अवघड आणि गुंतागुंतीची मानवी प्रसूती | Dr Shilpa Chitnis Joshi | Netbhet talks

Sdílet
Vložit

Komentáře • 405

  • @netbhetelearning
    @netbhetelearning  Před rokem +25

    Netbhet Talks मधील इतर महत्वपूर्ण माहितीपर विडिओ -
    Industry 4.0 भविष्यातील तंत्रज्ञान आणि त्याचे परिणाम | Achyut Godbole #NetbhetTalks -
    czcams.com/video/kXRpYTimhLA/video.html
    आपणच अर्जुन आणि आपणच व्यास आहोत । कौशल इनामदार । #NetbhetTalks #Mahabharat
    czcams.com/video/4MhXlw_L4h4/video.html
    सहज शिक्षण आणि जीवनमूल्ये | Ranjana Baji | #NaturalLearning #NetbhetTalks
    czcams.com/video/JO5SN8H1VhA/video.html
    लैंगिक शिक्षण..... लैंगिकता शिक्षण । Mithila Dalvi। #NetbhetTalks #SexEducation
    czcams.com/video/4KKiiQlyNH0/video.html
    मल्लखांब या अस्सल मराठी खेळाला जगाच्या नकाशावर नेऊन ठेवणारे Shri Uday Deshpande | #NetbhetTalks
    czcams.com/video/ItdDMzIxYXE/video.html
    नैसर्गिक शेती - समृद्धी ची पायवाट | Sameer & Sachin Adhikari | Netbhet Talks
    czcams.com/video/pEYAgahCtRY/video.html
    मराठीतून समजून घेऊया Brand DNA | Netbhet Talks | Branding Expert - Ameya Mohane
    czcams.com/video/W-ZyeSjrAYA/video.html
    Sustainable Business कसा उभा करायचा ? | Netbhet Talks | Kundan Gurav
    czcams.com/video/ol9bXygz2Ls/video.html
    सुदृढ मुलांसाठी पोषक आहार कसा असावा ? | Rashmi Somani | Netbhet talks
    czcams.com/video/HGqfgiYd35s/video.html
    Astrophotography Explained in Marathi | Vinita Navalkar | Netbhet Talks
    czcams.com/video/yMgjylQLW84/video.html

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 Před rokem +8

    पुरूष याना पण डिलेव्हरी रूम मध्ये allow कराव. म्हणजे त्यांना थोडी तरी जाणीव होईल. स्त्री च्या vedne chi

  • @rupalikadam3551
    @rupalikadam3551 Před rokem +28

    शब्दच नाहीत Ma'am माझ्याकडे. खुप खुप महत्त्वाची माहिती सांगितली तुम्ही, तुमचे कोटी कोटी आभार🙏🙏🙏🙏

  • @gaurirao2361
    @gaurirao2361 Před rokem +62

    Postpartum depression.....ह्याबद्दल पण बोलायला हवे ..delivery झाली रे झाली की आनंद व्यक्त करायला हवा ,आईने सतत उत्साहाने सळसळत असायला हवे ,असा आग्रह असतो .आर्थिक, भावनिक आणि सामाजिक,महत्त्वपूर्ण मानसिक बदल कोणीच लक्षात घेऊ इच्छित नाही ...
    80% स्तियांमध्ये आढळणारा अनेमिया,हा शारीरिक परिणाम करतोच पण मानसिक परिणाम ही करत असतो ..ज्याबद्दल घरातले कोणीच प्रत्यक्ष मदत करू शकत नाही ..

  • @snehals8078
    @snehals8078 Před rokem +11

    डाॅ.खुप महत्वाची माहिती सांगितली आहे माझ्या दोन्ही डिलीव्हरी नाॅर्मल झाल्या पण मी माहिती साठी मिस्टरांना पण शेअर केला कारण स्त्री ही काय वेदना सहन करते हे प्रत्येक पुरुषाला कळलेच पाहिजे

  • @charushilathawale3120
    @charushilathawale3120 Před rokem +7

    डोळे भरून आले मॅडम ही माहिती ऐकल्यावर. खरंच खूप महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयावर तुम्ही बोललात आणि हा व्हिडिओ पाहून स्त्रियांच्या समस्या समजून घेऊन समाजाची या विषयीची मानसिकता बदलून स्त्रियांच्या हिताचा विचार केला जाईल अशी अपेक्षा आहे.

  • @manmohinee
    @manmohinee Před rokem +53

    खूप महत्वाचा विषय अतिशय योग्य प्रकारे मांडलाय डॉ. शिल्पा यांनी !👍
    ऐकायलाच पाहिजे सगळ्यांनी...

  • @shashikantchavan9457
    @shashikantchavan9457 Před rokem +17

    आतापर्यंत समोर आलेले विडिओ आणखी आपण निर्माण केलेला हा विशेष भाग... खूप अन्तर आहे..!! डॉक्टर आपण या क्षेत्रात विशेष आहात.. खूप छान प्रस्तुति.. आई होणे व त्या मागची वेदना हा पुरुष प्रधान (माझ्यासह)समाज नक्कीच समजून घेईल..!!!
    आपण देवदूत आहात. अनेक उत्तम मार्गदर्शन व सत्कर्म होत राहू दे...यासाठी शुभेच्छा..!!!

  • @shivnathgorde4317
    @shivnathgorde4317 Před rokem +7

    फारच छान माहिती दिली आहे. पूरुष करून मोकळा होतो. वेदना मात्र महिलांना च सहण करणे भाग पडते. धन्यवाद.

  • @ushakshirsagar3466
    @ushakshirsagar3466 Před rokem +6

    मॅडम, तुम्ही स्केल वर explain केलं त्याने खरंच सर्वसामान्य लोकांना नीट कळलं. आभार तुमचे....
    होय. पूर्वी एक तर बाळ नाही तर अंत म्हणून बाळांतपण असं म्हणायचे... आणि आता फक्त टक्केवारी कमी झाली आहे.

  • @gopalubarhande4464
    @gopalubarhande4464 Před rokem +9

    भितीवर आधारित अँलोपॅथी व सीजर शस्त्रक्रिया आहेत. कोणतीही अडचण नसताना सरसकट सीजर करून अफाट मोठे हॉस्पिटल बांधणे हाच विचार 95% डाॅ. करतात. मात्र त्या महिलांना ऑपरेशन नंतर जन्मभर काय काय साईड इफेक्ट्स सहन करत जगावे लागते, मला अनुभव आहे..
    मनिषा पाटील..

    • @sapananikam9531
      @sapananikam9531 Před rokem +7

      95% नाही तर 99% डॉक्टर हेच करतात,स्वतःचा खिसा भरण्यासाठी दुसऱ्याला कायमचं अधू करतात.

    • @anantyuvabharat5874
      @anantyuvabharat5874 Před rokem +1

      Ya kshetrat je chalu ahe te doctor che "adnyaan" ahe. Ani vishesh mhanaje bahutek doctors na yacha magmoos pan nahi. What they do in the name of "timely intervention " is actually "the interference". When it is motivated by medical business, actually practioners alongwith pregnant women both are the poor victims of the medical lobby conspiracy .

  • @shamalabhosale9032
    @shamalabhosale9032 Před rokem +2

    आई होण सोपं नसतंच, बाईचा दुसरा जन्म असतो. अशा वेळेस तिला धीर देण्या ऐवजी तेधे असलेल्या मावशी (staff)घाणेरडे ,लज्जास्पद बोलून तीच खच्चीकरण करतात.बाकी डॉ. तुमच Talk माहिती पूर्ण होते. अशी माहिती स्त्री रोग तज्ञांनी द्यावी. धन्यवाद.🙏🙏🙏

  • @gourikarmarkar1957
    @gourikarmarkar1957 Před rokem +2

    खूप छान माहिती,
    एक महत्त्वाचा फरक जो सध्या दिसून येतो
    साधारण 20-25 वर्षा पूर्वी delivery staff खूप प्रसूती दरम्यान खूप मानसिक धैर्य द्यायचे, पण सध्या असे दिसून येत नाही
    त्यांच्या पण काही अडचणी असू शकतात

  • @sharaddeo1052
    @sharaddeo1052 Před rokem +8

    वेगळाच पण आवश्यक माहिती देणारा विषय, अतिशय सहजसुलभ व शुद्ध मराठीत मांडलात. तुमचे उच्चार व वेगही योग्य होते. अभिनंदन!
    * सुशिक्षित, नोकरी/पेशातील स्त्रियांना वेदना सहन करणे कठीण जाते हे खरेच पण बैठ्या कामामुळे आणि योग्य व्यायामाच्या अभावामुळेही प्रसूतीत अडचणी येतात, नाही का?
    * तुम्ही प्रसूतीनंतर येणा-या उदासीनतेबद्दलही बोलायला हवं. अनेकांना ते माहीतही नसतं!
    एकंदर माहितीपूर्ण व सुस्पष्ट व्याख्यान!

  • @nitinrege7060
    @nitinrege7060 Před rokem +15

    Very very informative and courageous to bring forth these taboo topics. More such topics ought to be discussed with such clarity & expertise. These should be given wide publicity. Grateful to the Dr. Shilpa Chitnis Joshi 🙏🙏🙏

  • @mrs.smitaraut5733
    @mrs.smitaraut5733 Před rokem +27

    🙏mam.फारच महत्त्वाची माहिती सांगितली तुम्ही.ही अशी माहिती सर्व स्त्रियांना कळणे गरजेचे आहे..मलाही तुमच्या या विदियो मुळे प्रसूती विषयी माहिती समजली.हे सर्व डॉ.नाच माहित असते.उशीरा का होईना या विदियोतून माहिती देऊन जागृती आणलीत यासाठी तुमचे मनापासुन आभारी आहे...धन्यवाद..👌👌👍

    • @aparnarajwade8990
      @aparnarajwade8990 Před rokem +2

      पुरुषांनाही हे कळणं गरजेचे आहे

    • @dattaraodeshmukh8078
      @dattaraodeshmukh8078 Před rokem

      खुपचांगलीमाहीती.आहेविषय.गंभिर.आहे.

  • @vinodkale6162
    @vinodkale6162 Před rokem +12

    Great presentation, smooth delivery of very very important subject and reality which in fact every human must have. Once again a lot of thanks for great presentation.

  • @arundabir1376
    @arundabir1376 Před rokem +6

    लहानपणापासून भरपूर शारीरिक मेहनत करण्यामुळे, नंतरच्या आयुष्यात सुलभ प्रसूती आणि स्वास्थ्य पूर्ण उर्वरित आयुष्य प्राप्त होण्यास फार मदत होते, ही बाब पण सांगायला हवी होती.

  • @ramapendse5940
    @ramapendse5940 Před rokem +7

    खूप खूप महत्वाची माहिती दिली आहे डॉ शिल्पा, खूप खूप आभार 🙏

  • @vidyapatil853
    @vidyapatil853 Před rokem +8

    Very useful information about real,horribal situation of India specially from rural area,we suffered from this badly ...amazing talk

  • @urmilagore4053
    @urmilagore4053 Před rokem

    खूपच नवीन मुद्दे व महत्त्वाची माहिती कळली ... काही गोष्टी तर ऐकायलाही भयंकर वाटल्या, पण त्या सत्य आहेत, तेव्हा त्याची चर्चा होणेही जरूरीचे आहे

  • @milindgharpure5628
    @milindgharpure5628 Před rokem +169

    सर्व गोष्टी खऱ्या असल्या तरी, डॉक्टर्स ह्या गोष्टीचा गैर फायदा घेऊन पैसे लुटतात हेपण 100% सत्य.

    • @rohiniatulamin6222
      @rohiniatulamin6222 Před rokem +2

      True

    • @preranapandey1565
      @preranapandey1565 Před rokem +4

      Chukich bolta tumhi. Tya magche kai vedna aahe te paha. Me pan ek stri aahe mala Mahit aahe ane mala he don mula aahet. Me reply dilai milindgharpure le. Stri la adhikar aahech . mala evdha marathi nahi yet aahe

    • @dr.amolkhurape5533
      @dr.amolkhurape5533 Před rokem +6

      Khar samjun ghyayala tumhala doctor zal pahije

    • @Sunshine-yw5th
      @Sunshine-yw5th Před rokem +8

      एकदा स्त्री जन्म घेऊन बघायला लागेल तेव्हा त्या वेदना समजतील लोकांना...जरा तरी मानवाने सद्सद विवेक बुध्दी जागृत ठेवावी

    • @eonjkv2533
      @eonjkv2533 Před rokem

      Are talk bagh na neat kai bghitla mg ...ikda deliver kar saral mhnje kalel

  • @pravinkini5909
    @pravinkini5909 Před rokem +3

    डाॅ. धन्यवाद. विषय अतिशय सुरेख समजून सांगितला. स्री बद्दल आणि डॉक्टरांवरील आदर वाढला.

  • @MJ-mh2lb
    @MJ-mh2lb Před rokem +7

    Excellent topic and Excellent presentation... We want more such topic from you🙌🙏🙏

  • @shashikantpathak5792
    @shashikantpathak5792 Před rokem

    खुप महत्वाची माहिती या व्हिडिओ मुळे मिळाली. हा व्हिडिओ पाहण्यासाठी सगळ्यांना compalsary करावे. त्यामुळे समाज प्रबोधन होईल. 🙏

  • @smitaainapure5026
    @smitaainapure5026 Před rokem

    खूप चांगली माहिती दिली. Normal delivery बद्दल मोठा गैरसमज लोकांमध्ये असतो. ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचली पाहिजे

  • @Amit_Jagtap_10_04
    @Amit_Jagtap_10_04 Před rokem +5

    इतक्या संवेदनशील विषयावर अत्यंत उपयुक्त माहिती दिल्याबद्दल आभार. समाजाचा प्रसूतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन या video च्या माध्यमातून बदलेल. तुमचा उद्देश नक्कीच सफल होईल.

  • @impradippatil
    @impradippatil Před rokem +4

    thanks for such informative talk about dark side of pain in women life

  • @priyankatekalepatil1468
    @priyankatekalepatil1468 Před rokem +9

    I am feeling numb after watching this video....very important information. I am educated and mother of 1 year old baby. But still there are multiple piece of info which i newly heard. Thank you doctor...
    If possible you should take free seminars in rural areas of maharashtra....

  • @swatideodhar4725
    @swatideodhar4725 Před rokem +1

    अतिशय महत्वाचा विषय प्रभावी पणे मांडला आहे.

  • @vandanasutavane5736
    @vandanasutavane5736 Před rokem

    धन्यवाद मॅडम खूप सुंदर आणि उपयुक्त माहिती आहे जी समाजातील सर्व स्तरातील लोकाना उपयुक्त ठरेल

  • @arunamahajan9593
    @arunamahajan9593 Před rokem +12

    Thank you Dr. for most important topic. I hope it will educate people to go for C section if delivery is going to be complicated. Every woman has right to decide the same. Women bear so much pain during child birth but still people will not celebrate if girl is born. Is it not insulting to women.

  • @sangeetadeshpande6938

    अगदी योग्य 👍
    खूप व्यवस्थित आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ

  • @20kumarsonawane
    @20kumarsonawane Před rokem

    नमस्कार सलील सर,
    मी कुमार सोनवणे, कल्याण मधून आपल्याशी संपर्क करत आहे.
    सर्वप्रथम आपले मनापासून खूप खूप आभार आणि आपले अभिनंदन..!
    प्रत्येक विषय सहज, सुलभ आणि खात्रीशीर ते हि योग्य पद्धतीने प्रेझेंट करताना समोरच्या प्रेक्षकांना चटकन समजेल अश्या आपल्या वाणीतून पटवून देता.
    मी गेली ५-६ वर्षे आपल्याला youtube च्या माध्यमातून ऐकत आहे, बघत आहे, अनुभवत आहे.
    वरील व्हिडिओ पहिल्यांनंतर त्यातून वास्तविकता डॉक्टरांनी मांडली. परंतु सिझेरिअनला लोकं का विरोध करतात ह्याचा उलगडा त्यानी सांगितला नाही.
    आपण जर ग्रामीण भागातील आलेख पहिला तर ४०% - ५०% डिलिव्हरी या सिझेरिअन करूनच डॉक्टर हाताळतात. मग या मध्ये डॉक्टरांचे अकुशल ज्ञान कमी येतं की फक्त त्यातून होणारी आर्थिक लूट त्यामागे लपलेली असते...? याबाबत लोकांच्या मनातील शंकेचं निरसन त्या व्हिडिओत नाही.
    मी आज आपल्याला अश्या डॉक्टरांची माहिती देणार आहे.
    कल्याण येथील वैष्णवी मॅटर्निटी होमचे डॉक्टर आश्विन कक्कर. गेल्या १५ वर्ष्यापासून त्यांचे क्लिनिक कल्याण मध्ये आहे. एकदम माफक दरामध्ये सुसज्ज सेवा, सुविधा आणि खात्रीशीर उपचार. आमच्या एकत्रित कुटुंबातून गेल्या ८-१० वर्ष्यात ९ डिलिव्हरी त्याच हॉस्पिटल ला झालेल्या आहेत. जो अनुभव पहिल्यापासून तोच आजतागायत पाहावयास मिळतो.
    सिझेरिअन साठी कोणतीही घाई गडबड न करता, शक्यतो नॉर्मल डिलिव्हरीसाठी प्रयत्न करण्यासाठी होणाऱ्या आईला आणि तसेच नातेवाईक यांना योग्य मार्गदर्शन आणि विश्वास देऊन त्यांची विश्वसाहार्यता मिळवून उपचार पद्धती.
    शिवाय हॉस्पिटल मध्ये त्यांचे दरपत्रक जाहीररीत्या चिटकवलेले आहेच सोबत पेशंटसाठी सूचना, नातेवाईकांसाठी सूचना दहर्षीनी भागात लावलेले आहेत.
    २०१८ साली माझ्या मिसेस ची डिलिव्हरी झाली त्यावेळी नॉर्मल डिलिव्हरीचे दर रुपये १६,०००/- आणि सिझेरिअन डिलिव्हरीचे दर रुपये २४,०००/- एवढ्यातच सर्व सेवा, सुविधा आणि संपूर्ण उपचार आहे. त्यावेळी आणि आत्ताही तपासणी फी फक्त रुपये १५०/- आहे. शिवाय महिला दिनाला व इतर काही कर्ण निमित्त तर मोफत...
    अर्थात फक्त पैशांसाठीच नव्हे तर इतरही गोष्टी जाहीर करतात त्या अश्या कि माघील १ वर्ष्याच्या डिलिव्हरीच्या नोंदी बाहेर फलकावर लावलेल्या आहेत ज्या मध्ये मागील वर्ष्या आणि गेल्या महिन्यात किती डिलिव्हरी आणि कोणत्या प्रकारे झालेल्या आहेत. प्रत्येक महिन्यांचा सिझेरिअन चा रेशो कधीही ११% च्या पुढे गेलेला नाही. काही महिन्यात तर ५-६%च सिझेरिअनचा रेशो आहे.
    फक्त महिलांना त्याचे हक्क आहेत म्हणून नुसतं ते सांगतील तसंच करा आणि सर्वच माहिती त्यांना पुरवत बसा. ह्या म्हणण्याला काही अर्थ नाही. काही गोष्टी माहिती झाल्याने सुद्धा प्रसंगाला सामोरे जाणे कठीण होत असते, हे भान आपण बाळगले पाहिजे.
    त्यामुळे आपण नक्की त्यांचीही भेट घ्यावी या विषयावर ते हि चांगले मार्गदर्शन करू शकतात. हि विनंती.

  • @vandanakulkarni2201
    @vandanakulkarni2201 Před rokem +2

    Short but convincingly said.Thanks a lot.Keep more videos on these matter.We are educated but not well knowing in these situations. We need to keep self respectful video about body respectful.

  • @vipulsankpal967
    @vipulsankpal967 Před rokem +4

    Thank you for this information.
    We need more awareness on such topics,most of people are not aware of the level of pain women go through during pregnancy ,hope once people are aware they will definitely be sensitive towards these issues.

  • @juliesharad7426
    @juliesharad7426 Před rokem

    अतिशय महत्त्वाची माहिती🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
    सर्वांकडे पोहोचली पाहिजे अशी ..
    आजकालच्या बाया.... म्हणून खूप जण टोमणे आणि जोक्स मारतात...त्यांनी नक्की बघावा असा व्हिडिओ 🙏🙏🙏🙏 शतशः धन्यवाद 🙏🙏

  • @TejaswiniMulikPatil
    @TejaswiniMulikPatil Před rokem +2

    Because of your this talk...i could understand many things...otherwise i was also thinking same Because of whatever i hv heard before from others experiences....thank you maam

  • @AK-zb4hr
    @AK-zb4hr Před rokem +36

    You totally changed my view about normal delivery. This is very important for husbands like me rather than females in the house. I have no more words..

    • @prajaktak2968
      @prajaktak2968 Před rokem +6

      are dada .. asa kahi nahi ..c-section peksha normal delivery far far better ahe.ek video baghun swatah chi thaam mat banvu nako.

    • @anitavedak1993
      @anitavedak1993 Před rokem +1

      Yes , ase pain jari asle tari te pelnyachi Shakti striyamadhye nakkich aste aani normal delivery kevahi changli aarogyachya drustine, mazya don delivery normal zalya aahet,

    • @isuzuikamaki5477
      @isuzuikamaki5477 Před rokem

      @@prajaktak2968 ho barobar. Ani normal delivery chi tayari stri la young age pasun karayla havi. lifestyle active asavi. Aaahar ani vichaar satvik asava. Fit ani strong rahayla hava. Ani paramparik ritine kelyas prasuti la itka traas hot nahi.

    • @isuzuikamaki5477
      @isuzuikamaki5477 Před rokem +1

      she's saying some factually very wrong things. we have not grown bigger and bigger with c-section. Contrary, our ancestors were bigger and stronger than us since their birth. n so were the mothers! Ofcourse that needs good and healthy lifestyle which our ancestors followed.

  • @samidhakothe62
    @samidhakothe62 Před rokem

    खुप उत्तम विषय मांडला सगळ्या पर्यंत पोहोचणे गरजेचं आहे

  • @manalideodhar2506
    @manalideodhar2506 Před rokem +7

    Dr. शिल्पा चिटणीस - जोशी मॅडम खूपच महत्वाचा विषय अधोरेखित केलात.🙏🏼🌹 आई होण सोपं नाही हे प्रत्येकाला कळाव यासाठी गर्भवतीच्या संपूर्ण कुटुंबाला या गोष्टींची माहिती द्यायची गरज आहे. सगळ्या औषध उपचारांप्रमाणे हे ही गरजेचे आहे.

  • @MaithiliPhysio
    @MaithiliPhysio Před rokem +1

    खुप माहितीपूर्ण विचार मांडले मॅडमनी. मनःपूर्वक धन्यवाद

  • @poojashindolkar5278
    @poojashindolkar5278 Před rokem +34

    I would like to add a few things from my personal experience as a mother, the staff at hospitals or nursing homes arent always friendly or empathetic towards the patient, they see deliveries on daily basis n its quit normal for them, there is a tendency to show tough love, so that u wont loose courage, but i think sometimes they are just rude.

    • @madhurisharma_5555
      @madhurisharma_5555 Před rokem +1

      My experience was also same like yours

    • @shwetaranade6011
      @shwetaranade6011 Před rokem +1

      True

    • @jyotikulkarni2669
      @jyotikulkarni2669 Před rokem +1

      I agree 💯 cos I had experienced this during my first delivery . Thanks to my mother who was the biggest support n took care of the rude staff.

  • @nandiniparadkar5861
    @nandiniparadkar5861 Před rokem +1

    Fantastic अतिशय सुरेख पद्धतिने माहिती सांगितली त्याबद्दल खुप खुप धन्यवाद .

  • @supriyanimgaonkar742
    @supriyanimgaonkar742 Před rokem

    उत्तम मार्गदर्शन. सगळ्यांनी पहावा असा video आहे. धन्यवाद डॉ. 🙏

  • @nirmaldevrukhkar8242
    @nirmaldevrukhkar8242 Před rokem +1

    अगदी स्पष्ट शब्दात सांगितले मेडम खूप खूप धन्यवाद

  • @poorvalele2892
    @poorvalele2892 Před rokem

    अतिशय उपयुक्त माहिती.धन्यवाद !डाॅ.

  • @mukeshthorane4683
    @mukeshthorane4683 Před rokem

    खूप महत्त्वाची आणि मुलाची माहिती सांगितले मॅडम तुम्ही मला ही पहिल्यांदाच माहीत झाली

  • @sunilshah7845
    @sunilshah7845 Před rokem

    खूप महत्वाची माहिती दिली समाजात जागृती करण्याचे खूप चांगले कार्य केले त्याबद्दल धन्यवाद

  • @aparnapotekar2724
    @aparnapotekar2724 Před rokem +2

    Very important information in all women's 🙏🏻Thanks mam

  • @gokulpardeshi8255
    @gokulpardeshi8255 Před rokem

    सुयोग्य माहिती दिली आहे. समजून परिस्थिती जन्य निर्णय घेणे आवश्यक आहे.

  • @ashasawant948
    @ashasawant948 Před rokem +5

    अवघड,गुंतागुंत असणाऱ्या विषयावर छान विश्लेषण.,धन्यवाद.

    • @nandiniphadke4347
      @nandiniphadke4347 Před rokem

      खूप उपयुक्त माहिती......ह्रा बाबत बोलणे आवश्यकच

  • @shrikantchevale4144
    @shrikantchevale4144 Před rokem

    खूप खूप आभार मॅडम, खूप महत्वाची माहीत दिल्याबद्दल पुन्हा आभार

  • @snehars4429
    @snehars4429 Před rokem +1

    Thank you Doctor for such a great knowledge. I like all your articles.

  • @rekhakadane2741
    @rekhakadane2741 Před rokem

    खुपच चांगली माहिती दिली डॉ. तुम्ही...प्रत्येकास hi माहिती असायला पाहिजे..खूप धन्यावाद...

  • @vrushalichandgude9036

    खुप छान पद्धतीने समजावून सांगितलं डॅाक्टर …thank you for grate presentation 🙏👌🏻👌🏻💐

  • @dr.bharathideo408
    @dr.bharathideo408 Před rokem +7

    Congratulations. Excellent talk on a very important topic. Explained very well.

  • @ratnabhandar6582
    @ratnabhandar6582 Před rokem

    अतिशय उत्तम तितकीच आवश्यक माहिती. आभारी आहे

  • @roheethraut7526
    @roheethraut7526 Před rokem +1

    Thanks for this side of the coin.
    Got to knew something new & got to know scale of pain that a mother goes through

  • @nimashenoy6066
    @nimashenoy6066 Před rokem +3

    Excellent talk!👏👏👏

  • @amrutashinde7069
    @amrutashinde7069 Před rokem

    Khup sunder mahiti dilit doctor,yogya ani thet shbadat!!

  • @vitthal.....
    @vitthal..... Před rokem +1

    खूप छान मॅम 😢😢😢माझं sezor आहे... जाऊद्या तेच बरं..... आयुष्य बरं असं होण्यापेक्षा

  • @sonalijoshi1806
    @sonalijoshi1806 Před rokem +2

    Perfectly explained 🙏🙏

  • @sanjayvhawal2404
    @sanjayvhawal2404 Před rokem +1

    Excellent talks . Excellent presentation
    sanjay Pune

  • @tejasviniamollad3692
    @tejasviniamollad3692 Před rokem +1

    Thanks Doctor tumhi kharch khup chhan samjaun sangitlat

  • @surekhaghawate6231
    @surekhaghawate6231 Před rokem

    खूप छान सांगितले आहे तुम्ही धन्यवाद

  • @sumedhak522
    @sumedhak522 Před rokem

    Very educational video mam !!!! Should be shared to max

  • @shivajishinde4284
    @shivajishinde4284 Před rokem

    मॅडम अतिशय उपयुक्त माहिती दिली .आणि हे ही जाणवलं की डिलेव्हरी काळात स्रियांना कुठल्या परिस्तिथी मधून जावं लागतो.आणि ही सर्व माहिती दिल्या धन्यवाद.

  • @mangaldeshmukh3209
    @mangaldeshmukh3209 Před rokem +1

    खूप चांगली माहिती सांगितली त्याबद्दल धन्यवाद

  • @gkqueen8853
    @gkqueen8853 Před rokem

    Khupach Sundar ani atishay mahatwachi mahiti sangitli mam thank you 🙏🙏

  • @sandeeppatil1067
    @sandeeppatil1067 Před rokem

    Khupach chhan sangital mam.... He sagali information khupach viral hone garajeche aahe

  • @santanfernandes7415
    @santanfernandes7415 Před rokem

    Thanks for sharing. Very good explanation.

  • @shubhadathakre4851
    @shubhadathakre4851 Před rokem +3

    Thank you Madam. Very important & informative talk.

    • @kalpananagrale4920
      @kalpananagrale4920 Před rokem +1

      Ha video baghun pratyek purushyani strila smjun ghyayla hav thank you madam khup impartant video banvala

  • @abhaymshigwan
    @abhaymshigwan Před rokem

    khoop mahtvachi mahiti , aani sangitali suddha sopya shabdadat , thanks dr.

  • @seemaarbad8163
    @seemaarbad8163 Před rokem

    I had shared this video to all my friends relatives and girls.

  • @jyotibokare4401
    @jyotibokare4401 Před rokem +1

    खूप छान माहिती दिली. माझं सुद्धा सिझरियन झालेलं आहे. मी हे complications समजू शकते

  • @priyankajadhav4013
    @priyankajadhav4013 Před rokem +1

    Goosebumps after hearing this..I am really scared ....

  • @vaishalipatil6616
    @vaishalipatil6616 Před rokem

    खूप महत्त्वपूर्ण माहिती दिली.धन्यवाद मॅडम.

  • @aparnajaykar9633
    @aparnajaykar9633 Před rokem +1

    Very very useful and important information Dr Shilpa, Thank you so much....Aparna Jaykar

    • @vaishalijoshi6907
      @vaishalijoshi6907 Před rokem +1

      Very very useful nimporttant information dr .madam thanks

  • @MsDESTINY999
    @MsDESTINY999 Před rokem

    Khup changla sangitla doctor ne.. ajun ya vishayi topics ana..c sec mule life time honare body changes, post partum depression, etc ..

  • @abhilashaghanote4400
    @abhilashaghanote4400 Před rokem

    Khup Chan vishay mandala , thanks a lot 🙏

  • @anushripai2413
    @anushripai2413 Před rokem

    मस्त माहिती व काही संतापजनक गोष्टी स्वार्थी जगात घडताहेत हे समजलं.

  • @radhikaabhyankar5813
    @radhikaabhyankar5813 Před rokem

    Nice talk, definitely society needs to understand what women go through during labor.. also is epidural not offered commonly in India? This will bring down number of C-section deliveries

  • @naziyapatel7527
    @naziyapatel7527 Před rokem +2

    Very very fruitful information .... m suffering from kind of prob which u mentioned after normal delivery

    • @kundlikjagtap3694
      @kundlikjagtap3694 Před rokem

      खुप चांगली माहीती दिली. धन्यवाद.

  • @sanjeevanilondhe8936
    @sanjeevanilondhe8936 Před rokem

    Dr mam khup chan sangitle.hyacha khup prasar zala pahije . Khup chan mahiti

  • @foodie_plante
    @foodie_plante Před 7 měsíci

    खूप छान माहिती धन्यवाद❤

  • @suryakantsathe6656
    @suryakantsathe6656 Před rokem

    खूपच माहितीपूर्ण सुंदर व्हीडिओ

  • @manishakumthekar406
    @manishakumthekar406 Před rokem

    सगळ्यांनी जरुर ऐका खूप छान माहिती

  • @Sunshine-yw5th
    @Sunshine-yw5th Před rokem

    Excellent madam..very important
    Knowledge

  • @anantpuranik2700
    @anantpuranik2700 Před rokem

    Thanks 👍 for this topic great talk for us and unknown people

  • @amrutawankhede2423
    @amrutawankhede2423 Před rokem +5

    हे खूप मोठे दुर्दैव आहे कि जग कितीही पुढे गेले तरी बाईचे दु़़़ख तेच आहे 🥺

  • @krishnajadhav61
    @krishnajadhav61 Před rokem +6

    छान विडिओ. आभार. 🙏एक सांगा हल्ली मुली मुलांसारखे जिम मध्ये व्यायाम करतात. त्याचा प्रसूती वर काही परिणाम होतो का? हल्ली सुखवस्तु घरात शेवटचा महिना मुलगी पूर्ण झोपून असते त्याचा काय परिणाम होतो का?

  • @meghaindurkar2804
    @meghaindurkar2804 Před rokem

    khup chhan mahiti sopi karun sangitali

  • @saylizugar8056
    @saylizugar8056 Před rokem +1

    तुम्ही खूप खूप छान माहिती दिली ❤️❤️❤️

  • @snehapotphode2672
    @snehapotphode2672 Před rokem +3

    Thank you so so so much doctor👨‍⚕

  • @bhartimandore9383
    @bhartimandore9383 Před rokem +1

    Very nicely explained 👌👌

  • @must604
    @must604 Před rokem

    अतिशय माहितीपूर्ण व्हिडिओ.

  • @rohanshelar3498
    @rohanshelar3498 Před rokem

    खूप छान explain केले,

  • @manhardatta4721
    @manhardatta4721 Před rokem

    Very important detailed explanation.

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 Před rokem

    Thanks a lot for very good information