बायको आणि मी गेलो शेतात 😍 | घरी आले सबस्क्राईबर - Ambavali, Mandangad (Konkan)

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 09. 2024
  • बायको आणि मी गेलो शेतात 😍 | घरी आले सबस्क्राईबर - Ambavali, Mandangad (Konkan) गावी आल्यावरती निसर्गाच्या सान्निध्यात करता येते मला या व्हिडिओमध्ये आमची गावाकडची डेली रुटीन लाइफ दाखवले आहे सकाळी आमची जावळ्यातआजी घरी आली होती आजीसोबत गावाकडच्या गप्पा गेल्या खूप छान वाटलं दुपारी आम्ही आमच्या शेतावर गेलो सोबत प्रांजू वर्षा होती बायकोसोबत शेतावरती हा गावाला आल्यावर पहिल्यांदा गेलो होतो आमच्या कोकणातल्या गावी आम्ही भातशेती केली आहे आम्ही मूळचे शेतकरी आहोत शेती हा आमचा मुख्य व्यवसाय आहे शेत चांगलं झालेलं पाहून आम्हाला खूप आनंद झाला कोकणात पावसाळ्यात निसर्गरम्य वातावरण पाहण्यासारखं असतं. शेतावर जाऊन आम्ही लावलेल्या काकड्या काढल्या. गावी आलो की शेतावर जाऊन भेट दिल्यावर मन एकदम प्रसन्न होतं. गावची लाईफ, इथला निसरम्य वातावरण सध्या आम्ही जगतोय. दुपारी आम्ही कपडे धुवायला पऱ्यावर गेलो होतो. संध्याकाळी घरी आल्यावर घरी सबस्क्राईबर भेटायला आले होते. सबस्क्राईबर हे एक प्रकारे आपले फॅमिली मेम्बर आहेत. त्यांना भेटून खूप आनंद झाला. घरी चिबुड आणि काकडीचा आस्वाद घेतला. घरी साजूक जेवण वर्षाने बनवलं आहे. तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोकणातील डेली रुटीन लाईफ दाखवली आहे. हा व्हिडीओ आवडल्यास लैक्झ शेअर आणि कमेन्ट करायला विसरू नका.
    #BaykoAaniMiGeloShetat #GhariAaleSubscriber #AmbavaliMandangad #sforsatish
    मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar
    आमचा घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या टेलेग्रामवर app वर संपर्क करा.
    t.me/sforsatis...

Komentáře • 358

  • @pradnyakadam18
    @pradnyakadam18 Před 3 lety +13

    वहिनी खूप समाधानी आहेत... छान सोबत मिळाली आहे तुम्हाला.....आदर्श पत्नी.. 🌼

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 Před 3 lety +8

    पाण्याचा झुळझुळ आवाज ऐकून ताजातवाना झालो... फॅमिली चे प्रेम आणि जिव्हाळा मिळत आहे 🙏🙏🙏🙏🙏

  • @Vijay-gl4lc
    @Vijay-gl4lc Před 3 lety +7

    चिबुड / गुंजवला याला खाताना माझी बायको आईस्क्रीम खाते असे म्हणते आणि खरंच ती चीबडाला वरून साखर घालून अगदी आईस्क्रीम खातात या आविर्भावात खत असते.

  • @nehak6145
    @nehak6145 Před 3 lety +1

    खूप छान .शेतात पीक डोलू लागले की शेतकऱ्याच्या डोळ्यातून ते सुख दिसते ते बघून खूप छान वाटत.साधी भोळी v सरळ माणस बघितली ना की वाटत अजूनही ह्या जगात असे लोक आहेत जे खूप निरागस आहेत खरे जे जीवन जगतात

  • @apurvamohite1504
    @apurvamohite1504 Před 3 lety +9

    अप्रतिम व्हिडिओ दादा 👌👍 तूम्ही वहिनी आणि आई खूप खूप खूप मेहेनती आहात . तूम्ही दोघ made for each other आहात.

  • @sunilgaikwad778
    @sunilgaikwad778 Před 3 lety +2

    ताई ने डोक्यावरील पाटीला हाथ न लावता चालतात हे गावाकडे च पाहायला भेटत👌 love you tooo all your family दादा

  • @jayvardhinidagade3532
    @jayvardhinidagade3532 Před 3 lety +5

    खूप छान व्हिडिओ... गावाकडचे जीवन म्हणजे स्वर्ग सुख...❣️

  • @nayanjadhav3514
    @nayanjadhav3514 Před 3 lety +5

    भात पोसवायला लागलेय पाहून छान वाटले निसर्गाच्या सानिध्यात खूपच छान आणि सुंदर वाटते निसर्ग तुमच्या घराजवळ आहे खूप लकी आहात तुमचं कुटुंब खूपच छान आहे

  • @deepaksakpal5987
    @deepaksakpal5987 Před 3 lety +3

    सतिश भाऊ खूप छान तुम्ही गावाकडची आठवण ताजी करून देता खूप खूप धन्यवाद भाऊ

  • @savitaprabhu3953
    @savitaprabhu3953 Před 3 lety +1

    वा तुझी आजी मस्त आहे बोलायला आणि चालणे सुध्दा मस्त आणि तुझ्या आईने रूचकर अशी पडवळची भाजी बनवली खुप छान न्याहारी केली आणि शेती पण छान झाली आहे काकडी मस्त मोठी झाली आणि टरबूज छान पिकले व तुम्ही जी मजा करत होता शेतीवर खुप आवडल मस्त वाटला झरा ओहोळ आणि खाडी तुझे नातेवाईक तुला भेटायला आली खुप बरे वाटले खुप आवडला तुझा विडिओ पावसात तुझे गाव सुरेख दिसते नंबर वन

  • @smitaghosalkar5105
    @smitaghosalkar5105 Před 3 lety +8

    छान मस्त काकडी ,चीबुड, गावचा मेवा. झुळ झुळं वाहणारा ओहोळ,किती छान वातावरण .त्यात चटपटीत काही खाना खजाना.खूप छान व्हिडिओ.👍

  • @mahadevarendole1314
    @mahadevarendole1314 Před 3 lety +2

    दादा एक नंबर असचं वाहिनी बाहेर फिरायला अन् 👌👌👌😎😎😎

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 Před 3 lety +6

    गावी जमेल तशी शेती करा मसाल्याचा व्यवसाय वाढवा पावसाळ्या व्यतिरिक्त शेती करा पर्यटनवर भर द्या तुम्ही पुढे जावो ही गणपती चरणी प्रर्थना

  • @sureshkaranje7390
    @sureshkaranje7390 Před 3 lety +2

    खरंच किती सुंदर जीवन आहे हे, हे सर्व तुमच्या मुळे आम्हाला बघायला मिळते.

    • @sachinkhandagle7891
      @sachinkhandagle7891 Před 3 lety

      खूप सुंदर जीवन आहे हे, सर्व तुमच्यामुळे आम्हाला पहावयास मिळते, छान व्हिडीओ असतात

  • @riyasatam2326
    @riyasatam2326 Před 3 lety +14

    दादा मी तुमचे व्हिडिओ खूप आवडीने बगते मला खूप आवडतात आणि तुमची फॅमिली मला खूप आवडते♥️♥️♥️♥️♥️

  • @sanikakupte217
    @sanikakupte217 Před 3 lety +1

    सुरूवातीचे गुलाब अप्रतिम. शेत खूप छान बहरले आहे. मेहनतीचे चीज झाले की कृतकृत्य वाटते. गावाकडच्या वातावरणात भूक चांगली लागते. हवाही शुध्द असते. तुमचे दोघांचे कष्ट नक्कीच फळाला येतील. खूप छान व्हिडीओ.

  • @shailajakadam5140
    @shailajakadam5140 Před 3 lety +2

    खूप छान सतीश तुझे व्हिडिओ बघून गाव घर तुझी माणस सगळेच आपलीशी वाटतात.

  • @k10edits24
    @k10edits24 Před 3 lety +10

    Saglya lahanpanichya athvani tajya zalya ❤️ पिंपलाच्या पानांची पिपाणी, एरंडेल क्या पणापासुंचे बुडबुडे , हे सगळं करायला लहानपणी खूप मजा यायची ❤️

  • @prachuu8213
    @prachuu8213 Před 3 lety +2

    नवरा बायकोची साथ असायला पाहिजे तेव्हाच प्रपंच चालतो किती संकटे आली तरी साथ असेल तर आपण पुढे जाऊ शकतो

  • @vaishalisatpute9991
    @vaishalisatpute9991 Před 3 lety +4

    गाझे सगळ्यात आवडते चैनल आहे सगळे आवडते

  • @pratibhakamble9291
    @pratibhakamble9291 Před 3 lety +3

    निसर्ग हा दादा तु शुट करत राहा तो दाखवत असलेला कोकण हा प्रत्येकाला सर्वाना गावात असल्याचे अनुभव देऊन जातो.🤗🙂
    🌷🌹🌺🌸🌻
    🏙 मुंबई मध्ये कुठे आहे 😔
    गावातले हेच vlog सतत पाहत राहवे
    👌👍

  • @anjalijadhav3973
    @anjalijadhav3973 Před 3 lety +3

    वस्तीला म्हणजे मुकाम ना दादा छान व्हिडिओ वर्षा ताई ने डोक्यावर घेतले होते त्याला हात पण लावला नव्हता तरी छान balance जमले तिला👍

  • @siddharthmayekar2080
    @siddharthmayekar2080 Před 3 lety +1

    दो दिल मिल रहे है मगर चुपके चुपके😻 सबको हो राही है खबर चुपके चुपके 😽

  • @jayashripatil4248
    @jayashripatil4248 Před 3 lety

    खूप छान वहीडीओ आणि गावचे वातावरण मस्त वाटते आम्ही पण अशीच लहानपणी भाताची कोवळी कणसे खायचो

  • @pravinasalvi2458
    @pravinasalvi2458 Před 3 lety +1

    गावच वैभव खुप सुंदर च असत

  • @sushmagaikwad1018
    @sushmagaikwad1018 Před 3 lety +2

    गोलु आता छानच बोलायला लागलाय गोलु लय भारी

  • @vforvictory1680
    @vforvictory1680 Před 3 lety +3

    Laybharri tumhi aani tumcha gaav
    Praddu aani pranjal
    Aani You both
    God bless you all

  • @pradnyakadam18
    @pradnyakadam18 Před 3 lety +1

    तुम्हाला खूप यश मिळेल.... तूम्ही आनंद देता आम्हाला..... 🙏🙏

  • @Manasi_1875
    @Manasi_1875 Před 3 lety +2

    गाव ते गाव...मस्त व्हिडिओ

  • @ganeshlondhe215
    @ganeshlondhe215 Před 3 lety +3

    सतीश दादा तू खूप छान वारसा पुढे घेऊन चाललाय.....अशीच प्रगती करत रहा....तुझे चॅनल वर एवढे subscribers झाले परंतु तुझ्या बोलण्यात तासा आविर्भाव दिसत नाही ह्यामागे तुझ खर यश आहे..... खूप लवकरच 1 M पार करशील..!

  • @satishmunde9493
    @satishmunde9493 Před 3 lety +3

    I salute for ur respect to ur mother...... Sorry I don't know so that I m asking what abt ur father ?

  • @aartikorlekar1966
    @aartikorlekar1966 Před 3 lety +1

    Chhan video aajichya gappa mast 😁

  • @moreprafullata6563
    @moreprafullata6563 Před 3 lety

    खरंच किती छान आहे आपली शेती, छोट्या छोट्या गोष्टीतील आनंद, पिपानी तर भारी आवडली आपल्याला.

  • @shantishirke8916
    @shantishirke8916 Před 3 lety +2

    Satish your wife stay like jaisa Desh vaisa bhesh very nice to how she manage in mumbai and village life i love it ❤️❤️

  • @rachanadhamapurkar9510

    Sheti baddal mahiti chhan milali. Khup chhan Video

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 Před 2 lety +1

    मित्रा खूप छान विडिओ बनवला

  • @deepalinaikode4188
    @deepalinaikode4188 Před 3 lety +1

    Khupch chaan vatale dada video baghun.....Mann prasanna zale gavch vatavaran baghun.... Dhanyawad tumche

  • @user-zv6xq5sy2y
    @user-zv6xq5sy2y Před 3 lety +1

    🙏🚩 जय महाराष्ट्र 🙏🚩 खूप छान व्हिडिओ भाऊ 👍 मस्तच

  • @vivekthange9616
    @vivekthange9616 Před 3 lety

    मला कोकण फार आवडतो आणि त्याच्यात तुमचे गावाकडचे व्हिडीओ बघुन एकदम फ्रेश वाटत खुप खुप छान भाऊ

  • @vandanagujar4857
    @vandanagujar4857 Před 3 lety +2

    आजीची नथ भारीच आहे

  • @avinashmayekar2210
    @avinashmayekar2210 Před 3 lety

    सातिष खुप सुंदर व्हिडीओ सुखी जिवन तुमचे निसर्गरम्य छानच .

  • @atharvamorelive
    @atharvamorelive Před 3 lety +1

    छान माहिती. Specially natural bubbles🤗

  • @shundi5
    @shundi5 Před 3 lety +2

    पाण्याच्या त्या ओहळात पाय सोडून बसावं असं वाटतं सतीश...हिरवीगार शेती पाहून डोळे सुखावले.👌अशा ऑर्गनिक भाज्या रोज खायला मिळाल्या की आणि काय हवंय....

  • @getjams4jimin
    @getjams4jimin Před 3 lety +1

    खुप छान व्हिडिओ . गावाकडचे व्हिडिओ 1 नंबर

  • @vaibhavmestry7197
    @vaibhavmestry7197 Před 3 lety +4

    Chibuda mde sakhar takun khali tr khup chan lagt .... 😊

  • @RahulJadhav-qw1wu
    @RahulJadhav-qw1wu Před 3 lety +1

    Chibud dahi ani sakhar madhe murun Mag khaych.. Mast lagat

  • @archanaraut8878
    @archanaraut8878 Před 3 lety +1

    खूप सुंदर वीडियो लेकाच होय बोलणं मस्त

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796 Před 3 lety +1

    Mast very nice video gavat khup chan vatat shetat phirayala khup MAJJA yete 👍❤

  • @snehalt4548
    @snehalt4548 Před 3 lety +1

    Khup sundar video mast gavakadil vatavaran manmurad anand ghya 👌👌👌👍👌

  • @sushantjadhav8748
    @sushantjadhav8748 Před 3 lety

    खुप छान दादा खुप मस्त वाटल गाव बघुन गावच निसर्गरम्य वातावरण विडीओ मार्फत अनुभवायल मिळत खुप छान वाटतं. प्रद्नु किती गोड हसत होता आण्णा चा फोन आला होता प्रांजू पन खुप एन्जोय करते.

  • @alisavel
    @alisavel Před 3 lety +3

    Satish Dada lai Bhari
    Aaj tumne bachpan yaad dilaya city baja ke ❤️🥳

  • @vardaparanjpe5622
    @vardaparanjpe5622 Před 3 lety +1

    तुमच्या दोघांची पिपाणी वाजवताना पाहीले आणि मला माझया लहानपणीची आठवण होऊन हसायला यायला लागलं जाम भारी

  • @lalitajadhav9497
    @lalitajadhav9497 Před 3 lety +3

    Rely feel good n fresh after watching your video, ur babies are rely cute

  • @meenabansode7535
    @meenabansode7535 Před 3 lety +1

    शेतातलापाणीलय भारीखूपखूपछान 👌👌

  • @sapnasutar8272
    @sapnasutar8272 Před 3 lety +1

    Khup chan mast gavchi majjach vegali 👌👌👌

  • @user-oh8lt1qb4y
    @user-oh8lt1qb4y Před 2 lety

    Khup sundar nisarg aahe dada tumch gav aani tumchi mule pan khup Chan aahe mala tumche video khup aavdtat

  • @atiqurrehman3169
    @atiqurrehman3169 Před 2 lety +1

    Dada Super EnjoyTrip Kapre Duwaychi Nadi war.😁👌💚💚💚💚💚

  • @madhavpatil4853
    @madhavpatil4853 Před 3 lety +2

    Madhav patil dist Latur 🌹💐 khup sundar najara aahe dada kokanat ahe as vatayla laglay dada 👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍🌹👌🙏🙏🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴

  • @aniketwaghe5750
    @aniketwaghe5750 Před 2 lety +1

    He sarv bagun gavachi khup athavan yete

  • @AnilShinde
    @AnilShinde Před 3 lety +1

    Chan

  • @amrutamhatre3274
    @amrutamhatre3274 Před 3 lety +1

    Kharach khup sundar video.
    Tumi agadi khar life jagat ahat.
    God bless you all.

  • @manishaunde2223
    @manishaunde2223 Před 2 lety +1

    Dada tumche video khup chan ahet khup mast

  • @pritambothare11
    @pritambothare11 Před 3 lety +2

    Khup chhan video aahe

  • @minaltamhane9730
    @minaltamhane9730 Před 3 lety +1

    Mala aavadate chibud.Seasonal bhajya aani fruits masta.Varsha tu ek number.Paanachi gundali karun whistle masta vaajate.Kapde dhuvaayla gaavi ase zare milatat.Tumhala gaavi aavadate khare tar.

  • @supriyaparab8788
    @supriyaparab8788 Před 3 lety +6

    खूप छान गाव आहे. निसर्गरम्य 👌

  • @rachanachindarkar346
    @rachanachindarkar346 Před 3 lety +1

    Aaj divasbhr tumche vidio baghun kharch khup chan vatal👌👌👌👌👌

  • @jalindarwagh7376
    @jalindarwagh7376 Před 3 lety +1

    सतीष दादा सुंदर विडीओ दुसरे बोलायला शब्द नाहीच बीडला या आमच्या गावाला

  • @durgarecipes
    @durgarecipes Před 3 lety +1

    खूप छान निसर्ग 👌👌

  • @swaralibankar5808
    @swaralibankar5808 Před 2 lety

    Tumchya gavchy video's pahayla khup aavdtat....🌳🌴🏡😀😃

  • @Ashish_Shinde77
    @Ashish_Shinde77 Před 3 lety

    मस्तच

  • @omsai2936
    @omsai2936 Před 3 lety +3

    दू दु😂😂

  • @anindian977
    @anindian977 Před 3 lety

    khup khup chaan video...Asa vatale tumchya gaavala yaava lagech. Varshachi shitti zorat ...God Bless all of you...

  • @gracyuke3474
    @gracyuke3474 Před 3 lety +1

    Khup chhan sheti changla nirnay sheti Kade pn l karta v business pn naukari asel tar laksha deta yet nahi khup chhan

  • @rohininikam619
    @rohininikam619 Před 3 lety +1

    Khup chan video dada nisarg khup sunder ahe janu kahi swargch

  • @shardachavan6011
    @shardachavan6011 Před 3 lety +2

    चिबुडात दही साखर घालून मिक्स करून खायचे खुप मस्तच लागते पुढच्या वेळी खावुन बघ तु

  • @kalpanabholankar4085
    @kalpanabholankar4085 Před 3 lety +1

    खूप छान नजरा सिनरी पण बघण्यासारख आहे वर्षा तर खूप छान आहे तमची फॅमिली खूप छान आहे शेतात तर खूप छान वाटत होतै

  • @arogyadayitruptirecipe6771

    Nice shareing 👍👍

  • @rajashriangre7346
    @rajashriangre7346 Před 3 lety +5

    दादा तुझी आजी बघून मला माझ्या आजीची आठवण आली...अशीच होती माझी आजी..

  • @pravinasalvi2458
    @pravinasalvi2458 Před 3 lety

    आम्ही पण असे कपडे धुवायला जातोखुप मजा येते गावी

  • @imranbhakshey4229
    @imranbhakshey4229 Před 3 lety +1

    Khub chaan video asttat nisarg

  • @vidyasutar5368
    @vidyasutar5368 Před 3 lety

    मी तुमचा विडोओ रोज बघते खुप छान आहे तुम्ही दोघं पण छान आहे जर

  • @neetaparab4361
    @neetaparab4361 Před 2 lety

    वा एक नंबर गावची आठवण आली

  • @rajeshubhare583
    @rajeshubhare583 Před 3 lety

    सुंदर

  • @rosycunha9671
    @rosycunha9671 Před 3 lety +1

    So nice village life is very peaceful

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 Před 3 lety +1

    Chibud gavacha khup chaan lagto aani khup chaan video dada Vahini

  • @nitinmayekar7421
    @nitinmayekar7421 Před 3 lety +1

    खूप छान व्हिडिओ आहे गाव पण खूप छान आहे

  • @pratapsinhvidhate2835
    @pratapsinhvidhate2835 Před 3 lety

    Khup.chan video

  • @ramdastalpe9452
    @ramdastalpe9452 Před 3 lety +2

    अतिशय नितांत सुंदर ब्लाँग....अप्रतिम

  • @krunalvaidya8473
    @krunalvaidya8473 Před 2 lety

    Awesome video Satish.

  • @Top_Trending_News1
    @Top_Trending_News1 Před 3 lety +2

    खूपच छान 👌👌👌

  • @vaishaliangwalkar1494
    @vaishaliangwalkar1494 Před 3 lety

    Video mast , shetat Mehanatiche chiz zalel bahaghun chan vate

  • @ganishaikh9501
    @ganishaikh9501 Před 3 lety

    Wah khup majja aali bhau gaav baghun.lai bhari.😊😊👌👌

  • @chetanjadhav7684
    @chetanjadhav7684 Před 3 lety

    Khup chan

  • @ashwinivichare8834
    @ashwinivichare8834 Před 3 lety +1

    Khup chhan

  • @sandeepthakarlar1916
    @sandeepthakarlar1916 Před 3 lety +2

    Khup chaaan I like ur videos

  • @ruprekhajinekirah4708
    @ruprekhajinekirah4708 Před 3 lety +1

    Chibul baghun thondala pani sutale..mastt vlog

  • @sanjaymagar1390
    @sanjaymagar1390 Před 3 lety +1

    सतिश मुंबई पेक्षा गावा कडेच भारी वाटते
    रानमेवा खाताना फार मजा येते
    प्रांजु प्रदनु बाय

  • @lalitathakur7950
    @lalitathakur7950 Před 3 lety +1

    gavakadche jivan khup chan asthe

  • @lalitaburse3346
    @lalitaburse3346 Před 3 lety

    मस्त च वहिनी जोरात शिट्टी
    पण कोणत्या झाडांची पान ?
    कोणत्या झाडांची देठ त्या तून बुडबुडे/फुगे
    ऊडवले काय नाव?
    ... सकाळी नाही करत आंघोळ शी पारूसे
    झाड वेलींची पूर्ण माहिती सांग रे दादा व औषध धी ऊपयोग ,कोणत्या आजारावर कोणता ऊपाय dole Ram vegetables.
    👍👌😊😊😊👌👍😊😊😊😊
    Lalita from Pune 😊😊😊😊😊

  • @anky-90
    @anky-90 Před 2 lety

    Khupp chan...