अय्याे रामा | Aiyo Rama Rama | Changu Mangu | Ashok Saraf | Ishtar Regional
Vložit
- čas přidán 28. 01. 2018
- Song : Aiyo Rama Rama
Singer : Sachin & Anuradha Paudwal
Music : Arun Paudwal
Lyrics : Shantaram Nandgaonkar
Film : Changu Mangu
Director : Vinay Girkar
For More Updates, Subscribe to Ishtar Regional :
/ ishtarregional
For More Punjabi & Haryanvi Music :
/ ishtarpunjabiharyanvi
For More Islamic Music
/ ishtarislamic
For More Gujarati Music :
/ ishtargujarati
For more Hindi music :
/ ishtarmusic
For Heavenly & Peaceful Devotional Music:
/ ishtardevotional
For Bhojpuri Music:
/ ishtarbhojpuri
For Nursery Rhymes:
/ ishtarkidsworld
Also You Can: 'LIKE' us on Facebook:
/ ishtarmusic2
FOLLOW' us on Instagram:
/ ishtarmusic
ABOUT us: www.believe.com - Hudba
गाण्याचं सोडा होआपला अशोक सराफ
च भरी माणूस आहे मग गाणं कोणत पण असो ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
दिलांची रुख्मिणी तुग तुझा कानैया मी..
प्रेमाने वेडा झाला तुझाच हा स्वामी...🔥🥳🤩😘✌
अशी गाणी आता परत होतील असे वाटत नाही
आजच्या काळातील गाणे ऐकले तर असं वाटतं जुना काळ च बरा होता.. जुन्या काळातील गाणे ऐकत असताना एक वेगळाच आनंद चेहऱ्यावर असायचा.
आधी साडी नी चोळी आणणा मग दिलाची राणी म्हणणा, बस इतकीच अपेक्षा पूर्वी असायची तेच आता असत तर मला आधी iphone आणणा मग दिलाची राणी म्हणणा.
अशोक सराफ, लक्ष्या या दोघांसारखे मराठी कलाकार झाले नाहीत आणि होणार नाहीत,
दादा कोंडके
Ashok mama, lakshya, sachin, mahesh kothare
@@vyankukulkarni3135一。没。之,,雪,,
就
个
,,,,,,没,没,,人,人,,,,,,,,,,😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
बराबर आहे मी पण मराठी फिल्म रविवार बगायच आता आठवत
गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी...
फक्त दूरदर्शनवर् रविवारी 4.30 वाजता ...खूप मजा यायची ......90दशक् खूप चांगले दिवस
होय आणि शनिवार च पण 🥲🥲🥲🥲
Ho kharach
मनातले बोलले तुम्ही 👍👍😀😀😀😀
Hon khup...mala aaj pan aatvtat.......👌👌👌👌
आम्ही पण त्यातले समजायचे काही नाही,पण तेव्हा आमची माती ,आमची माणसे पण बघायचो. चीत्रगित,व छायागितच्या नादात.
Where is Ashok Saraf ?
Misleading title.. ???
Ashok saraf kona konacha favorite ahe😍Mr rangaade
ते रामणा बेळगाव च की हो
nice dance..दोघांचे ड्रेस चित्रपटात जसे होते तसे पाहिजे होते.बाकि झक्काससससससस 💥💥
Judhdyhdhddgdhgdydjdjfjdgdhdj❤❤❤❤❤❤🎉😅😢😂😊 2:22 😅😢😂😮😂😂😂😮😂❤😂😂😢😂❤
My Favourite song 👍❤️
खुप छान गाणी आहेत जुने दिवस आठवले जेव्हा कलर टीव्ही सुद्धा नव्हती
लहानपणी ची आठवण ऐथे
राम राम स्वीमी
जुन्या आठवणी जाग्या झाल्या खरच ❤
गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी ❤
मोनो इन्स्टंमेंटल ऐकल्यावर खूप मनस्वीआनंदित मन होऊन जाते आयो रामा वा काय सुंदर गाणे 👌👌👌
खुप सुंदर गाणं आहे आणि अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या सारखी कला कोणाकडे नाही
❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉जयशिग सावत कोल्हापूर
मराठी चित्रपट चंगु मंगु या चिञपटातील नृत्य आणि हे नृत्य खूप फरक आहे, तरीपण हे नृत्य खुपच छान आणि चेहरा हावभाव
Lllllll
Llllllllll
@@sureshsarwade8665hllp8.
@@sureshsarwade8665llm
खरच हे दुनेस गाणी ऐकली की जुन्या दिवसांची खुप आठवण येते❤❤❤
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी
Nostalgia 😢❤
खुप छान. नंबरात एक.
अशोक सराफ ji you're hit
ही कोण नालायक लोकं आहेत, मूळ गाणे कुठे आहे
😂
😂😂😂
😂
i want changu mangu film please
लयच भारी ❤❤
वाह वाह खुपच सुंदर गाताय दादा आणी ताई
खरच दादांनी मराठी चित्रपट सृष्टीवर दादागिरी केली आणि मराठी चित्रपट सृष्टीला एका उंचीवर नेऊन ठेवल
Kadakkkkkkk........
भावा एकच no डान्स !
My lovers song.....
Best music &best lyrics &best singer ..
All time ever &ever best ...
Khup chan my favorite song
Mitranno, tumhi doghanni khup Jabardast Dance kela aahe 👌👌👌Tumcha Dance hya gaanyala ekdam Perfect suit hotoy. This is one of my favorite song and I loved Your Dance too. Hojay Once More on "Police waalya Cycle Waalya" hya gaanywar pan ek Dance Video 👍
तुमच्या या कलेसमोर ओरिजनल गाणं सुद्धा कमी वाटत....
Nice song and super dance❤❤
Super hit song I like great
Khup sunder aawaz aahe Sachin aani Anuradha Paudwal aani gan pan khup chan aahe
मराठी गाणी एकच नंबर
सुपर डान्स 👌👌❤️. I like this song
जबरदस्त
एकच नंबर
Very nice 👌 zakas 👌👌🙌
Good Performance.
माझे आवडते गाणी हे
भाऊ लै भारी👌👌👌👌👌👌👌👌
कितीही वेळा पहा कंटाळा नाय येत ❤
खूप छान सुपर सुपर सुपर 👌👌👌👌🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
My most favorite song 😍😍😍🥰🥰😘😘😘😘
Ashok saraf great actor
Gele te divas 😢😢 90s kids
खरंच जुनी मराठी गाणी , जुने मराठी सिनेमे एक नंबर आहेत👍👍
खूपच छान केलाय डान्स मस्तच
Mast marathi song ..old is marathi gold
एकदम कडडडक
मस्त
😅
नाद नाय करायचा super
Verry beutiful nice ❤️❤️🌹🌹👌👌👌👌👍
Aiyoo Ramaa
Female Dancer Lovely❤
अभिमान आहे मराठी असल्याचा।।
खूपच सुंदर आहे गाणं
लय भारी
अय्यो रामा फारच सुमधुर आवाजात गाण गायल आहे आणि गाण पण ऐकायला गोड वाटते
Khup chan 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Ashok saraf ❤❤❤best supar start
No 1💋💋👍👍✌✌
Kadak
Only Ashok Dada
ek dum jhakash song
,,, मराठी गाणी सुपरहिट आहे
प्रेम तर प्रेमच.....,
Only 1990 kids childhood memories❤️
Kadkkk 👍👍👍
Beautiful song
खुप छान वाटले. 👌👌
सुंदर अप्रतिम.......
एक नंबर जोडी
Nice song like it old song
खरच छान गाणे आहेत मराठी
Bnxd
Ýýèfđď7ŕþđđfdđđffđddďďďdďđďffdďďřt67
फार छान आहे हे गाणं
Lai bhari ... Song
वायकच,नंबर, डांस
Nice dance,💐💐💐💐👍👌
Mast performance junya songs LA punha sarvansmor anan changli gosht ahe new song peksha tri mast ahe
Changu mangu लव्हर❤
I love this song 😍
माझ आवडतं गाण
Old is gold
नादच खुला
Please play original song
Good song 👌👍
अशोक मामा सुपर हिट
एकदम मस्त
मला हे गाणं तर खूप आवडले आहे पण त्याच्यापेक्षा जास्त तर तु आवळले आहे 💔💔💔💔💔💔💔💔💔
सुप्पर डान्स 👌👌
Old is gold and marathi song is well
Exllent marathi songs
May fevret hero Ashok sarab
जबरदस्त