सतु गावित रा के चितले माध्यमिक विद्यालय देवपूर धुळे येथील विद्यार्थीनी लेझिम नृत्य सादर करतांना

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 02. 2020

Komentáře • 818

  • @dnyanishwarirkurkute4455

    Vimal chinchpure gunjalvadi
    राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा
    माझ्या देशातील सम्रुध्द आणि विविध तेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. खरच या सरांनी सादरीकरण करून दाखवले.लेझीम खेळाला उजाळा मिळाला.धन्यवाद त्या सरांना .गोड कौतुक मुलींच.

    • @satugavit2581
      @satugavit2581  Před rokem

      माझ्या विद्यार्थीनींचे व माझे कौतुक केल्या बद्दल..खुप खुप आभारी आहे...Dnyaneshwar Kurkute

  • @nilimawalse9545
    @nilimawalse9545 Před rokem +7

    नमस्कार गावीत सर
    मी पुणे जिल्हा परिषदेच्या शाळेची शिक्षिका . मी १ ली ते ४ थी च्या गटातून जिल्ह्या पर्यंत लेझीम पथक नेते स्पर्धेच्या वेळी . दोन वर्ष कोरोनाने तो आनंद हिरावून घेतला आपला आणि विद्यार्थ्यांचा पण . आज सहज you tube बघताना लेझीम दिसल्यावर पाहीले . शिस्तीत मस्ती , एकसंधता आणि तुमची अचानक न राहवून धमाकेदार एंट्री पाहून तर खुपच छान वाटले . मी पण ग्राऊंडवर प्रॅक्टीस घेताना माझी पुरेपुर हौस भागवते . म्हणूनच मुलेही आपल पाहून सेम अनुकरण करतात .
    मनःपूर्वक अभिनंदन !!
    असेच व्हिडीओ पाठवत जा .

  • @ganeshbholankar92
    @ganeshbholankar92 Před 2 lety +4

    अप्रतिम विडिओ 👌🏻 लेझीम नृत्य सादर केले आहेत खुप खुप छान पेज लाईक करा 💃🏻💃🏻💃🏻💃🏻💃🏻 सुपर विडिओ 👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻

  • @adhikshinde1053
    @adhikshinde1053 Před 8 měsíci +1

    पहिले या मुलींचे जे शिक्षक आहेत त्यांना त्रिवार मानाचा मुजरा
    अतिशय सुंदर असे लेझिम पथक त्यांनी तयार केल
    आणि अप्रतिम सादरीकरण केले आणि ज्यांनी हा व्हिडिओ शुट करून यू टुब टाकला त्यांचे पण खूप खूप आभार तुमच्यामुळे खूप छान कार्यक्रम बघाय मिळाला🙏🙏🚩🚩🙏🙏

  • @sujatadeshpande6248
    @sujatadeshpande6248 Před 2 lety +12

    बहुत दिनों बाद इतना दमदार लेझिम देखने को मिला।बहूत बहुत बधाई, छात्रों को और शिक्षक को।

  • @dattabhosle5659
    @dattabhosle5659 Před rokem +2

    सुंदर अप्रतिम आणि भरपूर उर्जात्
    लेझिम. हीच खरी महाराष्ट्राची अस्मितामक .
    रचनात्मक लेझिम बनवणाऱ्या शिक्षकांच
    सस्नेह अभिनंदन...

    • @satugavit2581
      @satugavit2581  Před rokem

      दत्ता भोसले , thanks MITRA

  • @pundlikmali1887
    @pundlikmali1887 Před rokem +1

    हे सर्व बघून मी भारावून गेलो आहे पन्नास वर्षे मागे वळून पाहिले खुप सुंदर अप्रतिम आहे

  • @krishnagavit4927
    @krishnagavit4927 Před 2 lety +1

    अगदी शिस्तबद्ध, चिकाटी आणि एकाग्रतेने सादर करणाऱ्या विद्यार्थिनी एवं त्यांना तालीम देणारे गावीत सर तुम्हां सर्वांचे जवढं कौतुक करावे तेवढं थोडंच , सलाम तुमच्या मेहनतीला!!!

  • @sadananddixit7707
    @sadananddixit7707 Před 2 lety +2

    सुंदर लेझीम छान ताळमेळ ! लेझीम कसरत महाराष्ट्राची ओळख ! शिक्षक आणि सर्व विद्यार्थीनींचे हार्दिक अभिनंदन ! मेहनतीचे सार्थक झाले .

  • @sureshpatil892
    @sureshpatil892 Před rokem +3

    अतिशय सुंदर लेझिम नृत्य
    शिक्षकांना मानाचा मुजरा
    मी निमगुल कर
    🙏💐💐💐🙏

    • @satugavit2581
      @satugavit2581  Před rokem

      Thanks , सुरेश पाटील सर

  • @shubhangipatil5146
    @shubhangipatil5146 Před rokem +8

    शिक्षकांच्या व मुलींच्या मेहनतीला सलाम

  • @ruchitadesai6067
    @ruchitadesai6067 Před 2 lety +1

    लेझिमच्या तारांवर, ठेक्यांनी आपल्या पावलांनी ही लेझिमचा मोह आपणांस आवरला नाही आणि नकळत पावलांनी ठेका धरलाच! खूपच सुंदर, खूपच छान!, खूपच गोड सादरीकरण.

  • @hanumantdisale6661
    @hanumantdisale6661 Před rokem +1

    अप्रतिम लझिम मेहनत घेऊन मराठि खेळ करीत आहेत धन्यवाद शिक्षक व मुलिना जय महाराष्ट्र

  • @asmita1868
    @asmita1868 Před rokem +3

    नमस्कार सर 🙏 खुप छान सुंदर सादरीकरण
    अतिशय सुरेख , धन्यवाद इतकं सुंदर सादरी कारण आमच्या पर्यन्त पोहचवले , अभिनंदन सर्वांचे 🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @vilaskoli3947
    @vilaskoli3947 Před rokem

    लय भारी
    सर व सर्व विद्यार्थ्यांनी चे मनःपुर्वक अभिनंदन
    खुप खुप छान लेझीम नृत्य सादर केले
    भारत माता की जय
    जय हिंद

    • @satugavit2581
      @satugavit2581  Před rokem

      Vilas Koli आपण माझ्या शाळेच्या विद्यार्थीनींचे व माझे कौतुक केल्या बद्दल ...आपले फार आभारी आहे ..

  • @rekhapatil9521
    @rekhapatil9521 Před rokem +2

    खूपच छान सादरीकरण सर.अभिनंदन सरांचे व विद्यार्थ्यांचे . माझी शाळा ,इमारत व पटांगण पाहून जुन्या आठवणी जाग्या झाल्या .1986 ते 1988.

    • @satugavit2581
      @satugavit2581  Před rokem

      रेखा आपण विद्यार्थींनीचे व माझे कौतुक केल्या बद्दल सतु गावित सर यांच्या कडून आपले फार फार आभारी आहे...

  • @1708vinayak
    @1708vinayak Před rokem +3

    खूप छान, खरी महाराष्ट्राची संस्कृती, शिक्षक व विद्यार्थी यांना सलाम

    • @satugavit2581
      @satugavit2581  Před rokem

      Thanks , vinayak Parulekar

    • @yashwantdhangar4395
      @yashwantdhangar4395 Před rokem

      डी.जे. फोफावत असताना महाराष्ट्राची परंपरा,अस्मिता, संस्कृती जोपाणाऱ्या शिक्षक,विद्यार्थिनी व त्यांना प्रोत्साहन देणारे पदाधिकारी व संस्था चालकांना आदराचा नमस्कार

    • @satugavit2581
      @satugavit2581  Před rokem

      माझ्या विद्यार्थीनींचे व माझे कौतुक केल्या बद्दल..खुप खुप आभारी आहे...विनायक परूळेकर

  • @meghadhanpalwar5714
    @meghadhanpalwar5714 Před 2 lety +19

    Superb quality control, coordination , Full enthusiasm . Ekdam mast . Being a Maharashtrian felt very proud n happy .

  • @latarayate5257
    @latarayate5257 Před rokem

    फार छान अनुभव सरांच आणि मुलींचे खूखूप क व तु क आहे आणि अभिनंदन _ dr rayate parali वैजनाथ

  • @balubali7102
    @balubali7102 Před 2 lety +2

    💐💐खूपच छान ' सर👌👌 सर्व विद्यार्थीनी व सरांचे आभिनंदन🙏🙏💐💐

    • @archanadhoke4907
      @archanadhoke4907 Před rokem

      खुपच सुंदर असा मुलीचा लेझीम काळाच्या ओघात फार कमी पहायला मिळतो.

  • @indumatirajput3151
    @indumatirajput3151 Před 2 lety

    मला युट्युब वर धुळे नाव बघूनच खूप आनंद झाला खूपच सुंदर लेझीम नृत्य विद्यार्थिनींनी सादर केले सर्व विद्यार्थिनींचे व सरांचे अभिनंदन

  • @dhanadaifetewale5555
    @dhanadaifetewale5555 Před rokem

    खुप छान, अप्रतिम, सुरेख. शिक्षक व विद्यार्थीनींनी लेझीम साठी फार मेहनत घेतली आहे. व उत्तम सादरीकरण. 👍👍👍👍

    • @satugavit2581
      @satugavit2581  Před rokem

      माझ्या विद्यार्थीनींचे व माझे कौतुक केल्या बद्दल..खुप खुप आभारी आहे...धनादाई फेटेवाले

  • @khandutambade5467
    @khandutambade5467 Před rokem +1

    डोळ्याचे पारणें फिटेल असं नृत्ये, अप्रतिम,
    खूप मेहनत शिक्षक व विद्यार्थीनी यांनी घेतली.

    • @satugavit2581
      @satugavit2581  Před rokem

      Khandu Tambade , आपण माझ्या शाळेच्या विद्यार्थीनींचे व माझे कौतुक केल्या बद्दल....आभारी आहे..

  • @nishagurav1200
    @nishagurav1200 Před 2 lety +1

    सुंदर सादरीकरण केले आहे. सर्व शिक्षक पालक आणि विद्यार्थी या सर्वांसाठी शुभेच्छा. माय भवानी माय मराठी. 👍👍👌👌⚘⚘⚘🙏🎁

  • @lalitakshirsagar2839
    @lalitakshirsagar2839 Před rokem

    सरांचे खरचं खुप खुप अभिनंदन, सर माझे वडील पी, टी, शिक्षक म्हणुन सन 1999 ला न्युईरा हायस्कुल, खामगांव, जिल्हा बुलढाणा येथुन निवृत्त झालेत, आज ते 84 वर्षाचे आहेत, सांगायच असं की, ते देखिल आम्हाला हलगीवर मुलींना टिपरी व मुलांना लेझीम एकत्र शिकवित, त्यात स्वस्तिक, दोन गोल एकात एक,,, असे निरनिराळे प्रकार शिकवित, स्वातंत्र ,प्रजासत्ताक दिन यादिवशी हे कार्यक्रम सादर केल्यानंतर त्यांचे व विद्यार्थी यांचे खुप कौतुक होत असे, तुमचा कार्यक्रम पाहुन मला आमच्या शालेय जीवनातील या कार्यक्रमाची आठवण झाली, आनंद पण झाला, कारण आता शाळेत असे कोणी शिकवित नाही, नमस्कार, परत एकदा मनापासून अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा,

    • @satugavit2581
      @satugavit2581  Před rokem +1

      माझ्या विद्यार्थीनींचे व माझे कौतुक केल्या बद्दल..खुप खुप आभारी आहे..Lalita Kshirsagar

  • @anandakakade867
    @anandakakade867 Před 11 měsíci

    खुपच छान लेझीम मुलांनी छान सहभाग घेवून . सुंदर आदाकारी सादर केली अभिनंदन व शुभेच्छा

  • @eeshwarimuttu9062
    @eeshwarimuttu9062 Před 2 lety +12

    exlent, marvelous, colourful, very satisfactory, hats off to all beloved girls & teacher showing his enthusiastic skill

  • @kokilapatel9380
    @kokilapatel9380 Před rokem +1

    सुंदर अति सुंदर बहुत दिनों या फिर कहे कई सालों के इतना सुंदर प्रोग्राम देखने सिखाने वाले और करने वाले सब लड़कियों को ढेर सारी शुभकामनाएं जय जय हिंद जय महाराष्ट्र

  • @musicalharsh481
    @musicalharsh481 Před 2 lety +5

    Excellent. Proud to be Dhulekar.

  • @pandharinaththakre8414

    खरंच खुप खुप खुप छान आहे ...
    खुप छान प्रॅक्टीस केलेली आहे..
    👍👍👍👌👌👌👏👏👏👏

  • @jyotipawar9028
    @jyotipawar9028 Před 2 lety +1

    Teacher khup changli lezim team tayyar kelit Abhinandan

  • @savitakadam334
    @savitakadam334 Před rokem

    अप्रतिम, पोशाख, सादरीकरण, वादन, प्रशिक्षक एकदम दमदार

  • @anjalipande5450
    @anjalipande5450 Před rokem +1

    खुप सुंदर 👌👌👌🌹 धन्यवाद! सर खुप मेहनत घेतली आहे आणि स्वतः मुलांसोबत सादरीकरण अप्रतिम कलाविष्कार

  • @dhananjayajage5855
    @dhananjayajage5855 Před rokem

    खरंच खूप मोठा आनंद होत आहे हे सारं पाहून बालपणाची आठवण झाली आहे अजपण ही कला अवगत आहे हे समजल्यावर याचा वारसा पुढे चालवत आहे त्या गुरूंना लाख लाख शुभेच्छा व मनाचा मुजरा करून माझे दोन शब्द थाबवतो जय गुरदेव

    • @satugavit2581
      @satugavit2581  Před rokem

      Dhananjay Ajage... खुपच छान प्रतिक्रिया देलया बद्दल ...आभारी आहे

  • @ramhanssingh1716
    @ramhanssingh1716 Před rokem

    बहुत बहुत बधाई हो इतनी अच्छी प्रस्तुति के लिए

  • @namdeomadot7868
    @namdeomadot7868 Před rokem

    अति सुंदर खुप छान अभिनंदन सर आपले व विदयारथीनिचे मला जुनी गोष्ट आठवते लेझीम Supar Supar Supar Supar video 🙏🌹🌹🌹🌹🌹🌹👍👍👍👌👌👌👌👍👌👍👌👍👌👍🙏

  • @aratigiri6155
    @aratigiri6155 Před rokem

    ज्या प्रकारे गुरुजींनी मार्गदर्शन केले आहे व लेझीम नृत्य स्वतः सुद्धा केले‌ आहे ...खरच खुप कौतुकास्पद आहे.ही कला आजच्या पिढीला प्रेरणा देईल‌..खूप खूप अभिनंदन विद्यार्थी व शिक्षकांचे ..,. अप्रतिम

    • @satugavit2581
      @satugavit2581  Před rokem

      आरती गिरी आपणास , माझ्या शाळेच्या विद्यार्थीनींचे व माझे कौतुक केल्या बद्दल खूप खूप आभारी आहे..

    • @jaywantkasabale5647
      @jaywantkasabale5647 Před rokem

      खुप खुप छान ही तर महाराष्ट्र ची शान

    • @satugavit2581
      @satugavit2581  Před rokem

      माझ्या शाळेच्या विद्यार्थीनींचे व माझे कौतुक केल्या बद्दल ...Thanks...ARATI GIRI

  • @vijaylaxmikamat6910
    @vijaylaxmikamat6910 Před rokem

    Khup sundar sadarikaran ....maze lahanpan, shala, lezim, Sagal kahi athaval,
    Tumchya students ne ani tumhi khup parishram ghetale , he disun yetech, tumche abhinandan, ani students pn abhinandan.... Khup khup khup chan vatal, saglyat chan ..........

  • @ranjanasonar1967
    @ranjanasonar1967 Před rokem

    अतिशय सुंदर आपल्या संस्कृतीचा वारसा उत्तम प्रकारे जोपासलाय.विद्यार्थींनीचे व शिक्षकांना
    अभिनंदन व धन्यवाद

  • @laxmanthakre263
    @laxmanthakre263 Před rokem +1

    लेझीम बसविणारे सर तुमचे स्वागत व मुलींचे अभिनंदन लक्ष विचलित न होता पाहतच राहिलो सर खरच तुमचाही उत्साहाची झलक पाहून तुमची खरं शिक्षकाची भूमिका दिसुन येते, धन्यवाद सर माझ्या बांधवा

    • @satugavit2581
      @satugavit2581  Před rokem

      माझ्या विद्यार्थीनींचे व माझे कौतुक केल्या बद्दल आणि खुपच छान प्रतिक्रीया आपण दिली म्हणून तुमचे फार फार आभारी आहे... Thanks..

  • @smitassonawale2379
    @smitassonawale2379 Před 2 lety +15

    Students did nice performance under the guidance of teacher

    • @satugavit2581
      @satugavit2581  Před 2 lety

      Thanks, smita

    • @mhtvnewsdhule4106
      @mhtvnewsdhule4106 Před 2 lety

      मी याच शाळेत जळती लेझीम खेळलो आहे (मिस्त्री सर मार्गदर्शन )

  • @pratibhamahindalekar4915

    अभिनंदन गावित सर सर्व विद्यार्थ्यांनी सर्व नी खूप मेहनत घेतली आहे

  • @darbarsingrupsinggirase8604

    म.मुख्याध्यापक, गावित सर,सर्व सहकारी बांधव आणि विद्यार्थिनी चे खूप खूप अभिनंदन. आता कोविड संपत आला आहे असे गृहीत धरू या.आणि नवीन जोमाने कामाला सुरुवात करू या.

  • @sandhyakedare8159
    @sandhyakedare8159 Před rokem +1

    अप्रतिम.लेझीम.नृत्य.बसविले.सर..धुळे.माझे.माहेर😘🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍

  • @ganeshmahajan5767
    @ganeshmahajan5767 Před rokem

    अप्रतिम लेझीम कार्यक्रम आयोजित आहे 1च नंबर

  • @yelmamedeepak5610
    @yelmamedeepak5610 Před rokem

    JAY HIND JAY MSHARASHTRA JAY KHANDESH JAY DHULE ALLL Guruji good job 🌹🌹🌹💐💐💐🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳💪💪💪👏👏👏🎂🎂🎂🎂

  • @ravipeshattiwar6247
    @ravipeshattiwar6247 Před rokem

    आज ही लेझीम अदृश्य झाल्यासारखी आहे पण आपण ह्या लेझीम ची इतके सुंदर सादरीकरण करवून घेत एक सुंदर उपक्रम सादर केलात यासाठी आपल्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन!"अप्रतिम".

  • @user-dp8bt1gl3m
    @user-dp8bt1gl3m Před rokem

    अतिसुंदर खूपच छान सादरीकरण जुन्या आठवणी जागृत झाल्या माझी शाळा सरांचे आणि विद्यार्थिनींचे खूप खूप अभिनंदन

    • @satugavit2581
      @satugavit2581  Před rokem

      माझ्या विद्यार्थीनींचे व माझे कौतुक केल्या बद्दल खूप खूप शुभेच्छा....ज्योती भावसार मॅडम ..

  • @bajirangpukale8327
    @bajirangpukale8327 Před rokem

    Atishay Sundar. Pratham siranche Abinandan. Sarva muli chhan legim khelat tyabaddal tumche sudha Abinandan Abinandan Abhinandan. Best of luck.

  • @diptijawarkar8156
    @diptijawarkar8156 Před 2 lety +2

    Khup sundar sadarikaran satu well done👍💯

  • @jaydipborse5861
    @jaydipborse5861 Před 2 lety +1

    खूप छान...सरांचे व लेझीम पथकाचे अभिनन्दन व पुढील वाटचालीस शुभेच्छा...

  • @apekshadeore2036
    @apekshadeore2036 Před rokem

    माझी शाळा माझा अभिमान खूपच सुंदर लेझीम अभिनंदन सरांचे व विद्यार्थींचे

  • @rameshkor3297
    @rameshkor3297 Před 8 měsíci

    अतिशय सुंदर लेझीम नृत्य सादर केले सर

  • @dattaramutekar5911
    @dattaramutekar5911 Před rokem

    खूपच छान सादरीकरण.आपले व आपल्या मुलींचे हार्दिक अभिनंदन.

  • @vrushaligovekar1947
    @vrushaligovekar1947 Před rokem

    खुप च सुंदर सादरीकरण सर व विद्यार्थींचे अभिनंदन 👍🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻

  • @shantagaikwad4177
    @shantagaikwad4177 Před rokem

    Best, best!!!अप्रतिम, सुंदर सादरीकरण. अभिनंदन आणि हार्दिक स्वागत सर्वांचेच. ए, लड़कियाँ बदलेगी सारी दुनिया, शिक्षा का अवसर पाए तो हम आगे ही आगे बढ़े...बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ!!!जयहिंद!!!ए, आदिमाया, आदिशक्ती का रूप हैं!!!हम भी किसी से कम नही!!!आप के बेटियोंकों जीने दो, वो भी अपना गौरव बनेगी...वंदे मातरम्!!!

  • @limbajikharat3334
    @limbajikharat3334 Před 2 lety

    संगीत तालबद्ध लेझीम पथकाचे सादरीकरण अप्रतिम आणि सुंदर आहे. लेझीम शिकवणारे NDS शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन. शाळेचे अभिनंदन.

  • @mayaphand3622
    @mayaphand3622 Před rokem

    खुप खुप छान अभिनंदन सर आणि विद्यार्थ्यांनाही

  • @sandhyakedare8159
    @sandhyakedare8159 Před rokem

    १नंबर संतू भाऊ गणतंत्र दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 👍🙏 लेझीम नृत्य हे आपले खान्देश चे भुषण आहे

  • @daulatmalunjkar4802
    @daulatmalunjkar4802 Před rokem

    एकच नंबर मुलींनो बालपण आठवलं सर छानच लेझीम पथक

  • @shubhangijadhav7445
    @shubhangijadhav7445 Před rokem

    नमस्कार सर आपली संस्कृती जपत आजच्या पिढीला ही त्याची गोडी चखवत त्यांच्या मधे नविन उत्साह निर्माण करण्याची प्रेरणा दिलीत, खरंच खूप मनमोहक लेझीम दृष्य आणि आपल्या शुभ संकृती चे स्वस्तीक चिन्हं जे दर्शवले ते खुपच सुंदर आणि मनमोहक होतं सर तुम्हाला मानाचा मुजरा.🙏👌👍

    • @vasudhatare2156
      @vasudhatare2156 Před rokem

      बहोत ही अच्छा सर आप तथा लडकियो को बहोत बधाई

  • @supriyakadam841
    @supriyakadam841 Před rokem

    लय भारी, १ दम वजनदार सादर केले आहे. तुमचे आणि तुमचे मुलींचे कौतुक करावे तेवढे आमचेकड शब्द अपुरे आहेत. खरेच मला माझे बाल पणात घेऊन गेलात. आई ची आठवण करून दिलीत. माझी आईपण पुणे येथील कॉर्पोरेशन शाळेत शिक्षिका होती. आम्हाला घेऊन जायची २६ जानेवारीला शिवाजी नगरला पोलीस परेड ग्राऊंडवर आंतर शालेय लेझिम सादर री कारण पाहायला . आम्हीपण आमचे साळेत लेझिम खेळायचो . खूप खूप धन्यवाद तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण टीम ला . 👌👌👏👏👏🤜🤛✌️🙏🙏🎉🎉🎉🥳🎊🎊✊💐💐🎈🎈🥇👍👍👍

  • @aabaaahire3188
    @aabaaahire3188 Před 2 lety +2

    Very Nice good job sir

  • @rajendrapatil5546
    @rajendrapatil5546 Před rokem

    खुप छान बसविले आहे आपले व सर्व विद्यार्थिनीचे कौतुक अभि नंदन सर आर.आर.पाटील से.नी.मुख्य. मंगरूळ तालुका पारोळा

  • @nirjalaborase8564
    @nirjalaborase8564 Před 2 lety +3

    खुपच छान कला आहे अतिशय सुंदर👌👌

  • @smitashreyakar3048
    @smitashreyakar3048 Před rokem +1

    Namaskar Sir School ki bachpan ki yad Aaei joki hum legeem khela karte thee.Aeb meri umer sixthi tree hai .bhohat bhohat Aachaa laga.khushiya mili Aanand huaa.
    Dhaneywad.

  • @ashwinithite406
    @ashwinithite406 Před rokem

    खुपच सुंदर सादरीकरण अगदी शिस्तबद्ध अभिनंदन सर

    • @ashwinithite406
      @ashwinithite406 Před rokem

      आपले व विद्यार्थिनींचे

  • @daulatgangurde2883
    @daulatgangurde2883 Před 3 měsíci

    अत्यंत कुशल नेतृत्व आपको सलाम सर

  • @ashakadam5371
    @ashakadam5371 Před 2 lety +42

    खूप छान सादरीकरण,अभिनंदन सर आपले आणि विद्यार्थिनींचे,माझी शाळा,इमारत ,पटांगण पाहून जुन्या आठवणी जागृत झाल्या.१९९७.

    • @satugavit2581
      @satugavit2581  Před 2 lety +3

      Thanks , Asha Kadam

    • @rajandhole991
      @rajandhole991 Před rokem +1

      लयभारी

    • @rajeshpatil5588
      @rajeshpatil5588 Před rokem

      Excellent keep it up Dynamic Youth Power Of INDIA

    • @vitthaljadhav8687
      @vitthaljadhav8687 Před rokem

      अतिशय उत्तम सादरीकरण केले आहे हे सादरीकरण करुन घेणारे शिक्षकांचे व विद्यार्थीनाचे मनःपूर्वक अभिनंदन

  • @swatisule2033
    @swatisule2033 Před 2 lety

    सर खूप सुंदर मार्गदर्शन आणि विद्यार्थीनींचे कौतुकास्पद सादरीकरण

  • @dilbaharsahis8544
    @dilbaharsahis8544 Před rokem

    बहुत व्यवस्थित और कतार बद्ध सुनियोजित नृत्य किया है।

  • @sarikakakade5589
    @sarikakakade5589 Před rokem

    सुपर जूनी आठवण सलाम सराना आणि मराठी संस्कृती

  • @rajendraahire2211
    @rajendraahire2211 Před rokem

    खूप खूप छान नृत्य लेझीम कला सादर केली मुलींनी धन्यवाद शिक्षकांना हि खूप खूप शुभेच्छा 👌👌✊🙏🙏

    • @satugavit2581
      @satugavit2581  Před rokem

      आभारी आहे...राजेंद्र अहिरे

  • @nitinpatil-kc9cc
    @nitinpatil-kc9cc Před rokem

    अतिशय सुंदर लेझिम नृत्य
    शिक्षकांना मानाचा मुजरा

  • @mugdhakulkarni8854
    @mugdhakulkarni8854 Před 2 lety +2

    Khup chan mastch 🙏🏼👍👍

  • @dhananjaykalal6101
    @dhananjaykalal6101 Před 2 lety

    खुपच सुंदर. हिच खरी महाराष्ट्राची ओळख आहे. अतिशय सुरेख लेझीम.

  • @seemaajgaonkar3302
    @seemaajgaonkar3302 Před rokem

    इतका परीपुर्ण खेळ दुसरा नाही. सर्व शाळांनी हा शिकवावा.मुलांना विशेष डान्स class लावायचि जरुर नाही. आपोआप लय ,सुर ,ताल मुलांना समजेल.त्याच बरोबर सर्वा़ग सुंदर व्यायाम.,

  • @vaishnavivajrekar4583

    खुप छान, सुंदर.सरांचे आणि विद्यांथाऀनींचे खुप खुप अभिनंदन

    • @satugavit2581
      @satugavit2581  Před rokem

      माझ्या विद्यार्थीनींचे व माझे कौतुक केल्या बद्दल ...सतु गावित सर यांच्या कडून फार फार आभारी आहे...

  • @mukundraomisal9839
    @mukundraomisal9839 Před rokem +1

    लय भारी लेझीम होती
    सर्व कलाकाराचं अभिनंदन

  • @jayantkhalane9680
    @jayantkhalane9680 Před rokem

    Wow wow wow wow wow great submission 💐💐💐💐

  • @prakashbaikar1402
    @prakashbaikar1402 Před rokem

    खूपच छान सुंदर लेझिम पथक तयार करण्यात आला आहे, मस्त आपण सर्व मंडळी ला सलाम,

  • @omkardangare3249
    @omkardangare3249 Před rokem

    अप्रतिम सादरीकरण 🙏🙏🙏सर, प्रचंड मेहनत. मुलींची आणि तुमची पण 🙏🙏🙏

  • @pranitapatil1775
    @pranitapatil1775 Před 2 lety +3

    Great job srrr 👌👌👌👌👌

  • @SGCraft-zq4gm
    @SGCraft-zq4gm Před 2 lety

    खूपच छान आणि महत्वाचे म्हणजे एक विचाराने शेवटपर्यंत केले आहे. पाहून खूप आनंद झाला आणि मुख्य म्हणजे हे लेझीम पथक पाहून मला माझ्या शाळेचे दिवस आठवले. असे वाटले की आपण ही परत तसे लेझीम खेळावी.

  • @jaykulkarni3768
    @jaykulkarni3768 Před 5 měsíci

    सर नमस्कार अतिशय छान केलेले तुमचं एकदम सुंदर खूपच छान शिकवलं

  • @funnyboygroup1842
    @funnyboygroup1842 Před rokem +2

    ખૂબ સરસ મારા મહારાષ્ટ્ર ભાઈઓ બહેનો ને , બહુ જ સુંદર લોકનૃત્ય છે.

  • @sukhadavidar4542
    @sukhadavidar4542 Před rokem +3

    🎉👍❤️Salute to all girls and their parents,Hats off to the mentor 😎🔥

  • @shivakawankar8669
    @shivakawankar8669 Před rokem

    Khup chaan . girls aani Sri ni khup mehant Keli ahe

  • @satishbhadane3786
    @satishbhadane3786 Před 2 lety +1

    श्री गावीत सरांचे व सर्व लेझीम पथक यांचे अभिनंदन शुभेच्छुक भदाणे सर शिंदखेडा

  • @sandhyakedare8159
    @sandhyakedare8159 Před rokem

    सर्व सुंदर आणि छान ‌मुलींना जय ‌खांनदेश🙏

  • @sharvilandAnshplays8939

    Majhi shala.khup divsani pahayla milali.sagla teachers chi 8vn jali.Deshmane sir,Rudra sir,Shroff madam,Jagtap madam,Joshi sir.
    Missing my all teachers.

  • @suchitabhaje370
    @suchitabhaje370 Před rokem

    Hame apne school ki yad aayi. Yade taja Huyi, Bahot sunder pradarshan kiya hain baccho ne.

  • @aatmaramsapale2900
    @aatmaramsapale2900 Před rokem +2

    महाराष्ट्राchi शान अभिनंदन सर

  • @kdsavale5048
    @kdsavale5048 Před rokem

    गावीत सर खूप दिवसांनी लेझिम खेळ पाहीला . आपण जे लेझिम पथक तयार केले आहे खूपच अप्रतीम👌👌👍👍🌹🌹🌹🙏

    • @satugavit2581
      @satugavit2581  Před rokem

      आभारी आहे , साळवे सर...

  • @sanjaymalve8909
    @sanjaymalve8909 Před rokem

    Very nice 💯 % Hard working

  • @alkad4597
    @alkad4597 Před rokem

    पारंपरिक वेशात पारंपरिक लेझिम, नयनरम्य, अप्रतिम👍👍

  • @Shravani.........433
    @Shravani.........433 Před rokem +1

    Khupch sundar sadrikaran sir ani vidyathirni sudha.

  • @veenagokhale3041
    @veenagokhale3041 Před rokem

    अतिशय सुरेख सादर केलं. देखणा कार्यक्रम. मेहनत दिसून येतेय. दृकश्राव्य झाला. कान व डोळे सुखावले

  • @NileshChaudhari____
    @NileshChaudhari____ Před 3 lety +5

    nice sir ji👌 we miss you all teachers and my school 💖💕

  • @shobhapathak1003
    @shobhapathak1003 Před 2 lety +1

    खूप छान 👌👌👍
    सर्वांच मनपूर्वक अभिनंदन