Chhapa Kata I Prasad Oak I Episode 21

Sdílet
Vložit
  • čas přidán 16. 03. 2023
  • छापा काटा I प्रसाद ओक I एपिसोड २१
    छापा काटा ह्या कार्यक्रमातून तुमच्या लाडक्या कलाकारांच्या व्यक्तिमत्वाची दुसरी बाजू उलगडण्याचा आमचा प्रयत्न असेल. प्रसिध्द अभिनेता "प्रसाद ओक" ह्यांनी ह्या कार्यक्रमच्या निमित्ताने दिलखुलास गप्पा मारल्या.
    हा कार्यक्रम नक्की पहा, आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा.
    आणि हो like, share, subscribe करायला विसरू नका.
    #prasadoak #marathiactor #chapakata
    #मराठी कलाकार इंटरव्ह्यू
    #मराठी सेलिब्रिटी इंटरव्यू
    #मराठी चर्चित व्यक्तिमत्व इंटरव्ह्यू
    #मराठी सेलिब्रिटी टॉक शो
    #maharashtra मराठी सितारा इंटरव्ह्यू
    #मराठी चर्चित सेलिब्रिटी इंटरव्ह्यू
    #मराठी सेलिब्रिटी चर्चा
    #मराठी विशेष इंटरव्ह्यू.
    #मराठी कलाकारांचे interview
    #मराठी सेलिब्रिटी कॉन्वर्सेशन शो
    #tikitalay #तिकीटआलय
    #महाराष्ट्राची हास्यजत्रा
    #maharashtrachi hasyjatra
    #maharshtra chife of minister
    #Thane
    #aanad dighe
    #joshtalks
    #bindaskavyageming
    #marathikida
    #vinayakmali
    #balasahebthackeray

Komentáře • 35

  • @vivekkanade-ct9nf
    @vivekkanade-ct9nf Před 4 měsíci +3

    प्रसाद जसे नाण्याला दोन बाजू असतात तसे तुझ्या कॅरेक्टर चे पण दोन बाजू आहे जसे की आनंद दिघे साहेबाचे हुबेहूब नक्कल केली कडक स्वभाव
    दुसरी कडे हास्य जत्रा मधील अँकर रिंग साठी सदा सुखी हसरा चेहरा पाहून असे वाटते की हिंदी मुवी peksha मराठी pichar मधील कामगिरी उत्तम आहे पण फार वाइट वाटते की धर्मवीर किंवा कुठलाही pichar thetar मध्ये बघताना गर्दी फार कमी असते याचे फार वाइट वाटते ❤❤❤❤❤

  • @sachintheace
    @sachintheace Před rokem +8

    प्रसाद ओक...... पडद्यावरील आजच्या काळातले एक उत्तम व्यक्तिमतत्व..... त्यांचे विचार खूप रोख ठोक आणि प्रॅक्टिकल आहेत...... धमाल मुलाखत

  • @VrushaliHatalkaractress
    @VrushaliHatalkaractress Před rokem +9

    Rohan khup chaan... तूझ्या मुळे बऱ्याच कलाकारांचे विविध पैलू ऐकायला मिळतात 💐💐🤗🤗🤗keep it up

  • @BaburaoWadde-ft4rr
    @BaburaoWadde-ft4rr Před rokem +5

    🎉 काय विचार आहेत प्रसाद जी..... रोहन तुम्ही कलाकाराच्या काळजाला हात घालता... केवळ सुंदर सहज गप्पा

  • @sachintheace
    @sachintheace Před rokem +7

    प्रश्न विचारनाऱ्याची अभ्यासू वृत्त्ती आणि नियत कडक असली की समोरून उत्तरे पण जबरदस्त येतात...... सुंदर मुलाखत रोहन.....keep it up......many more to go❤

  • @vijaynikam8925
    @vijaynikam8925 Před rokem +14

    रोख ठोक बोलणारा उत्तम अभिनेता, दिग्दर्शक आणि खरा माणूस, प्रसाद ! रोहन ने उत्तम प्रकारे बोलते केलंय आणि प्रसाद ने ही एन्जॉय केलं. अवश्य ऐकावी अशी मुलाखत. अभिनंदन! ❤

  • @rutuja.21
    @rutuja.21 Před rokem +2

    अभ्यासू व्यक्तिमत्त्व प्रसाद sir. मुलाखत आणि प्रश्न एकच नंबर.

  • @FiveCanvas-sc9vf
    @FiveCanvas-sc9vf Před rokem +4

    अतिशय सुंदर प्रश्न विचारलेत रोहन जी अप्रतिम... कार्यक्रम.... प्रसाद सुपरमॅन

  • @jmatange
    @jmatange Před 6 měsíci +1

    तुमची प्रचंड मेहनत आणि जिद्द जाणवली.खूप खूप अभिनंदन! आजच्या पीढी ने नक्कीच शिकावं तुमच्या अनुभवा वरून.

  • @tanajichinchankar2287
    @tanajichinchankar2287 Před rokem +5

    छान मुलाखत!

  • @anitapatkar6590
    @anitapatkar6590 Před rokem +4

    Great

  • @GaneshHatkalkar
    @GaneshHatkalkar Před 5 měsíci

    प्रसाद दादा ला एक तरी किस्सा विचारायला हवा होता. दादाकडे किस्यांच पण छान कलेक्शन आहे.

  • @latakadam4475
    @latakadam4475 Před rokem +3

    Khup chhan mulakhat

  • @kedarshirsekar844
    @kedarshirsekar844 Před rokem +3

    अप्रतिम. रोहन खुपचं सुंदर.

  • @dhavalebharati
    @dhavalebharati Před rokem +3

    Ajun Eak Khup Chan Episode....

  • @rudhiradhalwalkar8090
    @rudhiradhalwalkar8090 Před rokem +4

    अप्रतिम 👌

  • @emillgroup5761
    @emillgroup5761 Před rokem +4

    अशी मुलाखत होणे नाही 🎉

  • @8a21aaradhyadhalwalkar2
    @8a21aaradhyadhalwalkar2 Před rokem +3

    सुंदर मुलाखत

  • @dattatraypandav1027
    @dattatraypandav1027 Před rokem +2

    खूपच छान 👌👌👌

  • @timetable641
    @timetable641 Před 5 měsíci

    प्रसाद ओक तुम्ही खुपच छान भुमीका निभावली धर्मवीर चित्रपटात धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची ,सोपे नककीच नव्हते ,कौतुक तुमचे व लेखक डायरेकट प्रवीण तरडे यांचे ,व सर्वे टिमचे प्रतेकाचे जे या चित्रपटाशी निगडीत आहेत

  • @sureshdhalwalkar939
    @sureshdhalwalkar939 Před rokem +3

    लाजवाब

  • @Priyakulkarni285
    @Priyakulkarni285 Před 11 měsíci

    छान मुलाखत ❤... प्रसाद ओक sir ची पहिली serial मी मृणमयी पाहिलेली... तेव्हा मला वाटले की हा actor कोण तरी South चा वाटतोय... नंतर समजले अरे हे तर मराठीच आहेत.. 😊.. प्रसाद sir तुम्ही south मध्ये गाजाल... नक्कीच... कारण तूम्ही south indian ch वाटता... नक्की काम करा plz

  • @sachinnarkar6906
    @sachinnarkar6906 Před rokem +3

    Waaaa rohan khup chan zalay interview

  • @ruchiramadan1610
    @ruchiramadan1610 Před rokem

    Mastach zaliy interview.... Prasad Oak yanchi dusri baaju baghun khoopch chaan vatla.... Rohan superb ghetli aahes interview.... Anek shubhechchha Isapniti Team...

  • @gamingpoint5304
    @gamingpoint5304 Před rokem +3

    कमाल मुलाखत

  • @pradnyamore6472
    @pradnyamore6472 Před rokem

    Khup chan 👌

  • @shwetamanohar9566
    @shwetamanohar9566 Před 10 měsíci +1

    Very nice man very down to earth

  • @purvaaprabhu
    @purvaaprabhu Před rokem

    👌👌👌👌👌

  • @Swati_Pathak373
    @Swati_Pathak373 Před rokem

    Atyant Apratima jhaliye mulakhat!!

  • @harshlashappyhours2669
    @harshlashappyhours2669 Před 11 měsíci

    Ho amcha kade ajun pn aahe photo Dighe saheba cha
    🙏🙏🙏

  • @balmukundgavali9831
    @balmukundgavali9831 Před 7 měsíci

    अं….. अं… ३५९ वेळा झालं😀

  • @rohinigaikwad1841
    @rohinigaikwad1841 Před rokem +1

    Tumhi jenva dighe sahebana hat jodle tenva.. Kharach dolyat pani aale