श्री गोंदवलेकर महाराजांच्या वारीमध्ये वैद्यकीय सेवा देणारे डॉ. विनीत कुलकर्णी

Sdílet
Vložit
  • čas přidán 23. 08. 2024
  • श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या गोंदवले ते पंढरपूर या पायी दिंडी सोहळ्यामध्ये अविरत वैद्यकीय सेवा देणारे डॉ. विनीत कुलकर्णी, श्रीकांत कुलकर्णी व विजय पाटील हे तिघे पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना आपुलकीने वैद्यकीय सेवा देतात
    या वैद्यकीय पथकाला आटपाडीचे श्री भारत पाटील यांचे वाहन विनामूल्य देऊन हा फिरता दवाखाना या गाडीमध्ये गोंदवले ते पंढरपूर असा चालू असतो याचा लाभ अनेक पायी चालणारा वारकऱ्यांना मिळतो
    माणदेश माझा या यूट्यूब चैनल च्या वतीने त्यांच्या या कार्याला सलाम
    #मराठीताज्याबातम्या #आषाढीवारी #वारकरी #दहिवडी #
    #

Komentáře • 9

  • @pandurangkulkarni2012
    @pandurangkulkarni2012 Před měsícem +1

    डॅा. विनीत ,
    तुझे कार्य पाहून आनंद वाटला.महारांजांच्या सेवेत आपल्या ३ पिढ्या पाहिल्या.छान 🙏🙏

  • @samradnyeejoshi3278
    @samradnyeejoshi3278 Před měsícem +1

    खुप छान सेवा .बाबांना रिटायर्ड झाले तरी आवडतं काम करायला मिळते महाराजांच्या कृपेने. श्रीराम जय राम जय जय राम

  • @nitindeshpande7796
    @nitindeshpande7796 Před měsícem +1

    खूप छान सेवा...राम कृश हरी

  • @sunilkulkarni680
    @sunilkulkarni680 Před měsícem +1

    रामकृष्ण हरी......

  • @KaivalyaUpasani
    @KaivalyaUpasani Před měsícem +1

    श्री सद्गुरु ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय 🙏🌹🙏

  • @KaivalyaUpasani
    @KaivalyaUpasani Před měsícem +1

    खूप छान सेवा आहे 🙏🌹🙏

  • @KaivalyaUpasani
    @KaivalyaUpasani Před měsícem +1

    👌👌👌🙏🙏🙏

  • @ASR_YT_65
    @ASR_YT_65 Před měsícem +1

    👌👍

  • @meenapawar218
    @meenapawar218 Před měsícem +1

    Khup chan Kulkarni kaka