शिवबाराजं माझं छत्रपती शोभलं | Official Song 2024 | शिवराज्याभिषेक महोत्सव समिती Filmpreneurs
Vložit
- čas přidán 10. 06. 2024
- दुर्गराज रायगड वर संपन्न झालेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे “राज्याभिषेक गीत”
निर्मिती
अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती
मार्गदर्शक
युवराज संभाजीराजे छत्रपती
युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती
यौवराज शहाजीराजे छत्रपती
छायाचित्रण
पराग सावंत
साहिल राजापकर
प्रथमेश दाते
स्वप्निल निगडे
पूजा जाधव
प्रथमेश काळे
संकेत जाधव
अक्षय माने
अभिलाष देशमुख
प्रविण जोगळे
तन्मय जगताप
परेश खडतरे
उन्मेश शेलार
विश्वास काशीद
प्रतिक मोरे
सुजय कुंभार
प्रतिक लोखंडे
प्रथमेश अवसरे
ड्रोन छायाजित्रण
प्रथमेश अवसरे
मंदार जाधव
स्वप्निल बर्गे
संकलन
साहिल राजापकर
प्रथमेश दाते
पराग सावंत
अवधूत गोणेकर
सहाय्यक
ह्रषिकेश राहिंज
करण चोरगे
अथर्व सोरटे
साहिल सुर्यवंशी
संगीत : देवदत्त मनीषा बाजी
स्वर : नंदेश उमप
गीत : संतोष सातपुते
संगीत संयोजन : सृजन कुलकर्णी
ताल वाद्यवृंद:- ओंकार इंगवले, नितीन शिंदे , नागेश भोसेकर
कोरस :- देवदत्त मनीषा बाजी, सृजन कुलकर्णी, गंधार अष्टपुत्रे , ईशान मोडक , इशिता मोडक
संगीत पर्यवेक्षक : निधी हेगडे
संगीतकार सहाय्यक : गंधार अष्टपुत्रे , ईशान मोदक
प्रकल्प व्यवस्थापक : नागेश भोसेकर
रेकॉर्डिंग इंजिनिअर :- तुषार पंडीत , आयुष (DAWN Studios , Pune)
रेकॉर्डिंग इंजिनिअर :- विनायक पवार (Sound Ideaz Studios , Mumbai)
मिक्स & मास्टर :- अजिंक्य ढापरे (The Sonic Station , Mumbai)
सहाय्यक : विराट भुशेट्टी - Hudba
रायगडावर शंभूराजेंचा स्मारक पाहिजे, 🙏
हो
खरंच पाहिजे
होणार 💯
हे ही होणार आहे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान कडून लवकरच
शिवबा राजं माझं छत्रपती शोभलं
रायगडावर छत्रपती संभाजी राजाचं स्मारक हवं 🥺🚩
अभिनंदन नंदेश दादा आणि देवदत्त दादा... उत्तम असं संगीत आणि तेवढ्याच ताकदीने नंदेश दादाने एका एका शब्दांवर आपल्या आवाजाची जादू दाखविली.... हदयाला स्पर्श करणाऱ्या अप्रतिम गाण्यानं पुन्हा एकदा धमन्यांमध्ये चेतविली आग... शिवबाराजं.. जय भवानी जय शिवराय.. ❤❤❤
अजून एक गाणं होउद्या मोहिमेत उत्साह येतोय ❤
खूप सुंदर चित्रीकरण आणि संगीत.. हा सोहळा असाच मोठा होत राहो. खूप शुभेच्छा.
लवकरच पूर्ण देश भरातून आणि आंतरराष्ट्रीय लोक पाहण्यासाठी येणार.
"सोनं व्हाव जिवाचं"
बघण्या तो रायगड,
याची देही याची
डोळा..!
एकदातरी घ्यावा तो
भंडारा अंगावरं,
आणि अनुभवावा
हा स्वर्गरूपी
सोहळा..!
.
.
श्री शिवराज्याभिषेक सोहळा ६ जुन
.
🚩❤️😍💪🏻
स्वराज्यप्रमुख छत्रपती संभाजी महाराजांच्या नेतृत्वात श्रीशिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या जल्लोषात साजरा होतोय..🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩
खूप सुंदर चित्रीकरण आणि संगीत.. हा सोहळा असाच मोठा होत राहो. खूप शुभेच्छा.
हर बशर का ख्वाब है तू
तू खुदा का नूर है
हस्ती सुरज सी तेरी
हर तारिकी से दूर है
रेहेनुमाई के तेरे चर्चे
गजब जन्नत में है
इस जमि ने फुल्दसे
मांगा तुझे मन्नत में है🙇🏻🚩
😍🤩नजर जाईल तेवढी प्रजा आणि त्या प्रजेचा ऐकच माझा शिवछत्रपती राजा🚩❤️😍
अंगावर काटा उभा राहिला....🔥🔥🔥🔥
खरच खूप छान काम ,संपूर्ण टीम चे अभिनंदन..😇🚩 जय शिवराय 🚩
रायगडावर शंभु राजं च स्मारक व्हायला हवं...
रायगड ही खरी शिवाजी राजांची दूरदृष्टी होती...
तिकडे त्यांचं स्मारक ठेवलेलं खरं योग्य राहील
संभाजी महाराजांची जर सगळ्यात मोठी आठवण म्हणली तर "तुळापूर"
तिकडे नक्कीच एक मोठं स्मारक व्हावं
आणि त्यापेक्षा पण, गोवा मध्ये "फोंड्याला"🔥
खरच आभिमन वाटतो तेव्हा जेव्हा कोणीतरी विचारते की तुम्ही कुठून आलात, गर्वाने सांगतो की रायगड मधून आलोय❤🙏🚩
🙏जय शिवराय♥️
Goosebumps aale🚩✌
Baap amacha aahe Shihashanavar❤❤❤❤
छत्रपतीची समाधि जनु निसर्गा सारखी हिरवा रंग घेऊन, समृद्धिने सजली आहे. स्वर्गसुख❤🥰❤🙏 आणि ती कायम आपल्याला प्रेरणा देत राहिल. जय शिवराय. रायगड मधे माझा जन्म होने हे माझ भाग्य आहे. 🥰
Khup sunder
छान चित्रीकरण आणि संकलन.
गीत आणि संगीत सुद्धा अप्रतिम केलंय...👌🏼👍🏼🤟🏻
संपूर्ण टीमचे अभिनंदन आणि पुढील वाटचाली साठी शुभेच्छा...💐
जय शिवराय!🙇🏻♂️🚩
अप्रतिम सोहळा, धन्यवाद
*डोळ्याचे पारणे फेडणारा सोहळा♥️🚩*
Pustakat chatrapati shivaji maharaj ani cha.sambhaji maharaj tyancha itihasacha dhada pahije mnje aaplya mulana changle aadarsh sanskar midtil har har mahadev
Goosebumps 🔥
याची देही याची डोळा अनुभवला हा सोहळा..खूप सुंदर🎉😊
अप्रतिम गाण सुंदर वीडियोग्राफी👌👌🤘🤘
❤
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जय शिवराय ❤
❤❤❤
Khoop chaan !
🧡💥🚩👑🤩
छत्रपती शिवाजी महाराज की जय
छत्रपती शिवाजी महाराज
अप्रतीम गीत , संगीत , गायन , व्हीडीओ
अभिमान, स्फूर्ती, वारसा, शौर्य, आणि संस्कार याचा जणू संगम झाला किल्ले रायगडावर......
😢
Khup Chan ...rachana ..gane..sangit..aavaj..atishay..sundar..vaad..nahi..daad dayala..pahije..shahirana manacha mujara..
अप्रतिम शब्दकोश... खूप खूप शुभेच्छा 🙏🚩🧡🔥 जय शिवराय 🚩
❤❤🙏🙏
🔥🚩💯
Very Nicely made.
अप्रतिम🎉.. संतोष
खूप छान 👌🏻👌🏻🚩❤️ जय शिवराय.. 🙏🏻 जय हो 🔥
मा साहेब...... 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻मुजरा
जय राजा शिवछत्रपती खूप छान शूट 😍😍⚡🔥
अप्रतिम गीत... जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩
अविस्मरणीय अनुभव 🚩
🚩||महाराज||🚩
जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे ❤❤❤
लय झकास तोडच न्हाई बगा. राज मुजरा ❤
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे🚩⛳️
Please Spotify ver release kara ❤❤❤❤❤
😍🚩🚩
Jay Shivray 🚩
🙏🏻जय शिवराय🙏🏻🚩✨🙌🙌🙌❤️❤️❤️
🔥 जय जिजाऊ 🧡 जय शिवराय 🧡 जय शंभुराजे🔥
🥺❤🤩..Jay shivray
Waa....जय शिवराय 🚩🚩🚩🚩
⚔️🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩⚔️
Great creativity music and video ❤❤❤❤❤😊😊
अप्रतिम...गीत, छायांकन 😍
जबरदस्त गाणं
Jay shivaray ❤
लय भारी🎉
खूप खूप छान🎉🎉❤❤ 🚩🚩🚩
Apratim ❤❤
Apratim❤🎉
जय शिवराय
Raje❤
Khupch chan ❤❤❤❤
अप्रतिम
राजे 🚩
सगळचं ❤
अप्रतिम ❤
Khup chhan ❤
क्या बात है
अफलातून
नंदेश दादा लय भारी गायल
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🙏
😢😢❤❤❤❤
🙌🙏
खूपच छान
Shoot 🔥💯
Besttt❤
Geet 🎉🎉🎉bhari ch ahe
Great 🎉🎉
खूप सुंदर ❤
खूप छान ❤️❤️
😍🚩🙏🏻❤
🙏🙏🙏
bhariii 🙏
❤🔥🙏
Kadak ❤❤❤
🙌🙏🙏🚩🚩
🚩
खुप भारी
🙏🏻🙏🏻🙏🏻🚩
🙏🙏🙏🙏❤️
❤❤❤❤
🙏🏼
🚩🚩🚩🚩🚩