जेवताना तोंडी लावण्यासाठी कैरीचे 4 पदार्थ | 4 Raw Mango Recipes | Instant Mango Recipes

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • जेवताना तोंडी लावण्यासाठी कैरीचे 4 पदार्थ | 4 Raw Mango Recipes | Instant Mango Recipes
    उन्हाळा स्पेशल कैरीचे चटपटीत चार प्रकारचे तोंडी लावणे...
    कैरीचा मेथंबा :
    तेल १ टे स्पून
    मोहरी १/२ टी स्पून
    जिरे १/२ टी स्पून
    मेथी दाणे १ टी स्पून
    लाल मिरची ३
    कैरी १ ( फोडी १ वाटी )
    गुळ १/२ वाटी
    हळद १/४ टी स्पून
    लाल तिखट १.५ टी स्पून
    तिळाचा कूट १ टी स्पून
    मीठ
    हिंग चिमूटभर
    कैरीच लोणचं :
    कैरी १
    मोहरी पूड १ टी स्पून
    बडीशेप पावडर १ टी स्पून
    लाल तिखट २ टी स्पून
    हळद १/२ टी स्पून
    मीठ
    हिंग चिमूटभर
    कैरीचा तक्कू :
    कैरीचा कीस १ वाटी
    कांदा 1 मोठा
    गूळ
    लाल तिखट २ टी स्पून
    हळद १/२ टी स्पून
    मीठ
    हिंग चिमूटभर
    कोथिंबीर
    फोडणीसाठी :
    तेल
    मोहरी
    मेथी दाणे
    कैरीचा ठेचा :
    कैरी 1 छोटी
    शेंगदाणे 2 टे स्पून
    जिरे १ टी स्पून
    मीठ
    कोथिंबीर
    हिरव्या मिरच्या 8-10
    लसूण पाकळ्या 8-10
    आलं 1/2 इंच
    #मेथंबा
    #कैरीतक्कू
    #कैरीचाठेचा
    #कैरीलोणचं
    #Vaishalisrecipe
    #कैरीचेतोंडीलावणे
    उन्हाळा स्पेशल कैरीचे ४ पदार्थ, तोंडी लावण्यासाठी कैरीचे चटपटीत प्रकार बनवा घरच्या घरी, कैरीचा मेथांबा, कैरीचा चटकदार तक्कु, कैरीचे लोणचे, कैरीचा ठेचा, जिभेची चटक पुरवणारे कच्चा कैरीचे चार प्रकार, उन्हाळ्यात आंबट व चटपटीत खाण्याची इच्छा झाली असेल तर जरुर करुन बघा हे कैरीचे ४ प्रकार, कायरस, 4 raw mango recipe, instant mango pickle, kairiche chatpatit prakar, raw mango takku, methamba, kairicha thecha, summer recipe, kairas, raw mango chutney
    To subscribe - / vaishalisrecipes

Komentáře • 157