Video není dostupné.
Omlouváme se.
संतोष बघा भांडतोय आणि गायुला तुझ्यापेक्षा छान मी सांभाळतो किती समजून सांगा संतोषची हीच हट्ट की गायु.
Komentáře • 62
Další v pořadí
Automatické přehrávání
माझे आणि माझ्या मुलीच्या केसाचा राज🤷मी काय वापरते केसांना.🤔आज बघा आमच्या केसांचा राज संपूर्ण माहिती.Rajshri Arun Mohite
zhlédnutí 4,5K
1 लाख 42 हजार रुपयांचे चिकन 🍗😬😬 | नक्की बघा!! 😱😱 | Dhananjay Powar DPDhananjay Powar DP
zhlédnutí 1,1M
घरात सासु सुनेचं लक्ष नाही घरात🧐🙄 | आज दोघींचा क्लास घेतला😡 | पण उलट माझ्यावरच आलं राव😫Dhananjay Powar DP
zhlédnutí 523K
Send this to an artist to make them… 🫢✨🎨 #artistomgArtistomg
zhlédnutí 13M
CO TVOJE TĚLO NEDOKÁŽE UDĚLAT (ALE MĚLO BY TO UMĚT) 😅🤣Stejk
zhlédnutí 277K
Díl který byl OSOBNÍ🔥 JIŽ online na HEROHERO🔥TĚLO na TĚLO - podcast
zhlédnutí 45K
Jak Mluvit Jako SigmaTaky Bige
zhlédnutí 489K
याला बायको द्या रे शोधून, हसून हसून पोट दुखेल Social Viral Funny VideoJara Hatke
zhlédnutí 1,8M
आईला देवाज्ञा झाली..........ViranGula In Europe
zhlédnutí 7K
एवढा इम्पॉर्टंट व्हिडिओ माझ्यापासून कसा राहिला🤔बघा कोण भेटायला आणि पाहुणचार नाही झाला😥मोबाईल फुटला..Rajshri Arun Mohite
zhlédnutí 11K
आयुष्य भरभरून जगण्याच्या स्वप्नांचा चक्काचूर, वजन कमी करण्याच्या शस्त्रक्रियेनंतर काय झालं पाहा...NDTV Marathi
zhlédnutí 944K
Big Boss Marathi Roast | RJ Soham | Marathi Roast LatestRJ Soham
zhlédnutí 534K
माझ्या घरात मीच पाहुणा असल्या सारखं वाटतं, सासू काही घर सोडेना. डोकच बंद पडलं, काय करावं सूचेनाSAKHA RAJ FILM'S
zhlédnutí 35K
What Our Signature & Handwriting Tells About Us ? | Snehal Chavan | Marathi PodcastCompany Of Content
zhlédnutí 52K
रेश्माचा झाला Accident 😳 सासु ढसा- ढसा रडली😭 |#latest #youtube #viral @NagariComedy lNagari Comedy
zhlédnutí 142K
सासुरवाडीत राडाच झाला😛 | अधिकवान जंगी झालं😛 | Dhananjay Powar DPDhananjay Powar DP
zhlédnutí 1,7M
The Joker saves Harley Quinn from drowning!#joker #shortsUntitled Joker
zhlédnutí 51M
Joker can't swim!#joker #shortsUntitled Joker
zhlédnutí 35M
Wait for the BOWLING BALL! 👀Josh Horton
zhlédnutí 53M
Pick a Color, I'll Buy 🟪🟨Brianna
zhlédnutí 26M
Díl který byl OSOBNÍ🔥 JIŽ online na HEROHERO🔥TĚLO na TĚLO - podcast
zhlédnutí 45K
Unique technique for connecting a garden tap to a plastic pipe without a special coupling #shortsSimple Creative
zhlédnutí 10M
Attack a Terezka jdou na rande… KVÍZ LÁSKYAttackShorts
zhlédnutí 508K
لااا! هذه البرتقالة مزعجة جدًا #قصيرOne More Arabic
zhlédnutí 50M
येथुन पुढे पण जयश्री तुच सांभाळ गायुला तीला आई वडील भेटले तुमच्या रुपात
खरचं बहिण भावाच्या नात्यात फूट पाडणारे कधीचं सुखी राहणार नाहीत
बहिण भावाच्या नात्यात वाद लाऊन देणाऱ्यांच कधीचं चांगल होत नाही
जयू गायूला कोणाकडेच ठेवू नकोस तूच सांभाळ.
मग कशाला भांडत बसलात सर्व... गायु किती खुश आहे ताईकडे तुम्हीही प्रेम द्या पण भांडत बसू नका ...
संतोष दादा la जाणीव झाली ते खुप मोठं आहे ❤😊 गायत्री खूप खुश आहे तुम्ही pn खुश रहा 😊
जयु हात जोडून विनंती गायुला तुझ्या कडे ठेव
अरे दादा काय होतंय ना ते चांगल्यासाठीच होतं छान गायत्रीला ताई छान जीव लावते खूप स्वतःच्या मुलांसारखं बघ मोठी झाल्यावर कशी कलेक्टर साहेबा होती गाई तू पण लग्न कर दादा म्हणजे तू पण तू पण तुझ्या जीवनात सुखी
अहो सगळे कान भरणारे असते कुणाला चांगलं बघू कुणालाही वाटत नाही चांगलं व्हावं ते ताई तू खरंच खूप छान आहे ग्रेट
जयश्री, ताई,तुच,साभाळ,गायुला
गायूला ताई आणि दाजींना सांभाळू द्या दाजी ताई जीवापाड जपतात तिला ❤
संतोष तुझी चूक तुला लक्षात आली तुझी चूक म्हणता येणार नाही. तुझ गायू वर खूप प्रेम करत होता प्रेम आहे . पण गायू पुढे मोठी झाल्यावर अडीअडचणी येणार त्या गोष्टी तुला सांगू शकत नाही तस ताईला सर्व गोष्टी सांगू शकेल गायू लहान आहे तोवर संतोष तू करू शकतो पण मोठी झाल्यावर नाही करू शकत त्यामुळे संतोष तू गायूच टेन्शन घेऊ नको ताई आपली खूप छान सांभाळते तिला आईच, वडीलांच प्रेम मिळाले गायू खूप हुशार झाले तु स्वतः बघीतल कीती छान बोलते आणखी काय पाहिजे दाजी तर देव माणूस आहे. 🙏 तुम्ही असचं एकमेकांना साथ द्या असचं कायम आनंदात रहा 🙏👍
👍👌👌👌
पिलू मामा सारखी जयश्री दिसते 😍🥰❤
ताई माझंही मत आहे गायुला तुझ्याकडेच ठेव ग ताई.तुच सांभाळ.
नाही हं संतोष अजीबात जमणार नाही ते गायु तिच्या आई बाबांकडेच राहाणार तिला किती जिवापाड सांभाळतात ते चौघे ही तु अता परत परत सांगाय लावु नको स कारण ताईकडे तिचे भविष्य चांगले घडेल त्यामुळे तु कधीच परत तुझ्याकडे पहिजे गायु अस म्हणु नकोस
जयश्री संतोष ला त्यांच्या चुकीची जाणीव झाली हिच मोठी गोष्ट आहे झालं गेलं विसरून नव्याने आयुष्याला सुरुवात करा तुला तुझं सासर माहेर परत मिळाल हिच स्वामी समर्थ महाराज ची कृपा आशिर्वाद समज जयश्री
ताई तुम्ही बहिण भाऊ असेच प्रेमाने रहा खुप छान वाटल व्हिडिओ पाहून ❤❤❤
श्री स्वामी समर्थ.खरं तर संतोष गायुला कसं सांभाळतो.तू कशी सांभाळते,कोण किती प्रेम करतात.हा विषय कढायला नाही पाहिजे.डोक्यात एकच विचार पाहिजे की,गायुच संगोपन चांगले होवो.बस्स.मी या अगोदर म्हणलं की रडणं म्हणजे प्रेम.असं नाही.कर्तव्य कर्म करा.बस्सं.
Khup chan Bolte jayshree tai❤❤❤❤❤❤
Very good jayu ❤
Nice
खुप छान ताई 👌👌👍👍
नको ठेऊ तुझ्या पेक्षा कोणीच चागंल साभाळू शकत नाही
खूप छान
खुप छान😊❤
Kahi pn mana बहीण bhavu kadech tutat nahit ❤❤
Mast vatal tai bhau bahin punna akatra aalat aasech sobat raha kayam God bless you all tc gn
संतोष ला जाणीव झाली या बद्दल 🙏🙏 . आर्मी वातावरणात गायू लय savskar चांगलें च होणार.
Ho Santosh asach changla rahila tr karnar nakkich support tai asech happy raha sagle tumhi yektr alel pahun khup chan vatal
संतोष दादा तू आता चांगल्या मनाने वागलास ना परमेश्वर तुझ कधीच वाईट होऊ देणार नाही...विश्वास ठेव आणि मेहनत कर त्याच फळ नककी मिळेल.👍🙏
ताई तु बरोबर बोलतीस
Jayshree tai gayula tuzyakadech gheun ja
Jayshree Tai gayula tumchakdech theva mi rajshree taiche video pahilypasun bghte gayula tumcha rupat aai babach Prem bhetel
जय ताई काहिहि झाल तरी गायु तुझ्याकडे राहुदे तु जी माया खुप वेगळि आहे आमाला खात्री आहे कि तु गायुला कधीच अंतर देनार नाहि तुच तीची आई आहेस हे आता तीला कळलेले आहे
Santosh apli jayu khup hushar ahe re...tichy war har ek prakar cha weshawas thew.....ti khup gret ahe re.....ti kadhich chuki cha nirnay ghenar nahe
Taai please gayu la tujya kadech thev please please please... Ti tujya kadech khup changli rahil.. please request karti tula.. gayu la tuch sambhal 😢
Khup chhan video.❤
असा मामा भेटायला नशीष लागत. शेवटी बहोण भाऊच नात कोणीच, तोडु शकत नाहीं
Jayashri tai tu gayula permanant sambhal
Noko re Santu bhau ase noko karu
Tai gayu la tumhi sambhjla
Krn tumhi tila aai papaa n chi maya dyal
ये ताई गायुला तुच सांभाळ दुसऱ्या कुणाकडे ठेऊ नको
❤❤❤
Nako deu tai please gayu cha future tumcha sobatc ahe
ताई तुम्ही च गायत्री ला सांभाळा तिला कोणाकडे ही देऊ नका तुमच्या इतका सांभाळ कोणीही करू शकणार नाही ओ ताई ही तुम्हाला विनंती करतो की तुम्ही गायत्री ला सांभाळा कोणाकडे ही देऊ नका ओ ताई नमस्कार ताई तुम्हाला व दादा ना माझा व तुमच्या तिन्ही मुलांना मनापासुन खुप खुप आशीर्वाद माझा ताई
👍👌
सतोंष हा कोंन आहे तुमचा व गायुचा
Jayu cha sakkha bhau Ani gayu cha mama sakkha
ताई ग संतोष कडे देऊ नकोस गायुला बघ तो गोड बोलुन गायुला घेईल ग जयु
Ho tai gayu la tujhya kade thev please
गायुला देऊ नको तिकडे
ताई तुम्ही च घेऊन जा गायुला इथे नका ठेऊ नाही तर आम्ही तुमचे व्हिडिओ नाही पाहणार कृपया चुकीचा अर्थ काढू नका
Santosh ch lgn jhaly ka tai
Gayu la santosh kd thevu nko pls 🙏 gayu mummy pappa didi dada sobat ch havi aahe, ❤❤❤❤ complete family
Are santu dadu tuzi bahin ahe re tuch tichy sawali war weshawas asayla hawa hot....are aamhala samjli jayu...olkhato aamhi jayu la...tu kay olkhal re....are raja tu khup sadha ahe bhola ahe....pan thoda hushar ho bhau....
Ho tuz khary tai tyanch changal nahi honar kadhich konach nat todu naye taltalat lay vait asto
ताई नको गायु ठेऊ नका