🍉कलिंगड पिकातील उत्कृष्ट व एकसमान सेटींग चे नियोजन🍉

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • कलिंगडातील उत्कृष्ट व एकसमान सेटींग साठी महत्वाचे नियोजन व उपाय योजना 🍉🌱

Komentáře • 28

  • @sanjayphuke8982
    @sanjayphuke8982 Před 26 dny

    खुप छान महीती दिली

  • @rambhade8666
    @rambhade8666 Před měsícem

    Great information

  • @prakashpotdar8993
    @prakashpotdar8993 Před 6 měsíci +5

    पुढील नियोजन देत रहा तुमची माहिती अगदी छान आहे

  • @rajumedhane3596
    @rajumedhane3596 Před 6 měsíci

    छान माहिती दिली

  • @ratnadeore3987
    @ratnadeore3987 Před 6 měsíci

    दादा खूपच छान माहिती मिळाली खुप खुप धन्यवाद सर

  • @navnathabuj2350
    @navnathabuj2350 Před 6 měsíci +1

    Nice info

  • @pankajjawale241
    @pankajjawale241 Před 5 měsíci

    Sir gul wilachi fawarni praman sanga

  • @rajendrakale5380
    @rajendrakale5380 Před 6 měsíci +2

    सर सेटींग च्या वेळस पाणी नियोजन किती दिवसानी दया वे

  • @krushnabairagi9175
    @krushnabairagi9175 Před 6 měsíci +1

    सेटिंग मध्ये सोलोमन movento कोणती फवारणी चांगली राहील

  • @user-cr6iz9ji1l
    @user-cr6iz9ji1l Před 6 měsíci

    Nice

  • @narayanmithe9936
    @narayanmithe9936 Před 6 měsíci +3

    सर माझ्या कंलिगड प्लाॅट मध्ये डंक माशी खुप ञास देत आहे त्या वर एखादा व्हिडिओ बनवा ना सर. मि एकरी 45 मक्षीकारी ट्रेप एकरी लावले आहेत. तरीही मक्षीकारी माशी खुप ञास देत आहे. धन्यवाद साहेब.

  • @RavindraGavade-hd6pv
    @RavindraGavade-hd6pv Před 6 měsíci

    😮

  • @shankarkadamkadam7272
    @shankarkadamkadam7272 Před 6 měsíci +2

    सर माझ्या टरबूज प्लॉटला 24 दिवस झाले आहे फुल कळी चालू झाली आहे प्लॉटवर अळी होती मी आज रोको,कराटे,कोरासीन या किटकनाशकाची फवारणी केली आहे सेटिंग ला फरक पडतो का

  • @vishalpatil6900
    @vishalpatil6900 Před 6 měsíci

    thank you

  • @farmingwork5267
    @farmingwork5267 Před 6 měsíci

    Daman plus ghyav ka? Flowering stage adhi ?

  • @user-xw7tp4ps7g
    @user-xw7tp4ps7g Před 6 měsíci

    माझा प्लाट हा 20दिवसाचा आहे तर बेनेविया किटकनाशक वापरावे की नाही
    मधुमासी साठी काय करावे .

  • @user-sk2zw1kw1e
    @user-sk2zw1kw1e Před 6 měsíci +1

    Sir nub

  • @rajgadagroservices6809
    @rajgadagroservices6809 Před 6 měsíci +1

    जॉन्सन कलिंगड लावा...
    Sitting la काहीच अडचण येत नाही...
    नर कळी जास्त पोलेन देते आणि मादी कळी जास्त पोलन ग्रहण करते...
    प्लॉट बघायला या...
    कर्जत तालुक्यातील राशीन येथे

  • @kishorgite525
    @kishorgite525 Před 6 měsíci

    छान माहिती दिली