#TEACHER

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2024
  • यवतमाळ
    पुसद
    प्रतिनिधी
    5सप्टेंबर शिक्षक दिनाचे निमित्तने अखिल भारतीय योग शिक्षक महासंघ शाखालक्ष्मी नगर पुसद योग वर्गाचे योग शिक्षक व साधकांनी कोविड कोरोणा चे नियम पाळून सामाजिक अंतराचे पालन करून हा कार्यक्रम घेण्यात आला या कार्य क्रमाचे अध्यक्ष स्थानी डॉ मनोज नीलपवार तर प्रमुख पाहुणे शरद बजाज , पलिकोंडावारजी, भलगेजी,मनोज नाईक,प्रवीण मस्के होते .सावित्रीबाई फुले यांचेप्रतीमेस पुष्प अर्पण करण्यात येऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली किरण ताई ,वंदना ताई कदम ,संजयकुमार हनवते यांनी मनोगत व्यक्त केले या कार्य क्रमाचे सूत्र संचालन मनोज नाईक यांनी केले तर प्रवीण मस्के यांनी आभाप्रदर्शन केले हा कार्य क्रम यशस्वी करण्यासाठी योग वर्गाचे विजयराव खंदारे , उज्वला खंदारे , अविनाश महाजन, ,सेताजी ,संजय मंनवर , भगवान पाईकराव , खोसे,अमित अर्धपूर्कर नरवाडे जी ,योगिता जांबुतकर,श्रद्धा वानखेडे,नाईक ताई,शीतल मडके, बजाज ताई ,मडके ताई,मस्के ताई यांनी परिश्रम घेतले ▪️▪️▪️▪️ANC न्यूज संजयकुमार हनवते जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ

Komentáře •