100% जाळीदार मऊ उपवासाची इडली व चटणी | upvasachi idli recipe | Idli recipe in marathi.
Vložit
- čas přidán 12. 09. 2024
- #idlirecipe #upvasahiidli #इडली #cookingticketmarathi
Ingredients
उपवासाची इडली बनवण्यासाठी
• वरळीचा तांदूळ / Fasting Rice - Sama Rice - 1 Cup - 200gm
• साबुदाणा / Sago - ½ Cup - 100gm
• दही / Curd - ½ Cup - 100gm
• साधं पाणी / Water - ½ Cup - acording
• खाण्याचा सोडा / Baking Soda - ¼ spoon
• तूप /Ghee
उपवासाची चटणी बनवण्यासाठी
• भाजलेले शेंगदाणे / Rosted Peanut - ½ Cup - 100gm
• ओलं खोबरं / Fresh Coconut - ¼ Cup - 50gm
• हिरवी मिरची / Green chilli - 1
• आल्याचा तुकडा / Ginger - ½ inch
• दही / Curd - 2 spoon
• मीठ / Salt - according
• पाणी / Water - according
• साजूक तूप / Ghee - ½ spoon
• जिरे / Cumin Seeds - ½ spoon
🍳 उपवासाचा बटाटा वडा व सुकी लाल चटणी
• शोधून सापडणार नाही अशी...
🍳 उपवासाचे जाळीदार आप्पे चटणी
• आषाढी एकादशी निमित्त, ...
🍳 उपवासाचा कुरकुरीत मेदुवडा व चटणी
• उपवासाचा कुरकुरीत मेदु...
🍳 उपवासाची चमचमीत वडा मिसळ
• 15 मिनिटात झणझणीत उपवा...
🍳 उपवासाचा पुलाव व थंडगार मठ्ठा
• वरीचा पुलाव सोबत थंडगा...
🍳 उपवासाची भाकरी व झणझणीत ठेचा
• उपवासाची भाकरी दिवसभर ...
🍳 उपवासाची बटाटा पुरी व चटणी
• उपवासाची कुरकुरीत बटाट...
🍳 उपवासाचे जाळीदार गुलगुले
• 1 चमचा तुपात आप्पे पात...
🍳 उपवासाची झटपट साबुदाणा खीर
• उपवासाची साबुदाणा खीर ...
#idli
#idlirecipe
#idlirecipeinmarathi
#upvasachiidli
#faraliidli
#upvasachuidlicokkingticketmarathi
#upvas_recipe
#upvasspecialrecipe
#fastingrecipes
#Upvasidlirecipe
#Samakirecipe
#vratkirecipe
#उपवासाचीइडली
#उपवासाचेपदार्थ
#उपवासथाळी
#उपवासरेसिपीमराठी
Hello Tai me aajch he idly banavli aani khupp chaan mavu luslushit jhali majha aaiche ekadshiche upvas astat so me he try keli perfect majourment aahe aani 20 idly perfect tayar jhalyat thank u for this recipe 😊
अरे वा फारच छान आणि खुप खुप धन्यवाद रुपाली ताई 😊🌹🙏
❤9u😂 .@@Cookingticketmarathi😊4
😮@@Cookingticketmarathi
L? 10:1@@Cookingticketmarathi
शिवरात्रीला उपवास आहे नक्की करून बघणार खुप आवडली 👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
ताई तुम्हाला ही महाशिवरात्रीच्या भरपूर शुभेच्छा 🎉
मला तुमच्या सर्वच रेसिपी खूप आवडतात, सर्वात जास्त उपवासाचे पदार्थ खूप छान दाखवता ❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
आपकी हर रेसिपी मुझे बहुत पसंद आती है 👌
बहोत बहोत शुक्रिया जी 😊🙏
तुमचे उपवासाचे पदार्थ खरच खूप सुंदर असतात मी बरेच प्रकार घरी बनवले आहेत घरी सगळ्यांना खूप आवडले महाशिवरात्रीला इडली चटणी नक्की करून बघेन thsnx 😊🙏
हो का फारच छान 😊
मागे संकष्टीला तुमच्या पद्धतीने उपवासाचे बटाटा वडे आणि सुखी लाल चटणी बनवली होती खूप सुंदर झालेली तुमचे उपवासाचे पदार्थ खरोखर मस्त असतात ❤
अरे वा फारच छान आणि खुप खुप धन्यवाद 😊🌹🙏
नेहमीप्रमाणे अप्रतिम सुगरण आहात तुम्हीं 👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
उपवासाची इडली व चटणी छान रेसेपी आहे ताई 😍😋😋धन्यवाद
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
@@Cookingticketmarathi Share पण करेल ताई व इडली चटणी पण बनवेल 👍
व्वा मस्तच खूप छान 9:43
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खुप जलिदार मऊ लुसलुशीत नक्कीच करून पाहू शिवरात्रीला 🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप छान इडल्या झाल्या आहेत मी धुळे जिल्हा दोंडाईचा येथून बघत होते
खूप छान.विशेषत: प्रीमिक्स फार सोयीचे वाटले. Thanks for sharing
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Bahot hi badhiyaa didi 👍
Thank you so much 😊🙏
तुम्हाला पण महाशिवरात्रीच्या शुभेच्छा , उपवासासाठी मस्त रेसिपी दाखव लित महाशिवरात्रि उपवासाला बनऊ 🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
अरे व्वा मस्तच साधी सोपी पध्दत ताई ऊत्तम रेसीपी
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
आम्ही भगर खाऊन कंटाळले होतो आता करीन मस्त इडली चटणी, धन्यवाद ताई, मी पुणे इथून बघत आहे
हो का मग नक्की करून पहाच आणि गरमा गरमच खा छान लागतात 😊👍
Khup chhan 👍
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khoop chhan explanation with tips.Dhanyavad🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Very nice mouth watering 😍
Must try 😊
मस्त इडली ..उपवासाचे तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो.
त्यासाठी छानच आहे. Thank you so much ❤❤🎉
खुप खुप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा, Share करा 🙏
(MANKHURD) Madun mi tai tumcha recipes bagte Koopch sopi aani testi recipes aahe mi karun bagte नमस्कार
हो का खूप छान आणि मनापासून खुप धन्यवाद दीपाली ताई 😊🙏🌹
आपली रेसीपी खुपच छान आहे. आजच इडली व चटणी बनवली सर्वांना आवडली.
अरे वा फारच छान 😊🌹
Tai tumchi recipie Sanganyachi Padhat Khupch changali aahe ,Thanku
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Mastach recipe...👌👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप छान झाले इडली उपवासाच्या
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खुप छान. उद्या माझा गुरुवार उपवास आहे. नक्की करून बघीन सकाळी.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
आमच्याकडे आमच्या सासूबाई महाशिवरात्रीला वरई भात आणि शेंगदाणा आमटी करतात मला वाटतं तुम्ही पण दाखवले ताई यंदा इडल्या बघू बनून ☺️
हो का मग नक्की करून पहाच 😊👍
वा खूप सुंदर आहेत इडल्या 👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Namaskar .tai.
Mi Aaj ya इडल्या आणि चटनी करून बघितली. खूपच छान झाल्या. छान रेसिपी. धन्यवाद
अरे वा फार छान 😊🌹
हर हर महादेव 🌹💐🙏
रेसिपी छान वाटली नक्की करून बघणार आहे.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Shree Swami Samarth 🙏🌹
Mast recipe ❤️❤️❤️
श्री स्वामी समर्थ 🙏🌹💐
करून पहा आणि Share करा 😊🙏
Chanach Ahe❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Happy mahashivratri to you also amazing cooking rani
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
एकदम मस्त व सोपी रेसिपी आहे👍👍
खुप खुप धन्यवाद 😊🌹
करून बघा, Share करा 🙏
मस्तच👌👌👌👍
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Kiti sunder idli chatnyi banvali tai tumhi khupch chan padarth mast tumchya recipe khup aavadtat ❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
खुपच छान, नेहमीच भगर खाण्यापेक्षा हिभगर इडली चटणी करून बघु,छत्रपती संभाजी नगर
Khup ch Sundar recipe…❤mazya pun sasari ani mahari varai khat nahi mahashivratri la pun mala sabudanyane khup acidity hote.. tyamule mi nakki hi recipe banavnar … swatala tras karun upwas kara asa kutlach dev mhanat nahi… varai asa kiva sabudana sagla mansanech tharavla ahe… manat bhav asava bas.. OM NAMAH SHIVAY 🙏
हो का मग नक्की करून पहा 😊🙏
Mast ch. 👍Tai
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
ताई तुमची रेसिपी आवडली तुमचा आवाज व सांगण्याची पध्दत पण खूप छान आहे. 👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
ताई वरई च्या जागी राजगीरा चालेल का?
हो चालेल ना नक्की करून पहा 😊
Hmm
ताई तुमच्या सगळ्या रेसिपी खुप खुप छान आसतात मी बर्याच रेसिपीज करून बघितल्या आहेत खुप छान होतात
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
इडली ची रेसिपी खूपच आवडली धन्यवाद
Supr
Thank you 😊
Khup khup chan recipe hiti tai
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा,Share करा 🙏
खूप छान रेसिपी दाखवली आभारी आहे ❤
Mi try keli idali khupch chan juali. Mastch
अरे वा फारच छान 😊🌹
Mein zaroor try karne wali hoo
Thank you tai
खूपच छान सुंदर ताई मी तर बनव णारच
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup khup chan nakki karun baghen thanks
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Wow,... Khupch chaan very nice and good 👍
Khupch sundher
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
नक्की करून पाहणार 👌👌👌
नक्की करून पहा 😊
mast❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खुप छान ईडली चटणी अहमदनगर
खुप खुप धन्यवाद 😊
करून पहा, Share करा.
छान झाली आहे इडली माझ्या शहराचे नाव पंढरपूर आहे
अरे वा फार छान नक्की करून पहा 😊🙏
Mi pn पंढरपूर
खूप खूप छान वाटली ईडली चटणी
Khup chan
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
उपवासाला जिरे टाकत असतात का ??
Khoop chhan receipt
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup chan tai ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Very nice❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Tai khup Chan dhali nahi ghatale tar chalel ka karan dhi eno limbu nahi chalat ho mhanun pliz rply kar
दही घातल्यामुळे इडली चवीला छान लागते आणि मऊ होते.
@@Cookingticketmarathi thankyou Tai amchya kade nahi khat mhanun vicharle chalel na nahi ghatale tar
chan ahe idli n chatni😊
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Yekdsm mast far chan mi dambivali la rahte
खुप खुप धन्यवाद 😊
करून पहा Share करा 🙏
Nice
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup chan pune
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
Namah Shivay♥🌿🍀💐🙏May God Bless you All ♥🌿🍀💐🎂🙏Thanks♥🙏
हर हर महादेव 🙏😊🌹
Without Waching I am Like ❤
Thank you so much Dear 😊🌹
खूप छान ,अमरावती ❤
Thanks ❤❤❤❤
नक्की करून पहा 😊
वरई ऐवजी कोण ते पीठ वापरावे
राजगिरा पीठ.
@@Cookingticketmarathi Thank you
खमंग उपवास मेनू
खुप खुप धन्यवाद 😄
नक्की करून पहा, Share करा 🙏
मी संगमनेर मधून पाहत आहे
खूप छान ❤❤❤🎉🎉🎉
खूप छान
खुप खुप धन्यवाद 😊
करून पहा, Share करा 🙏
Aekdam zakkas aahe
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Varaiche ptith ghetale tar chalel ka?
हो चालेल
Upvasala soda chalto ka? Recepie mast ahe.
हो सोडा चालतो उपवासाला.
खूप छान करून बघते
Kupch chaan tai😊😊😊😊
खूप छान वाटले धन्यवाद
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
Bahot Sundar
खुप खुप धन्यवाद 😊🌹
करून पहा, Share करा 🙏
खुप छान आहे
ताई.मी न चुकता तुमच्या रेसिपी पाहते व माझ्या वहिनी ला शेअर करते😊😊
मनापासून खूप खूप धन्यवाद तुमचे 😊🌹🙏
Mast zali ahe idali❤❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Dahi nahi ghatal tr chalel ka
दही घातल्यामुळे इडली सॉफ्ट होतें.
Wow
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
छान रेसीपी आहे
Khup chhan
Khup mast😊
Tai mi Amravati daryapur madhun video bagte nice video
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
👌👌👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
मस्त... नागपूर
भगर चालते का या उपवासाला
होय महाशिवरात्रिला वरई चालते
काही ठिकाणी चालते तर काही ठिकाणी नाही चालत.
बऱ्यापैकी ठिकाणीं चालते
खूप सुंदर आहेत
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Good reshpi
Mast khup chan❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
छान छान
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
. Namaste