandir madhi
kanifnath mandir igatpuri
kanifnath ringtone
kanifnath vari
aadesh
आदेश
places near pune
#placesnearpune
#placesnearpunetovisit
kanifnath mandir igatpuri
kanifnath mandir entry
kanifnath mandir pune history
kanifnath guha madhi
kanifnath aarti
kanifnath status
kanifnath mantra
kanifnath
#kanifnath
#navnath
#gathanavnathanchi
#machindranath
#gorakhnath
आदेश जय जय आलख निरंजन अप्रतिम👏✊👍 विडीयो दाखवला ॐ चैतन्य श्री नवनाथ नमः हर हर महादेव श्री गुरूदेव दत्त
जय हो .. नमो नमः 🚩🚩🚩
खुपचं आनंददायी कार्य वाटले.
दादा गाथा नवनाथांच्या सर्व कलाकारांचे
व तुझे मनपुर्वक खुप खुप अभिनंदन.
आपले मनापासून खूप खूप आभार 🙏🚩🥰
तुमचे कार्य खूपच अनमोल आहे. माझी सर्वात आवडती मालिका 🙏💐 खूप धन्यवाद
आपले मनापासून खूप खूप आभार
ओम श्री चैतन्य कानिफनाथाय नमः 🙏🚩🙏
आदेश अलखनिरंजन हि साद मला खुपचआवडते हि साद रोमा रोमात शिरते सगळ्यांची काम करण्याची पद्दतसाक्षात नशनाथ उभे करणारीआहे परत परत पहावीशि वाटते खुप छान वाटते!।।
अगदी बरोबर बोललात. खूप खूप धन्यवाद
आदेश. 🔱❤️
✨🙇ओम चैतन्य कानिफनाथाय नमः 🔱🌺
✨🌺 दादा खुप भारी वाटतंय दादा तु नाथांची माहिती सांगतोय ..... मायंबा पन जा दादा 🙇🔱
ओम चैतन्य कानिफनाथाय नमः
हो..लवकरच जाणार आहे. तुम्ही मागच्या वर्षीच म्हणाला होता तसा नाथांचा आशीर्वाद मिळत आहेच.
मागील वर्षी नाथांवर एकट्यानेच व्हिडिओ बनवत होतो आज सिरियल मधील लोकसुद्धा यायला लागलेत. असेच प्रेम राहूद्या. नाथ तुमचे भले करो
🙏 आदेश 🚩🙏
💥✨ आता दादा थांबु नकोस दादा माझी एकच ईच्छा आहे दादा 9 नाथ तुझे झालेच पाहिजे दादा .....🔱🌎 दादा कानिफनाथ नाथांची जत्रा असते बघ रंगपंचमीच्या दिवशी मढि ला ....... आनी दादा...... मॅडम ला सांग दादा मि आजुन तुझे विडिओ बघतो मॅडम ला नाव सांग दादा माझ .....वेदांत नलावडे ....
आनी कॉमेंट पण करतो सांग ❤️❤️ आई गत माया देणाऱ्या 1 कच मॅडम... जाधव मॅडम 💓.........दादा. ❤️🌎 ....आदेश...🔱🙇
खूप छान माहिती गुरु जालिंदरनाथ आणि शिष्य कानिफनाथ यांचे दर्शन घडून गेले आम्हाला खूप छान ओम नमोजी आदेश
आपले मनापासून खूप खूप आभार. ओम नमो आदेश
ओम् चैतन्य कानिफनाथय नम:
नमो नमः
|| ॐ सिद्ध नाथाय नमः ||
🙏🙏🚩🚩🙏🙏
Shree guru dev❤.
Adesh aalka niranjan.
आदेश अलख निरंजन
ओम नमो आदेश 🔱🧡
ओम नमो आदेश
खूप जबरदस्त आणि माहितीपूर्वक🚩🧡👌🏻💯🔥
खूप खूप धन्यवाद 🙏😇🚩
वाह आपकी पूरी टीम को धन्यवाद 👍🙏
धन्यवाद 🙏🙏🚩🚩😇😇🥰🥰
OM Namo Aadesh OM Namo Adhyayaa
ओम नमो आदेश
🔱खुप सुंदर सिरियल आहे, दोन्ही कलाकारांना जेव्हा नाथांच्या वेशात बघतो तेव्हा असं वाटतं की खरे कानिफनाथ महाराज आणि जालिंदर नाथ महाराज असेच दिसत असतील 😊, अप्रतिम कामगिरी
अगदी बरोबर
नमो नारायण जय कानिफनाथ महाराज सुंदर मंदिर,
नमो नमः🙏🚩
Khup Chan🙏
खूप खूप धन्यवाद
खूप सुंदर व्हिडिओ 👌👌👌👌👌🙏🙏
खूप खूप धन्यवाद
Apratim. Khoop. Sundar..
खूप खूप धन्यवाद सर
खूप सुंदर 👍👌🙏🙏
खूप खूप धन्यवाद
खुप सुंदर काम केलें ❤
खूप खूप धन्यवाद
🙏🙏🚩सुंदर मंदीर परीसर आणि अप्रतिम माहीती🚩🙏🙏
खूप खूप धन्यवाद
ॐ नमो आदेश 🙏🙏🙏
ओम नमो आदेश 🚩🙏
Om Nmo Aadesh Alakh Niranjan
ओम नमो आदेश अलख निरंजन
Khup Chan bhau Nathnchi mahiti ❤️❤️🙏😘
खूप खूप धन्यवाद 🙏🚩🙏
🚩🌹 कानिफनाथ महाराज की जय 🌹🙏
जय हो
आदेश
Aprtim
खूप खूप धन्यवाद
तुमचे खूप धन्यवाद की तुम्ही कानिफनाथ मंदिर दाखवल व त्याबद्दल ची सगळी माहिती या व्हिडियो मधे दर्शकांना दाखवली. बोपगाव माझ माहेर आहे गडाच्या खाली जी वस्ती आहे ना तिथे आमचा बंगला आहे कानिफनाथ जागृत देवस्थान आहे आमची खूप श्रद्धा आहे नाथा न वर .आदेश
अरे वाह खूप छान
ॐ नमो आदेश
महाराष्ट्र मध्ये कोणत्या गावी कुठे कुठे नवनाथांनी समाधी घेतली आहे ते सागा सर 🙏🙏🙏🙏
Mi jaun alo jan month madhe khup chan hot tya gufe madhe jaun darshan gheun alo ❤har har Mahadev ❤
आदेश. हर हर महादेव
नमो आदेश !!!
अल्लख निरंजन !!!
ओम नमो आदेश अलख निरंजन
Very nice Video 👌👌👌👌👌👍👍👍👍👍
खूप खूप धन्यवाद 🙏🚩🥰
नमो आदेश बाबा
नमो आदेश 🙏🚩🙏
Gatha navnathanchi hi far sundar serial ahe. Jalindarnath maharaj ani Kanifnath maharaj yanchi bhumika apan donghani far chhan sakarli ahe. Abhinandan
आपले मनापासून खूप खूप आभार 🙏🚩🙏
ओम नमो आदेश
🚩🌹🔱🕉️🔱🏹🌷 कानिफनाथ महाराज की जय 🌹🙏🙏 जळगाव खान्देश शिरसोली प्र बो जगदीश बारी
जय हो सर 🙏😇🙏🚩
खूप खूप धन्यवाद
खुप छान
खूप खूप धन्यवाद 🥰🚩
खुप खुप आभार आता गरज आहे आपल्याला आपल्या धर्म समजून घेयाची
आपले मनापासून आभार
दादा खूप छान व्हिडिओ आदेश
जय नवनाथ महाराज की जय👏👏👍👌👌🌹🌹🔱
खूप खूप धन्यवाद. नवनाथ महाराज की जय
आदेश अलख निरंजन 🚩
आदेश अलख निरंजन 🙏🚩🙏
ओम चैतन्य कानिफनाथाय नमः🙏🚩
नमो नमः
खूप छान !!👏👏
खूप खूप धन्यवाद दादासाहेब 🚩🚩
नमो आदेश .. गुरू का आदेश.. गुरू को आदेश
आदेश
आदेश
खुपच सुंदर 👌👌🚩🚩
खूप खूप धन्यवाद 🚩🙏🥰
जय कानिफनाथ महाराज
जय कानिफनाथ महाराज
आदेश
आदेश
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
🙏🚩🙏
Khupch chaan thanx for sharing
खूप खूप धन्यवाद 🙏🚩
नवनाथ महाराज की जय
जय हो. आदेश
Excellent video, excellent information 👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
खूप खूप धन्यवाद
ରଣଦଧନଞୋଓଐଓଓଓଐଙୂଈନିଆଅହହହଲୱଲଲତ୍ତଘଘଷଷଶଵଫପଠଡଙଥୂଋ9ଐଏଊଈଈଇଆଆଞକ 1😅
खुपचं अप्रतिम माहिती मिळते तुझ्या मुळे खुप छान वाटले.
धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मिळुदे
आपले मनःपूर्वक खूप खूप आभार 🚩🙏😇
Very Informative Video. Thank You Dada.
खूप खूप धन्यवाद
Khup sunder
खूप खूप धन्यवाद
नाथांचे दर्शन करून दिल्या बद्दल चायनल चे आभार 🙏
आपले मनःपूर्वक आभार
Salutes
धन्यवाद सर
आदेश ❤
आदेश
सनातन हिंदु धर्म की जय
जय हो🚩🙏🚩
Gret job sir ❤️
खूप खूप धन्यवाद सरकार
Aadesh ⛳🙌✨💫
आदेश
🙏🌹🌹🌹🌹☘️☘️☘️🌹🌹🌹🌹🙏
🚩🚩🚩
Allakh Niranjan
अलख निरंजन
आदेश अलख निरंजन श्री gurudev दत्त...🙏🙏🙏 सोबत दोघा भावांना नमस्कार..🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
आदेश 🙏🙏🙏
ओम namo aadesh
ओम नमो आदेश
साक्षात गुरू नवनाथांचे. दर्शन अलख निरंजन आदेश मी ७३वर्ष आहे आजारी आहे मला आशिर्वाद असावा मी आपली ऋणी राहिन
ओम नमो आदेश 🙏🚩
आदेश🙏🙏🚩🚩
आदेश
Very nice👌👌
खूप खूप धन्यवाद सरकार 🙏🚩
खूप सुंदर अनुभव
खूप खूप धन्यवाद
आदेश🚩
आदेश 🙏🚩
ओ
ओम नमो आदेश 🙏🚩
😂😂😂tyat adkun baschal mast 👍👍
श्रद्धा असेल तर अडकणार नाही आणि नसेल तर आत जाताच येणार नाही
आमच्या समोर एक 100kg+ वजन असलेले काका आत गेले.
Khup chaan channel kadhle n aprateem adakari by navnath actors.. hubehub... sakartay.. aai roz baghte..
खूप खूप धन्यवाद
या ह्विडिओ बद्दल आभारीआहोत
खूप खूप धन्यवाद सर
‼️ आदेश भाऊ ‼️
ओम नमो आदेश 🙏🚩🙏
Pathardi ahemdnagar
योग आल्यावर नक्कीच येऊ
Alakh niranjan
अलख निरंजन
Good to c u again on Nath darshan.
खूप खूप धन्यवाद सर 🙏🚩🙏
मी पण या मंदिरात दोन वेळेस गेलेलो आहे तिथे जेवणाची सुद्धा उत्तम व्यवस्था आहे तेही मोफत
अगदी बरोबर 🙏🚩
खूप सुंदर मंदिर परिसर, अप्रतिम सादरीकरण👌👌👌 जय कानिफनाथ🙏🙏🙏
खूप खूप धन्यवाद. जय कानिफनाथ 🙏🚩
आपल्या सनातन धर्मातील ज्ञान आणि महत्त्वपूर्ण गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवून तुम्ही खूप पुण्याच काम करत आहात....keep it up 🚩🧡🔥👌🏻
🙏🚩🙏
खूप खूप धन्यवाद दादासाहेब
@@laxmankhade6714 नमस्कार सर
@@AviJadhavग्रुप l😍l
कानीफनाथ पायथा येथे राहात आहे
हे कोणते गाव आहे ? तुम्हास पाथर्डी म्हणायचे आहे काय
Nice
खूप खूप धन्यवाद दादासाहेब
नाथांचे वेशभूषा बद्दल माहितीचा एक व्हिडिओ का डावा व तो शेअर करावा
🙏🚩
जॅक कानिफनाथ देवस्थान कोणत्या गावात आहे
बोपगाव, पूणेजवळ
g.co/kgs/rCmF2b
Ya kalakarana tumhi sobat ghetlyamule phar maza aanli.
खूप खूप धन्यवाद
संजय सुकदेव आघाव दापूर
संजय सुकदेव आघाव दापूर
संजय सुकदेव आघाव दापूर
संजय सुकदेव आघाव दापूर
संजय सुकदेव आघाव दापूर
संजय सुकदेव आघाव दापूर
Mharj chaa saihvassait aleaa nitirr mainn prshin hotey
एकदम बरोबर बोललात 🙏🚩🙏
Sir mala pan bhetaych ahe tumala
नक्की भेटू
Sar tumi khup chagali bumika Keli hahe
सर्वांकडून खूप खूप धन्यवाद
माझी १ शंका
नवनाथांचा काळ किती वर्षापूर्वीचा असावा? सध्या चे700 वर्षा पूर्वी चे संत ज्ञानेश्वर चे बधू निवृत्तीनाथां चे गुरु
गहिनीनाथ होते
आपले नाथ पंथातील च गहिनीनाथ हेच आहेत काय ?
तसे असेल तर प्रभु रामचंद्राचे अयोध्यात गोरक्षनाथ समक्ष रामरायांना भेटले आहेत
रामाचे युग त्रेता युग होते
काळ कोणता ?
निवृत्ती नाथाचे गुरु गहिनी आपलेच पंथातील होते कि दुसरे कुणी . आहेत?
निवृत्ती नाथांचे गुरू गहिनीनाथ हे आपल्याच नाथपंथातील आहेत. नाथांचा काळ इसवीसन 800 नंतरचा असावा असे काही तज्ञांचे मत आहे
Tyanna tumhi bolavla hota ka ❓
हो
मला एकदा तुम्हाला भेटायचं आहे
योग आला की नक्कीच भेटू
Nath panth aur sanatani ka dur dur ka rista nahi indra chori se Sabri vidhya churata tha sunta tha charpati Nath. Ne haraya indra ko
अलख निरंजन
माझा अख्खा परिवार नाथांचा वेडा आहे
अरे व्वा. खूपच छान ❤️🚩🙏
Bal chote se navte mauli jya veles nath hattichya kanatun baher aale teva 16 varshanche hote
मला नंबर मिळेल का या मंदिर ऑफिसचा सर
सध्या नाहीये माझ्याकडे पण मिळाला तर लगेच कळवतो
नवनाथ महाराज की जय
जय हो
आदेश
आदेश 🙏🚩🙏
ओम नमो आदेश
🙏🚩🙏
आदेश
आदेश