जमिनीत सगळ्यात जास्त पाणी असे शोधा।pani kase pahave।water detection।find water in ground ,borewell
Vložit
- čas přidán 7. 03. 2022
- जमिनीतील पाणी कसे शोधावे|how to find groundwater for borewell|जमिनीतील भूजलाचा शोध कसा घ्यावा।।
#नारळाच्या साह्याने जमिनीखालील पाणी कसे शोधावे , #पाणी , #झाड , #या झाडाखाली हमखास पाण्याचा झरा असतो , #जमिनीखालील पाणी कसे पहावं , #जमिनीखालील पाणी कसे शोधावं , #जमिनीखालील पाणी कसे शोधावे , #पानाडी , #जलसिंचन , #जमिनीखालील भूजलाचा शोध कसा घ्यावा , #भूजल , #how to find groundwater for bore wel , #finding groundwater , #groundwater , #borewel drilling , #massive borewel drilling , #medecinal plant , #divine plant , #रुईच्या झाडावरून पाण्याचा शोध , #rui , #औषधी वनस्पती , #रुईच्या झाडाचे औषधी गुणधर्म ,
जमिनीमध्ये पाणीसाठा कसा शोधायचा? I how to find water in ground ?
how to find water in ground , underground water , Groundwater , Bore water , boring water , well , water resources , natural water sources , farmer in india , farming , agriculture , land , satbara extract , Mahabhulekh , village , water level indicator , talathi , grampanchayat , tehsil office , government of india , bharat sarkar , gram vikas yojana , gramsevak , agriculture land , coconut water , egg , Science and technology , maharashtra , irrigation department maharashtra , borewell , vihir , water pump ,
बोरवेल करवाने से पहले जरूर देखें यह वीडियो l tubel के लिए पानी देखने के तरीके। Pani kaise dekhe
बोरवेल करवाने से पहले जरूर देखें यह वीडियो , जमीन के अंदर पानी कैसे ढूंढते हैं , पानी ढूंढने के उपाय , नारियल से पानी कैसे ढूंढते हैं , Bore well point , पानी ढूंढने का तरीका , भूमि में पानी देखने की विधि , ट्यूबवेल करवाने से पहले जानिए की जमीन में कहां और कितना पानी है , जमिनीतील पाणी कसे पाहावे , बोर घेण्यापूर्वी पहा हा व्हिडिओ , पाणी कसे पहावे , Pani kaise dhunde , Zameen ke andar Pani kaise dhunde , जमिनीतील पाणी नारळाच्या मदतीने कसे पहावे , नारळाच्या मदतीने पाणी शोधणे ,
ट्यूबवेल कराने से पहले जानिए की जमीन के अंदर कहाँ और कितना पानी है [Check Underground Water Level]
नारियल से पता करे जमीं के अंदर पानी , नारियल से पता करे टूबवेल के लिए बोर खा करे , जमीन के अंदर पानी पता करने का तरीका , भूमि के अंदर पानी पता करने का तरीका , orthodox ways to find underground water , पुराने तरीके जमीन के अंदर पानी ढूंढ़ने के , पुराने तरीके जमीन के अंदर पानी पता करने के , check underground waterlevel , अंडे से जमीन के अंदर पानी पता करने का तरीका , कैसे पता करे जमीन के नीचे पानी का , आसान तरीका जमीन के अंदर पानी पता करने का , coconut water test , coconut water level test ,
how to find water in ground,underground water,Groundwater,Bore water,boring water,well,water resources,natural water sources,farming,village,water level indicator,agriculture land,egg,maharashtra,borewell,vihir,water pump,जमिनीतील पाणी कसे पाहावे,बोर घेण्यापूर्वी पहा हा व्हिडिओ,पाणी कसे पहावे,Pani kaise dhunde,Zameen ke andar Pani kaise dhunde,जमिनीतील पाणी नारळाच्या मदतीने कसे पहावे,नारळाच्या मदतीने पाणी शोधणे,Pani kase pahave,Coconut,Ground water by mobile - Auta a dopravní prostředky
मित्रांनो मित्रांनो चांगला व्हिडिओ बनवला मित्रांनो
खुप छान माहिती दिलात सर
व्हिडिओ बनवणार वेडा आहे
तुमच्या सगळ्यांच्या मता नुसार हा व्हिडिओ फसवा आहे ठीक आहे मग तुम्हीच सांगा खात्रीशीर उपाय 100% पाणी लागेल असा
महत्वचा मुद्दा बाजूला राहतोय आणी तुम्ही दुसरीच माहिती सांगत आहेत. आता हे उपाय कोणीही करत नाही . आता आधुनिक technology लोक वापरतात.🙏🙏
Akdam mast chan
Ashi padhat sampali ata , ata japanies technologics ale ahe , machine dware cheque karat ahet
Nahi
आभीनदन, सर,
Mi 4 bor ghetale narelavar fel gele adhasradha ahe he devati nasib
गर्भलिंग परीक्षण कसे करता येईल ?
Namste sir , Tumhala jar Aevdha viswas Aahe tar tuhi swatache paise Aagoder ghalun borewell pada ,Aani tumi sangilyaprmane pani lalgle tar dhidpat ,duppat pase ghya ya prane kele tar tumchi kirtti pan vadhel Aani setkryachi Faswnuk pan honar nahi (dhud ka dhud Aur pani ka pani )
एवढं खात्रीशीर सांगताय तर आमच्या शेतात आपल्या खर्चाने बोअर घ्या . भरपूर पाणी लागले तर दुप्पट पैसे देऊ .
सही है भाई
😂😂🤣🤣🤣🤣🤣🤣😂😂
मी तर फी रोख देतोवरून पाच हजार बक्षीस देतोपन पाणि लागल नाही तर दुप्पट घ्यावे लागल
यह लोग वीडियो बनाने के लिए कुछ भी बनाते हैं और लोगों को गुमराह बनाते हैं, अगर इतनी गारंटी है तो अब सामने रहकर बोरिंग करवा कर दो और पानी लगने के बाद अपना बक्शीश दिया आएगा
फालतुगिरी आहे
पानी, खाली, पातळी, कधी, नाही,, कारन, पानी, जपुन, वापरले, तर,बोरचे,पाणी, ईशवर, कमतरता, पडुन, देत, नाही
माझा यावर विश्वास नाही आधुनिक शास्त्रीय पद्धतीने पाणी पाहावे यंत्राद्वारे ते बरोबर असू शकते भू जल सर्वेक्षण करावे तहसील ऑफिस , कृषिखाते यांचा विचार घेऊन ते ठरवावे
Are dada kashala andhvishwas pasravto
भाऊ तुझा नंबर कुठेच दिला नाही. एव्हडं परोपकारी काम करावे आणि बोलायला नंबर ही देऊ नये.
लोखंडा चा खिळा चालेल का
कुठल्याही पाणाड्याला न बोलवता माझ्या बोअर ला तीस फुटावर पाणी लागले.
More point kasa baghitala
फेक vdo बनवून लोकांना फसवू नका, कुणीही याच्यावर विश्वास ठेवू नका
Me shetatpachtbore। GHetle fail gele
ये बाबा गप ती हात वर घेतय पॉइंट ला
Swatachya pootat kay ahe te te samjat nahe ane jamenechya pootat kuthe paane lagte te sangayla laglet
माझ्या राणात शंभर रुईची झाड आहेत
Tuzya ranatun nadi geliy 😂😂
अहो याचा पाई लोक भिकारी जाले
Panchat video banvta ka
खुपच चूकीची माहीती आहे
Mobile kasa pakdaycha
ऋग्वे दा
जमिनीच्या पोटातलं पाणी जर का असं प्रत्येकाला दिसलं असतं तर माणसाच्या मनातला सुद्धा कळायला वेळ लागला नसता, मी माझ्या शेतामध्ये बोर घेतला मला खूप वाईट अनुभव आलाय मी माझ्या शेतामध्ये बोर घेतलंय एक अनुभव मात्र मला आलेला आहे जर का पाणी लागलं तर पाणी दाखवणाऱ्या यश नाही लागलं तर ते तुमचं दुर्दैव हे मात्र नक्की पाणी दाखवणारा मात्र शाबूत राहतो तेव्हा तो म्हणाला तिला दुसऱ्याच्या शेतात दाखवली तर पाणि लागले तुमच्या शेतात पाणी लागलं नाही म्हणजे तुमचा नशिबात पाणी नाही🙏
मी पण फसलोय यांना काहीच कळत नाही हे मात्र नक्की
आमच्या,शेतात, लिंबाचा,झाडा,खाली,आडे,फिरत,आहे
असं जर झालं असत तर भारत हा सर्वांत श्रीमंत देश राहला असता, आणि भारतात भिकारीहा शब्द ऎकायला मिळाला नसता.
ज्याला स्वताहा ची पाठ दिसत नाही.तो काय तुम्हाला पाणी दाखवणार ?
Watch his hand he is lifting it slightly. These are scammers, my relative lost 2 lakh on beveling these scammers called Panade
👍👍👍
पाणी कुणालाच कळतं नाही ,कारण कुणीही जमिनीतून आल नाही.
हे जी पाणी दाखवल त्याचा मोबाईल नंबर पाठवा
MUST READ
open challenge money back I will tell you exact position for borewell to dig money will be taken after finding water .
It's beyond science because everyone is inclined toward some element like water ,fire and various other .I personally openly challenge anyone I will find exact same spot where u will get it by using expensive scientific equipments .
Because there are few ancient method to find the same .
भाऊ काही कामाची गोष्ट नाही
इथे कोणाला साइंटीफिक पद्दत माहिती आहे का, किवा एकाध पुस्तक...
Video sathi kaypan 😂 shetkarechi mulich parva nahi ma cho na 😂
काय पण सांगत का बरे 100 ईंच
100 इंच म्हणजे समुद्रच की ....
खुप फेकत आहे ....
मोबाईलवर चेक करण्यासाठी ॲप च नाव नाय सागितलं
Underground water leak sensor
Pachundya chya zadakhali asel ka?
तुमचा नंबर सांगा मी तुमचा इलाज करतो किती पण खर्च येऊद्या
Amhi boat Keli andaje khup pani lagla devachya ashirvadane
खूप चुकीची माहिती आहे. शेतकर्यांना फसवू नका.
😂😀
Un
बावळटासारखे कुसुर कसलेही व्हिडिओ टाकू नका लोकांना वेड्यात काढले
Sagl fek ahe he.
आप.कोनत.ते.सांगा.सर.व.अर्ज ट.फोनकरा.सर
lllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllll
बोगस
Tu Tuza aap chi hawa karu nako
Pani nashibacha khel aahe
Fhar Chukichi mahite
👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎
हे सगळे उपाय फेक आहे
Tumhi fhaltu aani fhakt Thapa marata
Don't forward wrong information...application
फसवेगिरी आहे अंधश्रद्धा आहे. सावधान
थोडी फार माहिती चुकीची आहे