स्वर्गवासी दत्ता महाडीक यांच गीत गाताना. विनोद सम्राट गोंविद पाटोळे

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 09. 2024
  • कोमल करण पाटोळे मेंढापुरकर ता पंढरपूर जि सोलापूर 77499936253

Komentáře • 20

  • @marutibande2008
    @marutibande2008 Před 2 měsíci

    झक्कास गायले

  • @vishnuchavhal6763
    @vishnuchavhal6763 Před rokem

    मस्त गायल

  • @vasantjagtap335
    @vasantjagtap335 Před 2 lety +1

    अतीशय छान पाटोळे कंपनी

  • @sds1999
    @sds1999 Před 2 lety

    कोमल ताई
    गायाक गोविंद पाटोळे यांच गायन प्रभावी वाटल
    कोरस आवाज जणू आपलाच असावा खुप च रंगल गाण ढोलकी सुपर दणदणाणून वाजली वा वा छान च

  • @samadhanpatole20
    @samadhanpatole20 Před 4 lety +1

    1नंबर गोवीद पाटोळे

  • @pravintakawaledeshmukh5730

    Tai aathwan karun dilyabaddal aabhari...khup zabardast

  • @madhukarwaghmare7157
    @madhukarwaghmare7157 Před 2 lety

    गोविंद पाटोळे लयचांगल जमवल राव पावन

  • @umeshsatapute6169
    @umeshsatapute6169 Před 4 lety +1

    वा क्या बात है👌👌मस्त👌👌

  • @sds1999
    @sds1999 Před 2 lety +1

    खुप छान गायन
    संगीत रत्न दत्ता महाडिक यांची आठवण करुन दिल्या बद्दल धन्यवाद

  • @arungangurde8658
    @arungangurde8658 Před 4 lety +1

    Khoopach chhan

  • @sitaramghegade273
    @sitaramghegade273 Před 3 lety +1

    Chan

  • @vijaythorat3605
    @vijaythorat3605 Před 4 měsíci

    अरे बाबा कुठे आवाज अण्णांचा तू काय गवळण गातो वेडा कुठला

  • @deepakkhade9077
    @deepakkhade9077 Před 4 lety +1

    संगीतसम्राट दत्ता महाडिक यांच्या लेखणी ला सलाम🙏 पाटोळे भाऊ मस्त खूप जुनी आठवण 👌आपल्या मुळ अशीच जुन्या कलावंतांची आठवण जागी राहिल आणि आम्हांला हि आनंद घेता येईल. अशी गाणी आपण गात रहा धन्यवाद 🙏

  • @rathodsarjerao475
    @rathodsarjerao475 Před 4 lety +1

    Very very good👍👍👍👌👌👌💐💐💐💐💐

  • @ravisuryavashi9675
    @ravisuryavashi9675 Před 4 lety +1

    जुन तेच सोन

  • @namdevkhade9312
    @namdevkhade9312 Před 4 lety +1

    छान 👍

  • @satishyadav34569
    @satishyadav34569 Před 3 lety

    दत्ता mahdik शाहीर अण्णभाऊ साठे सारखे दिसतात

  • @rajendrapopalghat9208
    @rajendrapopalghat9208 Před 2 lety +1

    छान आवाज. पण गाण्याच्या ओळी काही चुकीच्या.