Komentáře •

  • @madhuribalate3721
    @madhuribalate3721 Před měsícem +1

    स्पृहा मला अभिनेञी म्हणून आवडते...तुमच्या दोघांची ही मुलाखत सर्व मुलामुली...जोडप्यांनी पाहा ...खुप सुंदर पध्दतीने एकमेकांशी अॕडजेस करत आहात..जोडी खुप छान ❤❤

  • @mangeshsonawane3894
    @mangeshsonawane3894 Před 2 lety +17

    दुरावलेल्या तुझ्यासाठी....
    तुझ्या माझ्या बोलण्याची एकच असे भाषा
    मौनातले शब्द हळुवार पणे शोधण्याची
    आपल्यातली ती एक कला,
    तुझ्या ओठातल्या शब्दांमध्ये
    माझ्या मनातली भावना
    माझ्या मनातल्या भावनांमध्ये
    तुझ्याच विचारांचा झरा...
    तुझ्या बोलण्यात माझे शब्द
    माझ्या बोलण्यात तुझे,
    नयनही मग बोलू लागे एकमेकांसवे..
    अंतर पडले आपल्यात आता
    शब्द न ही आता सुचते आहे
    बोलण्या एकमेकांस आता
    नयनही आता तरसते आहे.
    लुप्त होण्या पहात आहे
    आपले सुर पुन्हा पुन्हा,
    साठवलेल्या आठवणीतल्या
    बोलकेपणाच्या त्या खुणा...
    विस्मरून जावे असे आपुले
    नाते नाही खोटेपणाचे,
    हृदयातल्या अंतरीच्या भावभावनांचा
    आहे तो कणा...
    अबोलपणाचे बोल बोचरे
    मज ठाऊक आहे तुलाही ते बोचते,
    स्वरांचे तव शब्द घेऊनी
    चल जुळवू आपुले सुर नवे ध्यास नवे...
    शब्द :
    मंगेश सोनवणे
    8007073337

  • @shrutideshpande652
    @shrutideshpande652 Před 2 lety +6

    खूप छान बोलते स्पृहा, आणि कोणतीही गोष्ट एकमेकांशी बोलत राहिले पाहिजे हा तर अगदी लाखमोलाचा विचार आहे.सर्व कुटुंबियांनी हे केलं तर बरेच से गैरसमज दूर होतील.
    वरद सुद्धा एक परिपक्व, अंतर्मुख, तरुण आहे. दोघानाही वैवाहिक आयुष्यासाठी अनेक शुभेच्छा!

  • @ashvinikishor5451
    @ashvinikishor5451 Před 2 lety +6

    मला स्पृहा खुप आवडते ....स्पृहा-वरद आवडले ....छान झाली मुलाखत....😍🥰🥰

  • @supriyacheswayapakghar
    @supriyacheswayapakghar Před 2 lety +11

    Hi Spruha.....असेही मला तुझा हसरा चेहरा पहिला ना की एकदम भारी वाटते.
    आणि आज तुम्हां दोघांच्या गप्पा एकूण खूप छान वाटले.खूप खूप छान जोडी आहे तुमची ,असेच नेहमी आनंदी ,सुखात राहा.😊

  • @soniyakamble953
    @soniyakamble953 Před 2 lety +11

    Spruha...
    Mala tu khup avdtes g
    Tujyakadun mala khup good vibes miltat....

  • @arpanasawant8763
    @arpanasawant8763 Před 2 lety +7

    वरद शेवटी खूप छान बोलले दोघांची बेस्ट जोडी

  • @snehasawant5961
    @snehasawant5961 Před rokem +9

    स्पृहा व वरद तुमची जोडी खूपच छान आहे. स्पृहा तुझं काम मला फार आवडते. तुम्हाला पुढील वाटचालीचा शुभेच्छा.

  • @medhavighne3896
    @medhavighne3896 Před rokem +6

    खूप छान मुलाखत.तुमची जोडी अशीच आनंदी, अवखळ रहो.,.हेच आशिर्वाद. वरद एक अतिशय समंजस, गुणी आणि सुसंस्कृत आईबाबांचा मुलगा वाटतो, जशी की स्पृहा देखील आहे, Stay blessed always 🙏

  • @swatibansode1803
    @swatibansode1803 Před 2 lety +8

    स्पृहाला कोण नाही ओळखत? वरद बद्दल जाणून मस्त वाटलं! मेड फॉर इच अदर ❤️

  • @archanajoshi9991
    @archanajoshi9991 Před 11 měsíci +5

    मला स्पृहा ही अभिनेत्री म्हणून फार आवडते च पण ती माणूस म्हणून पण जाणिवा असणारी मुलगी आहे असं वाटत कारण ती मध्यमवर्गीय घरात वाढलेली मुलगी आहे एक संवेदनशील मुलगी आहे love you dear नांदा सौख्यभरे ,,तुम्ही एकमेकांसाठी च बनलेले आहात असेच रहा ❤❤❤❤

    • @milanpatange1379
      @milanpatange1379 Před 3 měsíci +1

      Nice couple...Both are made for each other....Stay blessed......

  • @shivajiupadhye5442
    @shivajiupadhye5442 Před 2 lety +9

    Interview kamal hota. Thumhi dogh kamal ahat. Ankhi ek महत्त्वाचे manje sir ek digitial markinting madhial head ahet. Anni स्पृहा tai Thumhi tar ek great actor आहे.anii Interview khup छान zala. Khup maja ali 😍😍😍

  • @manjiriakhegaonkar199
    @manjiriakhegaonkar199 Před 2 lety +11

    खुप छान नातं जपलय, फुलवलय, दोघेही खुप छान आहात . खुप unique आणि लाडकी जोडी 👍 अनंत शुभेच्छा 🙏

  • @nikitajadhav7003
    @nikitajadhav7003 Před rokem +4

    Spruha ताई तुम्हीची दोघांची जोडी खूप छान आहे मला तूम्ही दोघं खूप आवडतात मी तुमची खूप मोठी फ्यान आहे

  • @diptikulkarni1335
    @diptikulkarni1335 Před rokem +3

    सर्वार्थाने खूपच सुंदर जोडी आहे सदैव असेच रहा

  • @vaishaliskitchenkatha1419
    @vaishaliskitchenkatha1419 Před 2 lety +12

    Spruha apratim ani interesting interview hota. Khup chan vatla tumchi jodi baghun. Varad ani tujhi jodi uttam ahe. Anurup chya madhyamane tumcha ha interview zhala ani amhala enjoy karta aala tyamule Anurup che hi abhar!😊👍🏻

  • @mayurtaday2488
    @mayurtaday2488 Před 9 měsíci +2

    Spruha - kiti sundar Jodi ahe tumchi.. I must appreciate you for choosing a brilliant guy as your life partner. God Bless Both of You!! 🎉

  • @Sunshine-yw5th
    @Sunshine-yw5th Před rokem +3

    स्पृहाआणि वरद अनुरूप आहेत... खूपच सुंदर 👏👏

  • @pramodsalunkhe2366
    @pramodsalunkhe2366 Před rokem +1

    अगदी योग्य आणि मनांत असलेली सर्व मत व्यक्त केले व मार्गदर्शन नविन परिचित, परिणीत यांच्या साठी समाजपयोगी कुटुंब व्यवस्था यात कसे जीवनमूल्ये पाळुन जीवनकाल जीवनकार्य करीत एकमेकांवर विश्वास ठेवून संसार चालवावा हे सोपं सुटसुटीत करून सुचनाकरुन समजावून सांगितले.

  • @deepakkudtarkar9550
    @deepakkudtarkar9550 Před rokem +2

    खूपच सुंदर विचार मांडले स्पृहा आणि वरद.
    ❤❤❤❤❤👌👌👌👌👌👌

  • @rohinikulkarni5571
    @rohinikulkarni5571 Před 2 lety +8

    Mi barich varad siransarkhi ahe . Varad sir khupch avdale handsome tar ahetch ni calm smile chan bolne voice language vichar decency sarvch khup avdale varad sir superb . Lots of love . Spruha varad sir asech khush raha . ❤️

  • @sachinrk79
    @sachinrk79 Před 2 lety +3

    स्पृहा आणि वरद..... अगदीं थोडे थोडे पॉइंट्स माझ्या लाईफ मध्ये तंतोतंत जुळतात...
    उदाहरण :- भांडण, प्रपोस अगदी same... पण त्यातूनही प्रवास सुखाचा चालला आहे हे महत्वाचं....
    खुप खुप आभारी आहे तुम्हा दोघांना...

  • @lalitarathod1146
    @lalitarathod1146 Před 2 lety +10

    हो स्पुहा
    दिसत5 तसं नसतं
    तू खूप गोड आहेस तू नवऱ्याला छळू शकत नाही
    🙂🙂👌👌

  • @saurabhparmar97
    @saurabhparmar97 Před 2 lety +19

    काय नातं ...काय गोडवा ...काय प्रेम ....ओक्के मध्ये आहे सर्व ...😍😍😍🙏🙏

    • @aartigajane7588
      @aartigajane7588 Před rokem

      U

    • @saurabhparmar97
      @saurabhparmar97 Před rokem

      @@aartigajane7588 नाही हो ...आम्ही सध्या सिंगल ...हे त्यांच्या नात्यासाठी ... आमचं काय माहिती भविष्यात काय त ...किती गोडवा आणि किती प्रेम त 🙏😄

  • @vilaskulkarni5648
    @vilaskulkarni5648 Před 9 měsíci +2

    संवादाने वाद टाळता येतात.

  • @dudesayingthings
    @dudesayingthings Před 2 lety +4

    बाकी serious गोष्टी जाऊ देत, ते सगळं छानच बोललात तुम्ही दोघं, पण बाहेर जेवायला जाऊन व्हेज खाणं मागवणं हे खरंच हास्यास्पद आहे 😅 i fully agree with you there 😅🤘

  • @saeesant6848
    @saeesant6848 Před 2 lety +4

    खूप कमाल मुलाखत,खूप काही शिकायला मिळालं.स्पृ हा एक उत्तम अभिनेत्री,कवयित्री आहेच,दोघांचं एकमेकांना अलवार जपणं आणि असणारा विश्वास,ते‌ समजुन घेणं खूप भावलं.
    Thank you

  • @nandkumardev8571
    @nandkumardev8571 Před rokem +4

    खूप छान मुलाखत, मस्त जोडी,असेच राहा.

  • @nivruttichaudhari735
    @nivruttichaudhari735 Před 2 lety +3

    स्पृहाचा आवाज उच्चार अप्रतिम आहे.

  • @ajayupaganlawar568
    @ajayupaganlawar568 Před 5 měsíci

    स्पृहा कित्ती सुंदर नात आहे तुमचं ,तुझे विचार खूपच clear ahet

  • @amrutakumbhakarna9941
    @amrutakumbhakarna9941 Před 2 lety +30

    Love you स्पृहा.... actually मला तुझा voice खूप आवडतो...आणि तुझ्या कविता पण ...💕👍👌

  • @kundahardikar6426
    @kundahardikar6426 Před 5 měsíci +1

    खूपच सुंदर मुलाखत.सर्व गैरसमज दूर झाले.

  • @seemabadve1953
    @seemabadve1953 Před 6 měsíci +2

    छान सपृहा.तु कविता करणारी आणि अभिनेत्री म्हणुन माहित होतीस,पण तुझे लग्न झालेय हे ऐकिवात होते फक्त.नवरा आता समोर आला.खरंच आश्चर्य वाटले तुमची मुलाखत पाहुन की आधी एकमेकांना न आवडणारे,कुठल्याच बाबतीत समविचारांचे,सवयींचे नसणारे वेगळे करिअरचे 2व्यक्ती भांडुन पुन्हा सुखाने संसार करतायत आणि त्यांचे आईवडीलही दोघांना एवढी स्पेस(मोकळीक) देतात.कारण वडिलांच्या म्हणण्यानुसार अभिमान सिनेमा होतोच सगळीकडे,हे निर्विवाद सत्य आहे.तशा तर खुपच गोष्टी नाईलाजानेच तडजोडी कराव्या लागतात जोडप्यांना,माहितीए समोरची व्यक्ती बदलणारच नाही तरीही.

  • @AjitJoshiPune
    @AjitJoshiPune Před 2 lety +13

    Both of you guys..जुग जुग जियो....It remembered me our 32 years of marital life..All the best

  • @maheshbhaurule6391
    @maheshbhaurule6391 Před rokem +1

    Spruha Tai Mla khrch khup Aavadte . Vishesh mhnje ticha chehra khup hasra Ani Aavaj khup God ahe.

  • @sushmavartak169
    @sushmavartak169 Před rokem +2

    तीन वर्षाच अंतर फार नाही सुरेख जोडी आहे

  • @sushmakakodkar2917
    @sushmakakodkar2917 Před 2 lety +7

    आय लव यू मला खूप खूप खूप खूप आवडते तुझ हसणं अगदी नैसर्गिक आहे सुर नवा ध्यास नवा तुझ्याशिवाय पूर्ण होऊ शकणार नाही

  • @soniyayadav9909
    @soniyayadav9909 Před 2 lety +3

    स्पृहा खूप मस्त..आज बर्‍याच दिवसांनी पाहिल तुला ईतका फ्रँक बोलताना

  • @haribhausalunkhe1054
    @haribhausalunkhe1054 Před rokem +2

    खूप छान जोडी.खूप सुखी,आयुष्भर आनंदी, रहा.

  • @saishtodankar8033
    @saishtodankar8033 Před 2 lety +10

    Cute dista tumhi doghe

  • @kanchanghodake4256
    @kanchanghodake4256 Před 2 lety +1

    👌👌खरचं खूप समजदार जोडी ज्यांचे लग्न झालले आहे त्यांनासुद्धा मार्गदर्शक नक्कीच ठरणार 👌मला खूप शिकायला मिळालं 👍

  • @SuhasiniRane-ne7on
    @SuhasiniRane-ne7on Před 10 měsíci +2

    Made for each other Spurha & varad. God bless you. 👌👌

  • @liveloveprosper2560
    @liveloveprosper2560 Před 2 lety +5

    Varad, autograph please. I have become your fan. Our Marathi industry really lacks good looking dignified heroes. You can give them a run for their money.

  • @anaghabarve2709
    @anaghabarve2709 Před rokem +1

    स्पृहा तुझं काम मला खुप आवडते . तुला हार्दिक शुभेच्छा.🌹🌹🌹👌👍

  • @Ruchi1809
    @Ruchi1809 Před 2 lety +3

    Tumhi doghe khup chaan aahat ,Balanced & healthy relationship

  • @nilesharadle9960
    @nilesharadle9960 Před 2 lety +1

    फार सूंदर....! मनाला भावल....! 👌👌

  • @nilimamake8969
    @nilimamake8969 Před 2 lety +6

    Khup chhan interview even mla kaher pn nahi vatl tumch lgn zal te paper mdhe vachlel hot mi n tyanantr aata pahtey tuzi acting, poetry, n anchoring chi fan hotech mi n aata tuzyatli ptni pn itki sadhi n easy going chi bghun khup abhiman vatatoy

  • @liniphadke1656
    @liniphadke1656 Před 2 lety +3

    खूप छान मुलाखत.... दोघ छान बोललात 👍👌👌मुलाखत पण दोघांनी छान घेतली, फुलावली 👍👌👌

  • @sangitanageshkar2707
    @sangitanageshkar2707 Před 2 lety +2

    Kiti chan vatale g tumchya life baddal eikun. Khupach chan compliment karata tumhi doghe ekmekana. Stay always blessed 🌹🌹

  • @yuvrajdhepe2116
    @yuvrajdhepe2116 Před 2 lety +25

    Mutual understanding n open discussion is a best way forward in any bond.🤘

  • @rekhashetty5567
    @rekhashetty5567 Před 9 měsíci +1

    काय पण म्हण स्पृहा तू फार आवडतं होतीस पण तुला एकदा खेकडा खाताना पाहून किळस आली😢😢😢

  • @nirmaladhole1247
    @nirmaladhole1247 Před rokem +1

    हो, हे खरंय लग्न कोणत्याही प्रकारातल असे ना का,
    भांडण ही होतातच! शेवटी दोन स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाची
    - विचारांची माणंस एकत्र राहात असतात.

  • @vishaljadhav-ik4xy
    @vishaljadhav-ik4xy Před 2 lety +2

    पूर्ण बघितला व्हिडिओ.. खूप छान

  • @snehu1
    @snehu1 Před 2 lety +4

    A ag kiti God.. kiti chan bolte tu

  • @janardhankumkar60
    @janardhankumkar60 Před 2 lety +1

    अतिशय सुंदर मुलाखत दिशा देणारे वक्तव्य समाज प्रबोधनासाठी

  • @snehaldeshpande3169
    @snehaldeshpande3169 Před rokem +2

    Khup Chan interview aahe ...most inspiring ..Love you Spruha😘

  • @hareshbajad7802
    @hareshbajad7802 Před 2 lety +1

    खरंच सुंदर आहे स्पृहा सर्व गुण संपन्न आहे.स्पृहा मी तुला पहिल्यापासून खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप लाईक करतोय मला तुझ्या सारखी तिखट पण गोड मुलगी बायको माझ्या आयुष्यात यावी त्यासाठी तु काहीतरी बोल म्हणजे ते खरं होईल.........

  • @ashmisutar2934
    @ashmisutar2934 Před 2 lety +3

    Made for each other couple .tumchya madhal bonding aahe na rare couplemadhe asat .khup Chan aahe interview

  • @dineekarambaksh396
    @dineekarambaksh396 Před 2 lety +4

    Amazing Couple one of my favorite 😍 ❤️

  • @shubhngimangulkar7468
    @shubhngimangulkar7468 Před 2 lety +2

    Khup chan जोड़ी asech aandat रहा नागपुर

  • @sharadvaidya6482
    @sharadvaidya6482 Před 3 měsíci

    Shri sitakant smaran jay jay ram aapana ubhaytanna shubh aadhirvad

  • @tejasparanjape5854
    @tejasparanjape5854 Před 2 lety +3

    Ohhhh.... Nice... Thanks varad dada for cooperation with spruha...

  • @7276556536
    @7276556536 Před 2 lety +1

    Accuracy+ Talent. Thanks🙏

  • @yogeshlokare6414
    @yogeshlokare6414 Před 2 lety +6

    Fantastic perfect both of you !! Spruha !!

  • @gaurighule2986
    @gaurighule2986 Před 2 lety +7

    Atishay uttam ani real jodi! 👍👍 Kuthehi natkipana nahi ...simply awsm 👏

  • @sureshrrane2026
    @sureshrrane2026 Před 2 lety +12

    स्पृहा खूप छान.तिचे निवेदन मला आवडते.गुणी कलाकार. 👍

  • @bhaktitulaskar
    @bhaktitulaskar Před 2 lety +3

    I love your acting and voice...you are my favorite actress.

  • @ujvalasaste7249
    @ujvalasaste7249 Před rokem +3

    स्पुहा नवरा छान आहे समजुतदार आहे

  • @e-learningvidyamandir8465

    Spruha diste chaanach ! your poems are also superb!

  • @devanandswami2344
    @devanandswami2344 Před 2 lety +17

    One of my favorite Perfect Couple ❤️💯

  • @WorldPeaceandLove
    @WorldPeaceandLove Před rokem +1

    He looks like a very easy going person. Masta vatato Varad

  • @ameyaenterprises2839
    @ameyaenterprises2839 Před 26 dny

    Varad Birlent in this job
    He is
    Over all good imegan

  • @niranjanachavan8551
    @niranjanachavan8551 Před rokem +1

    Really best couple. I ❤you Spruha .I love your poems .

  • @vinayakkittur3964
    @vinayakkittur3964 Před rokem +3

    Both of you make a best couple...💐💐💐

  • @shilpajadhav6070
    @shilpajadhav6070 Před 2 lety +6

    Asa navra bhetayla nashib lagate,spurva pn chhanch ahe

  • @deathnote6361
    @deathnote6361 Před 2 lety +27

    You guys are beautiful, I liked the thing that you kept the personal life mostly off media.
    Beautiful Couple💗👌

  • @savitaprabhu5080
    @savitaprabhu5080 Před rokem +1

    वा खुप छान मस्त सुंदर अशी मुलाकात दिली आवडलं

  • @anuragpathakofficial
    @anuragpathakofficial Před 2 lety +7

    Best! ❤️

  • @Sandhyababhalikar1169
    @Sandhyababhalikar1169 Před 2 lety +4

    खूप ग्रेट

  • @priyav.beautifumulik.3661

    U Both be always 🙌🤝..And V.v.Best of Luck to U Both.👍👨‍❤️‍💋‍👨.✌️✌️..for ur Lives.😊🤗🤗..

  • @MoreRespectt
    @MoreRespectt Před 11 měsíci

    hats off guys , me khara tar spruha mam cha fan hoto pan aata varad sir , such a gentlemen !

  • @rajeshwarihemmadi3229
    @rajeshwarihemmadi3229 Před 11 měsíci

    Cute….God bless u & ur togetherness, joy…❤

  • @prajaktatakane2409
    @prajaktatakane2409 Před 2 lety +2

    Kiti Goaddd ♥️♥️

  • @ashwinijog2287
    @ashwinijog2287 Před 2 lety +2

    ग्रेट स्पृहा आणि वरद

  • @sanchitsorte8037
    @sanchitsorte8037 Před rokem +1

    Khup mast👌👌 perfect couple ☺️

  • @saishtodankar8033
    @saishtodankar8033 Před 2 lety +2

    Interview Chan hota mam

  • @abhijeettitkare
    @abhijeettitkare Před 2 lety +1

    खूप खूप मस्त interview

  • @anveshrajeshirke285
    @anveshrajeshirke285 Před 2 lety +13

    Thanks Spruha & Varad! Happy to know more about how you guys found each other in the college & continued dating with all ups & downs! How Varad dominated/played cool (Spruha) at the same time? Or how you could held his focus on just you? :) Stay happy, best wishes, अन्वेष/discover

  • @Sandhyababhalikar1169
    @Sandhyababhalikar1169 Před 2 lety +4

    खूप perfect 🥰💞 Jodi.

  • @reshmabhagat1983
    @reshmabhagat1983 Před rokem +2

    Khup sundar Jodi aahe 👌

  • @SuyashW
    @SuyashW Před 2 lety +3

    Couple Goals...

  • @shivanimasade2433
    @shivanimasade2433 Před 2 lety

    wow ... just wow

  • @sandhyasave9887
    @sandhyasave9887 Před rokem

    Both of you make for each other 🎉

  • @yogeshpatil-em9ni
    @yogeshpatil-em9ni Před 2 lety +1

    Kharch khup chhan vatal mla ashi kuthlitr jodi bghun ji ki mazyashi match hote Ani mla asach rahan br vatat...

  • @seemad.s7448
    @seemad.s7448 Před 2 lety

    Amazing both you

  • @muktakulkarni2776
    @muktakulkarni2776 Před rokem +1

    स्पष्टपणे म्हणू की मोकळे पणाने बोला एकमेकांशी व अपेक्षा न बाळगता सहकार्य दीले.....
    मग ते नात
    सासू-सून
    आई-मुलगा
    नवरा - बायको हे समजून घेणे हेच खुप योग्य राहील.
    हे सेलिब्रिटी आहे. पण आपण सामान्य आहोत तेंव्हा आपण एकमेकांना समजणे हेच योग्य

  • @neeladeodhar7237
    @neeladeodhar7237 Před rokem

    Khup chan mulakhat.avdli.Spruha tuzi Vardchi jodi tase ami same ahot as vatle(ami ata old zalot pan mala khup javlchi vatle..tarunpani diwas athvle...pan ajunhi ami tasechahot...mast.made fir eachother...chlta hai.👌👌👍😄

  • @muktab.4110
    @muktab.4110 Před 5 měsíci

    संवाद... हवा.
    छान....

  • @sunandaghume9608
    @sunandaghume9608 Před 2 lety +2

    छान

  • @SudhaPatole-mm2in
    @SudhaPatole-mm2in Před rokem

    Bhari Mast
    👌👌👌👌