मला एक पण मित्र नाही 20 वर्ष झाले. सगळे कामापुरते बोलायला येतात, बाकीच्या वेळी समोर असले तरी बोलत नाही असून नसल्या सारखे करतात. सगळे नातेवाईक पण तसेच तोंडावर गोड बोलतात आणि मागून आग लावतात. नको वाटतं अश्या लोकांमध्ये राहायला. ☹️😢
मस्तच...विडियो ऐकुन मी खरेच आता फ्रेश झाले आहे..मूर्ख लोकांच्या बोलण्यामुळे मी आता बिल्कुल वाईट वाटून नाही घेणार..thanks for motivating in a simple way..like to watch another videos of u...🙏
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬ *दुनिया कशी का असेना आपण* *मनाने इतके चांगले रहायच की तुमचा* *विश्वासघात करणारा आयुष्यभर* *तुमच्या जवळ येण्यासाठी रडला पाहीजे...* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ #आरj
राहुल सर तुम्ही व्हिडिओसाठी योग्य विषय निवडला आहे. दुसऱ्यांना नाव ठेवणारे व चेष्टा करणारे अनेक जण समाजात आहेत. कारण इतरांना त्रास देऊन आनंद लुटण्याचे त्यांचे काम असते.पण अशा लोकांच्या बोलण्याचा त्रास करून न घेता त्यांच्याकडे दुर्लक्ष करणेच हिताचे आहे.लोक आपल्याबद्दल काय बोलतात याला अधिक महत्त्व देऊ नये.
सर माझी काहीच चूक नसली तरी माझा नवरा मला खूप अपमान करतो .मी कितीही दुर्लक्ष केले तरी तो मुद्दाम असा करतो .मी काही दिवस आता वेगळे राहते आहे .मग पुन्हा घरी गेले की तेच .माझा पूर्ण मूड ऑफ झाला आहे .काम आहे म्हणून मन रमते नाहीतर मला एकही क्षण त्याच्या बरोबर रहायची इच्छा नाही .मुलांसाठी घरी जाते मी खूप कंटाळले आहे .
Tumchi video banavnyachi technique mala khupch aavadte. Tumhi tej gyan foundation che vichar niyam he pustak vacha . Tumhala khup help hoil navin video banavnyasathi. Sarvat utkrushta pustak ahe te
खूप छान विषय समजावून सांगितला सर आज समाजात दुसऱ्या ची चेष्टा करणे नाव ठेवने व विनाकारण चिडविने असे प्रकार दिसतात. तुमच्या या विडिओ मुळे आम्हाला समाजात कसे वागावे व स्वतः कसे आनंदी राहावे हे समजले .खूप खूप धन्यवाद सर. तुमच्या या विडिओ मुळे समाजात मनाला लावून घेणाऱ्या लोकांना खूप दिलासा मिळेल या त शंकाच नाही. पुन्हा आपले आभार.
खूप छान विडिओ आहे सर. मला खूप रिलिप मिळालं बघुन आणि ऐकुन ... माझ्या सोबत। अनेक दिवसांपासून हेच घडतय. माझ्याच जवळच्यांकडुन हर्ट करायचा प्रयत्न होतो मी खुप दुख्खी होतो. आता हा विडिओ मी डाऊनलोड करेन आणि यावर लवकरच फेसबुकवर पोस्ट लिहतो. मनस्वी आभार सर 🙏
Khup chan sir aaj majhyavar khup vaet vel aliy gjaratlyani sath sodali sath sodali pn taripn MI aaj khachle nahi fakt tumchya ya video mule thank you sir
लोक जेंव्हा तुमच्या विरोधात बोलतील, आवाज वाढवतील तेंव्हा, घाबरू नका. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक खेळात प्रेक्षक आवाज करतात, खेळाडू नाही .. खेळाडूला फक्त जिंकायचे असते
अगदी बरोबर आहे........ स्वत:ला आहे तसे स्विकारणे गरजेचे आहे...... स्वत:वर प्रेम करावे...... तरच बाकीचे आपल्याला काहीही बोलो......... काहीच फरक नाही पडला पाहीजे............ राहुल सर तुमच्या सगळ्या व्हिडीओ अप्रतिम असतात........ तुमची खूप आभारी आहे........... अशाच व्हिडीओ बनवत रहा...............
hi sir...i am ur new subscriber khup mstt vatla video....me ashi vyakti ahe ji kuthli pan gosht khup lvkr manala laun ghete aj tumcha video bghun shikle ki konachi gosht manala laun ghaychi nai....thanku so much 😊
Oh my god...sir tumcha video khup chhan hota.Actually maz naav varsha aahe aani as a girl hya videocha headline aani video mulin saathi khup prernadai aahe.karan lok kay mhntil yacha vichaar jast mulinnach karav lagtoh.aani hya video purn vicharch badlun takle thank you soo much sir...
Ha video khup awadla. Mala nehmi vate ki mala vinod karta yet nahi pun baki vishywar mi khup bolu shakto. Mitrana kantala yeto maza. Tywar video kada. Tymule sarv khush hotil.
Thank you sooo much sir I actually needed this advice buz I'm always suffering from. This kind of situation from one of my close person n that time I'm feared to talk anything opposite buz of fear of losing that person can u give me on one advised on this to me plzzzz
Waah kai mast samjavla... Ani ho he khar ahe ki आपण apla विचार mule त्रास करून घेतो... Thank u tumche video mast असतात खूप motivation milta and एक hope सुद्धा... 😄
आहे बरोबरच अगदी खरंच बोलत आहेत खेटे मुळात नाहीत साहेब खरंच बोलत आहेत माझ्या खोटे आरोप केला जात आहे मला वाईट वेळ आली आहे महिला खरच खुप मुख्य आहेत पण आता पुन्हा एकदा एक सांगवी
god bless you sir...In todays world it is very difficult to stay happy, keep our mental & emotional health strong.All your videos are very helpful -in doing that..great work..really appreciable...
Ho i agree maza pn ha prblm aahe kantala aaly hya goshticha sahan karaychi pn limit aste kiti tras daycha mi pn sangitl aahe tas try karen bghu ky farak padto aaplyala tras hoto pn te yevdh nhi tras krun ghet vayacha gairfayda gheun black mail krtat shevt hyanchaya aapnch asnar na ka yenar kon hyanch karayla
Chaan motivation speech ahe atmsat karnysarkhi..same situation mazya sobat sadhya hot ahe life disturbe ahe pan dilasa milala he ekun praytna zaroor karen..aplya sarkha mitra jar labhala tar nirash honyachi garajch nahi
Ha video superb ahe. But ha video bghaycha kahi weeks adhich ha change zala ahe ani mi jya goshtimadhe dokyat theun change zale ahe that goshti kiva tricks ya video madhe cover zalya... It's just awesome... Vel jagasathi thambat nahi mg apn tari kashala thambaych konatya joker sathi...
Sir chan vedeo aahe ,mala ek uttar have aahe aaplyala ek ideal vyakti vyayche asel tr Kay karayache..aani me lagn zale tevhapasun mazya pativar khup depend zali aahe lagnachya aadhi me kutlahi decision easily gheu shakat hoti pn aata to confidence rahla nahi to kasa wadhwaycha v aaplyat confidence aalyawarhi kutla nirnay aaplyala gheu dila nahi tr
Kay sar tumchye vedio kharch khup bhari asech vedio banvat ja ani mi asach khup tenshion gyacho pn tumchye jevha pasun vedio bagayla suru kele kharch khup fayda jhala tx sar
राऊल सर तुम्ही योग्य विषय निवडला लोकांचै कामच आहे वाईट बोलण्याचे आपण दुर्लश करणे
योग्य. धन्यवाद.
मला एक पण मित्र नाही 20 वर्ष झाले.
सगळे कामापुरते बोलायला येतात, बाकीच्या वेळी समोर असले तरी बोलत नाही असून नसल्या सारखे करतात.
सगळे नातेवाईक पण तसेच तोंडावर गोड बोलतात आणि मागून आग लावतात.
नको वाटतं अश्या लोकांमध्ये राहायला.
☹️😢
Bhawa mazyashi friendship kr mala pan dusryala help karayla mana pasun aawadte
Bhava same majyasobat hi aasach hotay kay Karu kay smjat nahi garapasun lamb ahe ekta padlo ahe sagle fkt kamaprte yetat
Sagle tingal udvtat
खरं दुसऱ्याला कधीच नाव ठे वू नका पाहिलं स्वतःला बघा कोण परफेक्ट नसत खूप छान विडिओ 👍
👍
Ha
Moti mansa jaudet ekane maja month cha balala pan naav thevla aani aata mi tymule stress madhe aahe
मस्तच...विडियो ऐकुन मी खरेच आता फ्रेश झाले आहे..मूर्ख लोकांच्या बोलण्यामुळे मी आता बिल्कुल वाईट वाटून नाही घेणार..thanks for motivating in a simple way..like to watch another videos of u...🙏
मनाला सकारात्मक राहण्यासाठी तूमचे विच्यार चांगले आहेत. Thanks
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬
*दुनिया कशी का असेना आपण*
*मनाने इतके चांगले रहायच की तुमचा*
*विश्वासघात करणारा आयुष्यभर*
*तुमच्या जवळ येण्यासाठी रडला पाहीजे...*
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
#आरj
👌
@@deepalikadam8 Q&Au
खुप छान सर अगदी मनापासून सॅल्यूट तुम्हाला गरज होती अशा विचारांची
दादा खुप छान माहीती दिलीत तुम्ही जस सागीतल तस करण्याचा प्रयत्न करते कारण माझ मन खुप लोकांनी दुखवलय खुप त्रास देतात धंन्यवाद
राहुल सर तुम्ही व्हिडिओसाठी योग्य विषय निवडला आहे. दुसऱ्यांना नाव ठेवणारे व चेष्टा करणारे अनेक जण समाजात आहेत. कारण इतरांना त्रास देऊन आनंद लुटण्याचे त्यांचे काम असते.पण अशा लोकांच्या बोलण्याचा त्रास करून न घेता त्यांच्याकडे दुर्लक्ष करणेच हिताचे आहे.लोक आपल्याबद्दल काय बोलतात याला अधिक महत्त्व देऊ नये.
manohar vishwasrao khare aahe aapan jevhadha tras karun gheto te tevhdhech aaplyala khachabnyacha prayatna kartat
exactly ....Manohar...
Nilesh Medhe बटाटा पापड
manohar vishwasrao akash
Very nice
सर माझी काहीच चूक नसली तरी माझा नवरा मला खूप अपमान करतो .मी कितीही दुर्लक्ष केले तरी तो मुद्दाम असा करतो .मी काही दिवस आता वेगळे राहते आहे .मग पुन्हा घरी गेले की तेच .माझा पूर्ण मूड ऑफ झाला आहे .काम आहे म्हणून मन रमते नाहीतर मला एकही क्षण त्याच्या बरोबर रहायची इच्छा नाही .मुलांसाठी घरी जाते मी खूप कंटाळले आहे .
खूप छान आणि सकारात्मक आहे हा व्हिडिओ...आणि सोप्या भाषेत सांगितलेत.
अगदी बरोबर आहे सर. माझा अनुभव आहे. तरीही सर काही लोकांनपुढे हतबल व्हायला होते. धन्यवाद सर.
Thank you very much for making this video because I had many such experiences in my life.
Tumchya mule amcha confidance vadla thoda far, tumhi ashich information det ja. Thank u very much.👌👍
Ye logo ke personal views ki vajah se hame pareshani hoti hai, confidence jam ho jata hai , thank you sir meri problem ka solution dene ke liye.🙏🙏
खरंच हि ट्रिक्स भारी आहे राहुल सर धन्यवाद तुमचे मनापासुन
Tumchi video banavnyachi technique mala khupch aavadte. Tumhi tej gyan foundation che vichar niyam he pustak vacha . Tumhala khup help hoil navin video banavnyasathi. Sarvat utkrushta pustak ahe te
खूप छान विषय समजावून सांगितला सर आज समाजात दुसऱ्या ची चेष्टा करणे नाव ठेवने व विनाकारण चिडविने असे प्रकार दिसतात. तुमच्या या विडिओ मुळे आम्हाला समाजात कसे वागावे व स्वतः कसे आनंदी राहावे हे समजले .खूप खूप धन्यवाद सर. तुमच्या या विडिओ मुळे समाजात मनाला लावून घेणाऱ्या लोकांना खूप दिलासा मिळेल या त शंकाच नाही. पुन्हा आपले आभार.
Thanks sir... Kharach tumhichi sangitalyapramane imagine kele tar khup hasu aale...
I will try it every time.
Jyana tumchya barobar rahayla awdt..te tumchyakade kahi nastana sudha sobat rahtil...sunder vakya
outstanding sir👍👌👍
Ekdam correct vatal aaikun.... Asch khi aasav happy rahnyacha mantra
Ho ka Chan
खूप छान विडिओ आहे सर. मला खूप रिलिप मिळालं बघुन आणि ऐकुन ... माझ्या सोबत। अनेक दिवसांपासून हेच घडतय. माझ्याच जवळच्यांकडुन हर्ट करायचा प्रयत्न होतो मी खुप दुख्खी होतो. आता हा विडिओ मी डाऊनलोड करेन आणि यावर लवकरच फेसबुकवर पोस्ट लिहतो.
मनस्वी आभार सर 🙏
Khup chan sir aaj majhyavar khup vaet vel aliy gjaratlyani sath sodali sath sodali pn taripn MI aaj khachle nahi fakt tumchya ya video mule thank you sir
Thanks 4r this video its really motivation video I like it n 4rm this I 4rgive those people who hurt me... Thank u so much🙂🙂
hi
I luv u dude...Kamaal ho tum..I am going to watch your all videos ..!
लोक जेंव्हा तुमच्या विरोधात बोलतील,
आवाज वाढवतील तेंव्हा, घाबरू नका.
फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा,
प्रत्येक खेळात प्रेक्षक आवाज करतात, खेळाडू नाही ..
खेळाडूला फक्त जिंकायचे असते
Chhan aahe sir tumcha video. I love my self, mi tumhi mhanta tas karun baghte, Karan lokan mule mi depressed hote
Khup mast video hoti Rahul sir. I actually needed this advice. thank you.
Wywwwccyacvw2yyyyvyyyyyyyyyyvyvty).
Ub
Be
? N MN jynhhoiu no
@@aniketwasnik366 😒
thanks you sir vry helpful video 🙏🙏
खूप छान माहिती देताय शहाण कस बनायचं हे ऊत्तम सोप्या शब्दात माहिती देताय धन्यवाद सर.अशीच खूप काही माहिती देत चला👍👌
अगदी बरोबर आहे........ स्वत:ला आहे तसे स्विकारणे गरजेचे आहे...... स्वत:वर प्रेम करावे...... तरच बाकीचे आपल्याला काहीही बोलो......... काहीच फरक नाही पडला पाहीजे............
राहुल सर तुमच्या सगळ्या व्हिडीओ अप्रतिम असतात........
तुमची खूप आभारी आहे...........
अशाच व्हिडीओ बनवत रहा...............
Thanks once again Amita..
खुप छान समजावून सांगितले आहे. मी आता असाच विचार करेन आणि दुःखी होण्याच सोडून देईन. धन्यवाद सर.
Nice mi sudha asc changla vichar kren
madhuri khare ,
Very good
9594002346
Dlial
Best information..
खूप खूप धन्यवाद, खुप काही शिकण्यासारखंआहे खूप छान सर धन्यवाद
Gpod
Great aahat sir Tumhi....thank you very much...
This video is pass a very good n positive msg.
Kharch khup chan💖
या व्ही.डी.ओ ने मी स्वतावर कंट्रॉल करायला शिकलो धन्यवाद सर
🙏🪔Aapan sagitlely sarv goshti (upay )👌👍aahet yacha anubhv sudha ghetla pan aadhik mahiti milali khupch sundar padghatine samjvile dhanyvad!👌👌👍👍🌹🌹
व्हिडियो छानच आहे.ऐकल्यावर समाधान वाटले.लोक नेहमी नावे ठेवत राहणार आहे.
Khup mst ...thank you..
EKDAM JHAKKAS...
Tumcya video mule khup lokachi life badlu shakte
Thx sir
Khup must video ahe sir....
Mla khup avdla ..
👍👍👍
सर तुमचा हा video कोनाच तरी जीवन वाचवु शकते...
सर तुमच्या all video मधुन
जिवन कस जगायच हे कळते सर...
Thanks Amol for one of the best compliment
Very good
Very good👍
Thanks
hi sir...i am ur new subscriber khup mstt vatla video....me ashi vyakti ahe ji kuthli pan gosht khup lvkr manala laun ghete aj tumcha video bghun shikle ki konachi gosht manala laun ghaychi nai....thanku so much 😊
खरच खूप छान विचार आहे आणि हे सर्वाना उपयोगी ठरेल
Tumche videos khoop chaan astat. Kharach khoop shahanpan aahe tyat
अगदी बरोबर आहे तुमचे सर, पण त्या सिचवेशन मध्ये हे लक्षात राहत नाही आणी परत मन दुखावले जाते.
Dhanashree Badave Tumi Taay Sichwetion Madhe Tumi Sotavarti
Control Teva Baga Mag Sarv Chagle Houn Jaiel
@@yogeshkedare6351 ok I'll try 😊 thanks
Dhanashree Badave Ji Wel Come
सुपर सर
Dhanashree kulkarni hii
You inspire me.Thank you and keep it up.
ो
क
Thanks sir तुमचा video ऐकून माझ tesion खरच कमी jhalya.
फर छान विडियो आहे धन्यवाद
Oh my god...sir tumcha video khup chhan hota.Actually maz naav varsha aahe aani as a girl hya videocha headline aani video mulin saathi khup prernadai aahe.karan lok kay mhntil yacha vichaar jast mulinnach karav lagtoh.aani hya video purn vicharch badlun takle thank you soo much sir...
Thanks for your compliment
you are greatest
Rahul dada khup sundar. ......tuza avaz aikla ki man prasanna hote☺️☺️☺️👍👍👍
अगदी बरोबर आहे सर या पुढे मी लक्षात ठेविलें आणि चिडचिड करनार नाही
When you disturb by other you will lost your future by experience.
very good content of video sir, same situation ,condition also ha pend with me many times so thanks again to improve my confidence........
Ha video khup awadla. Mala nehmi vate ki mala vinod karta yet nahi pun baki vishywar mi khup bolu shakto. Mitrana kantala yeto maza. Tywar video kada. Tymule sarv khush hotil.
Khup mast Aahe ha video
Thank you sooo much sir I actually needed this advice buz I'm always suffering from. This kind of situation from one of my close person n that time I'm feared to talk anything opposite buz of fear of losing that person can u give me on one advised on this to me plzzzz
Very nice
मी माझी 50 वर्षे यामध्ये घालवली. 15 वर्षे Lopez-2घेतो. Thanks sir.
Wa sir khupach chhan video....👍
Supsarrrr sir osam video aahe ......khupch mast sir ...thank you ha video post keltabdsal 😊😊
Nice sir
Really we should always love ourself & our nature ...
Ok 🙏👌👌👌👌🙏
Waah kai mast samjavla... Ani ho he khar ahe ki आपण apla विचार mule त्रास करून घेतो... Thank u tumche video mast असतात खूप motivation milta and एक hope सुद्धा... 😄
It's awesome ... And true .. thank you .. sir .. god bless you
Sir, tumhi khup chhan vedio banavata. Please asech vedio banava. Thank you.
तुमचे. विचार. मनाला. पटले👌👌👍
Darshana Raut
Right
आहे बरोबरच अगदी खरंच बोलत आहेत खेटे मुळात नाहीत साहेब खरंच बोलत आहेत माझ्या खोटे आरोप केला जात आहे मला वाईट वेळ आली आहे महिला खरच खुप मुख्य आहेत पण आता पुन्हा एकदा एक सांगवी
खरच सर कितीही आपल्या घरातील लोकांच्या बरोबर चांगले बोलले तरीते नावच ठेवताना
Thanks sir, helping a lot this video
great experience sir.
Khup Chan thanks sir
Khup chan vichar sangitle sir dhanyavad. Mala yachi garaj hoti .mi aata aseche karen 👍👌🙏
Thank you sir.Tumche videos farch chan asatat...Sir tumhi self esteem kasa vadhycha yavar please ek video btayar karma.
Ho Nakki banvel
god bless you sir...In todays world it is very difficult to stay happy, keep our mental & emotional health strong.All your videos are very helpful -in doing that..great work..really appreciable...
mast a he saheb LOVE from surat , GUJARAT
thank Q u sir i'm very confourtable wacting your vidio thank Q so much
Thanks rahul bhau ani number one motivatiol
👍खूप छान माहिती आहे
Khup sunder..aamhi thanx mhantal pahije tumhi ha video banavala mhnun...sachhi...mazha hi man dukhat sasu sasre ugach vaiet site boltat..Karan nastana...mi karate Durlaksh tari..man tar dukhvtyach na...khup sunder Kalpana mandali tumhi...hyane durlaksh Karan ajun soppa jaiel...😀
rohini gade I agree with you Majha pan haach problem aahe
same here mi chidte patkan bt maza man dukhvnare pn khup ahet
Ho i agree maza pn ha prblm aahe kantala aaly hya goshticha sahan karaychi pn limit aste kiti tras daycha mi pn sangitl aahe tas try karen bghu ky farak padto aaplyala tras hoto pn te yevdh nhi tras krun ghet vayacha gairfayda gheun black mail krtat shevt hyanchaya aapnch asnar na ka yenar kon hyanch karayla
Madhuri Jadhav tasach thevayche tya velela
Mahit ahe bolane sope pan karne avghad
Tyanna kahi vatteka tras dyayala mag tumhipan tras gheu naka
Swatachi kalaji ghya pudhe apale pan aushya ahe mhanun kalji ghaya.
9594002346
Chaan motivation speech ahe atmsat karnysarkhi..same situation mazya sobat sadhya hot ahe life disturbe ahe pan dilasa milala he ekun praytna zaroor karen..aplya sarkha mitra jar labhala tar nirash honyachi garajch nahi
छान समजवून सांगितलं आहे सर तुम्ही खूप सुंदर मनापासून आपला आभारी आहे
Good rahul sirji तुमचा फोटो व्हिडीओमध्ये दाखवा सर please सर तुम्ही खुप खरोखर हुशार आहात असे मी मानतो
... Sir... You Are Terrifically... Good...?U Notified my Feeling's and Promoted to be YOURSELF
Shahanpan kharokhar technic sagitle agadi hasu ale, mazyakadun khup khup shubhechha
Very nice video sir, thank you sir 🤗🤗khup motivational video aahe , outstanding video sir... thank you sir
Khup Chhan...
Kop chan..
Khup mast
खूप छान माहिती आहे सर
Thanks
u make me happy today
I'm facing a lot problem
Ha video superb ahe. But ha video bghaycha kahi weeks adhich ha change zala ahe ani mi jya goshtimadhe dokyat theun change zale ahe that goshti kiva tricks ya video madhe cover zalya... It's just awesome... Vel jagasathi thambat nahi mg apn tari kashala thambaych konatya joker sathi...
kharach khup Chan samjval tumhi Sir thank you
sangeeta, S kitchen ताई खुप छान बनवता पोलीचे गुलाब जामुन मला असे गुलाब जामुन आवठतात
sangeeta, S kitchen ताई खुप छान बनवता पोलीचे गुलाब जामुन मला असे गुलाब जामुन आवडतात
sangeeta, S kitchen nice aahe taei ha video aaushat badal gadvaicha aahe mala
Nice msg
sangeeta, S kitchen q
Sir mi swataala asch ghadavl ahe.😊 mnun aj mi khup khush ah. Thnkiw for this vedio 😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
असंच असतं
Sir chan vedeo aahe ,mala ek uttar have aahe aaplyala ek ideal vyakti vyayche asel tr Kay karayache..aani me lagn zale tevhapasun mazya pativar khup depend zali aahe lagnachya aadhi me kutlahi decision easily gheu shakat hoti pn aata to confidence rahla nahi to kasa wadhwaycha v aaplyat confidence aalyawarhi kutla nirnay aaplyala gheu dila nahi tr
सर आपलं मनापासून अभिनंदन सूपर विचार छान आहे
Khup masta mahiti dilit sir
Tyasathi khup khup dhanyavaad
Gm Sir, I am your new subscriber, nice video, thanks😊
jyoti chavan I ಈ ಭೂ b v7 c exam
?
हाय
Aaplech lok dukhi krt asel pn sudharava ase vatte
jyoti chavan gi
It really works.. thank u sir 😊
Sonali more hi
Madhav Gaikwad hello
Sonali more plz my no 9158791080
Sonali more kay karta aapn
Sonali more hi how are you
Extremely useful !!! Thanks a lot Rahul.
Kay sar tumchye vedio kharch khup bhari asech vedio banvat ja ani mi asach khup tenshion gyacho pn tumchye jevha pasun vedio bagayla suru kele kharch khup fayda jhala tx sar