Lokmat Kunala LIVE : कोल्हापुरात लोकमत कुणाला , काय म्हणताय कोल्हापूरकर | Kolhapur Lok Sabha | AS1
Vložit
- čas přidán 1. 05. 2024
- Lokmat Kunala LIVE : कोल्हापुरात लोकमत कुणाला , काय म्हणताय कोल्हापूरकर | Kolhapur Lok Sabha | AS1
Ashish Jadhao Live
#LokSabhaElections2024 #election2024 #2024elections
#loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
czcams.com/users/LokmatNe...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest
only उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद आमचा साथ शाहू छत्रपति महाराज
ज्या छत्रपती राजश्री शाहू महाराजांचे वंशज यांना शाहू महाराजांचे जन्मशताब्दी स्थळ बांधता आले नाही ह्यांची काय लायकी आहे निवडणूक ला उभारायची इतकी वर्षाचा संघर्ष काळ लोटाला शरद पवारांनी तर संभाजी राजांना राष्ट्रवादीचेतिकीट घेऊन किती पैसे घेतले कोणता पॅलेस लुटला बारामती सोडली तरी त्यांनी कोणत्याच भागात विकास केला नाही शरद पवार एकेकाळी राजीव गांधींची चप्पल उठवत होते आणि त्यांच्याच गांडीव लाथ मारली आणि राष्ट्रवादी पक्ष स्थापन केला का कारण सोनिया गांधी पंतप्रधान होणार मग राहुल गांधी कोणाचा पोरगा आहे अप्रत त्यांनाच का निवडून द्या एवढी अर्धवट मराठी माणसं लोक असल्यास वाटलं नव्हतं दारू आणि मटन म्हंटल मराठी माणूस संपला
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🎣🏹🏹🏹🏹🏹🏹🎣🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏸🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏸🏸🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏸🏸🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏸🏹🏹🏸🏹🏸🏸🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
अहो कोल्हापूरकर तुमची ओळख गुढग्यात मेंदू म्हणून आहे . जरा ओळख बदला . त्या म्हाताऱ्या राजघराण्यातल्या माणसा पेक्षा चांगला माणूस निवडून द्या .
@@RAMESH-tz4wx गद्दार गैंग ला आणि आम्ही विसरा यांचे तर डिपाजिट जप्त करू
कोल्हापूरचा बुलंद आवाज शाहू महाराज 🚩
आमचे मत शाहू महाराजांना... ✌️✌️
अहो कोल्हापूरकर तुमची ओळख गुढग्यात मेंदू म्हणून आहे . जरा ओळख बदला . त्या म्हाताऱ्या राजघराण्यातल्या माणसा पेक्षा चांगला माणूस निवडून द्या .
@@RAMESH-tz4wx तु कुठल आहेस रे half chaddi वाल्या
Modi pan mhatara ahe tyla pan ka novdun deto mag. Darudya peksha raje bare
@@RAMESH-tz4wx तुझा बाप म्हतारा झाला की तरुण पोरगा तुझ्या आईला नवरा करून दे
ते म्हातारे अन् मोदी काय लंड 22 वर्षाचा आहे का
@@RAMESH-tz4wxtuzi layaki nahi maharajanla kahi bolaychi
छत्रपती शाहू महाराज विजय होणार
मान गादीला मत पण गादीला ❤
नक्की छत्रपती शाहू महाराज निवडणूक जिंकणार
शाहू महाराज ।।।💯❤👑🙌🥳✌🚩
जय हो छत्रपती शाहू महाराज विजयभव.
शाहू महाराज ❤
मान गादी ला आणि मत सुद्धा गादी ला ❤❤❤
कोल्हापूर,हातकणंगले, सातारा, माढा, सोलापूर,रत्नागिरी, नगर दक्षिण या ठिकाणी महाविकास आघाडी विजयी होणार.
Only Shaumaharaj 💯💯
छत्रपती शाहू महाराज निवडून येणार हे नक्की आहे ❤
रयतेच ठरलय! ❤
आशिष जाधव दादा, तुम्ही खूप पारदर्शक पत्रकार आहात
महाविकास आघाडी जिंदाबाद
कोल्हापूर ची जनता गादी ला मान आणि शाहू महाराजांना ला मतदान करतील (म.वि.आ.चा विजय असो)
शाहू महाराजांच्या घराच्या उंबऱ्यावर जाऊन दाखव
@@sushantmahajan5427तू अस सांगतो जणू काय मंडलिक रोज तुला घरात बोलावून हलवून घेतो
आशिष दादा आवाज एकच नंबर, फक्त महाविकास आघाडी
चेष्मा घातलेले ताई योग्य मुद्दा
आशिष दादा तुम्ही म्हणले फुकट खातो तुमचे विचार अख्खा महाराष्ट्र ऐकतो
माझ मत शाहू महाराज
जाणता राजा हेला कोल्हापूरची शान
❤राजे
फक्त महाविकास आघाडी. कोल्हापुरात फक्त राजेच.
महा विकास आघाडी विजयी होणारं आहे.. शाहू राजे आमचें दैवत आहे
शाहुराजे
छ शाहु महाराज ❤
शाहू महाराज कोल्हापूरची गादी
दुपारचं जेवण जरा कमी केलय, ताक, केळी, भजी, घेतो फक्त्त 😂😂😂
शाहू महाराज
Only Shahu Maharaj 🎉🎉
Roj kiti khatos tyacha ?
@@ananddeshpande3993 bhavaa ha Social media ahe taymule kahi bolt nahi patli sodun bolta yet mala pan bolat nahi taymule laykit Raha
@@shivrajnimbalkar5628बरोबर भावा
@@shivrajnimbalkar5628कशाला अशांच्या नादी लागतोयस मित्रा, मनुवाद्यांना धक्का लागणार आहे या निवडणुकीत म्हणून पोटशूळ उठलाय बाकी काही नाही🙃
@@ananddeshpande3993brhman che hal jew peksha jast honar ahe 2029 marathyanchya nadi lagu naka
Shahu🎉
👆🏽माझा "शाहू"महाराज...🚩✊🏾🚩🙏🏻🚩 लोकसभा २०२४ विजयाचा "गुलाल" फक्त छत्रपती शाहू महाराज कोल्हापूर..!✊🏾
हि निवडणूक कोल्हापूर जिल्ह्याची जनतेने हातात घेतलेली आहे...!🚩💪🏼
कोल्हापूरच्या जनतेला किती किलो मटन मिळणार आहे आणि किती लिटर दारू पाहिजे
@@sachindhanal8552 सगळेच काय तुमच्या सारखे आहेत काय ?? ...
@@sachindhanal8552 tumala comments karayche kiti milale😅😅
कोल्हापूर ची जनता खुप छान आहे गादी चा मान ठेवतात
शाहू महाराज विजय होणार
ओन्ली शाहू महाराज 👌🏼👍🏼
नमो नमो नमो नमो नमो नमो नमो नमो नमो नमो नमो नमो नमो 🚩🚩🚩🚩🚩🚩🏹🏹🏹🏹🏹
Tu GST de
उद्धव ठाकरे साहेब , छत्रपती शाहु महाराज महाराज महाराज ❤
रयतेच ठरलंय महाराजच येणार जय भवानी जय शिवाजी
शाहूमहाराज
आशिष सर खुप....प्रवास केलाय.....
UBT
Maharaj 🎉
आशिष साहेब आम्ही राधानगरी कडून आहे इकडे पण शाहू महाराजच...
मी बी तिकडचाच हाये..खर मंडलिक च ..महाराज निवडून आल तर वड्यातन बहिर बी पडणार नाही .. म बसा वरडत काम होत नाहीत म्हणूनशन😂
Radhanagaritun 80% madtan maharajanna honar to mandlik radhanagarila ala pan nahi kadhi
महाराज वाड्यातून बाहेर पडणार नाही.... मग मंडलिक पाच वर्षात किती बाहेर पडले?
@@ajitpatil2314 आबिटकर kp henchach ८० %mtdan मंडलिक ला हाय ..कुठल म्हारज घेऊन बसलेत
@@Nirmalatone23 मंडलिक अडीमदी दिसतो तरी .. म्हरज ते बी होणार नाही दर्शन ..बघा अनुभव घेऊन एकदा काम घेऊन जावा वाड्यावर .. आजूबाजूला मंडळी भेट तरी घडवून देत्यात का बगा ..काम फार लांब ची गोष्ट
शाहू महाराजच...
इचलकरंजीत फक्त सत्यजीत आबा
शाहू महाराज 🎉🎉🎉
आशिष सर स्वागत आहे कोल्हापुरात
तांबडा पांढरा हाणा दणा दणा 😂😂😂
शाहू छत्रपती 🚩✋💯
Lokmat ne pahilendacha serve chi padhat avalibali ahe !! Jadhav sir Abhinandan !!
छत्रपती शाहू महाराज
श्रीमंत छत्रपती शाहू महाराज
महाविकास आघाडी विजय भव
Tai right
Only mahavikas aghadi, B.J.P. bhagaoo desh bachav. Jai Hind 🙏🙏
मा.जाधव साहेब खूप छान
दैवत छञपती
मान गादीला मतदान महाराजांना
कोल्हापूर मतदार संघातून श्रीमंत शाऊ महाराज हे चांगल्या मताधिक्याने विजयी होतील. महाराष्ट्रात माहाविकास आघाडी बहुसंख्य जाग्यावर आपले उमेदवार विजय खेचून आणतील असा कार्यकर्त्याचां आणि जनतेचा विश्वास आहे.
आणि परत कोल्हापूरला खड्ड्यात घालतील आम्ही कोल्हापुरी खंडात भारी
आणि कोल्हापूरला खड्ड्यात जाणार आहेत
कोल्हापूर लोकसभेचे हिंदुविरोधी ब्रिगेडी उमेदवार दिलीपसिंह (बदलेल नाव शाहू )यांना कोल्हापूरात दत्तक घेण्याला कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेने कडाडून विरोध केला होता.
हिंदूद्वेष्टा माणूस गादीवर बसू नये म्हणून कोल्हापूरकरांनी 24 जून 1962 रोजी न्यू पॅलेस वर मोठा उग्र मोर्चा काढला होता व मोठया प्रमाणात दगडफेक करण्यात आली होती.पोलिसांच्या गाड्या फोडण्यात आल्या व लाठीचार्ज करण्यात आला.यावेळी न्यू पॅलेसच्या कंपाउंड वरून संतप्त जनता उड्या मारून आत गेली व न्यू पॅलेस वर काळे निशाण फडकवण्यात आले.
काँग्रेस उमेदवार दिलीपसिंह उर्फ शाहुंना विरोध करण्यासाठी 3 जुलै 1962 ला संपुर्ण कोल्हापूरात लोकांनी आपापल्या घरांवर काळे निशान फडकवले व हरताळ पाळले. संपुर्ण कोल्हापूरात दिलीपसिंह विरोधी आंदोलनाचा भडका उडाला होता. शिरोळ-नृसिंहवाडी मार्गावर टेलिफोन तारा तोडण्यात आल्या.खांब वाकवण्यात आले. विद्यार्थ्यांनी शाळा कॉलेज बंद पाडले.
जनतेच्या या जनआक्रोशाची दखल त्यावेळचे केंद्रीय गृहमंत्री लालबहाद्दूर शास्त्री व राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्ण यांनी घेतली. त्यांनी भेट घेऊन दत्तक प्रकरणावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. कोल्हापूरात दिलीपसिंह विरोधी भावना इतक्या तीव्र होत्या की त्यांना दत्तकविधी बाहेर बंगळुरात उरकावा लागला व त्यानंतर जवळ जवळ 20 वर्षे काँग्रेस उमेदवार दिलीपसिंहाना कोल्हापूरात फिरणे अवघड झाले होते ; म्हणूनच पुढची 20 वर्षे कोल्हापूरचा शाही दसरा सोहळाच रद्द करण्यात आला. यानंतर झालेल्या 1967 व 71 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा कोल्हापूरात दारुण पराभव झाला व दत्तक विरोधी चळवळीचे नेतृत्व करणारे विजयमाला राणीसाहेब व मेजर दादासाहेब निंबाळकर यांचे पुत्र आर.डी.निंबाळकर हे अनुक्रमे हातकणंगले व कोल्हापूर मतदारसंघातून लोकसभेत पोहचले.
हिंदूपदपातशहा असे बिरुद असणाऱ्या गादीवर हिंदुविरोधी व्यक्ती नसावा व लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची नात प्रिन्सेस पद्माराजे यांच्या पुत्रांचा गादीवर बसण्याचा नैसर्गिक अधिकार डावलला जाऊ नये या भावनेतून कोल्हापूरच्या जनतेने नागपूरच्या दिलीपसिंह(बदलेल नाव शाहू) यांच्याविरोधात मोठा लढा दिला.जरी त्यांनी बळजबरी गादी बळकावली असली तरी ते जनतेच्या मनावर कधीच राज्य करू शकले नाहीत. म्हणूनच 2009 ला त्यांच्या मोठया मुलाचा अपक्ष उमेदवाराने लोकसभेत व राजेश क्षीरसागरांनी छोट्या मुलाचा विधानसभेत पराभव केला.
आता लोकसभा निवडनुकीसाठी स्वतः दिलीपसिंह काँग्रेस च्या तिकिटावर उभे आहेत.
पाकिस्तान,अफगाणिस्तान व बांगलादेश मधील पीडित शोषित असाहाय निर्वासित हिंदू व शिखाना भारतात नागरिकत्व व आसरा देऊ नये म्हणून कोल्हापूरातील जिहादी मुसलमानांना गोळा करून या दिलीपसिहानी मोर्चा काढला होता. दिलीपसिहाचा निवडणुकीत पराभव हीच खरी ; हिंदूंच्या संरक्षनासाठी हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या छत्रपती शिवरायांना व ज्यांच्या पुत्रांचा गादीवर बसण्याचा नैसर्गिक अधिकार नाकारण्यात आला त्या कोल्हापूरकरांच्या जनप्रिय राजर्षी शाहू महाराजांच्या नात प्रिन्सेस पद्माराजे यांना व देशाच्या फाळणीनंतर मुस्लिमांच्या छळामूळे बांगलादेश व पाकिस्तान मध्ये मृत्यूमुखी पडलेल्या लाखो हिंदू बांधवाना आदरांजली ठरेल..
जय हिंद!🇮🇳
@@sachindhanal8552 ja na bochya dharma chya navavr vote magnare😅😅
खूपच छान जाधव सर ❤❤❤❤
Only raje ❤
अशिश साहेब तुम्ही कोल्हापूर ला येणार माहीत असते तर तांबडा पांढरा मस्त केला असता. परत कधी येणार असेल तर नक्की कळवा अशिश सर
जय भवानी जय शिवाजी! छत्रपती शाहू महाराज की जय येणार भाऊ महाराज शाहू
🚩🚩🚩Shree ram
Kolhapur jagat bhari... Naad bad...❤❤
👍🏼👍🏼
❤❤
Asish sir ❤❤❤❤
छ.शाहू महाराज ✋🏻
Bjp हटाव शेतकरी बचाव
छत्रपती,शाहुमहाराज,की,जय,भवानी,जयशिवराय,जयमहाराष्ट़ छत्रपती ताराराणी,की,जय,ऊदव बाळासाहेब ठाकरे शिवसेना नाशिक जेष्टशिवसैनिक मोहन हरणे नाशिक राजाभाऊ,वाजे,नाशिक खासदार,होणार,बाळासाहेब ठाकरे शिवसेना आशीर्वाद
Mst Reporting Saheb
ताई महागईचे मानाने शेती मालालाचे भाव आजीबात वाढलेले नाही
मा.श्री. छत्रपती शाहू महाराज..
शाहू महाराज तीन लाखनी विजय
अगदी बरोबर
Ghya uptun
फक्त आणि फक्त शाहू महाराज ❤❤❤
लोकांच्या उत्तरापेक्षा पत्रकार महोदय आपलेच मत प्रदर्शित करत आहे अणि काँग्रेसला प्रमोट करत आहे असेच वाटत आहे
One and only Ashish Jadhav sirji
Only Namo Namo
महाराज ❤❤❤❤❤❤
पन्नास खोके सबकुछ ओके
संजय मंडलिक खासदार होणार...राजे चांगले व्यक्ती आहेत पण त्यांचा पक्ष चुकला...जो पक्ष 370 च्या विरोधात आहे + हिंदूंच्या विरोधात असलेल्या काँग्रेस पक्षाचे ते उमेदवार आहेत...म्हणून छत्रपतींना विरोध....मान गादीला मत मोदींना....❤❤❤❤❤
Are lavdya 370 ky ahe bagh tr pahila ani 370 konta act kadhla te tr bagh
एकंदरीत देशाचा सत्यानाश करायचा चंग बांधला आहे तुम्ही तर
Udhvjini jahir sabhet Kalam 370 hatwilya badal samarthn kele bjp he ka sangat nahi Swatanryvir Sawarkarana ajun ka sanman det nahit bjp che kutil rajkaran
पेशवाई आणण्यासाठी मतदान केले की जातिवाद नसतो.....?
शाहू महाराज ❤❤❤❤
Shahu Maharaj
छत्रपती शाहु महाराज चं खासदार होणार..
Only raje
छत्रपती शाहू महाराज ❤❤❤
Kon Aahe Sanjay mandlek?
गद्दार आहे तो
Shahu Maharaj ki Jai 🎉🎉🎉🎉
हातकणंगले मतदार संगामध्ये only satyajit patil येणार....
गुलाल महाराजांचा
सातारा शशिकांत शिंदे साहेब नक्की निवडून येणार
छत्रपती
Shahu Maharaj ❤
Shahu chatrapati don lakh matani nivdun yenar ❤❤❤😂😂😂😂
Uddhavsaheb, shahumaharaj only
ओन्ली उध्दव साहेब
शाहु महाराज आरक्षणा साठी काहीकेल महाराज च येनार
फक्त शाहू महाराज ❤❤❤❤
Hindu ab jag chuka hai only Congress ❤