मातोश्री गोट फार्म. शेळ्यांच्या बिटल जातीचे उत्तम संगोपन आणि वजनवाढ.

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • मातोश्री गोट फार्म. शेळ्यांच्या बिटल जातीचे उत्तम संगोपन आणि वजनवाढ.
    Matoshri Goat Farm. Bital Goat Farm
    शुभम सुदाम जवरे
    मु.पो. - वांबोरी, ता. - राहुरी,
    जि. - अहमदनगर.
    संपर्क - 70 62 713 713
    मित्रांनो नमस्कार,
    आपल्या फार्मसाठी ब्रीडर निवडताना किव्वा शेळ्या निवडताना, ज्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात, त्या सर्व गोष्टींची माहिती एका अनुभवी शेळी पालक
    योग्य रित्या देऊ शकतो. अश्याच एका शेळीपालकाची ही मुलाखत आहे
    व्हिडिओ मध्ये काही माहिती राहिली असेल तर कृपया शुभम जवरे यांना कॉल करून आपले प्रश्न विचारू शकता.
    व्हिडिओचा उद्देश फक्त नवीन शेळीपालक यांना वेगवेगळ्या फार्मवर चालणाऱ्या, कामकाजाच्या वेगवेगळ्या पद्धती व त्यांची माहिती पुरवणे आहे.
    धन्यवाद 🙏
    अमोल सोनवणे - 97 30 80 92 60
    #मातोश्री
    #मातोश्री_गोट_फार्म
    #matoshri_goat_farm
    #bital
    #bitalbakri
    #bitalkids
    #bitalbreeder
    #बीटल_शेळी
    #बीटल
    #नेपियर_गवत
    #goat farming
    #shelipalan
    #sangamnerigoat
    #osmanabadigoat
    #totapurigoat
    #kathiyawadigoat
    #milkinggoats
    #indiangoats
    #goat kids
    #goatkidsforsell
    #bakramandi
    #bakrabazar
    #khurak
    #napier
    #greenfodder
    #dryfodder
    #dairyfarm
    #eed_bakra
    #mrsonawanesgoatfarm
    #sonawane
    #tranding
    #viral
    #शेळीपालन
    #गोट
    #उस्मानाबादी
    #नेपियर
    #shed
    #तोतापुरी
    #काठेवाडीशेळी
    #संगमनेरी
    #पिलांचे संगोपन
    #शेळी_खरेदी_विक्री
    #पिलांची_मरतुक
    #सोनवणे
    #सोनवणे_गोट_फार्म
    #शेड_नियोजन
    #ईद_बोकड
    #दूध_व्यवसाय
    #दूध_उत्पादक
    #दूध
    #वांबोरी
    #vambori
    #goat_farm_near_me
    #trending_video
    #ahamadnagar
    #ahamadnagar_goat_Farm

Komentáře • 44

  • @gopalsingdhanawat2828
    @gopalsingdhanawat2828 Před 3 měsíci +6

    Very nice 👌

  • @mangeshthorat7639
    @mangeshthorat7639 Před 20 dny +1

    ओके थांक सर

  • @rahulgaikwad786
    @rahulgaikwad786 Před 3 měsíci +2

    खूपच छान माहिती दिलीत शुभम sir 🐐

  • @mangeshthorat7639
    @mangeshthorat7639 Před 20 dny +1

    सतिश रन्हेर परभणी यांच्या कडे

  • @mangeshthorat7639
    @mangeshthorat7639 Před 20 dny +1

    मी मंगेश थोरात रा,राहाता मला पण बकरी पालन करायचे आहे

  • @sandipwagh12
    @sandipwagh12 Před 3 měsíci +1

    Good morning
    खूप छान bital बाबत पूर्ण माहिती भेटली

  • @ravigaikwad7452
    @ravigaikwad7452 Před 2 měsíci +1

    खूप छान दादा

  • @DilipPawar-vo7gk
    @DilipPawar-vo7gk Před 3 měsíci +2

    Nice

  • @piyushkakade2817
    @piyushkakade2817 Před 3 měsíci +2

    Khatarnak

  • @sushantkhamkar-hd1ui
    @sushantkhamkar-hd1ui Před 3 měsíci +3

    👌👌

  • @mushroompointfarm8052
    @mushroompointfarm8052 Před 3 měsíci +2

    छान व्हिडिओ
    एकदा कोकणात पण जाऊन व्हिडिओ बनवा... कारण तिथला management पूर्णपने वेगळं आहे (चारा, शेड, खुराक, कामाची पद्धत)
    बाकी व्हिडिओ सुंदर 🙏🏻

    • @Mr.SonawanesGoatFarm
      @Mr.SonawanesGoatFarm  Před 3 měsíci +1

      सर खूप खूप धन्यवाद.
      प्रयत्न करेन की वेग वेगळ्या ठिकाणी जाऊन आपण शेळीपालन आपल्या शेळीपालका समोर घेऊन यायचा.
      तुमच्या आस पास असेल तर ते ही सुचवा

    • @mushroompointfarm8052
      @mushroompointfarm8052 Před 3 měsíci

      कोकणात खुप सारे आहेत... सुमित भोसले हे त्यातलेच एक नाव. पत्ता माहीत नाही पण त्यांचा फार्मचे नाव Kalifornia30 आहे.
      मी राहणार बदलापुरचा आहे ठाणे जिल्हा मध्ये 🙏🏻

    • @mushroompointfarm8052
      @mushroompointfarm8052 Před 3 měsíci

      आता पावसाळा सुरू होणार आहे लवकरच... तर या पुढे ज्या शेळीपालकाची मुलाखत घ्याल तर त्याच पावसाळ्याचे नियोजन दाखवा. महत्वाचे म्हणजे लसीकरण आणि चारा कुठला साठवणूक करून ठेवला जातो ते.
      हे माझ्या मते महत्वाचे मुद्दे असतात.... जेव्हा आपण एका ऋतू मधून दुसऱ्या ऋतू मध्ये जातो.

  • @shreemahalaxmigoatfarm99
    @shreemahalaxmigoatfarm99 Před 3 měsíci

    छान माहिती दिली सरांनी

  • @vijaykarande2547
    @vijaykarande2547 Před 3 měsíci

    Very supportive videos for Farmer..❤

  • @GaneshWartale-oc6ww
    @GaneshWartale-oc6ww Před 3 měsíci +1

    ऐक नंबर 🎉🎉❤❤

  • @poorvakhaire7844
    @poorvakhaire7844 Před 3 měsíci +2

    👍👌

  • @mangeshthorat7639
    @mangeshthorat7639 Před 20 dny

    आणि शासनाच्या फ्यासलिटी घेऊ शकतो

  • @mangeshthorat7639
    @mangeshthorat7639 Před 20 dny +1

    तसा आपले आई वडील करत होते पण तेव्हा येव्हडे आजार नव्हते

  • @chavangoatfarmnarayangavha3240

    Top vidio

  • @Navnath_Karale752
    @Navnath_Karale752 Před 3 měsíci +1

    👌❤️❤️🌹

  • @amitrathod287
    @amitrathod287 Před 3 měsíci +1

    Ekada video Chara vyavastapanavar Kara
    kiti ecarat kiti sheli Palu shakto bandhist ❤😊

  • @pratik_wagh_9922
    @pratik_wagh_9922 Před 3 měsíci

    👌👍👍👍

  • @mangeshthorat7639
    @mangeshthorat7639 Před 20 dny

    ट्रेनिंग मध्ये महीती भेटती सरटिफिकेट भेटते

  • @bhadrinathchaudhari5180
    @bhadrinathchaudhari5180 Před měsícem

    Farm kuthe ahe

  • @SatishJadhav-sy4fv
    @SatishJadhav-sy4fv Před 3 měsíci

    Mendhi palan var video banwa bandist mendhi palan pan gavran var banva cutting sathi

    • @Mr.SonawanesGoatFarm
      @Mr.SonawanesGoatFarm  Před 3 měsíci

      Mendhi palan cha farm tumchya baghitlyaat asel tr tyancha contact pathwa apn vicharun bghu
      Bandist mendhi palan

  • @mangeshthorat7639
    @mangeshthorat7639 Před 20 dny

    मी सध्या ट्रेनिंग घेत आहे

  • @AdinathJadhav-oc7ro
    @AdinathJadhav-oc7ro Před 3 měsíci

    Br br

  • @ashokghungrad5656
    @ashokghungrad5656 Před 3 měsíci +1

    किमतीचे व्यवस्थितपणे सांगितलं नाही धन्यवाद

    • @Mr.SonawanesGoatFarm
      @Mr.SonawanesGoatFarm  Před 3 měsíci

      तुलनात्मक वाद होऊ नये. यासाठी शेतकऱ्याने शेळीपालका सोबत कॉलवर बोलून आपले प्रश्न सोडवलेले योग्य. या हेतूने व्हिडिओ मध्ये किंमती विषयी प्रश्न घेतला गेला नाही.
      कॉल करून आपण ह्या गोष्टी विषयी पूर्ण माहिती घेऊ शकता.

  • @kiranawale9557
    @kiranawale9557 Před 3 měsíci +2

    विकण्यासाठी आहेतः का

  • @rutiksonawaners7908
    @rutiksonawaners7908 Před 3 měsíci +1

    Bital meal bhetel ka

  • @drsubhashshenage3838
    @drsubhashshenage3838 Před 3 měsíci +1

    𝙱𝚎𝚜𝚝

  • @popatkalamkar8503
    @popatkalamkar8503 Před 3 měsíci

    Nice