राजकारण 12 | Rājakāran | Namdev Shastri Official
Vložit
- čas přidán 21. 07. 2023
- @NamdevShastriOfficial @bhagwangadabhangs1530 @bhagwangadofficial2710
Buy Books: bhagwangadofficial.squarespac...
/ namdevshastriofficial
/ namdevshastriofficial
#Dnyaneshwari2018
#Namdev.Shastri.Official
#राजकारण
शुभम् भवतु धन्यवाद
❤Jay Namdev shastri mauli jai ramkrishn hari
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🚩🌹🙏🙏🙏🙏🙏🌹🚩
89 वा नारळी सप्ताहातील कीर्तन कधी पर्यंत टाकणार आहे...माऊली.
जयजय नामदेव शास्त्री महाराज !
रामकृष्ण हरि 🌹
रामकृष्ण हरी ...............🙏🙏🙏
जय भगवान 🚩
🙏🙏 Jay Hari Mauli 🙏🙏 Jay bhagwan baba 🙏🙏
ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय भगवान बाबा की जय
जय भगवान बाबा
🙏🙏
🙏😘❤️
Jay bhegnav baba
🌺🌺🙏🙏🌺🌺
आमच्या गावात प्रति पंढरपूर म्हणतात कडूस मधी आणि तिथे लेडीज. च किर्तन होत नाही
राम कृष्ण हरी,
मी ज्ञानेश्वरी ऑनलाइन ऑर्डर केली होती वेब साईट वरून पण अजून काही मेल आला नाही आणि डिलिव्हरी पण नाही.
वेब साईट वर दिलेल्या नंबर वर बऱ्याचदा फोन करण्याचा प्रयत्न केला पण फोन लागला नाही
व्हाट्सअँप ला मेसे करतोय पण कोणी रिप्लाय नाही करत आहे.
२३ जून ला ऑर्डर केलेली पण अद्याप काही मेल किंवा डिलिव्हरी नाही.
कृपया मार्गदर्शन करावे
मुस्लिम लोक कुराण तत्वावर चालतात.
मग हिंदू लोक भगवदगीता वर का श्रद्धा ठेवत नाहीत?
हिंदूंना आपल्या संस्कृती पेक्षा इतर संस्कृती चेच अनुकरण करतात. का❓
कीर्तन ऐकून गुरूंचे शुद्ध होतात विचार गुरूशास्ञीजीबाबांना कोटी कोटी नमस्कार
गुरू भगवानबाबांने आंग टाकले कापून भ्रष्ट झालेल्या जनतेला दाखविले दिव्यत्व करून
गुरू भगवानबाबांने आंग कापीले पखाल डोहावरी रक्त वैराग्यवंताचे तुळसी ऊगवल्या सत्वरी
गुरू भगवानबाबांने लिंगाचा केला त्याग रक्त सांडल्या जागी ऊगवला तुळसी बाग
भगवानबाबांच्या रक्तावरी तुळशी ऊगवल्या लाल गुरूशास्ञीजी बाबाने आरतीला लावली चाल