गोमुचा नाच | रायगड मधील गोमुचा नाच | Gomucha Nach

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 04. 2024
  • गोमुचा नाच | रायगड मधील गोमुचा नाच | Gomucha Nach #kokanshimga2024 #gomuchanach
    गोमुचा नाच नमस्कार, वरील व्हिडिओ पाहिला असाल तर त्याबद्दल तुम्हाला थोडी माहिती देतो. जे आम्ही वरील व्हिडीओ मध्ये नाचत आहोत त्याला "कोळ्यांचा नाच" बोलतात. शिमगा हा सण कोकणात खुप मोठ्या प्रमाणात साजरा जातो. जर तुम्ही रायगडच्या पुढे पहायला गेलात तर रत्नागिरी, दापोली, खेड, कुडाळ, गुहाघर, चिपळूण, तळ कोकणात बऱ्याच ठिकाणी ग्राम दैवताची पालखी नाचली जाते. शंकासूर असा प्रकार असतो. त्याबद्दल मला माहिती नाही आहे. परंतु आमच्या येथे पालखी फिरली जात नाही आणि शंकासुराचा प्रकार नसतो. पण होळीच्या 5-6 अगोदर आमच्या गावातील मुल कोळ्यांचा नाच घेऊन शेजारच्या गावात जातात आणि कोळीगीत गाऊन नाच करतात. प्रत्येकाच्या घरी जाऊन नाचतात आणि तेथील लोक तांदूळ2 देतात. ते तांदूळ गोळा करून आम्ही आमच्या ग्राम दैवता जवळ आणतो आणि तिथे देतो. धुलीवंदनच्या दिवशी ग्राम दैवत बाहेर काढले जातात तेव्हा तिथे हे तांदूळ गोळा केले जातात आणि देवाची सान भरली जाते. गावातील लोकांचे नवस असतात ते तिथे बोलले जातात.
    Insta ID:- kokan_with_...
    #gomuchanach #gomu #kolyanchanach #koligeet #koligit #kolisongs #shimga #shimgotsav #shimga2024 #kunalvangule #kunalvangulevlogs #kokanipor #गोमुचनाच #गोमु #कोळ्यांचानाच #कोळीगीत #शिमगा #शिमगा2024
    #kokanshimga2024 #कोकणशिमगा2024 #kokanatilshimga2024 #kunalvangulevlogs #kunalvangule #kokan #kokanatilholi #kokanatliholi #kokanholi2024 #कोकणातीलहोळी #कोकणातीलशिमगा #कोकण #कोकणातलीहोळी #konkan ,#kokanaaplochasa #kokankokan #kokanatilmewa #rantimewa #shankasur #konkani #mazakokan #koknatlipari #shimga 2024 #shimga2025 #sforsatish #mikokaninikhil #kokankaravinash #kokankar #kokansanskruti #samreshvlogs

Komentáře • 1