SKILL TEST गोंधळ | MPSC व TCS विद्यार्थ्यांचा किती अतं पाहणार? Vastav Katta

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024
  • #mpsc #upsc #vastavkatta #vastavtalks #ips #वास्तव talks
    @Vastav Katta _The Reality Platform @वास्तव Talks @Mi Adhikari मी अधिकारी
    अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या मुलाखती पहाण्यासाठी , विडियो , व इतर वास्तव वादी गोष्टी पहाण्यासाठी आताच वास्तव कट्टा या चॅनल ल subscribe करा व बेल बटन दाबा जेणेकरून सर्वप्रथम आपणास माहिती मिळेल
    Join this channel to get access to perks:
    / @vastavkattathereality...
    For More
    Subscribe You Tube channel
    वास्तव कट्टा
    / mpscstudentsrights
    वास्तव Talks
    / @vastavtalks
    मी अधिकारी
    / @miadhikari8192
    facebook :
    vastav katta
    / vastavkatta
    mpsc students rights
    / mpscstudents. .
    Follow us on Twitter
    वास्तव कट्टा
    Va....
    MSR
    MP....
    Join us onTelegram
    Mpsc Students Rights
    t.me/MPSCStude...
    vastav katta
    t.me/vastavkatta
    मी अधिकारी
    www.youtube.co....
    अप्पा हातनुरे सर
    www.youtube.co....
    नव्या वाटा
    www.youtube.co....
    Daily Video
    www.youtube.co....
    Plan B
    www.youtube.co....
    #mpsc
    mpsc new syllabus
    #upsc #ias #ips #psi #mpsc #vastavkatta #upsc #ias #maharashtra #dysp #maharashtrapolice #मराठीव्याकरण #mpscnewsyllabus #miadhikari, #mpsctopper #live #livestream
    #पोलीस #polishgirl #policeofficer #policeman #policechallenge #vastavkatta #republicdayparade #Republicday2022 #प्रजासत्ताक #पुणे #पुणेकर #PunePolice #MaharashtraPolice #mhpolice #MH #maharashtra #mumbai #mumbaipolicecommissioner #mpsc #mpscexam #psi #DYSP #IPS #IAS #UPSC

Komentáře • 405

  • @chaitanya19972
    @chaitanya19972 Před měsícem +48

    तेथील स्टाफ सगळ्यात जास्त मदत करणारे होते
    मी स्वतः स्किल टेस्ट देऊन आलोय
    मी सुद्धा Acer keyboard दिली

    • @Adi78601
      @Adi78601 Před měsícem +10

      Ho, 12 तारखेला 4th floor vr English la pn kahi problem nvta ....je napas zale tyanch chalu ahe sgl

    • @JayHindJayBharat19
      @JayHindJayBharat19 Před měsícem +5

      जाहिरात येण्यासाठी प्रयत्न कराय वेळी बिळात जाऊन बसतात...आणि आता परीक्षा रद्द करण्यासाठी किंवा काहीतरी चुका काढण्यासाठी आणि परीक्षा पुढे ढकलाय बाहेर येतात हे लोक....

    • @shivaji_410
      @shivaji_410 Před měsícem +2

      Acer keyboard काही नवे व काही जुने होते obviously फरक पडतो आयोग CCTV check करेल चिंता करण्याचे कारण नाही. काठावरचे चिंतेत आहेत बिचारे

    • @deepakjadhav5556
      @deepakjadhav5556 Před měsícem +1

      4 जुलै ल पहिला पेपर झालं .. त्यावेळी सगळ्यांना जुने keybord दिले पण त्यामधे काही keybord असे होते त्यातले काही बटन प्रेस press होत नव्हते...हे असे keybord नशिबी आले त्यांच्या भविष्याच काय...4 जुलै नंतर नवीन keybord दिले म्हणजे 4 जुलै मुलांवर प्रयोग केलं का.. 4 तारखे चे मुलं स्वतःच अभ्यास सोडून न्याय मिळावा म्हणून फिरत च आहेत ना.. म्हणजे आम्हला काय भविष्य नाही का..फक्त चांगले keybord भेटले त्यांचं भविष्य आहे का..

    • @chaitanya19972
      @chaitanya19972 Před měsícem

      @@deepakjadhav5556 भाई मी पण ४ जुलै वालाच आणि पहिल्या शिफ्ट वाला आहे

  • @vaibhavpawar7386
    @vaibhavpawar7386 Před měsícem +24

    जर genuine reasons असतील तर विरोध करा sir.. आम्ही स्वतः skill test दिली आहे. अगोदरच खूप उशीर झालाय process la.. यामुळे अजून उशीर होईल.. आम्हाला काहीच problem नाही आला.. Request you Sir

    • @akshayb3440
      @akshayb3440 Před měsícem

      @@vaibhavpawar7386 आता मॅट वर होईल काय तर अजून 2 वर्ष लागू दे

  • @mpsc664
    @mpsc664 Před měsícem +22

    ज्याच्यावर अन्याय झाला त्यांना न्याय मिळाला पाहिजे.... बाकी मुलांना काही अडचण येणार नाही.. त्यांनी याची पण दखल घ्यावी... 🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @JayHindJayBharat19
      @JayHindJayBharat19 Před měsícem +4

      जाहिरात येण्यासाठी प्रयत्न कराय वेळी बिळात जाऊन बसतात...आणि आता परीक्षा रद्द करण्यासाठी किंवा काहीतरी चुका काढण्यासाठी आणि परीक्षा पुढे ढकलाय बाहेर येतात हे लोक....

  • @RahulKhose1995
    @RahulKhose1995 Před měsícem +10

    सर आपण बोलत आहात ते एकदम योग्य आहे आपण नेहमीच आम्हाला मदत करत आला आहात त्याबद्दल खूप खूप आभार....पण आपण बोललात 10 ते 13 तारीख...योग्य आहे पण त्यात फक्त आणि फक्त इंग्लिश लँग्वेज साठी प्रॉब्लेम आला आहे....कारण मराठी वाल्यांना पूर्ण logitech new keyboard होते....सो ही दुरुस्ती करावी आणि खरच ज्यांच्यावर अन्याय झाला आहे त्यांनाच न्याय द्यावा ही विनंती

  • @ganeshg7515
    @ganeshg7515 Před měsícem +41

    ज्यांचा स्पीड कमी होता त्यांनाच प्रॉब्लेम झाला.
    बाकीच्यांचे कसे काय पॅसेज पूर्ण झाले.. प्रॅक्टिस करता आली नाही आता बोंबला लागले..

    • @JayHindJayBharat19
      @JayHindJayBharat19 Před měsícem +5

      जाहिरात येण्यासाठी प्रयत्न कराय वेळी बिळात जाऊन बसतात...आणि आता परीक्षा रद्द करण्यासाठी किंवा काहीतरी चुका काढण्यासाठी आणि परीक्षा पुढे ढकलाय बाहेर येतात हे लोक....

    • @vaibhavtalokarcreations8876
      @vaibhavtalokarcreations8876 Před měsícem +3

      Ye bhawa mi lagatr 10 pasaase marto 97..98 accuracy pn acer mule p button mule mazi line miss zali 1 minit adhi passage purn Kela

    • @ganeshg7515
      @ganeshg7515 Před měsícem

      @@vaibhavtalokarcreations8876 कीबोर्ड मुळे लाईन मिस नसते होत. कॉन्सन्ट्रेशन मुळे होते

    • @ganeshg7515
      @ganeshg7515 Před měsícem

      @@vaibhavtalokarcreations8876 लाईन मीस कॉन्सन्ट्रेशन मुळे होते कीबोर्ड मुळे होत नाही.

    • @ganeshg7515
      @ganeshg7515 Před měsícem

      @@vaibhavtalokarcreations8876 लाईन ही कॉन्सन्ट्रेशन मुळे मीस होत असते. कीबोर्ड मुळे नाही

  • @mdmax4698
    @mdmax4698 Před měsícem +59

    ज्यांचा गोंधळ झाला त्यांची परत घ्या.....बिनकामाचे सगळे ओढू नका यात....😢😢😢

    • @rahulsankpal4190
      @rahulsankpal4190 Před měsícem +7

      मागणी तशीच आहे सगळ्यांची परत घ्या असा मुद्दा च नाहीय 🙏🏻

    • @JayHindJayBharat19
      @JayHindJayBharat19 Před měsícem +8

      जाहिरात येण्यासाठी प्रयत्न कराय वेळी बिळात जाऊन बसतात...आणि आता परीक्षा रद्द करण्यासाठी किंवा काहीतरी चुका काढण्यासाठी आणि परीक्षा पुढे ढकलाय बाहेर येतात हे लोक....

    • @patil9153
      @patil9153 Před měsícem +19

      Mazhi 4 tarkhi chi 2nd shift tithe kon kahi nahi manle nahi.... Ani aata asle faltu bombalayla lagle😂😂😂

    • @JayHindJayBharat19
      @JayHindJayBharat19 Před měsícem

      @@patil9153 जर यांचा डेमो बसला असेल आणि मेन psg बसला नसेल आणि हे की बोर्ड खराब मागणी करत असतील तर यांच्यावर आयोगाने कारवाई कराय हवी ..

    • @manishg9665
      @manishg9665 Před měsícem +8

      Nakkich Marathi wale aasnar tumhi, Logitech waale

  • @ViratChaudhari18
    @ViratChaudhari18 Před měsícem +9

    सदोष कीबोर्डमुळे विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या नुकसानाचा इतका गांभीर्यपूर्वक मुद्दा मांडल्याबद्दल धन्यवाद सर

  • @Sakshi99deshmukh
    @Sakshi99deshmukh Před měsícem +5

    कोणालाही काही प्रॉब्लेम नव्हता यांना pressure handle झाला नाही त्यामुळे हे नापास झालं
    यांच्यावर अशी खोटी अफवा पसरवण्याचा गुन्हा नोंदवला गेला पाहिजे.

  • @sagarshinde2563
    @sagarshinde2563 Před měsícem +10

    Sir खुप सगळं समजून घेतलं आम्हाला तुम्ही....Thank you 🙏

  • @Bhaukadam-gg6qk
    @Bhaukadam-gg6qk Před měsícem +23

    पोरं प्रेशर मध्ये fail झालेत अन् दोष कीबोर्ड व आयोगा ला देता आहेत. मी सुद्धा acer cha keyboard वर skill test दिली आहे. काई प्रो्लेम नाही त्यात चांगले keyboard आहेत.आणि आयोगाने असा कीबोर्ड स्पेसिफिक सांगितला नव्हता.

    • @chaitanya7988
      @chaitanya7988 Před měsícem +4

      Bhava mi 2800 keystroke marnara manus ahe..trihi mazi fatli hoti..mla hi acer cha keyboard ala hota pn bhau to ekdam bakwas hota button brbr dbt nvte..tyanchi change hi nhi krun dila nhi..mazi speed changli hoti manun target tri purn zal nhi t fail zalo asto mi

    • @kk-ge6kj
      @kk-ge6kj Před měsícem +3

      Bhava maze shift key dabat navhte tu Kay santos

    • @mahagencoonly355
      @mahagencoonly355 Před měsícem

      majha keyboard best hota but shejarchyayach keyboard khup hard hota badalun nahi dila,
      1800 jhale fakt tyache aata ram bharose aahe to...
      god god bolat hote pan sarw teachers. Baki aikayala tayar navhate 11th jully 4:30 to 5:30

  • @Upa396
    @Upa396 Před měsícem +24

    मी स्वतः skill test देऊन आली काहीही गोंधळ नाही
    ज्या मुलांचे विशेष करून keystrokes झाले नाही तेच मुल गोंधळ झाला आहे असे अफवा उडवत आहे
    आम्ही एकदा नाही तर दोनदा जाऊन आलो आहो सर
    कृपया करून अफवा पसरवून नये

    • @JayHindJayBharat19
      @JayHindJayBharat19 Před měsícem +4

      जाहिरात येण्यासाठी प्रयत्न कराय वेळी बिळात जाऊन बसतात...आणि आता परीक्षा रद्द करण्यासाठी किंवा काहीतरी चुका काढण्यासाठी आणि परीक्षा पुढे ढकलाय बाहेर येतात हे लोक....

    • @Apatil-sm4ny
      @Apatil-sm4ny Před měsícem +2

      बरोबर आहे... Staff khup mast hota

    • @chaitanya7988
      @chaitanya7988 Před měsícem +2

      Bhava mi 2800 keystroke marnara manus ahe..trihi mazi fatli hoti..mla hi acer cha keyboard ala hota pn bhau to ekdam bakwas hota button brbr dbt nvte..tyanchi change hi nhi krun dila nhi..mazi speed changli hoti manun target tri purn zal nhi t fail zalo asto mi

    • @Upa396
      @Upa396 Před měsícem +1

      भावा घर पे और मैदान में फरक होता हे भैया
      अच्छो अच्छो गला सुख जाता है

    • @JayHindJayBharat19
      @JayHindJayBharat19 Před měsícem

      @@chaitanya7988 आयोगाचे psg येवढे पण अवघड नव्हते...बऱ्याच जणांनी ७ मिन मध्ये मारलेत.. मग हार्ड कीबोर्ड वर १० मिन मध्ये बसणारे च होते..पण आपण आधी तेवढी प्रॅक्टीस केली असेल तर च

  • @sumedb9587
    @sumedb9587 Před měsícem +11

    Cctv बघून संधी द्या... 100% support आहे.
    सरसकट नको

  • @pankajkumargodghase5027
    @pankajkumargodghase5027 Před měsícem +6

    ज्या लोकांना प्रॉब्लेम आला त्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे. ज्या लोकांना प्रॉब्लेम आला नाही त्या मुलाचे विरोधात नाही.

  • @gaminghighlights6742
    @gaminghighlights6742 Před měsícem +4

    मी स्वतः 4 जुलै ला होतो मला acer चा keyboard भेटला होता मला काहीच अडचण आली नाही प्रॅक्टीस तर सर्वांनी केली होती पण ज्यांना pressure handale झाला नाही ते नापास झाले आता keyboard वर आपलं खापर फोडत्यात

  • @nikhil1992able
    @nikhil1992able Před měsícem +4

    सर, आपण आमचा मुद्दा समझून जे खर आहे ते बोल्याबद्दल आपले आभार, कारण जे कोणी सध्या आमच्या बाजूने बोलून खर वास्तव माडण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना काही लोक मुद्दाम विरोध करून बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत

  • @rohitdagwar5373
    @rohitdagwar5373 Před měsícem +10

    काही कीबोर्ड चांगले होते जसे की लॉजिटेक चे, कीबोर्ड नव्हते बटन प्रेस करताना त्रास होत होता डबल डबल प्रेस करावा लागत होती Acer ला खुप अडचणी येत होत्या.

    • @priyalad5859
      @priyalad5859 Před měsícem +2

      Same problem......Mla pn Acer cha keyboard hota ek letter press zala nhi tr double double press krava lagat hota.....mi Tyanna mhtl tr mhnale ki jorat press kra...aani key badat nsel trch keyboard change hoil nhitr nhi

    • @rohitdagwar5373
      @rohitdagwar5373 Před měsícem +1

      Aayoga la ek letter deun theva.

  • @choudharimayur9220
    @choudharimayur9220 Před měsícem +18

    सर स्वतचं अपयश झाकण्यासाठी हे सर्व चालू आहे उगाच मुठभर लोकांसाठी सर्वांना वेठीस धरण्यास काही अर्थ नाही
    माझा ही कीबोर्ड खराब होता म्हणून ही मागणी करण्यात काहीच अर्थ नाही

    • @-ManeRavindra
      @-ManeRavindra Před měsícem

      ज्यांचे stroke nahit बसले, त्यांनाच कीबोर्ड खराब असणार??..

    • @JayHindJayBharat19
      @JayHindJayBharat19 Před měsícem +2

      बरोबर सर...
      की बोर्ड जरी खराब असला तरी त्यावर टायपिंग बसेल असे च सोपे psg होते.

  • @adcreations4429
    @adcreations4429 Před měsícem +9

    CCTV camera बघून ज्यांनी मागणी करूनही ज्यांना keyboard dile nahit त्यांचीच exam ghya बाकिंच्यांचा काही संबंध नाही reexam च

  • @akashjadhav2747
    @akashjadhav2747 Před měsícem +6

    विद्यार्थ्यांनी खूप कष्ट घेतले होते. त्यांच्यावर अन्याय होता कामा नये.

  • @Adi78601
    @Adi78601 Před měsícem +33

    12 तारखेला 4th फ्लोअर ला काही प्रोब्लेम नाही झाला..उगीच काही अफवा पसरवू नका 🤬🤬🤬

    • @JayHindJayBharat19
      @JayHindJayBharat19 Před měsícem

      @@Adi78601 ज्यांची प्रॅक्टीस कमी त्यांचं बसले नाही... आणि आता कालवा लावलाय..
      ज्यांनी खर च मेहनत घेतली ते तर आरामात पास होनारेत..कोणताही कीबोर्ड असला तरी

    • @MeghaMundhe-lo1xc
      @MeghaMundhe-lo1xc Před měsícem +3

      Zala

    • @ganeshg7515
      @ganeshg7515 Před měsícem +3

      @@MeghaMundhe-lo1xc नाही झाला मी पण दिली.
      आपल्या स्पीड चे वांधे असतील..

    • @akshayb3440
      @akshayb3440 Před měsícem

      भावड्या तू कोपरयात बसला असणार ,तो लंगडा माणूस किती हलकट होता,माउस पॅड नाही दिला ,की बोर्ड चे पाय मोडलेले होते. सगळं मोरल डाऊन करत होता तो पोराचं

    • @SuryakantMarakwad
      @SuryakantMarakwad Před měsícem +1

      tu khup practice kela hota kare

  • @NDK1010
    @NDK1010 Před měsícem +3

    Skill test रद्द करुन टाका म्हणजे नो टेन्श

  • @Vhjdkfkgddhnbgdy7788
    @Vhjdkfkgddhnbgdy7788 Před měsícem +6

    Logitech var aamchi exam zali pahije taracha aamha poranla nyay bhetel thank u sir tumhi aahat amchyabajune speed asun fail zalo

  • @sachin_shimple
    @sachin_shimple Před měsícem +4

    माझ्या भावाचे पण कीबोर्ड ठिक नव्हता..
    Exam मद्ये 1880 keystrokes pdle,,,
    इथ प्रॅक्टीस ला2200 होयचे ..

  • @saurabhd1004
    @saurabhd1004 Před měsícem +8

    माझी 13 तारीख ला होती.. प्रत्यक्ष उतारा टाइप करताना टेक्निकल प्रॉब्लेम मुळे माझी स्क्रीन 2 वेळा ऑटो स्क्रोल होऊन वर गेली...स्क्रीन परत खाली ओढताना माझी 1 लाईन मिस झाली...1.5 वर्षांची मेहनत काही सेकंद मध्ये वाया गेली...

  • @daneshsonar5570
    @daneshsonar5570 Před měsícem +9

    Thank you so much sir...
    मी देखील 4 तारखेला होतो..
    खूप अडचणी आल्या होत्या...

  • @kiranchavan6894
    @kiranchavan6894 Před měsícem +6

    Thank you sir. yogya ritine mudda mandla ahe.

  • @amolnaik1309
    @amolnaik1309 Před měsícem +2

    खूप जणांना हा problem आलेला आहे sir,
    महत्वाचे backspace, व p button व्यवस्थित work करत नव्हते.
    thankyou sir.

  • @PiratedIndian-by2bq
    @PiratedIndian-by2bq Před měsícem +5

    Mpsc clerk Skill test adrak बटाटा कांदा pay scale कमी त्यापेक्षा civil engineering, सरळ सेवा 1 exam pagar जास्त आहे...Typing test घेऊन missile launch करणार क्लर्क 10 minutes.... mains घेता तेच खूप झाले...

  • @bhagyashreedevkatte8275
    @bhagyashreedevkatte8275 Před měsícem +3

    10 ते 13 वाल्यांची रिएक्साम घ्यायला पाहिजे sir, practice तर सर्वांनीच केली होती, 6 month

    • @akshayb3440
      @akshayb3440 Před měsícem +1

      ताई खूप हार्ड आणि जुने acer चे की बोर्ड होते

  • @mahadevpande7748
    @mahadevpande7748 Před měsícem +2

    सर माझी स्किल टेस्ट 12 ला 4 थी शिफ्ट ला झाली कीबोर्ड acer चा होता जुना 1 की परत परत type कराव लागत होते मी याची तक्रार केली तरीसुद्धा मला कीबोर्ड बदलून दिला नाही त्यामुळे माझा passage पूर्ण झाला नाही त्यामुळं माझी 6/7 महिन्याची मेहनत वाया गेली

    • @akshayb3440
      @akshayb3440 Před měsícem

      सेम भाऊ❤ खूप हलकट स्टाफ होता ,तो लंगडा माणूस

  • @shubhangibinwade3952
    @shubhangibinwade3952 Před měsícem +2

    Thnks sir, आमचा मुद्दा इथे मांडल्या बद्दल.....माझी exam 10 जुलै होती acer कीबोर्ड backspace अजिबात काम करत नव्हता बदलवून मागितल्यावर वर ही बदलवून मिळाला नाही माझी स्पीड चांगली होती म्हणून मी 2001 keystroke मारून मी कशी तरी passage पूर्ण केला..... पण इतर मुलांचे passage पूर्ण नाही झाले नाहीये.... यामुळे नाही कि त्यांची स्पीड कमी होती मेहनत कमी होती तर सिस्टिम खराब होती यामुळे त्यांचं नुकसान झालंय......सर्वाना कीबोर्ड सारखेच दयायला हवे होते कोणाला चांगले तर कोणाला खराब हा भेदभाव का? इतर मुलांनी अजिबात बोलू नका कि अफ़वा आहे, स्पीड कमी आहे आणि आता बोंबलताय ही सत्य परिस्थिती आहे, स्किल टेस्ट पर्यंत चा प्रवास मी मुलं किती कष्ट घेऊन पोहचतता हे मी आपण mpsc करणाऱ्या मुलांना वेगळं सांगायला नको.....स्किल टेस्ट ला खराब system मुळे आमचं कष्ट पणाला लागू नये एवढीच अपेक्षा 🙏

  • @rekhapachlore8935
    @rekhapachlore8935 Před měsícem +3

    Mazi 12 july skill test hoti.. Khup jorat button press krav lagt hote.. Acer la juna keyboard hota.. 1881 ch keystrokes aale... Mala 40 marks chi lead aahe.. Aani typing Institute la maza speed aaramat 2200 ks prynt hota... Jr logitech la keyboard asta tr surely passage cmplt zala asta..

    • @akshayb3440
      @akshayb3440 Před měsícem

      हो ताई बरोबर❤ 12 ला हेच वांदे होते

  • @BolaShriGuRudev
    @BolaShriGuRudev Před měsícem +2

    उगाच अफवा पसरवू नका..... आम्ही 15 मित्रांनी वेगवेगळ्या तारखेला Skill Test दिली.... आम्ही सर्व पास झालो.... 🙏🙏.... So don't blame MPSC and TCS...

  • @vivekballal4785
    @vivekballal4785 Před měsícem +1

    किरण सर.. मी स्वतः test दिली आहे.. मुलं घाबरून fail झाली आहेत.. ज्या batch ला मुलं fail झाली त्या batch ला pass पण झालेली मुलं आहेत ना..मग fail वाल्याना च कसा KB चा problem वाटतो. हे म्हणजे पेपर अवघड गेला म्हणून exam च new घ्या म्हटल्यासारखं आहे..

  • @sandipraje9044
    @sandipraje9044 Před měsícem +3

    Thank you very much sir...
    Tumhi aamchya manatal bollat...

  • @surajjungari8709
    @surajjungari8709 Před měsícem +3

    Accer च्या default keyboard वर problem आलेल्यांची परत skilltest घ्या

  • @nitinatole5753
    @nitinatole5753 Před měsícem +5

    जाहिरात यावी याची मागणी नाही करणार कधी फक्त परिक्षा काही तरी खोडी सांगा यांना सगळ्यात पुढे

    • @vishalkhanande6810
      @vishalkhanande6810 Před měsícem +1

      न्याय मागण्याचा तर हक्क आहे ना सर्वांना... मग ज्याचे नुकसान झाले तो तर बोलणारच आहे.. नवीन जाहिरात नाही आली पाहिजे असं कोणी बोलत नाही आहे...समजून घ्या...

  • @meghapol-tj7fe
    @meghapol-tj7fe Před měsícem +5

    माझा 13 जुलै ला सकाळची बॅच होती 9-10 am pn माझा backspace la mla 2-2 Vela press krave lagt hote... त्यामुळे माझे stroke kami padle...7-8 month chi mehnat vaya nhi jau denr..part test new Logitech vr ghya hich magni ahe ata😢

    • @vishalkhanande6810
      @vishalkhanande6810 Před měsícem

      Maza pn same problem ahe...tyana sangun sudha tyani keyboard badlun dile nahi....srv keyboard asech ahet jorat key press kra asel TCS chya staff ne sangitle...Ani tya mule passage purn zala nahi ....

    • @sidhantkhadse8385
      @sidhantkhadse8385 Před měsícem

      Mla pn toch problem zala space chi button work krt navhti

    • @mayurkohchade6812
      @mayurkohchade6812 Před měsícem

      Same problem 😢

    • @priyalad5859
      @priyalad5859 Před měsícem

      Same problem

    • @sidhantkhadse8385
      @sidhantkhadse8385 Před měsícem

      ​@@vishalkhanande6810contact number

  • @pushpakkarad2112
    @pushpakkarad2112 Před měsícem +2

    माझी 13 जुलैला सकाळच्या शिफ्टला स्किल टेस्ट होती तेव्हा माझी सिस्टीम तीन वेळेस बदलली आणि तिन्ही वेळेस कीबोर्ड खराबआले..कोणी विद्यार्थी MAT मध्ये जाणार असेल तर त्यांनी संपर्क करावा

    • @akshayb3440
      @akshayb3440 Před měsícem

      No दे मित्रा ,

    • @Swatijadhav767
      @Swatijadhav767 Před měsícem

      तुम्हाला आधी च म्हंटलो होतो आम्ही ..स्किल टेस्ट रद्द करा.
      मुख्य वर घेऊ द्या पण तुम्ही नवीन लोकांनी ऐकले नाही आणि आता केस टाकायला निघाले..केस टाकली तर आयोग न्याय नाही देत ..बदला घेते..लक्षात असू द्या

  • @surajjungari8709
    @surajjungari8709 Před měsícem +3

    Thank you sir आमच्या अडचणी समजून घेऊन तुम्ही दिलेल्या प्रतिसादबद्दल

  • @shraddharathod7170
    @shraddharathod7170 Před měsícem +1

    तुम्ही जी मते मांडली आहेत ती अगदी बरोबर आहे किरण सर.
    काही विद्यार्थ्यांना खरोखर प्रॉब्लेम आलाय.

  • @realtruth5496
    @realtruth5496 Před měsícem +6

    कोणतीही अडचण झालेली नाही. ज्यांचा passage पूर्ण झाला नाही किंवा line miss झाली तीच पोर गोंधळ घालत आहेत. कीबोर्ड कोनाला आणि कोणता द्यायचा सर्वस्वी आयोगाचा निर्णय आहे. एमपीएससी चुकून पण कोणाला कोणताही chance देणार नाही, लक्षात राहुद्या😅

    • @patil9153
      @patil9153 Před měsícem +2

      Fail zale ki bombalayla lagle... Amchya shift la kahi adchan Ali nahi... Ani he channel vale faltu kahi mahit nasun bolbalaylet😂😂

  • @pankajkumargodghase5027
    @pankajkumargodghase5027 Před měsícem +4

    4 जुलै ल पहिला पेपर झालं .. त्यावेळी सगळ्यांना जुने keybord दिले पण त्यामधे काही keybord असे होते त्यातले काही बटन प्रेस press होत नव्हते...हे असे keybord नशिबी आले त्यांच्या भविष्याच काय...4 जुलै नंतर नवीन kwybord दिले म्हणजे 4 जुलै मुलांवर प्रयोग केलं का.. 4 तारखे चे मुलं स्वतःच अभ्यास सोडून न्याय मिळावा म्हणून फिरत च आहेत ना.. म्हणजे आम्हला काय. भविष्य नाही का..फक्त चांगले keybord भेटले त्यांचं भविष्य आहे का..

    • @sugat1234
      @sugat1234 Před měsícem

      Kharch 4july problem hota

    • @ganeshg7515
      @ganeshg7515 Před měsícem

      ए वाशिम च्या पोरा तुझा स्पीडच कमी होता आता बोंबलून काय फायदा नाही..
      आधी प्रॅक्टिस करायच्या सोडून फालतू वेळ घालवला.....

  • @nitinatole5753
    @nitinatole5753 Před měsícem +14

    आले आले आले स्वयंघोषित प्रतिनिधी आले. आमचं एकच काम आयोग ला बदनाम करणे. दबाव आणून नापास झाल्याला परत संधी मिळावी ही मागणी यांची 😂😂😂

    • @JayHindJayBharat19
      @JayHindJayBharat19 Před měsícem +2

      जाहिरात येण्यासाठी प्रयत्न कराय वेळी बिळात जाऊन बसतात...आणि आता परीक्षा रद्द करण्यासाठी किंवा काहीतरी चुका काढण्यासाठी आणि परीक्षा पुढे ढकलाय बाहेर येतात हे लोक....

    • @JayHindJayBharat19
      @JayHindJayBharat19 Před měsícem +2

      जाहिरात येण्यासाठी प्रयत्न कराय वेळी बिळात जाऊन बसतात...आणि आता परीक्षा रद्द करण्यासाठी किंवा काहीतरी चुका काढण्यासाठी आणि परीक्षा पुढे ढकलाय बाहेर येतात हे लोक....

    • @Apatil-sm4ny
      @Apatil-sm4ny Před měsícem

      बरोबर्

    • @Apatil-sm4ny
      @Apatil-sm4ny Před měsícem

      अरे बाजू नेहमी samjaun घ्या

    • @akshayb3440
      @akshayb3440 Před měsícem

      मित्रा खूप की बोर्ड जुने acer हकते

  • @mayurkohchade6812
    @mayurkohchade6812 Před měsícem +3

    Keyboard kharab aslya mule pressure ale mulan war.
    Maza pan space cha problem ala khup pan jorat daba mhanau talun dila.😢
    Aser keyboard khup kharab hota ani maze keystrokes 1866 zhale.

    • @akshayb3440
      @akshayb3440 Před měsícem

      बरोबर भाऊ हेच झालं

  • @marathiA2Z63
    @marathiA2Z63 Před měsícem +1

    Good explanation sir !!! 🙏

  • @kishan7650
    @kishan7650 Před měsícem +2

    जे नापास झाले त्यांची पुन्हा स्किल टेस्ट घ्या.

  • @amolmahapure-official7984
    @amolmahapure-official7984 Před měsícem

    अगदी बरोबर आहे सर खूप अन्याय आहे.खूप विद्यार्थी आहेत ज्यांना कीबोर्ड खराब आले आणि आता त्यांचे आयुष्य उध्वस्त होईल अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली आहे.

  • @vaibhavmetkar8162
    @vaibhavmetkar8162 Před měsícem +2

    12 July
    Last shift
    English typing
    Acer keyboard
    No problem

  • @PPatil9009
    @PPatil9009 Před měsícem +4

    Nakkich problem zala ahe. Specially mi face kela ahe

  • @headandshoulder10
    @headandshoulder10 Před měsícem +3

    Maza pn ki board acer cha juna baad hota...... Space che button dable tri space click zala nahi........ Maze 1771 keystrokes basle actually skills test veli ..... Mi 2500 keystrokes with 98 % accuracy maru shakt hoto practice veli

  • @savitrimahale2848
    @savitrimahale2848 Před měsícem +1

    गेल्या 7 महिन्याची मेहनत आहे आमची,असाच अन्याय झाला असं आम्ही म्हणत आहे आहे, टीसीएस च्या एका चुकीच्या कीबोर्ड मुळे आज आम्ही बाहेर पडत आहोत, आणि सर्वांचीच परत स्किल टेस्ट घ्या अस आम्ही म्हणायचं नाही आहोत ज्याच्यावर खरंच अन्याय झाला त्यांना परत एक संधी भेटायला पाहिजे..

  • @rahulsankpal4190
    @rahulsankpal4190 Před měsícem +1

    सर आपण मुद्द्याची योग्य मांडणी केली याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🏻

  • @akashmore6385
    @akashmore6385 Před měsícem

    mi englishchi 6 month 2 time practice keli hoti 2700 keystroke yayche maze mala lead pn 21 marks chi hoti
    pn 11julyla kharab keyboard jyache button dabat nvhte tya keyboard vr mi fkt 1800ch keystroke maru shklo mazya row madhlech srv 17 jan hote te srv on the spot fail zale..
    mi keyboard change krun denyachi 3 vela request keli hoti pn mala keyboard change krun dila nahi
    yat chuk konachi mazi mehnat tr kmi padlich navhti...😢

  • @DNYANESHWARKHEDKAR-de8eq
    @DNYANESHWARKHEDKAR-de8eq Před měsícem

    Thank you किरण सर आमची व्यथा माडल्या बद्दल 🙏🙏

  • @krishnVani1808
    @krishnVani1808 Před měsícem +1

    बरोबर aahe sir...mazi pn 12 la hoti test...back space vyavasthit chalat navhata...mi tithalya members na keyboard change krun द्या mhanale pn tyani sagale asech aahet as mhanun dil nahi...barobar cooperate kel nahi😖 tyamul main passage barobar type jhala na😞 khup ghan feel hot aahe sir aata....english hot maz...

    • @akshayb3440
      @akshayb3440 Před měsícem

      Sem भाऊ ,हेच अनुभव आला

  • @Sjikguu
    @Sjikguu Před měsícem +3

    Thank you sir...🙏... genuine prb ahet mulanche smjun ghyayla pahije

  • @mahendrakalokar8844
    @mahendrakalokar8844 Před měsícem +1

    मि स्किल टेस्ट दिली. एकदम चांगली skill test zali. Keyboard changle hote staff pn supportive hota.

  • @maheshyelwande7312
    @maheshyelwande7312 Před měsícem +7

    दरवेळी आयोगाला दोष देणे आता बंद व्हायला पाहिजे. आयोग कितीतरी वेळा विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घेत आलेला आहे.
    यूपीएससी तर अशा प्रकारच्या मागण्यांकडे ढुंकूनही पाहत नाही. 🙏

    • @rameshgaikwad7243
      @rameshgaikwad7243 Před měsícem

      Uthsuth kahi pan mangni kartat

    • @rameshgaikwad7243
      @rameshgaikwad7243 Před měsícem

      Hich garaj nahi ferparikshechi

    • @rameshgaikwad7243
      @rameshgaikwad7243 Před měsícem

      Khotardys kahi pan baktos mpsc l dosh detos tujha kay interest

    • @akashjadhav684
      @akashjadhav684 Před měsícem

      Upsc असे भंगार नियोजन करत पन नाय 😂😂

  • @PiratedIndian-by2bq
    @PiratedIndian-by2bq Před měsícem +2

    मुळात 10 minutes missile launch करायची क्लर्क ला😂😂 mains mark पर्यंत ठीक आहे

  • @nakulpatil3303
    @nakulpatil3303 Před měsícem +2

    मुख्य परीक्षेत काठावर पास असणारी बेडकं लई खुश दिसत आहेत कंमेंट सेकशन मध्ये 🤣 🤣 🤣

    • @mangeshhajare99
      @mangeshhajare99 Před měsícem

      सही पकडे

    • @user-lr2sq8lr7i
      @user-lr2sq8lr7i Před měsícem

      अरे मित्रा खुप मित्रांना प्रॉब्लेम आला आहे. तुझ झालं म्हणजे सगळ्यांचं नाही बाबा

    • @nakulpatil3303
      @nakulpatil3303 Před měsícem

      @@user-lr2sq8lr7i मला सुद्धा प्रॉब्लेम आला... मी पण अनुत्तीर्ण झालोय.. लीड असून 🙏🏻

  • @Sachin-ng2pv
    @Sachin-ng2pv Před měsícem

    सर्व नापसांची घ्यायला पाहिजे उद्या बाकीच्या batch चे पण नापास उठून बसतील आणि आम्हाला पण problem आला म्हणतील

  • @kiranghude8167
    @kiranghude8167 Před měsícem

    Khup chan exam jhali sir कोणताच problem navhata sir 10 Jully marathi typing Logitech che keyboard hote.

  • @manishachavan6333
    @manishachavan6333 Před měsícem +1

    Yes sir this is true 😢

  • @user-gg9to6ir4f
    @user-gg9to6ir4f Před měsícem +10

    Sagl fake ahe.... Sagli exam neat zali ahe...

  • @shivaji_410
    @shivaji_410 Před měsícem +1

    सगळ्याची परत घ्या हे पण योग्य नाही. एका मुलाने CUP Off केल्याने notification काढलं होतं. ज्यांना खरच problem आहे त्याची retest घ्यावी.
    Acer keyboard काही नवे व काही जुने होते, Logitech व्याल्याचे तर नशीब भारी,obviously फरक पडतो आयोग CCTV check करेल चिंता करण्याचे कारण नाही. काठावरचे चिंतेत आहेत बिचारे

  • @rohanbalasahebdeshmukh9787
    @rohanbalasahebdeshmukh9787 Před měsícem

    यावर एक उपाय करता येऊ शकतो... तो म्हणजे... स्किल टेस्ट चां निकाल लावणे...जे विद्यार्थी पास झालेत त्यांची परत टेस्ट घेऊ नये... फक्त जे fail झाले असतील त्यांनाच एक संधी द्या...
    असे केल्यास कोणावरही अन्याय होणार नाही आणि कोणीही ojection घेणार नाही...tcs ला देखील कमी मुलांची test परत घ्यावी लागेल...
    ज्या मुलांची test सुरळीत पार पडली आहे त्यांना वेठीस धरणे योग्य नाही... कारण already इतके महिने टायपिंग साठी घालवलेले आहेत...आता इतरही पुढील exam ची पण तयारी करायची आहे... Please ...VASTAV KATTA ने यावर विचार करावा आणि असा काहीतरी मधला मार्ग सुचवा sir...

  • @user-lr2sq8lr7i
    @user-lr2sq8lr7i Před měsícem

    खूप मुलांना प्रॉब्लेम झाला आहे

  • @dineshtalekar4581
    @dineshtalekar4581 Před měsícem +1

    mi 4 tarkhechya shift la hoto , baryach mulanna keyboard cha problem aala hota , tyapaiki mi 1 aahe .....

  • @user-uk2fu9yb2o
    @user-uk2fu9yb2o Před měsícem +2

    Brobr ahe❤❤

  • @vinayakmore1062
    @vinayakmore1062 Před měsícem +1

    Thank you sir tumhi aamcha vishay mandlybaddal

  • @Jagu-qx1mi
    @Jagu-qx1mi Před měsícem +1

    सर तुम्ही परीक्षा न देता प्रत्यक्ष अनुभव न घेता कुणाच्या तरी सांगण्यावरून असले video कसे बनवता, मी स्वतः 4 तारखेला 1st शिफ्ट ला skill test दिली आहे, मलाही acer चा kye board होता आणि माझ्या संपूर्ण line ला तेच key बोर्ड होते कोणालाही कसलाही problem आला नाही, ह्यातले 99 टक्के लोक फेक certificate वाले आहेत ज्यांनी या अगोदर exam pressure हँडल केला नाही आणि skill टेस्ट ला नापास झाले, त्या दिवशी जवळपास 1500 च्या आसपास लोकांनी स्किल टेस्ट दिली त्यापैकी 250 ते 300 जण आहेत नापास झालेले , हा रेशो तुम्हाला 13 तारखेपर्यंत दररोज मिळेल, त्यामुळे तुम्ही शिकले सवरलेले थोडा विचार करून video बनवा आणि ज्यांनी प्रामाणिक मेहनत घेतली त्यांच्यावर अन्याय होऊ देऊ नका ही नम्र विनंती🙏🙏🙏🙏

    • @vaibhavthorat5931
      @vaibhavthorat5931 Před měsícem

      Yes, reality ahe.

    • @Swatijadhav767
      @Swatijadhav767 Před měsícem

      Fake Ani real यावरून ओळखू येत नाही ....😂
      कारण एव्हढा वेळ मिळतो की आरामात सर्व लोक पूर्ण करतात टायपिंग प्रॅक्टीस.
      राहिला प्रश्न मुलांचं तर तिथे काही लोकांना च टेक्निकल अडचण येते...२०२१ ला होतो आम्ही. मला यावेळेस काही च अडचण नाही आली पण मी अडचण आलेल्या लोकांना फेक नाही समजु शकत कारण I was suffering from this.
      यासाठी पहिल्या पासून आम्ही म्हणत होतो स्किल टेस्ट घेऊ नका .. डायरेक्ट mains वर निकाल लावा..पण नाही नवीन लोकांना च खूप जोर आला होता स्किल टेस्ट झाली पाहिजे म्हणून.

  • @Vig6163
    @Vig6163 Před měsícem

    जे fail झाले आहेत त्याचे वांधे आले राव अणि वरिष्ठ लोक पण त्यांची बाजू मांडून आपली पोळी भाजून घेत आहेत

  • @manishajadh
    @manishajadh Před měsícem

    Thank yu sir keyboard changle jale nahi 10 te 13 walache double gave

  • @AshwiniWaghmare-hn4wz
    @AshwiniWaghmare-hn4wz Před měsícem +1

    Thankyu sir आम्हाला न्याय देण्यात मदत होईल खूप

  • @RahulKhose1995
    @RahulKhose1995 Před měsícem +2

    हा घोळ आयोगाचा आहे....tcs चा काहीही दोष नाहीये

  • @rushikeshmaskar7565
    @rushikeshmaskar7565 Před měsícem +1

    Thank you Sir

  • @shreej8068
    @shreej8068 Před měsícem +1

    Skill test changli par padli aahe. Me dili aahe. Nko tya goshti pasrvu nka.

  • @aamore1990
    @aamore1990 Před měsícem +1

    बर्‍याच जणांना Acer चे खूप खराब की बोर्ड होते त्यांची retest घ्यावी

  • @user-kv7uh1vz6b
    @user-kv7uh1vz6b Před měsícem

    मी 12 तारखेला होतो मला काहीच समस्या आली नाही। mpsc चे अधिकारी खूप supportive होते। तुम्हाला mislead केल जातय।

  • @psikapil5653
    @psikapil5653 Před měsícem

    मी पण skill test दिली 13 जुलै ला मला पण accer चा हार्ड कीबोर्ड होता तरी पण मी 8.40 मि. पूर्ण 1990 keystrok complete केले कारण माझी paractice होती....

  • @dharmadasbatwade5482
    @dharmadasbatwade5482 Před měsícem +3

    4 तारखेला खरोखर खूप अडचणी होत्या...

  • @mahendrakalokar8844
    @mahendrakalokar8844 Před měsícem

    त्यांनी आम्हाला वेळ दिला होता keyboard check करायला....5 min. ज्यांचा प्रॉब्लेम आला त्यांना keyboard change करून दिले.

  • @udaypawar7985
    @udaypawar7985 Před měsícem

    मी पण 4 जुलै laa Acer वर च दिली आहे .. काही प्रोब्लेम नाही आला त्या दिवशी आणि ज्याला काही अडचण असेल त्याला लगेच कीबोर्ड बदलून देत होते

  • @dipaklangute2654
    @dipaklangute2654 Před měsícem

    Sir 2024 pasun band zali pahije skill test nahi tr criteria tri change ase kahi tri nivedan dya mpsc la..

  • @gopald6349
    @gopald6349 Před měsícem +1

    Exam madhye pass napas honare doghe pan asatat.... Sarvach kahi pass hot nahi... Tyamule reality accept karayala havi.... Ugach keyboard la dosh devun kahi fayda nahi .... Ashane tar ithun pudhe mpsc chi kontich process purn honar nahi..... Kiran sir tumhala ek vinanti aahe... Hya vishayat jast padu naka, nahitar khup motha rosh odhavun ghyal....

  • @ssshinde6943
    @ssshinde6943 Před měsícem

    Khoti mahiti ahe sir tumchya kade

  • @akshayvijay7350
    @akshayvijay7350 Před měsícem

    Mi स्वतः skill test देऊन आलो,
    Skill test ekdum सुळरीत पार पडली.
    घरी मी Logitech वर practice केली, तिथे मला acer चा hota,
    मुळात काहीच फरक नाही acer ani Logitech madhe...

  • @manisharithe9974
    @manisharithe9974 Před měsícem +2

    Acer purn keyboard work karat nahvate asa koni mahnat nai ahe 95% student work karat hote tyachi skill test changali geli asnar but 5% mulache keyboard madhe problem hota mg 5% student vichar karnar kon...tyani pn mehnat keli but tithe real problem face karava lagala tyana...jachi skill test changali geli tyani thoda vichar karun bolav....direct blame karu nai keystrokes kami zhale mahnun aarop karat ahe tya problem madhun amhi gelo ahe ...

    • @rohitwath8169
      @rohitwath8169 Před měsícem

      Haa justice 5% genuine poran sathi aahe jyanni kharch problem face kela

    • @akshayb3440
      @akshayb3440 Před měsícem

      बरोबर ताई

  • @user-qi7ly2jj5y
    @user-qi7ly2jj5y Před měsícem

    Jyana problem ala asel tyanach ghyayala lava . Jyanchi skill test changli geliy tyana naka parat odhu tyat . Kahi mulani problem ala naslyavar suddha problem ale ahet ase sangat ahe .

  • @-ManeRavindra
    @-ManeRavindra Před měsícem +2

    वास्तव... पण थोडफार सांगा.... अस अस्त तर 4तारखेचे मग सगळेच fail zale aste😊

  • @mahendrakalokar8844
    @mahendrakalokar8844 Před měsícem

    माझी 10 लां होती skill test छान झाली..keyboard pn छान होते. Acer che pn keyboard छान होते.

  • @vst004
    @vst004 Před měsícem

    ज्यांची परफेक्ट प्रॅक्टिस होती ते हार्ड कीबोर्ड वर पण उतारा पूर्ण करून आले आहेत.. मी स्वतः 4 जुलैला परीक्षा दिली acer keyboard वर काही लोक panic झाल्यामुळे उतारा पूर्ण करू शकले नाहीत... तसही आयोगाने त्यांच काम नियमानुसार सुरळीत पने केलं आहे.

  • @dj-px2xj
    @dj-px2xj Před měsícem +2

    Amhala pn problem ala 10 la

  • @kiranghude8167
    @kiranghude8167 Před měsícem

    Mazhi 10 Jully marathi hoti 3rd shift la hoti akadam ok exam jhali सर्वांची अन आयोगाचे अन tcs che karmchari help karat hote sir. त्यामुळें सगळ्यांना यामध्ये ओढू नका.

  • @shreelabde4364
    @shreelabde4364 Před měsícem +1

    Demo test madhe jyana adchan ali tyani badlun ghyala pahije hote

    • @akshayb3440
      @akshayb3440 Před měsícem

      नही दिले रे भाऊ, जोरात दाबा म्हणे

  • @chandrakantchaudhari6063
    @chandrakantchaudhari6063 Před měsícem

    Staff supportive hota...no issues of keyboard

  • @akture51
    @akture51 Před měsícem

    Aayogane punha skill test ghycya evji...passing ca catiria kmi kela pahije ..mhnje mulana dilasa bhetel.. an as pn skill test qualify ahe ...75% kela tr sgkyna nyay bhetel...
    Kahi vel velglya karnani jayce key strokes zali nahi te pn sant hoil...an eka notification ne Kam houn jail...
    Practice tr 6 - 7 month sglyani c keli ahe ..mehnat sglec ghetata kona ce hi nuksan hou nahi..fkt evdhc.. 🎉

  • @prachikumbhar2300
    @prachikumbhar2300 Před měsícem

    नवीन प्राधिकरण पसंती क्रम देता येईल का?

  • @shivajimali1475
    @shivajimali1475 Před měsícem

    माझी टेस्ट 4 जुलै ला होती...काही प्रॉब्लेम आला नाही