आंबा🥭बागेचे 2एकरमध्ये 1ल्या वर्षी 10लाखांचे उत्पन्न अपेक्षीत,सर्वत्र आंबा फेल असताना भरघोस उत्पन्न‼️

Sdílet
Vložit
  • čas přidán 19. 05. 2023
  • सॉईल चार्जेर टेक्नॉलॉजि वैदिक अधिक माहिती साठी संपर्क - 8669200220/1/2/3/4/5/6/7/8
    7030772604 /05/06/07/08/09/10
  • Věda a technologie

Komentáře • 58

  • @prabhakaragarkar9899
    @prabhakaragarkar9899 Před rokem +2

    वैदिक चा वैद्य राम सरच!
    आपली जिद्द व चिकाटी व मेहनत खरोखरीच शेतकऱ्यांना समर्पित.!🙏

  • @vishalchabukswar8572
    @vishalchabukswar8572 Před 4 měsíci +2

    SCT Vaidik Super 🙏🙏🙏📦

  • @mallikarjunmente1014
    @mallikarjunmente1014 Před rokem +1

    अप्रतिम अद्भुत रिझल्ट. SCT वैदिक तंत्रज्ञान मुळे शेतकरी समृद्ध व आनंदी होत आहे.

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil4208 Před rokem +3

    जास्त वेळ घालवू नये
    तेवढंच मर्यादित शुटिंग केले तर बरं होईल
    विनाकारण वेळ वाया जातो
    शेतकरी

  • @manoharkulkarni8289
    @manoharkulkarni8289 Před 7 měsíci

    Please share your other Vedios also

  • @chandrakantpardhi5407
    @chandrakantpardhi5407 Před rokem +7

    sct वैदिक technology हे राम सरांच्या मार्फत देवाने दिलेले एक अप्रतिम उपहार आहे.हे सगळ्यांनी स्विकारलं पाहिजे.

  • @Sunil_36955
    @Sunil_36955 Před rokem

    🎉🎉 जय श्री SCT वैदिक तंत्रज्ञान
    🎉🎉 जबरदस्त आकार

  • @Junnnar
    @Junnnar Před rokem +4

    It's result of sct vaidik and efforts of my father 🎉

  • @prasadgadave1407
    @prasadgadave1407 Před rokem +1

    बडे मिया तो बडे मिया छोटे मिया सुभानल्ला अप्रतिम कॉलिटी 🥭🥭🥭🥭😋😋😋😋

  • @vijaykulkarni4730
    @vijaykulkarni4730 Před rokem +1

    Wonderful ,outstanding,heavenly treat to viewers ram sir iam really Envies of u as ur getting opportunity to pluck them,iwish i should hv been with u fr this joys event finally hats off to the farmer ,i am using ur products in my terrace gardening in Hyderabad since last uear

  • @shashigupta3846
    @shashigupta3846 Před rokem

    सोईल चार्जर टेक्नॉलॉजी हे शेतकऱ्यांसाठी खूप मोठा भेटलेला चमत्कार आहे या चमत्काराला सगळे शेतकरी मित्रांनी वापरला पाहिजे

  • @Prashantjadhav1
    @Prashantjadhav1 Před 2 měsíci

    सर आंबाच शेड्युल पाहिजे plz

  • @pawarnaval4730
    @pawarnaval4730 Před rokem

    राम सरांना भारताचा कृषीमंत्री बनवुण टाका,दोन वर्षात सर्व शेतकरी मालामाल,

  • @dattashinde485
    @dattashinde485 Před rokem +7

    तुमची टेकनोलाॅजीचा वापर करून माल जरी सोन पिकवला तरी तो,बेनटेकच्या बाजारात विकावा लागतो. आज तुमची कंपनी फक्त तुमची मार्केटिंग बघते,अन शेतकरेला वारेवर सोडते.

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  Před rokem +1

      तुमच्यासारख्यांना चंद्रात सुद्धा डाग दिसतो , अशा विचारांचे लोक जीवनात कधीच यशस्वी होत नाही ,
      सगंळेच दुसर्यांनी केल्यावर तुम्ही काय
      करनार ⁉️

    • @arunpawar2638
      @arunpawar2638 Před rokem

      😮

    • @dattashinde485
      @dattashinde485 Před rokem +1

      @@arunpawar2638 खर बोलण झोंबले, आता सध्या तुम्ही हवेत आहे जमिनीवर आल्यावर समजल.

    • @dattashinde485
      @dattashinde485 Před rokem +1

      @@sunilsarvankar8264 तुम्ही मला ऑफिस चा नंबर कशाला देता माझ्या कडे तुमचे सगळे नंबर आहे. मी गेली चार वर्षापासून तुमची उत्पादने वापरत आहे पण उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही, याला कारण फक्त मार्केट व्यवस्था. मी आता पर्यंत हजारो विडियो पाहिले आहे.

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  Před rokem +1

      @@dattashinde485 त्यावर उपाय करायचा सोडून तंत्राज्ञाला नाव ठेवताय, विचार करा राम सर यवढे प्रयत्न करताय

  • @Rajuraju-js6td
    @Rajuraju-js6td Před rokem +1

    Ram sir ji sct organic Vedic kaam videos dekhte dekhte net pak smapth ho jata hh ji beautiful blasted results😇 ji

  • @vinodonkar2636
    @vinodonkar2636 Před rokem

    जिथे sct vedik तिथे चमत्कार घडतो.mango प्लॉट खूप छान develop केला.अप्रतिम अशी क्वालिटी शिवाय luster खूप जबरदस्त आहे सगळेच best आहे.

  • @jayvardhanupadhyay8161

    Amazing results Vaidic is great

  • @Rajuraju-js6td
    @Rajuraju-js6td Před rokem

    Waa ji waa Ram sir ji beautiful sct organic Vedic results😇 zabardast hh ji ek or like sct kee nam

  • @navnathnagane303
    @navnathnagane303 Před rokem

    SCT Vedic मुळे शेतकरी राजा व फळांचा राजा आंबा मस्त आहेत.
    बढे मियां तो बढे मियां!
    छोटे मियां सुभान अल्ला!!
    जय एससीटी वैदिक, जय श्री राम.

  • @rajsinhdeshmukh5346
    @rajsinhdeshmukh5346 Před rokem

    100% देणार त्याला SCT वैदिक , समृद्धी चा हात देणार

  • @laxmanbhor5448
    @laxmanbhor5448 Před 10 dny

    मुद्देसूद व्हिडिओ बनवावा कशामुळे काय फरक पडला हे सांगावं व्हिडिओ कमी वेळेचा असावा

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  Před 10 dny

      हे शेतकर्यांचे अनुभव आहेत जसेच्या तसे ,
      त्यातून तुम्हाला काय शिकायचे पहायचे ते तुमच्यावर आहे
      मुद्देसूद व्हिडीओ तेव्हा बनतो जेव्हा स्क्रीप्ट तयार करून होतो.
      राम सरांचे व्हिडीओ नॉन स्क्रीप्टेड असतात म्हनून त्यात जिवंतपना असतो.
      ते जसे आहेत तसेच पोस्ट केले जातात मार्केटींगचा हेतू नसतो प्रेरणा हा हेतू असतो.
      एज्युकेशनल व्हिडीओ मुद्देसूद आहेत ते पहा ‼️

  • @gableraj35
    @gableraj35 Před rokem

    super

  • @nileshkulkarni4714
    @nileshkulkarni4714 Před rokem

    जबरदस्त

  • @javedbirajdar7421
    @javedbirajdar7421 Před 8 měsíci

    Sir please give some information about mango water stress after the monsoon

  • @amarapliwaval642
    @amarapliwaval642 Před rokem +1

    वादळ मध्ये प्लॉट सापडून समस्या नाही ‼️ सुपर प्लॉट 🍑

  • @shyamkale7484
    @shyamkale7484 Před rokem

    एस सी टी वैदिक तंत्रज्ञान वापरून आंबा बागाची उत्कृष्ट अशी साईज आणि क्वालिटी...

  • @padmanegajanangajanan4228

    कोनत्या ठिकाणी आहे हे

  • @nandanshelar
    @nandanshelar Před 11 měsíci

    Ratnagiri kiwa lanja madhye koni sct vaidik cha distributor ahe ka ??

  • @shindenitin1
    @shindenitin1 Před rokem

    Can you please provide Farmer details from Junner.

  • @Rajuraju-js6td
    @Rajuraju-js6td Před rokem

    King 👑 results sct organic Vedic kaa ram sir ji

  • @deepakechikane212
    @deepakechikane212 Před rokem

    Tumi Mal jagevar kimat devun kharedi karta kay

  • @shashigupta3846
    @shashigupta3846 Před rokem

    सोईल चार्जर टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे आंब्याचे पीक खूप चांगले आहेआपल्याकडे हापूस आंबा पिकवणे हे शक्य नव्हते आता सोईल चार्जर टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे शक्य झाले

  • @ravindrakakulte4569
    @ravindrakakulte4569 Před rokem +1

    शिवाजी महाराज लडले यवना विरुद्ध सर तुम्ही लडत आहे chemical च्या विरुध्द

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil4208 Před rokem

    दहा बारा मिनिटे असावं

  • @shekharwakchaure-uu2pq

    SCT वैदिक कमाल आहे

  • @ramijgude4111
    @ramijgude4111 Před rokem

    Ram sir mo no share

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  Před rokem

      9881798028

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  Před rokem

      9881798028

    • @anantdombale652
      @anantdombale652 Před rokem

      Sir tumchi office branch kuthe kuthe aahe jonit kraych asel bhetaych asel tr ks ky krav lagel

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  Před rokem

      @@anantdombale652
      Contact 9881798028

    • @gokulgaidhani2906
      @gokulgaidhani2906 Před rokem +1

      🥭🥭 आंबे तर खुपच मिळतात मार्केट मध्ये परंतु एससीटी वैदिक च्या बागेतील आंब्यांची चवच न्यारी ... लय भारी ,आमच्या शेताच्या बांधावर अंब्याची झाडे आहे, जेव्हा पासुन वैदिकचा वापर शेतात केला तेंव्हापासून अंब्यांची चव मधुर व अंबेरस ऐकदम अप्रतिम होतो आहे.

  • @drpanditkumarsalunkhe7740

    sct वैदिक चा चमत्कार जबरदस्त प्लाट कॉलिटी साईज