माझ्या गोठ्यातील तुम्हाला सांगायच्या राहून गेलेल्या गोष्टी भाग-2

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 09. 2024

Komentáře • 92

  • @sudhirsonwane8823
    @sudhirsonwane8823 Před 3 lety +1

    खुपच सुंदर गोठा बनवला रविदादा गाईच व कालवडीच नियोजन मला खुपच आवडलं.. गोठतील मिल्कीन नियोजन, T.m.r चार मुरघास,नियोजन व जंत निर्मुलन सर्व विड़ीवो खुप छान वाटले धन्यवाद

  • @rahulhkothawade
    @rahulhkothawade Před 2 měsíci

    If possible water which flows down from cement sheets should be channeled down to a pit in soil to reacharge ground water
    This will make you more eco friendly
    Just a random suggestion

  • @GM-yk7xw
    @GM-yk7xw Před 2 lety +1

    नमस्कार 🙏 कोकणात अस्ला मुक्त संचार गोठा बनवायचा असेल तर काय काळजी घ्यावी. 4 महिने 24 तास पाऊस असेल तर असल्या गोठ्यात सर्दी होयची शक्यता वाढते का? काय करावं? साइड ला 4 फीट भिंत्त बनवायची का? Low maintainence low investment nature friendly असल्या मुळे हा गोठा खूप आवडला

  • @user-kv2nm7ip8q
    @user-kv2nm7ip8q Před 4 lety

    सर तुमच्या प्रत्येक video मधून प्रेरणा मिळते धन्यवाद....

  • @pruthvirajbharmal9902
    @pruthvirajbharmal9902 Před 4 lety +6

    पावसाळ्यात कस manage करता मुक्त गोठा

  • @dhirajzirmire9249
    @dhirajzirmire9249 Před 4 lety +1

    छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद

  • @ajinathdale4715
    @ajinathdale4715 Před 4 lety +5

    भाऊ एकच नंबर आहे गोठा आणि गाई किती आहे आणि दुध किती होते

  • @VishalPatil-oo1rn
    @VishalPatil-oo1rn Před 4 lety +2

    सर पण आपल्या शेड मध्ये उन्हाळ्यात दुपारचे ऊन येत असेल आणि शेड ची सावली गव्हाणी पलीकडे जाऊन कामात येत नसेल त्याचे नियोजन कसे असावे?

  • @abhishekgaikwad2043
    @abhishekgaikwad2043 Před rokem

    छान माहिती दिली दादा

  • @arjunkavade7815
    @arjunkavade7815 Před 4 lety +1

    खुप सुंदर माहीती साहेब.....

  • @prakashjadhav8477
    @prakashjadhav8477 Před 4 lety +1

    गाव्हणीची लांबी व रुंदी किती फूट आहे आणि एक नग कितीला घेतला व कुठून घेतला आहे हे सांगा दादा

  • @Santosh_Jadhav_7155
    @Santosh_Jadhav_7155 Před rokem

    शेडची दिशा कोणती आहे

  • @krushnapatilvillagedairyfa8638

    Gotha best aahe . Sir thanks

  • @aniketpatil140
    @aniketpatil140 Před 4 lety +1

    Sir tumchya shed madhye kiti gai ahet ani total kiti dudh hot ani highest kiti dudh dete

  • @kalyanpawar1885
    @kalyanpawar1885 Před 3 lety

    खुप छान माहिती दिलीत

  • @maheshkhule2445
    @maheshkhule2445 Před 4 lety +1

    खुपच छान

  • @ashleshagawade1331
    @ashleshagawade1331 Před 2 lety

    आमच्या कडे पाऊस जादा असतो चार महिने असा चालेल का गोठा

  • @sandipprabhune8699
    @sandipprabhune8699 Před 4 lety +1

    Nice information sir 👌🙏🙏🙏

  • @pravinbhagwat5127
    @pravinbhagwat5127 Před 4 lety +1

    सर गव्हाण चे ब्रेकट कसे असावे .प्लीज व्हिडिओ बनवा

  • @abhijeetdesai4006
    @abhijeetdesai4006 Před 4 lety +1

    Mast 🙏

  • @ashokshingote2513
    @ashokshingote2513 Před 3 lety +1

    दादा मला तुमचा गोठा पाहायचा आहे तर तुमचे गाव आणि पत्ता सांगा पिल्झ मला पण दुग्ध वेवसाय सुरु करायचा आहे

  • @kabirmhalungekar6829
    @kabirmhalungekar6829 Před rokem

    पण सर आमच्या भागात पाऊस खूप आसतोय आम्हाला दोन्ही पण करावा लागतोय

  • @sanketnalawade3926
    @sanketnalawade3926 Před 3 lety

    Sir please pavsalyat mukt ghotyache niyogen hyaavr video kara

  • @deepakbedare5793
    @deepakbedare5793 Před 4 lety +1

    🙏🙏

  • @creation5626
    @creation5626 Před 3 lety

    आपल्याकडे TOP Quality Pure HF गायी विक्रीसाठी आहेत का

  • @haridasgarande2011
    @haridasgarande2011 Před 2 lety

    सर मला आनंद होतो कि खिल्लार गाई पण एक संभाळत आहात

  • @rutujamogal7564
    @rutujamogal7564 Před 4 lety

    छान

  • @swapnilpawar3071
    @swapnilpawar3071 Před 4 lety +1

    Around how many litres of milk do you produce daily.

  • @kartikunde4832
    @kartikunde4832 Před 3 lety

    दुष्काळ काळात गोठ्यात पाण्याची अडचण येऊ नये म्हणून काय नियोजन करावे या बद्द्ल मार्गदर्शन करावे

  • @sachintanpure4114
    @sachintanpure4114 Před 4 lety

    कुठे आहे पत्ता

  • @avinashshinde9013
    @avinashshinde9013 Před 4 lety

    Sir Apan jr gai na divsatun doni time la ani 12 mahine murgas dila tr chalto ka . Oli vayrn n deta pakt murgas ani Korda chara Kahi parmanat dila tr chalto ka

    • @rknrkn321
      @rknrkn321  Před 4 lety +1

      हो चालते,मुरघास त्या दर्जाचा असावा.

  • @adityanalawade9966
    @adityanalawade9966 Před 4 lety

    किती जागेत हा गोठा आहे.. sir.

  • @Kabir-do3gk
    @Kabir-do3gk Před 4 lety

    Kiti tan makka saylej varshbharasathi banvta

  • @WorldofAditigs
    @WorldofAditigs Před 4 lety

    Uttar dakshin aslya mul पावसाचा जास्त त्रास होत असेल , त्या साठी काही उपाय केला आहे का

    • @rknrkn321
      @rknrkn321  Před 4 lety

      होतो आहे,पन आमच्याकडे इतका जास्त पाऊस होत नाही

  • @prathmeshabdar3430
    @prathmeshabdar3430 Před 3 lety

    खिल्लार गाय का गोठ्यात ठेवावी त्या गायीचे फायदे

  • @anilpatil4789
    @anilpatil4789 Před 4 lety

    Sir tumchyakde bharpur aanubhav aahe sagle video MI bagitale aahet mala vicharayache aahe ki maji jamin majya gharapsun 1km aahe yavdya lamb MI mukt sanchar gota karu shakto ka

    • @rknrkn321
      @rknrkn321  Před 4 lety +1

      तिथे राहण्यासाठी कुणीतरी लागेल.

  • @rohanwaghmare1089
    @rohanwaghmare1089 Před rokem

    Tumcha address bhetale ka sir

  • @pravinpatil-iy9mt
    @pravinpatil-iy9mt Před 4 lety

    चमत्कार....

  • @vijaykaldate6837
    @vijaykaldate6837 Před 4 lety

    Fogar cha full setup motor che sampurna video banva pz. Fogar che konte company use karu te pn sanga

    • @rknrkn321
      @rknrkn321  Před 4 lety

      ISI mark कुठलीही वापरा

  • @villagevoice7732
    @villagevoice7732 Před 3 lety

    Sir gavhani banavnaryacha no dya

  • @pranavbhokare1690
    @pranavbhokare1690 Před 4 lety

    Sir tumi training gheta ky??

  • @pramodkadam307
    @pramodkadam307 Před 3 lety

    Sukha chara nanje soyabinch buskat he thodya divsani burshi dhart .tyasathi ky kraychhh

  • @ganeshkhandeshe1955
    @ganeshkhandeshe1955 Před 4 lety

    साहेब गोठा कुठं आहे

  • @onkarjagtap7720
    @onkarjagtap7720 Před 4 lety

    Jamini pasun gavanichi unchi kiti asavi?

  • @shitalnagave4142
    @shitalnagave4142 Před 4 lety

    Sir asa gotha Mhaishina kele tr chalte ka

    • @rknrkn321
      @rknrkn321  Před 4 lety

      काही अडचण असे वाटत नाही.

  • @prashantswami5192
    @prashantswami5192 Před 8 měsíci

    Chulta .....???????
    Khartank prani .......

  • @satyajadhav6731
    @satyajadhav6731 Před 4 lety

    tumhi kothe rahta .adres phon no milel ka .margdrsn milel ka .new opan gotha suru krnar aahot

  • @rakeshtilekar4931
    @rakeshtilekar4931 Před 4 lety

    पावसाळ्यात गोठ्याचे कसे नियोजन करता किंवा काय केल पाहिजे

  • @nileshchavan2615
    @nileshchavan2615 Před 4 lety

    10 गाईंना चाऱ्यासाठी साधारण किती गुंठे जागा लागेल.

  • @anilhagawane6067
    @anilhagawane6067 Před 3 lety

    Mastitis zalya var tumhi ky upay yojna karta.

  • @poppopfireworks8367
    @poppopfireworks8367 Před 4 lety

    भाऊ तुमचा फोन नंबर व पता पाठवा आम्ही येऊ शकतो का बगायला तुमच्याकडे 🙏

  • @rahulchaugule6157
    @rahulchaugule6157 Před 4 lety

    सर तुम्ही आता विडिओ का टाकत नाही

  • @pradipadhav8616
    @pradipadhav8616 Před 4 lety

    दुध व्यवसाय परवडतो का

  • @prashantmane7997
    @prashantmane7997 Před 4 lety +2

    नंबर द्या

  • @santoshpokharkar5101
    @santoshpokharkar5101 Před 4 lety

    सर,एक खिल्लार गाय दिसत आहे तर ती तुम्ही काय उद्देश ठेवून ठेवली आहे ?

    • @rknrkn321
      @rknrkn321  Před 4 lety +1

      घरची जुनी होती म्हणून तशीच ठेवली आहे.

  • @prashantmane7997
    @prashantmane7997 Před 4 lety +1

    मला थोडी माहिती हवी आहे

  • @abasahebtaur2042
    @abasahebtaur2042 Před 4 lety

    गाईच्या धारा कुठे काढता साहेब

    • @rknrkn321
      @rknrkn321  Před 4 lety

      त्याचा seprate video केलेला आहे, बघून घ्यावा

  • @niteshpatil9969
    @niteshpatil9969 Před 4 lety

    पावसात जास्त कीच कीच होती का

  • @jalindarshinde3004
    @jalindarshinde3004 Před 4 lety

    Dada mla tumhcha number dya please

  • @amitjagtap3772
    @amitjagtap3772 Před 4 lety

    Shen khat kadhaycha video kara

  • @sanjayawatade6048
    @sanjayawatade6048 Před 4 lety

    Sir nambar dya

  • @sunillanjewar7360
    @sunillanjewar7360 Před 4 lety

    ज्या गायी मोकाट आहेत आणि काँग्रेट केला नाही तर त्याची जी सेन आहे ते कशी जमा करायची आणि खाली काय टाकल्या आहेत गायी ला बसन्यासाठी

    • @rknrkn321
      @rknrkn321  Před 4 lety

      गायीच्या खाली काहीच नाहिये.

  • @omkarbirdawade8681
    @omkarbirdawade8681 Před 4 lety

    Number plz

  • @prashantmane7997
    @prashantmane7997 Před 4 lety

    मला तुमचा नंबर द्या

  • @prashantmane7997
    @prashantmane7997 Před 4 lety

    आपण थोडे प्रसनल मधी बोलू

  • @shantanunarwade734
    @shantanunarwade734 Před 4 lety

    गोटा कदी चालु केला आहे तुम्ही

    • @rknrkn321
      @rknrkn321  Před 4 lety

      2 वर्ष होत आले

    • @shantanunarwade734
      @shantanunarwade734 Před 4 lety +1

      @@rknrkn321 2 वर्षात भरपूर अनुभव घेतला दिसतोय तुम्ही 👍

    • @shantanunarwade734
      @shantanunarwade734 Před 4 lety

      @@rknrkn321 किती गाई आहेत आता

    • @rknrkn321
      @rknrkn321  Před 4 lety +2

      त्या अगोदर 2 वर्ष अभ्यास केलेला आहे साहेब.सगळ्या मिळून 46 गाई आहेत.

    • @shantanunarwade734
      @shantanunarwade734 Před 4 lety

      @@rknrkn321 चांगला आभ्यास आहे तुमचा
      तुमचा गोटा बगायला आल तर चालेलका