चहाची गाळणी फ्रिज मध्ये ठेवताच लाईटबील अर्धे झाले😱| How to Reduce Electricity bill |Low Electricity
Vložit
- čas přidán 30. 12. 2023
- चहाची गाळणी फ्रिज मध्ये ठेवताच लाईटबील अध्रे झाले😱| How to Reduce Electricity bill |Low Electricity
नमस्कार मी या व्हिडिओमध्ये जी ट्रिक तुमच्या सोबत शेअर केलेली आहे ही ट्रिक जेव्हा तुमच्या फ्रिजरमध्ये बर्फ खूप साचलेला असेल तेव्हाच वापरायचे आहे अदरवाईज तुम्ही तुमच्या फ्रिजरला मीठ आहे ते लावून ठेवायचं नाहीये याचे दुष्परिणाम वाईट असतात त्यामुळे तुमचा फ्रीज खराब होऊ शकतो
Mrs Salve Recipes
/ @mrssalverecipes
Prajakta Salve
/ prajaktasalve
Instagram
prajakta_salve_...
Facebook Page
profile.php?...
how to reduce electricity bill
save electricity bill
how to save electricity
How to get low electricity bill
how to save electricity bill at home
how to save electricity at home
how to reduce electricity bill using capacitor
ways to save electricity
using capacitor save electricity
save electricity device
How to reduce electricity bill at home
how to reduce current bill in home
#prajaktasalve #kitchentips #toilet #orange #toiletcleaning #cleaningtips #cleaningtricks #tips #tricks #hacks #kitchentips #kitchentricks #cylinder #cyliner #eletricitybill #electricity #freeze #freezer #fridge
A Disclaimer: The information provided here is for
general purpose only and not given by any health care
professional. However, every remedy shared on this
channel has been tried by me after due research from
various sources but everyone is different and might
react differently to various herbs. All information is
provided in good faith, however, we make no
representation or warranty of any kind, express or
implied.
नमस्कार मी या व्हिडिओमध्ये जी ट्रिक तुमच्या सोबत शेअर केलेली आहे ही ट्रिक जेव्हा तुमच्या फ्रिजरमध्ये बर्फ खूप साचलेला असेल तेव्हाच वापरायचे आहे अदरवाईज तुम्ही तुमच्या फ्रिजरला मीठ आहे ते लावून ठेवायचं नाहीये याचे दुष्परिणाम वाईट असतात त्यामुळे तुमचा फ्रीज खराब होऊ शकतो
ञ
😢😢😢😢😢😅😅😅😮😮😅
😂😂
Hu by hu
वाह ताई वा आपल्याला भारतरत्न द्यायला पाहिजे
फ्रिज मध्ये बिअर ठेवली. बील येत नाही. पण बायकोला दिसली नाही पाहिजे.
मीठ वापरला जाणारा भाग लकरच खराब होणार. फ्रीज चा वापर प्रति दिन एक युनिट होत असतो. जास्त होत असेल असेल तर गळती तपासून घ्या. फ्रीज वीज वापर दिवसाला नऊ तास च होतो. त्याचा एक युनिट होतो. सतत दार उघडल्यास वापर जास्त होतो..... रमेश जोते कराड, जि. सातारा.
धन्यवाद
धन्यवाद 😊
या तुमच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही कुठेही फक्त गाळणी ठेऊन वीज बिल कमी केलं नाही तर गळणीने मीठ पसरण्या साठीच उपयोग केला आहे , पण तुमचं म्हणणे आहे की गाळणी फ्रीज मध्ये ठेऊन बिल कमी करा. हे चक्क लोकांची दिशाभूल करून जास्तीत जास्त लोकांनी हा व्हिडिओ बघावा याच साठी ही धडपड आहे असेच म्हणबे लागेल.कृपया असे दिशाभूल करणारे व्हिडिओ पुन्हा पाठवू नका.
😢😢
Right
Right
Right
Khote bolun lokanna fasau naka tumhi freez madhe chhaha galni thevleli disli nahi khot video dakhau naka pl
Tumcha video aavdla ani trick pn use ful aahet.Thank you very much.👌👌👌🙏🙏
खरच खुप आभार 😊
खूपच छान माहिती, धन्यवाद
खुप खुप आभार 😊
धन्यवाद खूप छान माहिती दिली
खुप आभार 😊
You Are BRILLANT Gruhini.
You Save Your Tricks First. &
All Tricks For Othes.
This Attiude Is Raer.This Kaliyug..❤
Thank you.. Please Share With Your Friends and Family
OK thanks ourselves knowing me
माहिती बद्दल धन्यवाद
खुप आभार 😊
Aso dhannywaad.
धन्यवाद दीदी
खुप आभार
छान माहिती मिळाली. धन्यवाद.
खुप खुप आभार 😊
Very useful information..!
Thank you so much
Khup Chan mahiti sangitle dhanyvad
खुप आभार
ध्यनवांद मॅडम
Thank you🙏🙏
Welcome
V nice tricks thanks
Thank you so much
खुप सुंदर माहिती दिली धन्यवाद
खुप आभार 😊
🙏
👍👍
चांगली माहिती 👍👍
खुप आभार
Very Nice information 👌👌👍👍🙏🙏
Thank you so much
छान माहिती दिली 👌👍
खुप आभार
Prajakta good keep it up
Thank you so much...Please Share With Your Friends and family😊
Very nice information
Thank you so much
Nice information ❤
Thank you so much
👍
Nice tips
Thank you so much
Khup chan mahti
खुप आभार
याला महनतात अभ्यास आणि
डोक वहा खुप छान माहिती
खुप खुप आभार 😊
Ashish mahiti pathway Chalayan.he tar science ka chalanges ahe.apratim idea.
Thank you so much
Very good
Thank you so much
Muli chan mahiti dilis tuze 1
खुप आभार 😊
फ्रिज मुळे लाईट बिल कधीच वाढत नाही त्याचा कॉप्रेसर बंद होतो पुन्हा चालू होतो त्यामुळे लाईट बिल वाढत नाही गिझर व A C वापरल्यास लाईट बिल वाढते फ्रिजमध्ये गळण्या ठेऊन बिल कमी होत नाही
Are अश्या लोकांच्या चैनल कडे लक्ष नका देऊ ते लोकांच्या comments वाढविण्यासाठी असे प्रश्न जाणून बुजून विचारतात
@siddhantnikalje3314 असं काही नाही आहे दादा अशें कशे विचार करता तुम्ही
@@PrajaktaSalve बरोबर आहे मॅडम मला सांगा फ्रिज मध्ये गळणी कोणी ठेवते का सांगा हे तर आपल्याला सुद्धा माहीत आहे की फ्रिज मध्ये गाळणी कोण ठेवत नाही
दादा मी गाळणी कश्यासाठी वापरली हे तुम्ही बघीतले का ??
मग तुम्ही स्रिनवरील शिर्षक मध्ये तसे का नमूद खेले आहे? @@PrajaktaSalve
तुम्ही दिलेल्या माहितीनुसार सर्वच महत्वाचे आहे पण तुम्ही दाखवलेल्या शेवटी दार बंद करताना जे दिसलं ते भयानक आहे फ्रीजच्या बाजुला सिलेंडर दिसले
नाही दुर आहे तुम्ही दाखवलेल्या काळजीबद्दल आभार
❤
खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद, चहाची गाळणी स्टीलची ठेवायची का प्लास्टिक ची जरूर सांगणे,
खुप आभार
मस्त
खुप आभार
Very nice
Thank you so much
Prakakta,तू आणि तुझ्या ट्रिक्स ,सांगायची पद्धत,तुझं फ्रिज सगळंच आवडलं.
खरच खुप आभार 😊
Good morning mam ,
farach chan mahiti milali,
with regards
Thank you so much
5 star fridge che copresar on of hot nahi Karan copresar on hotana kahi secand hp chya 5patine lod wadhato paryane vij Bill wadhate he hi lakshat ghyawe
Chaan
धन्यवाद
Teick GD to listen.but it's dangerous freez wl b out of order very soon
Any way, tricks chhan hotya
Thank you so much
Lai Bhari Video Ahe Tai 😅😂😅😂😅😂😅😂😅
Thank you so much
AC cha Kay karaycha ??
Friza madhe kay thevale aahe ,ya var vij bil avalambun nahi.
Fridge madhe 6 chya var bear chya batlya kiva 7 chya var whiski chya batlya thevlya tar light bill 14 te 15 hajaraparyant vadhu shakel ka?
😂
Freej jar ( samja bahergawi 15/20 days ) close karun thewata yeil ka ?.
त्यावरती सुध्दा व्हिडिओ बनवला आहे नक्की बघा
Frezer alluminiam che aste te mitha mude kharab hoto.
दादा आपण फक्त बर्फ साचलेला असेल तर तो melt व्हावा म्हणून वापरतोय
12:30 12:30 12:30 😮
Why is saving? Data?
खूप छान माहिती दिली आहे,
खुप आभार
Main scene 8:26
जी गाळणी ठेवायची तिला किती छिद्र असावीत?
😁😁😁
बाकी माहिती पटली.
पण गाळणी ठेवून बील कमी येतय हे काही पटत नाही.
frost free freezer sathi kay karawe te nahi sangitlet madam?
आपन त्यावरती पण व्हिडिओ शेअर केलेला आहे
फ्रिजमध्ये सुतळी बॉम्ब ठेवल्याने वीज बिल कमी येते😂😂😂😂
😂😂😂😂😂
२ बॉम्ब सुतले चे ठेवले की लाईट बिल कमी होते भाऊ हे खरे आहे.
बंद ठेवल्यावर बील येनारनाही
If you can afford only then have a refrigerator.
Adanila thaar kara bill yenarach nahi
Tai khup comedy ahet
Lot of confusion baby,can't get u😮
🤔😯 तुमचे वीडियोस पहाणे खुप गरजेचे आहे.....ही मला खात्री पटली आहे..
खरंच..... खुप आभार 😊
पण आता तर पूर्वीच्या fridge सारखं बर्फ नाही जमा होत हल्लीच्या fridge मध्ये!!
Single door mde hote ajun pn
@@PrajaktaSalve ohk
फ्रिज आटो कट असतो त्याची उघडझाप करण्यावर ते वीज खत
Lo 4:21
Title is something lecture is different
Have you watch whole video I covered all the points very well
हे सगळच माहित आहे,किती ती बडबड,त्या गाळणीच काय ते सांग ना बाई,किती लोड घेते टेंपरेचर चा 😂
चहा ची गाळणी गळ्यात बांधली तर अजून निम्मं कमी होईल😂😅
😂
Title vegle ka didi.
Nhi aapn tr tycha vaper kela na
उत्सुकतेपोटी का होईना पण जास्तीत जास्त लोकांनी विडिओ पाहावा म्हणून. खरा वापर मिठाचा पण टायटल गाळणीचे
उत्सुकतेपोटी का होईना पण जास्तीत जास्त लोकांनी विडिओ पाहावा म्हणून. खरा वापर मिठाचा पण टायटल गाळणीचे
याच्या मागचे सायन्स काय? ते तुमच्या पर्यायला Justify आहे का?
सगळं व्हिडिओ मध्ये सांगितले आहे
Are baie vel challa lavakar sanga na
Dada 1.5x vrti video bgha
Chaanchan
Utube chya बातम्या फेक असतात असे म्हणतात याची खात्री झाली
यामध्ये मी खोटं काहीच सांगितलं नाही
Ya baila ved lagle aahe
चाहची गाळणी कुठे ठेवायची
तुम्ही व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा
तुम्ही पल्याहळ कमी करत जा.
बर
बोगस माहिती काय अर्थ नाही त्याच्यात. गाळणीने मीठ टाकले. गाळणी ठेवली नाही. लोकांची दिशाभूल करता का 😊
स्टेबिलायझर लावलाय आम्ही अगोदरच ...
छान
बडबड करून आमचे कान बधिर झाले .
मी असच करते.
👌👌
@@PrajaktaSalvep
All these are common things except use of salt in freezer
4:58 उन्हाळ्यात आपण फ्रीजचे टेम्प्रेचर वाढवतो नव्हे ताई, कुलिंग वाढवतो.
हो मला तेच म्हणायचे होते
4,,51 pryent tr rikamich bdbd suru aahe tai tumchi,, trik ka shevti sangnar aahat tumhi??? Kuna jvl asto itkaa vel,, trik n sangtaa tumhi fridge viktay ka fridge chi add krtay,, as vattey!!!! 😂😂
Mala sgl tr sangav lagel na
तुमचे फ्रीज चे दुकान आहे का?
🙆
दिशाभूल 😢😢
नका भेटू
तुम्ही फ्रिज ची ट्रिक्स सांगितली खुप वेळ लागला,कमी वेळात कमी करुन सांगा
बर
मुद्दा सांग वायफळ बडबड
बर चालेल
फ्रिज मध्ये चहाची गाळणी ऐवजी चहाच ठेवा लाईट बिल येणारच नाही
दि ये शक्य आहे का ? ऊगीच काहीतरी
Best comment of the video 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Saheb tumhi potha tehva .
Very nice
@prashant.only5719 Thank You
बडबडत रहाण्या पेक्षा मुद्दयांवर या.
Khup bore kele shrtcut bola
Br
खोटी माहिती देऊ नका