पप्पु काजल खूप चांगली संस्कारी मुलगी आहे.नेहमी मी तीला विडियो मध्ये बघते तेव्हा ती सगळ्यांची केअर करणार मुलगी आहे. खूप प्रेम द्या तिला.बघ तुमच्या साठी एवढ्या लांब आली. पाहीले तुम्ही मधुन मधुन येत होता आता कधीतरी येणार.तिच्या आईची तीला आठवण आली की पाठव तिला.सगळयानी काळजी घ्या
rent war gadya miltat ase ladiwar naka zopu.kaki na strass hoil n tumhala pan. jewadha saman hava tewadha yhewa baki kadhun taka sagale khup saman aahe.ratnagiri la jaun sorting kara n kadhun taka vel milala k
एवढं सामान, बापरे, नको ते कमी करा, घर कसं मोकळं हवं, साफसफाई करायला बरं पडत,आणि कमी सामान असेल तर स्वच्छता राहते
बापरे एवढं सामान रत्नागिरीत कुठे ठेवणार 😮 बेस्ट ऑफ लक
तुम्ही नेहमी पावसाळ्यात कसे शिफ्टींग करता,कोकणातही किती पाऊस आहे.
तुमच्या काकांच लग्न नाही झाले का? पण तुम्हीं त्यांना ज्या पद्धतीने प्रेमाने सांभाळत आहात बघुन खुप छान वाटते. त्यांचे नकळत खुप आशीर्वाद मिळतील .
आता तर 3 /4 बी एच के चं लागेल.नाहीतर सामान कमी करा नाहीतर मॅनेज,मेंटेन करणं कठीण आहे.
बरे झाले तुम्ही भाई काकांना तुमच्या बरोबर घेऊन जात आहे त्यांना पण गावचे वातावरण घेता येईल शेवटी गाव ते गाव तुमच्या सर्व कार्याला शुभेच्छा
पप्पु काजल खूप चांगली संस्कारी मुलगी आहे.नेहमी मी तीला विडियो मध्ये बघते तेव्हा ती सगळ्यांची केअर करणार मुलगी आहे. खूप प्रेम द्या तिला.बघ तुमच्या साठी एवढ्या लांब आली. पाहीले तुम्ही मधुन मधुन येत होता आता कधीतरी येणार.तिच्या आईची तीला आठवण आली की पाठव तिला.सगळयानी काळजी घ्या
Why are you waiting for 3days you can go in truck who will take things from truck at Ratnagiri?
रेंट वर रताना एवढे समान हळवणे खूप त्रास आणि रिस्क आहे
नवीन बेड कितीला घेतले आणि कुठुन घेतले
Happy and Safe Journey to Ratnagiri ❤😊
Saman khupach aahe jyachi garaj nahi te saman kadhun taka na
कुठे चाललात?
My god so much of things... U should discard unwanted things
भाई तुमचे कोण आहेत
Bapre aevdha saman 🫢🫢🫢🫢🫢😇😇😇😇
Good luck to all of you God bless you from US
We will missed Mumbai vlogs. But wager to see Ratnagiri vlogs also.
Good all 👌👌 go safe 😊
Dada tuze video khup chan astat
Ratnagiri la aya
Bapre kevdhe saman🥺🥺
Atacha ha falt kuthe ahe
Vikrolich ch ghar kaay kel
❤❤
Ya amcha ghri
नविन ब्लॉक मध्ये समान ठेवतील
चांगली मुलगी आहे
गावि निघा लात छान
Hello
Detail mahiti detos Omkar bhau..nit sambhalun ja..
हो खर आहे ताई काजल खूप चांगली आहे मुलगी आहे
Aa jao dada humare ghar ambernath mein humare yaha aap sab rehne ke liye 3 days ke liye
या, जेवायला
पपू ये welcome 😊
Tumhi bhai kakana khup chan sambhalta
😀👌
FIRST LIKE FIRST COMMENT AS ALWAYS !!!! LOVE YOU PAPPU DADUS❤❤❤❤❤
Legend! Thanks 🙏👍
सामान कमी करा ओंकार ❤
नक्की या घरी जेवयला....
Dada jo saaman use madhe ny yenar to kanala teri deyun tak.
Kajal khup cute aahe sweet girl lucky omkar
rent war gadya miltat ase ladiwar naka zopu.kaki na strass hoil n tumhala pan.
jewadha saman hava tewadha yhewa baki kadhun taka sagale khup saman aahe.ratnagiri la jaun sorting kara n kadhun taka vel milala k
Tumche vlog khup chan astat
Bhaiyya bhabhi aai hello
ओमकार आमच्या घरी ये नाहीतर मी डबा आणून देऊ का तुम्हाला.... फक्त प्युअर व्हेज