10% SEBC आरक्षणाच्या गौऱ्या मसणात ? By Ashish Magar Sir

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 03. 2024
  • 10% SEBC आरक्षणाच्या गौऱ्या मसणात ? By Ashish Magar Sir
    ATM GURU EDUCATION App
    Link 🖇️
    play.google.com/store/apps/de...
    Instagram link 🖇️
    atmguru99?igshi...
    Facebook page link 🖇️
    profile.php?...
    #manojjarange #jarangepatil #atmguru #मराठाआरक्षण #marathaaarakshan #ashishmagar #eknathshinde #magarsir

Komentáře • 240

  • @surajbedkute2789
    @surajbedkute2789 Před 3 měsíci +27

    लय म्हत्वाचा विडीओ बनवला सरकार नी मुद्दाम मराठा समाजाला अडचणी त आणण्याचा प्रयत्न केला आहे

  • @mahaveerpalse6834
    @mahaveerpalse6834 Před 3 měsíci

    आरक्षणाच्या गौर्या मसनात मगर सर तुमचे विश्लेषण खुप खुप छान 🎉🎉🎉

  • @user-ng9ro4iq9u
    @user-ng9ro4iq9u Před 3 měsíci +48

    आशिष मगर सर आपला हार्दिक अभिनंदन

  • @ankushshinde8870
    @ankushshinde8870 Před 3 měsíci +37

    जरांगे पाटीलांचे खंदे समर्थक माननीय आशिष मगर सर तुमच्या कार्याला सकल मराठ्यांच्या वतीने प्रणाम...
    🙏🙏🙏

  • @babasahebjadhav7236
    @babasahebjadhav7236 Před 3 měsíci +10

    अतिशय सुंदर विश्लेषण जय जिजाऊ जय शिवराय जय भीम

  • @Riya_Rajput_1
    @Riya_Rajput_1 Před 3 měsíci +26

    जरागे दादा नी तुमच्या सारखे.तज्ञ व अभ्यासक टिम.जवळ ठेवायला पाहिजे त..खुप चांगले अभ्यासक आहेत.आपण.सभाषण स्पष्ट व तर्क शुध्द आहे.....मगर सर.हमेशा ऐकतो...

    • @meenasutar6423
      @meenasutar6423 Před 3 měsíci +1

      Theun kay upayog tyanche aikale pahije na hyane...

    • @anandraojadhav8644
      @anandraojadhav8644 Před 3 měsíci +3

      अति म्हत्वावाची माहीती दिली धन्यवाद❤❤सर.

  • @user-vg8xe5zb7r
    @user-vg8xe5zb7r Před 3 měsíci +23

    छान माहिती देता सर

  • @SantoshPankhade-nw7ee
    @SantoshPankhade-nw7ee Před 3 měsíci +45

    जय जिजाऊ जय शिवराय
    मित्रानो आपल्या मराठा समजच्या लोकांना मदत करत जा ❤❤❤❤❤

  • @anilbarle9612
    @anilbarle9612 Před 3 měsíci

    म गर सर आपले काम चालू ठेवा संपूर्ण मराठा समाज एकवटला आहे , निर्णय होणारच.

  • @arunataware6087
    @arunataware6087 Před 3 měsíci +7

    तुमच्या सारख्या अभ्यास कांची आवश्यकता मराठा समाजाला आहे 🙏🙏🙏🙏🙏

  • @DnyaneshvariKadam
    @DnyaneshvariKadam Před 3 měsíci +14

    वृत्तदरपण न्युज चॅनलवर आज बाळासाहेब सराटे यांनी सत्ताधारी आणि कोर्टाची उघड उघड पोलखोल केली आहे.त्यासाठी मराठा समाजाने सावध राहीले पाहिजे.

  • @garadprabhakar5796
    @garadprabhakar5796 Před 3 měsíci +15

    पूर्ण आरक्षणचा पुन्हा फेरवीचार व्हावा स्वतंत्र्याला 75 वर्ष झालेत काय विकास झाला की नाहीं याचा विचार करायचा मतांसाठी मूग गिळून राजकारणी गप बसले

  • @pravinpadul5140
    @pravinpadul5140 Před 3 měsíci +2

    मराठवाडा वेगळं राज्य करून द्या 🚩 एक मराठा लाख मराठा 🚩

  • @user-nh2vp5nm2h
    @user-nh2vp5nm2h Před 3 měsíci +11

    एक मराठा कोटि मराठा

  • @dilipbhosale2306
    @dilipbhosale2306 Před 3 měsíci +9

    एक मराठा लाख मराठा

  • @anitadeshmukh2995
    @anitadeshmukh2995 Před 3 měsíci +4

    मुद्देसूद खुलासा केला आहे सर

  • @Gsk3587
    @Gsk3587 Před 3 měsíci +8

    निवडणूकीच्या अगोदर 16 टक्के कोर्टाकडून भेटायला हवे,नाहीतर शिंदे फसवत आहेत हे लक्ष्यात ठेवा,निवडणूक येण्यासाठी भूलथापा चालू आहेत

  • @sahebraomore5518
    @sahebraomore5518 Před 3 měsíci +10

    Sir You Are Best Teacher...

  • @user-ht6qf7hz6z
    @user-ht6qf7hz6z Před 3 měsíci

    Great. Magarsar.

  • @ShivajiBhosale-oo1hy
    @ShivajiBhosale-oo1hy Před 3 měsíci

    👍

  • @anandkadam9656
    @anandkadam9656 Před 3 měsíci +3

    मगर सर आपण उत्कृष्टपणे प्रत्येक बाबीचे विश्लेषण करता व तसेच समाजाची दिशाभूल करणाऱ्यांची त्यांना त्यांची जागा दाखवून देता याबद्दल म्हणावे तेवढे आपले कौतुक करावे तेवढे कमीच आहे आपल्या मराठा समाजाबद्दल नियमित पूर्ण अभ्यासपूर्वक जनजागृती करता त्याबद्दल विशेष अभिनंदन

  • @ashokdingare8157
    @ashokdingare8157 Před 3 měsíci +7

    मगर सर 1994 , शरद पवार यांनी 16% मराठा आरक्षण ओबीसी मध्ये वाटून टाकले त्यावर व्हिडिओ बनवा,

  • @dattaraogaikwad5639
    @dattaraogaikwad5639 Před 3 měsíci +10

    जय जिजाऊ

  • @bharathiwale3029
    @bharathiwale3029 Před 3 měsíci

    एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩

  • @dnyneshwerkubde4177
    @dnyneshwerkubde4177 Před 3 měsíci +8

    अगदी बरोबर गुरू

  • @pruthvirajkanse9549
    @pruthvirajkanse9549 Před 3 měsíci +13

    बरोबर आहे मित्रा

  • @rajendrakale2266
    @rajendrakale2266 Před 3 měsíci

    सर छान माहिती दिलीत आभिनदंन

  • @dnyneshwerkubde4177
    @dnyneshwerkubde4177 Před 3 měsíci +21

    एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा

  • @Sudampare
    @Sudampare Před 3 měsíci

    ग्रेट सर❤❤

  • @rameshwarbhosle758
    @rameshwarbhosle758 Před 3 měsíci

    खुप खुप धन्यवाद मगर सर आपण मराठा समाजाच्या आरक्षणासाठी दररोज नवीन व्हिडिओ टाकुन मराठा समाजाला खुप छान विश्लेषण मार्गदर्शन करत आहात

  • @theoptimist40
    @theoptimist40 Před 3 měsíci

    🙏👌👌👌

  • @abasahebpatil4692
    @abasahebpatil4692 Před 3 měsíci

    ❤❤❤❤

  • @shivajimarathe2562
    @shivajimarathe2562 Před 3 měsíci +3

    सर आपला अभ्यास खुप आहे.आपण आसच समाजा साठी काम करत रहाव अशी आमची ईच्छा आहे.

  • @ParmeswarJadhav-yz6wr
    @ParmeswarJadhav-yz6wr Před 3 měsíci

    बरोबर

  • @PadmakarBadalgave
    @PadmakarBadalgave Před 3 měsíci

    🙏🙏👌👌🚩🚩🚩🚩🚩

  • @sureshadkine7691
    @sureshadkine7691 Před 3 měsíci

    बेस्ट sir

  • @santoshchavhan1434
    @santoshchavhan1434 Před 3 měsíci +5

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @MinanathJadhav-cp6bb
    @MinanathJadhav-cp6bb Před 3 měsíci

    ❤JAGDAMBH❤
    ❤JAI JIJAU❤JAI SHIVRAY❤JAI SHAMBHURAJE❤.

  • @shivamtambe2268
    @shivamtambe2268 Před 3 měsíci +5

    फार छान विश्लेषण 🙏🙏🙏🙏

  • @ExploringYT7
    @ExploringYT7 Před 3 měsíci +28

    मराठा समाजाने एकजुट कायम ठेवावी. आरक्षण आज ना उद्या यांचा बाप देईल.
    आपल्या विरोधात जानार्याला त्याची आवकात
    दाखवून द्यायची बस...

    • @akhilpadwekar1788
      @akhilpadwekar1788 Před 3 měsíci +5

      मराठा समाज हा मागास नाही .....या जन्मी तरी आरक्षण मिडनार नाही......
      आरक्षण पाहिज़े तर तुमची क्षेती , साखर खारखाने, co -operative Bank, clg संस्था, आणि तुमचे घर सोड्न रस्त्यावर रहाव लागेल... अनि obc, st , sc lokkkani jya gati bhoglya tya pahile bhoka ...10 वर्ष मग आरक्षण मनायच....

    • @hanumantekale7795
      @hanumantekale7795 Před 3 měsíci

      ​@@akhilpadwekar1788तुझ्या बापाच्या घरच आहे का आरक्षण. ?? लई शिकलेल्या सारख्या गोष्टी करून राहिला... हरामखोरा 70 वर्षे झाले मराठा समाजाचा खाऊन तुझा अजून पोट भरला नाही वाटत,,, अबे चुतीया एका समाजामध्ये जर 10% लोक श्रीमंत झाले तर पूर्ण समाज श्रीमंत होत नसतो हे लक्षात घे....
      तु १० वर्ष कोणत्या रस्त्यावर राहिला का आता मला तुझा ऍड्रेस पाठवून दे .. कोण्या रस्त्यावर राहतो ... काय काम न करता फुकट खायची आदत झाली आहे तुझी...लाचार.....😂😂😂😂😅😅😅

    • @Avishkar01682
      @Avishkar01682 Před 3 měsíci

      तुझे बाप आहेत मराठे🚩🚩🚩🚩🚩

  • @jaiprakashdoke618
    @jaiprakashdoke618 Před 3 měsíci +6

    तेल गेलं तूप गेलं...हाती मराठीची ताकद कळल तुम्हाला आता मराठे... एकच वादा जरांगे दादा👍👍

  • @baburaopanchal3082
    @baburaopanchal3082 Před 3 měsíci +2

    जयश्री भवानी जय जिजाऊ श्री छत्रपती शिवाजी महाराजकी जय

  • @rameshwarsomvanshi8792
    @rameshwarsomvanshi8792 Před 3 měsíci +64

    आरक्षण टिकलं तरी फायदा नाही कारण 16% आरक्षण वरून 10% आणल आरक्षण 😢

    • @Om-qy9mr
      @Om-qy9mr Před 3 měsíci +3

      बरेच जण कु णबीत गेले ते पहा ना

    • @Om-qy9mr
      @Om-qy9mr Před 3 měsíci

      कुणबीत बरेच गेले तेथे त्यांना आरक्षण मिळणार

    • @rameshwarsomvanshi8792
      @rameshwarsomvanshi8792 Před 3 měsíci +3

      @@Om-qy9mr त्या जुन्याच नोंदी आहेत

    • @Om-qy9mr
      @Om-qy9mr Před 3 měsíci +2

      @@rameshwarsomvanshi8792 मग इतक्या दिवस का दिल्या गेल्या नाही . 70 वर्ष मा मु बनवल

    • @user-cq7ed5cv1f
      @user-cq7ed5cv1f Před 3 měsíci

      ews parvadl 🍉 nirdyi

  • @tukramkale8732
    @tukramkale8732 Před 3 měsíci +8

    जय जिजाऊ जय शिवराय 🙏

  • @user-bh4ik1ot6o
    @user-bh4ik1ot6o Před 3 měsíci +1

    Great

  • @vittalkharade405
    @vittalkharade405 Před 3 měsíci +8

    फक्त मनोज दादा एक मराठा लाख मराठा जय शिवराय

  • @user-cw3he6ue7s
    @user-cw3he6ue7s Před 3 měsíci +7

    लाख मराठा ,श्रीमंत मराठा. आरक्षण कोर्टात टिकणार नाहीत

    • @namdevbokare937
      @namdevbokare937 Před 3 měsíci

      बाकीचे सगळे समाज भिकारीच आहेत,,त्या समाजात कुणीच श्रीमंत नाही ना,,फक्त मराठा समाज श्रीमंत आहे...

  • @arunbodke4660
    @arunbodke4660 Před 3 měsíci +3

    Sir Hat's of ❤👌👌

  • @sunilkamthe103
    @sunilkamthe103 Před 3 měsíci +10

    पूर्ण आरक्षणाचा च फेर विचार व्हावा

    • @garadprabhakar5796
      @garadprabhakar5796 Před 3 měsíci

      पूर्ण आरक्षणचा पुन्हा फेरवीचार व्हावा स्वतंत्र्याला 75 वर्ष झालेत काय विकास झाला की नाहीं याचा विचार करायचा मतांसाठी मूग गिळून राजकारणी गप बसले

  • @shankarkale4367
    @shankarkale4367 Před 3 měsíci

    खर आहे गौरय गेलय

  • @bhausahebsathe3429
    @bhausahebsathe3429 Před 3 měsíci +3

    *माझी मनोज दादा जरांगे-पाटलांना विनंती असेल की,गरीब-गरजवंत मराठा समाजाला १००% न्याय मिळवून द्यायचाच असेल तर "स्वराज्य आणि सुराज्याची" आवश्यकता आहे व ते आणण्यासाठी "राजसत्तेशिवाय" पर्याय नाही हा विचार मनी असू द्यावा.*👍🏻🙏🏻🌹
    *जय जिजाऊ जय शिवराय 🚩*
    *भाऊसाहेब साठे-पाटील*
    *जळगाव बुद्रुक ता.नांदगाव (नाशिक)*

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 Před 3 měsíci

    मा.बाळासाहेब सराटे साहेबांनी मार्गदर्शन करावे

  • @user-yp8ci4se8c
    @user-yp8ci4se8c Před 3 měsíci

    शपथ घेतली शिवराय यांची टिकल नाही तर टकले फुटनार कळेल की जय शिवराय
    एक मराठा लाख मराठा

  • @user-ih5bo7tv8k
    @user-ih5bo7tv8k Před 3 měsíci +4

    पाटील जिंदाबाद

    • @bhujbaltanajibabanbhujbal4623
      @bhujbaltanajibabanbhujbal4623 Před 3 měsíci

      कुठय जरागे,,च्यमारी आमच्या,,,
      पोरावर लागली तारीख पे तारीख
      काहीजन आत आहेत
      आम्ही केलेले गुन्हे कधी माघे घेणार आहे सरकार,,,,?
      आता जरागे याना ऊपोसन नाही सूचत का?

  • @shamraokawale5060
    @shamraokawale5060 Před 3 měsíci +6

    शेलार सर ,न्याय देणं हे शिंदेंच्या हातात आहे का न्यायालयाच्या ,शिंदे जे जे करतीन ती प्रतेक बाब न्यायालयात जाऊन कायद्याच्या चौकटीत बसेल तरच न्यायालय ग्राह्य धरले जाईल

  • @user-sq4jx7yr6s
    @user-sq4jx7yr6s Před 3 měsíci +2

    Jay Maharashtra 🙏🏼 ✍️🏽

  • @chandrakantmore920
    @chandrakantmore920 Před 3 měsíci +13

    जो पर्यंत मराठा समाज एकत्र एकजुटीने आहे तोपर्यंत कसलीही भिंती नाही आरक्षण तर त्यांच्या बापाला पण द्यावे लागेल थोडा टायम लागल😮🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩

  • @purushottampawar3275
    @purushottampawar3275 Před 3 měsíci +1

    जय शिवराय 🚩🚩

  • @gorakshanathhagavane8188
    @gorakshanathhagavane8188 Před 3 měsíci +4

    जरांगे पाटील साहेब तुम्हाला पूर्ण पाठींबा आपणाला येक विनंती की तुम्ही बोलताना थोडा सय्यम पाळून बोलावे ही विनंती

  • @user-tx5ke6yv2x
    @user-tx5ke6yv2x Před 3 měsíci +2

    Magar sir great

  • @uttamshinde5195
    @uttamshinde5195 Před 3 měsíci +9

    कोर्टाने khutti मारली? सरकार काही करू अन्तिम निर्णय कोर्टा चा. Ed चा धाक दाखऊ BJP fadanvis हा shinde आणि अजित पवार कडून मराठा समाजा चि jirau राहिले.

    • @kapilshende7893
      @kapilshende7893 Před 3 měsíci

      😂😂

    • @hanumantekale7795
      @hanumantekale7795 Před 3 měsíci

      तुझ्या आईच्या गांडीमध्ये खुटी मारली का ???
      लय खुश होऊ लागला साल्या... मात्र एक लक्षात ठेव पाटील कितीही गरीब असू दे तुझ्या आईला पाटलाच्या वाड्यावर गेल्याशिवाय करमत नाही,,, खोटं वाटत असलं तर तुझ्या आईला घरी जाऊन विचार...😂😂😂😂😂😅😅😅
      💪💪💪💪💪💪

  • @parimala1154
    @parimala1154 Před 3 měsíci +2

    Chan mahiti deta sir jay shivray

  • @sopan880
    @sopan880 Před 3 měsíci +1

    वास्तव,जय जिजाऊ

  • @ravindradalvi8201
    @ravindradalvi8201 Před 3 měsíci +2

    ् मराठा समाज बसवला जात आहे.

  • @anandrane8439
    @anandrane8439 Před 3 měsíci

    अतिशय सुंदर खुप खुप शुभेच्छा

  • @vikasgobare3540
    @vikasgobare3540 Před 3 měsíci +1

    Ok

  • @sandeshmalwade2562
    @sandeshmalwade2562 Před 3 měsíci +3

    मगर साहेब महत्वचे बोला Ews form भरावा बोलतनाही

  • @thefarmer4986
    @thefarmer4986 Před 3 měsíci +2

    मी मराठा आहे.
    एकच उमेदवार देणे ऐवजी हजारो उमेदवार देऊन सर्वाचेच deposite जप्त होईल .
    सचिन निम्बासे या आगाऊ अधिकाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे .....
    इतर सर्व जाती आता मराठा उमेदवार सोडून इतरांना मत देतील.
    सर्वच मराठा असतील तर NOTA हा पर्याय निवडतील !
    इतर समाजात मराठा समाजा बाबत आकस व राग निर्माण होतोय तो वेगळा .
    बरं इतके वर्ष सत्ताधारी म्हणून मिरवून आज झुंडशाही चे प्रतिक मराठा समाज बनला आहे.
    तुतारी बोलतेय !

  • @vishwasjadhav357
    @vishwasjadhav357 Před 3 měsíci

    खुप अभ्यासपूर्ण व मुद्देसूद विश्लेषण, आवडला राव व्हीडिओ, पण एकच खटकले, समाजाच्या काही चुका झाल्या असतील व त्यातून हे द्वनव सुरु झाले असेल तर सरकारने त्या चुका विसरून जाव्यात,हे वाक्य नाही आवडलं
    सर, समाज किंवा मनोजभाऊची तिळमात्र चूक नाही,गेल्या 7 महिन्यांपासून सरकार समाजाला विनाकारण वेठीस धरते आहे, आरक्षण लढा चिरडून टाकण्यासाठी विविध स्वरूपाची षडयंत्र करते, मराठा योद्धा डगमगत नाही म्हणून त्यांची प्रतिमा मलीन करण्यासाठी विविध डावपेच आखते आहे, ओबीसी समाजाच्या मताच्या लाचारीसाठी जाणीवपूर्वक मराठा समाजाचे हक्काचे असलेले ज्यामध्ये समाजाचे हित आहे ते हित, समाजाच्या , भावना पायदळी तुडवते आहे. आंदोलनाकडे किंवा उपोषणकर्त्या आंदोलकाकडे सहानुभूतीने पाहणे तर सोडाच, चेष्टा करते आहे आहे, अशा वेळेस आंदोलक जरांगे पाटील यांनी सरकारची आरती ओवाळावी,मागणी नसलेल्या व टिकण्याची शाश्वती नसलेल्या आरक्षण तुकड्याचे गाजर समाजाने चघळत बसावे व समाजाने सरकारचा उदोउदो करावा ही अपेक्षा सरकारची असेल तर समाज आता बावळट राहिलेला नाही व लाचार पण नाही, समाज लढावय्या आहे. यापुढे एवढे विशाल अंदोलन करूत की सरकारला धडकी भरेल. 🚩🚩

  • @vijaywagh5023
    @vijaywagh5023 Před 3 měsíci +2

    शेंडीला आरक्षण देणेच नाही ....

  • @pandurangshelke7420
    @pandurangshelke7420 Před 3 měsíci +2

    श्री बाळासाहेब सराटे यांचेशी संपर्क साधण्याची विनंती आहे, उद्याच (सोमवार) याबाबत बाजू मांडणार असल्याचे प्रसारित झाले आहे,

  • @gajananjaunjal2272
    @gajananjaunjal2272 Před 3 měsíci

    Maratha in OBC is the only and ultimate solution. No substitute at all. Thanks for your support and nice, timely video.

  • @user-yv3gy5gq9l
    @user-yv3gy5gq9l Před 3 měsíci +1

    Argade T S you are absolutely right sir

  • @PandurangJaybhaye-jd3qu
    @PandurangJaybhaye-jd3qu Před 3 měsíci +2

    पन्नास टक्याच्या आतील आरक्षण देण्याचे अधिकार राज्य सरकारला नाहीत सर हे आपणास माहीत असूनही आपण सरकार कडून अशा भाबड्या अपेक्षा कशा काय करू शकता.

  • @user-pu3tg7qq9o
    @user-pu3tg7qq9o Před 3 měsíci

    आला आला बाबा पांडू पांडू आला

  • @Gsk3587
    @Gsk3587 Před 3 měsíci +2

    पावसाळा आला की छत्र्या बाहेर काढतात,1000 टक्के फसवणूक ,
    वचपा काढा,2024 च्या निवडणुकीत,काहीही होणार नाही,16 टक्के वरून 10 टक्के का?

  • @SPSachinpatil
    @SPSachinpatil Před 3 měsíci +1

    हा ट्रॅप आहे, आरक्षण टिकणार नाही हे दाखवायचं आणि नंतर द्यायचे आणि मूळ obc तून आरक्षण ही मागणी बाजूला जाऊ द्यायची

  • @digambarmanwar7071
    @digambarmanwar7071 Před 3 měsíci +1

    Jumalebaj Sarkar. Aarkshan denare hech. Court Madhye janare hech. Niyat Saaf nahi.

  • @shivajikharade1068
    @shivajikharade1068 Před 3 měsíci

    मगर सर. खूप खूप. अभिनंदन

  • @ravisonone8574
    @ravisonone8574 Před 3 měsíci +1

    शिकलेला मराठा असो की अडाणी , यांचे विचार ऐकले की एकच जाणवते ********
    मराठा लाख --------- घुटना दिमाख !
    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @user-lk2ql1yy6y
    @user-lk2ql1yy6y Před 3 měsíci

    पुढे खुपच अवघड आहे। आम्ही हात झाडून मोकळे। आम्ही पडलो। दिल होत। ना। 😂

  • @navalvikram1638
    @navalvikram1638 Před 3 měsíci +2

    आशिष भाऊ एकदा त्या बेवडा बाई चां इतिहास काढा

  • @krushnapawar3136
    @krushnapawar3136 Před 3 měsíci

    🙏

  • @PrPadol-fp3lj
    @PrPadol-fp3lj Před 3 měsíci

    आरक्षणाच्या आडुन राजकारण करताहेत.

  • @vishh_5494
    @vishh_5494 Před 3 měsíci +4

    मराठा समाजाचा 10% आरक्षण कोटा OBC मधून द्यायला पाहिजे होता...वेगळ आरक्षण 16% varun 13% केल आणि आता परत 10% आरक्षण दिल...आता परत कॅन्सल झालं तर परत कोटा कमी करतील... काय chaluye हे....

  • @SuryavanshiGangadharSuryavansh
    @SuryavanshiGangadharSuryavansh Před 3 měsíci +2

    पण गुरुजी 50% च्या आतले म्हणजे ओबीसी तून आरक्षण दिले तरी ते आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकेल याची काय गारंटी......?
    उद्या ओबीसी किंवा इतर कोणीही हायकोर्टात जाईल.....
    आरक्षणाच्या गौ-या मसणातच जाणार नाही का... ‌..?
    म्हणुन ews हेच बेस्ट आप्शन. ....

  • @ashokdhane6682
    @ashokdhane6682 Před 3 měsíci

    सर आत्तापर्यंत मराठा किती नोकरीला आहेत याची माहिती तुम्ही दिली पाहिजे

  • @jadhavannasaheb8189
    @jadhavannasaheb8189 Před 3 měsíci

    जय शिवराय 🙏🚩

  • @narayanudhan5168
    @narayanudhan5168 Před 3 měsíci

    सर तुम्ही म्हणालात EWS मधुन मराठा समाज वगळा गेला आहे मि तर कालच EWS काढल पन त्या EWS प्रमाणपत्राची चि वैधता 31 मार्च 2024 पर्यंत आहे

  • @ritesharekar5704
    @ritesharekar5704 Před 3 měsíci

    SEBC लागु होऊ शकत नाही तर मग EWS कसा काय निघू शकते ?

  • @bahiraana8451
    @bahiraana8451 Před 3 měsíci

    EWS मधे फॉर्म भरता येईल का सर

  • @jotiramnikam1802
    @jotiramnikam1802 Před 3 měsíci

    जरांगे साहेब आहेत भरतीत मराठी मुल घेतील

  • @indiancitizen8297
    @indiancitizen8297 Před 3 měsíci

    EWS काढलेले नाही....आहे अजून

  • @dipakrakhonde.
    @dipakrakhonde. Před 3 měsíci

    मराठा समाजाला सरसकट ओबीसी मधून 50 टक्केच्या आत आरक्षण देऊन कुणबी जात प्रमाणपत्र द्यावे कारण मराठा व कुणबी एकच आहेत
    एक मराठा कोटी मराठा

  • @arvindbiradar8368
    @arvindbiradar8368 Před 3 měsíci +1

    म्हणजेच ओबीसी मधूनच आरक्षण पहीजे

  • @ONLYMARATHIUPDATE
    @ONLYMARATHIUPDATE Před 3 měsíci

  • @shindeashok2135
    @shindeashok2135 Před 3 měsíci

    सर आपण या वर एक विश्र्लेसन करा एक एपिसोड घेऊन.आता जो मागासवर्ग आयोग याने सर्वे करून मराठा.32% आहे हे सांगीतले आहे आणि आरक्षण 10%...पण.
    जर. मराठा.32%आणि.ac
    26. OBC 64.St.20.खुला वर्ग.38
    तर लोक संख्या किती आणि आरक्षण किती म्हणून तर केंद्र सरकार मराठा आरक्षण देत नाही आहे

  • @keshavshinde4809
    @keshavshinde4809 Před 3 měsíci +1

    सर हे तर होणारच होत

  • @namratasawant6789
    @namratasawant6789 Před 3 měsíci

    ❤❤❤❤❤

  • @KishorNade-eg5dk
    @KishorNade-eg5dk Před 3 měsíci +2

    मराठा समाजाला मुख्यमंत्री साहेब तुम्ही मराठा आरक्षण दिले फक्त निवडणूक डोळ्यासमोर ठेवून धन्यवाद साहेब

    • @Sudampare
      @Sudampare Před 3 měsíci

      दादा तु मराठा नाहीस .या वरु शिध्द होत .आईला विचार