2. नव्या स्वातंत्र्याची नवलाई | सुवर्णयुगाच्या स्वप्नासाठी | Avinash Dharmadhikari (IAS)
Vložit
- čas přidán 2. 02. 2019
- Chanakya Mandal Pariwar brings to you 'Suvarnayugachya Swapnansathi (सुवर्णयुगाच्या स्वप्नांसाठी)' a series of 8 Videos helping you understand the complete history of post-independence India.
This series will help you understand more about the history of India's Independence and all the situations and issues that occurred at that time.
"Navya Swatantyrachi Navlai" is a second video of series from the "Suvarnayugachya Swapnasathi" lecture series that delves into the historical significance of India after gaining independence from British rule, with a special focus on the political and social events that occurred just after the partition of India in 1947.
In these video, Avinash Dharmadhikari Sir explores the challenges and opportunities that arose in the aftermath of partition, including the formation of the Indian constitution, the rise of political parties, and the development of social movements. The videos also cover key events and figures that shaped India's political and social landscape during this time period, such as the Nehruvian era. the assassination of Mahatma Gandhi, Fall Of USSR, Janata Party Rise and Others
Drawing from a wealth of historical and political knowledge, Avinash Dharmadhikari offers insightful analysis and commentary on the critical issues that defined India's post-independence era. Whether you're a student of history, a curious learner, or simply interested in understanding the complex dynamics of this pivotal moment in India's past, "Suvarnyugachya Swapnansathi" is a must-watch series.
So, sit back and enjoy the journey through India's post-independence era as we uncover the historical significance of this period with a focus on political and social events that happened just after partition in these thought-provoking videos
#indianhistory #indianindependence #postindependence
#nehru
#gandhi #ussr #elections #indianelection #congress #mpsc #upsc #upschistoryclasses
For Further details contact us on www.chanakyamandal.org
Subscribe and follow us on CZcams : / @chanakyamandalpariwar
For more Updates follow us on Facebook : / chanakya.mandal.pariwar
ज्ञानाचा एक अथांग सागर
अविनाश धर्माधिकारी यांचे सर्वच utube video माहितीपूर्ण आणि प्रेरणादायक आहेत
सर तुम्ही चालते फिरते विद्यापीठ आहात
खरच खूप ग्रेट.
विद्यावाचस्पती सर तुमच्या बुद्धिमत्त्तेला सलाम
कस काय शक्य आहे हे!👌
इतकं ज्ञान👌🙏🙏🙏🙏
ज्ञानाचा ईश्वर म्हणता येईल सरांना
माझे सर्वात आवडते वक्ते
❤❤😢❤
सर, तुम्हाला एकदा तरी भेटायची इच्छा आहे. भेटता येईल का? खूप इंस्पेरीटीव आहात तुम्ही.
अप्रतिम भारतीय शैली आभास भूतकाळ वर्तमानकाळ यांची दूरदृष्टी बुद्धी लाभलेल्या भारतीय चळवळींची जिवंत निष्कर्ष लाभले आम्हास जय हिंद वंदे मातरम् भारत माता की जय
Dear all "meet the next great prime minister of india" ocean of knowledge...
प्रचंड अभ्यासू , विद्वान आणि तितकेच अमोघ वक्तृत्व यांचा परमेश्वराने केलेला साक्षात्कार म्हणजे श्री. धर्माधिकारी सर. सलाम त्या बुद्धिमत्तेला आणि वाणीवरील प्रभुत्व 🙏🙏
सरांच्या ज्ञानाचा कायमच आदर आहे, असेल...... जय हिंद🇮🇳🙏
👍sir ग्रेट
नेहरूबद्दल गांधी प्रमाणे तेवढे बोलले नाही गेले तर आपण फ़क्त नेहरू बद्दल एखादे व्याख्यान घ्या अशी विनंती
Dnyanache bhandar dharmadhikari sir salaam sirana
Khup chhan
Mahan manus.
Jabaradast command over speech and Itihas yach Combination tumhi ahat sir....Shatash Pranam........
एवढे अगाध ज्ञान !!
ज्ञानसागर
सलाम ज्ञानाला...!
शब्दच नाहीत सरांसाठी
अपार ज्ञान.....
माझे आवडते अभ्यासक
अप्रतिम आहे..
Nice
Mejji restoration cha part 2 taka na please
Ankhi naveen vedio taka na
Sarswatiputra
Gerat sir
Perfect ideology...
खूप छान
प्रज्ञावंत
Nice lecture
🙏
पुढचा भाग कधी...
🙏🙏🙏🙏🙏🙏
1 hrs 20 mins nantar video neet play nahi hot...I think editing madhe problem zhala asel
Bhartach Chalat firat ......vidyapit 🙏
Ya pudhche parts kadhi upload hotil?
🕉️🙌🙏💐🤳👆🕉️
Thanks for uploading my most favourite content ! 🙏🙏🙏
अविनाश धर्माधिकारी यांचा भारताच्या सामाजिक ईतिहासाचा अभ्यास जबरदस्त आहे. आपल्या स्वतंत्र दृष्टीने ते त्याचे विश्लेशणही सुंदर ओघावत्या वक्तृत्वंशैलीत
मांडतात.
पण या व्याख्यानात त्यांनी संस्थानांच्या विलनीकरणाबाबतचा मुद्दा मांडताना सर्व संस्थानिकांच्या भूमिकांचे तपशील व त्यावेळी घडलेल्या घटनांचे कथन सविस्तर आणि सत्याला धरून केले असले तरी काश्मीरचा मुद्दा मांडताना मात्र त्यांनी जे प्रतिपादन केले आहे की, "राजा हरि सिंहांना स्वतंत्र राष्ट्र हवे होते आणि ते भारतात विलनीकरणास तयार नव्हते" हे मात्र सत्य नाही.
सत्य हे आहे की, सन 1930 -31 साली लंडन येथे भरलेल्या गोलमेज परिषदेत राजा हरि सिंह यांनी संस्थानिक राजांचे प्रतिनिधी म्हणून बोलताना भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा अभिमानाने उल्लेख करून जम्मू- काश्मीर हे माझे राज्य नव्या स्वतंत्र भारताचा भाग होणे हे माझ्यासाठी गौरवाचे असून या देशाच्या भूमीवरील प्रेमासाठी मी ते माझे कर्तव्यच समजतो" असे म्हटले होते. याशिवाय 1947 च्या मार्च ते जुलै या कालखंडातील विलनीकरण कारवाईत सहभागी होण्यासाठी त्यांनी प्रस्ताव प्रत्यक्ष दिल्ली दरबारी सादर करण्यासाठी आपल्या विशेष प्रतिनिधीला पाठवले होते.
पण नेहरूंनी तो प्रस्ताव यासाठी स्वीकारला
नाही की, त्यांचे मित्र शेख अब्दुल्ला यांना पंत प्रधान करावे, अशी अट त्यांनी घातली होती आणि ती राजा हरि सिंहांना मान्य नव्हती.
तरी या संदर्भातला इतिहास आणि पुरावे हेच सांगतात की, केवळ शेख अब्दुल्लाच्या हाट्टापायी, त्याचा समावेश प्रशासनात प्रमुखपदी करण्यासाठी नेहरूंनी राजा हरि सिंह यांना पेचात पकडले. दिल्लीत झालेल्या संस्थानिकांच्या मिटींगचे आमंत्रण त्यांना देण्याचे टाळले. त्यांचा विलनीकरण प्रस्ताव दिलेल्या मुदतीत स्वीकारला नाही अशात-हेने काश्मीरप्रश्न नंतर संयुक्त राष्ट्र परिषदेत गेला आणि आणखी गुंतागुंतीचा झाला. आजतागायत ती जखम चिघळतेच आहे.
Very good
🙏🌹
pudhcha part kadhi?
Great !! Saheb do u know there were few papers written by Maulana Abul Kalam Aazad when he was alive and asked those papers to publish 30 yrs after his death and include in his book ??
What's written in those papers ??
If true then why he asked to publish those papers 30 yrs after his death??
Any light on this ?
Thx
Yeaa, i think that papers were the truth about the muslim people and some secrets...and If Abul Kalam Azad had published those papers while they were alive, they would have been buried alive. So he told them to publish the papers after death ( My opnion )
सर आपण आधुनिक काळातील संत आहात
Two incidents u mentioned about Swami Ramanand & Nizam of hydrabad - after their death - why one was neglected n other's death was given big importance n ...
DO U THINK it is result of Neheru's pro Muslim or Muslim appeasement policy ???
Maze sarvat aawdate waqte
माउंट बॅटन यांची ही अट असावी की नेहरू पंतप्रधान होणार असतील तरच स्वातंत्र्य देवू.
Because Nehru was more popular than Sardar Patel and has popular face and more attractive
Because Nehru was younger than Sardar Patel second thing Motilal Nehru was near to Gandhiji
Gandhi himself never wore the white cap known after him as Gandhi cap.But he succeeded in leading lakhs of people to war it..Thus he was very cunning person as it looks.Adv.Ram Gogte Vandre Mumbai51.
तुम्ही राजकीय नेते पाहिजे होते.
स्वा. सावरकर, अटल बिहारी वाजपेयी, यांच्या वरील स्वतंत्र vdo करून upload करावा हि विनंती
सरदार वल्लभभाई पटेलांच्या ऐवजी नेहरू पंतप्रधान झाले याचं कारण सांगताना नागपूरचे
एक राजकीय विश्लेषक श्री वसंत वरखेडकर यांनी असे म्हटले होते की," गांधींनी मोतिलाल नेहरूंना काँग्रेस विकली होती," त्या दोघांत एक अलिखित करार झाला होता कि काँग्रेसला हवा तेवढा पैसा मोतिलाल देतील, त्या बदल्यात काँग्रेसमध्ये गांधीनंतर नेहरूच नेते असतील.