हृदयी वसंत फुलताना-Hridayi Vasant Phultana Full Song| Elnaaz Norouzi,Takatak 2,Prathmesh P, Milind K
Vložit
- čas přidán 15. 08. 2022
- नव्या रंगात, नव्या ढंगात
सादर आहे सदाबहार गाणं, 'हृदयी वसंत फुलताना'
एका अनोख्या अंदाजात!!!
'टकाटक २' मधील नवं कोरं, संपूर्ण गाणं!
#HridayiVasantPhultana #SongOutNow
🎶 Stream the Full Song Here 🎶 Now On 📲
Apple Music: bfan.link/hridayi-vasant-phul...
Spotify: bfan.link/hridayi-vasant-phul...
Amazon Prime Music: bfan.link/hridayi-vasant-phul...
Resso: bfan.link/hridayi-vasant-phul...
CZcams Music: bfan.link/hridayi-vasant-phul...
Gaana: bfan.link/hridayi-vasant-phul...
Wynk: bfan.link/hridayi-vasant-phul...
Hungama: bfan.link/hridayi-vasant-phul...
Song Credits:
Song:- Hridayi Vasant Phultana
Reliance Entertainment Studios Presents in Association with Purple Bull Entertainment
Production- Purple Bull Entertainment
Produced by Om Prakash Bhatt, Naresh Choudhary, Aditya Joshi
Director: Milind Zumber Kavde
Choreographer: Rahul - Sanjeer
Editor: Guru Patil
Singer:- Shruti Rane
Music:- Varun Likhate
Lyrics:- Jai Atre
Music Arranger:- Manash Borthakur
Stroke Instruments:- Tapas Roy
Live Rhythm:- Prathamesh Dhumal, Shubham Salokhe
Electric Guitar:- Kandarpa Kalita
Trumpet:- Domjoe Soprano
Addtional Vocals & Dialogues:- Janardhan Dhatrak, Varun Likhate
Backing Vocals:- Umesh Joshi, Janardhan Dhatrak, Shripad Lele, Vijay Dhuri
Mixed & Mastered by:- Abhishek Khandelwal (YRF Studios)
Assistant Engineer:- Dileep Nair (YRF Studios)
Lead Vocals recorded by Ajinkya Dhapare @ The Sonic Station, Mumbai. Assisted by Virat Bhushetty.
Ethnic Stroke Instruments:- Partho Protim Das @ Euphony Studio
Guitars, Trumpet Recorded @ Studio Strings
Backing Vocals Recorded by:- Harshul Khadse @ Seven Heaven Studios
Original Song Credits:
Movie: Ashi Hi Banwa Banwi
Singer: Suresh Wadkar, Sudesh Bhosle, Shailendra Singh, Sachin Pilgaonkar, Anuradha Paudwal, Aparna Mayekar
Lyricists: Shantaram Nandgaonkar
Music: Arun Paudwal
For More Updates, Subscribe to;
For Hit & Latest Music:
/ ishtarmusic
For Music in Regional Languages:
/ ishtarregional
For Heavenly & Peaceful Devotional Music:
/ ishtardevotional
For Bhojpuri Superhit Music :
/ ishtarbhojpuri
For Gujarati Latest Music :
/ ishtargujarati
For Punjabi & Haryanvi Superhit Music:
/ ishtarpunjabiharyanvi
For Devotional & Islamic Qawwalis
/ ishtarislamic
For Best Nursery Rhymes:
/ ishtarkidsworld
Also You Can:
'LIKE' us on Facebook:
/ ishtarmusic2
FOLLOW' us on Instagram:
/ ishtarmusic
ABOUT us:
www.believe.com
For Licensing enquiries:
Email:- sync-india@believedigital.com - Hudba
गाण्याची आई बहीण केल्याबद्दल सम्पूर्ण टकाटक 2 टीम चे मनपुर्वक अभिनंदन💐💐💐
😂😂😂
येडझवे आहेत. स्वतः ला येत नाही काही आणि जुन्या गाण्यांची वाट लावत आहेत.
😂😂😂
😅😅😅😅
Kdk na bhava
दोन वेळा पून्हा ओरिजिनल गाण ऐकलं तेव्हाकूठे मनातील राग शांत झाल्या सारख वाटतंय..
Original is masterpiece!
🤣🤣
🤣🤣
😅😂👍
😂
😂😂😂
भावपूर्ण श्रद्धांजली😭😭वाट लावली गाण्याची
बरोबर बोलला भाई
गाण्या पेक्षा Comment वाचुन भारी वाटलं. ही टिम
फाटलेल्या कंडोमचा परिणाम आहे💯
😛 khar bollat
😂😂😂😂😂😂🤣🤣
Ek dm barobar bhau
🤣
What a comment 😆😆
धन्य आहात तुम्ही!
काय येत नाय तर चांगल्याची कशाला वाट लावता.
कुठून आणता एवढा आत्मविश्वास.
भयानक!!
गाण्याची दुर्दशा केली ह्या टकाटक वाल्यांनी
@@dattatraypatilkshirsagar हो ना मित्रा
ज्या गाण्याने करोडो लोकांच्या मनावर राज्य केले त्या गाण्याची अशी वाट लावल्याबद्दल धन्यवाद
😂😂😂😂😂😂
ek dam barobar bollat bhau🔥🔥🔥🔥
खरं आहे. वाट लावली
Truth'
खर बोलला भाऊ
सदाबहार गाण्याची आई बहीण केल्यामुळे टकाटक 2 च्या टीम ला भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐💐
😂😂😂😂
टकाटक टीम ला भावपूर्ण श्रद्धांजली
सगळी वाट लावली सदाबहार गाण्याची
Ha 😘😘re hu tv
🤣🤣
Ayee lavdyaa gap 🖕🖕
@@302_GODFATHER भडव्या शहाणपणा दाखवू नकोस
@@Mitraz1212 aree gap bulyaa shanpana tu nhko kru laudyaa tula koni vicharly ka gaana kasa ahe bulyaa aie ghalyaaa 🖕🖕🙄
चांगली वाट लावली अतिशय सुंदर गाण्याची लाज वाटली पाहिजे तुम्हाला
आता मात्र राग अनावर होत आहे हे ऐकून......इतक्या सुंदर गाण्याची वाट लावून टाकली......
Mi sahamat ahe tumchya matana
Ho na
Ho na
मी सहमत आहे़.....जुनं गाणं खरचं अप्रतिम आणि सोज्वळ आहे......
@@namratanaikwadi2705 हो ना मॅडम जुनं ते सोनं
खूप सुंदर गाण्याची वाट लावली त्या साठी टकाटक टीम चे आभार.... ❤️ 👌 Old is always gold
Mastch kadkkk😘😍😍🎉🎉🎉
का जुन्या गाण्याची वाट लावताय?नवीन लोकांना कळू द्या मराठी मध्ये किती सुंदर आणि छान छान गाणी १९९०च्या दशकापर्यंत होती.
🥰🥰🥰
शेवटी जून ते सोन 😍, गाण्याचे बोल अचानक, भयानक वाटत आहेत.
🤣 parfect
Ho na that's shameless and rediculous 🤦😡
☺️
Perfect
1:01 लय भारी ❤
💐💐भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली या काळात त्या ग्याण्याला 💐💐
Tumhi June gaan aika,
Amhi hi aiktoy....
Pn ya tya lokanchya praytanala nav naka theu
@@prashantnikam8033 ky prayatn aahet purn panyat ghatli yanni marathi sanskriti
@@prashantnikam8033 प्रयत्न नवीन गाणं तयार करुन करावा चांगल्या गाण्याची वाट लावायची काय गरज होती?
मुळात दोष copy rights वाल्यांचा आहे
@@prashantnikam8033 x " sdc !.B D
@@prashantnikam8033are Navin gani karayachi ahet tar swataha lyrics lihun Kara Ani taka mhanav😡😡😡junta ganyanchi pak aai bahin zavun takli ya ganyane
दर्जाहीन गाणं जुन्या गाण्याची पूर्ण वाट लावली
हा शुद्ध हलकट पणा आहे टकाटक 2 टीम
वाट नाही सगळीच लावली गाण्याची 😂🙌🏻पण गाणं मस्त झालंय एक नंबर सुपर
शब्द नाहीत तुम्हा सर्वांना शिवया दायला
Kahi jari tumhi kel tari old is gold❤
Ek Number jhala song ❤️❤️
गाण्याची वाट लावल्या बद्दल टकाटक टीम ला सर्वंकडुन 101 शिव्या....
Yevad pan kharab nahi song ❤️🙏
Sadabahar Ganyachi Ritsar vat lavalya baddal.. Director ani team che aabhar.....
अश्या पद्धतीने चांगल्या गाण्याची आई झटकून टाकली 🙂 thankyou 🙏
Old is gold song🤗😘
अरे एवढ्या रोमँटिक गाण्याला तुम्ही लोकांनी आयटम सॉंग केलय.. मज्जा घालवून टाकली राव
Khup bhari song ahe...! Manala lagal
मस्त,पूर्ण गाण्याची वाट लावली आहे आपण,
एकदम छान आहे गाणं मला तर खुप आवडल हे गाणं ❤❤❤❤
Faltu choice ahe mg tujhi😂
मला आयटम song खुप आवडतात आणि प्रत्येक आयटम song खास असते 👌
@@LOVE-ty7ve tuch item assil ekhadya....
तुमच्या टीमला भावपूर्ण श्रद्धांजली 😭😭
I appreciate.....chaan aahe song...old is gold..new is diamond...
वा धन्यवाद मनापासून आभार चांगल्या गाण्याची वाटलावल्या बद्दल 😑🤬जुन ते सोन...👌❤🔥
चांगल्या गाण्याची पूर्ण वाट लावली रे देवा
पण तरीही ह्रदयी वसंत सर्च केल तर जुनी गाणीच येतात great 90s
सगळ्यात जास्त राग यांचा न येता त्या महान व्यक्तीचा येतोय ज्याने या गाण्याचे अधिकार यांना ४ पैश्यांसाठी विकले.... दुर्देव जनतेचं बाकी काही नाही
😂ZZseree:❤就:天:❤就e🎉укку😂ч😂🎉ячкукчуекчссккуямаічяя:一😂ခတဆ😂ဖ်ိ႕နိ❤s❤😂😂:❤Zz😂❤db
Apratim
Movies bgha khup ch bharri aahe mi baghitali
इतक्या सुंदर गाण्याची वाट लावली राव...
Heartfelt congratulations to the entire Takatak 2 team for doing the mother sister of the song🙏🙏🙏
🤣🤣🤣🤣mother sister
😂😂
Father and brother also🤣🤣🤣🤣
अरे हा शब्द आपल्या मातृभाषेत च बरा वाटतो भाऊ 🤣
औरंगाबाद 😊़
Mala tr avdla baba gan
वाट लावली सगळ्या गाण्याची 😅😅
अगदी बरोबर
जुन्या गाण्यातील सोज्वळपणा नाही.....
@@vijaykumarmehtre4997all lq
Hana 😩
🤣
अशी ही बनवाबनवी = 100 %
टकाटक २. = 0%
Nahi takatak -00.0000,%
Ek number song 😍😍😍😍
भारी ❤️❤️
Director ला भावपूर्ण श्रद्धांजली 😭💐💐
Director byzynya tuzya aajjik zavun gelo hatti 😡😡😡
😅😂
अतिशय सुंदर पद्धतीने वाट लावली गाण्याची
Ek number song
Old is gold
But
New is bold
जुन्या गाण्याची बरोबरी नाही करू शकत पण हे सुद्धा छान आहे नविन Lyrics आणि tune...❤️👌🏻
छान .. अप्रतिम गाण्याचं ... अनैतिक.. गान बनवल्या बदल .... 👍 Hats off
4:05 is the best just love it ❣️
😂😂😂
Laybhari 🔥
Kadak song bhai...👌
It's cool 🤩🤩जरी जून यूज केला आहे तरी हे ही सॉन्ग तेव्हडच गाजनार 🤩🤩
Mhhh hh.... classic te classic shevti
0:52 🎉🎉🎉🎉 love it😍💯
गाण्याची पुर्ण आई-विझवून टाकली🙂🙂
😂😂😂😂😂😂
Old ch chhan hota..... Vaait aahe he
khatrnakkk bnvl mla tr avdl🤩🤩
best song of the year bhau kadak
बॉयकॉट ट्रैंड लवकर च मराठी मूवी वर पण आणतील हे लोक...😡😡🤬🤬
चांगल्या गाण्या ची ऐसी तैशी केल्या बद्दल धन्यवाद..🙏🙏
😂😂😂
Brobr
अरे काय भयानक होते हे
ओरिजिनल किती भारी आहे तोड ch नाही त्याला
Old is gold 💕🖤
एक नंबर सॉंग.... 👌👌👌
Ek dam zakas remake kelay barr ❤️❤️❤️💯💯💯
मराठी सृष्टी पण बॉलिवूड सारखी खाली जाणार चांगल्या गाण्याची जुन्या सिंगर ची वाट लावल्या बद्दल.. आभार...
गाण्याची वाट लावली हे खर आहे पन गायकीचा आवाज खूप मस्त वाटला 😄🥰
चांगल्या गाण्यची गां ...... d मार्ल्या बद्दल धन्यवाद
directer भावपूर्ण श्रधांजलि 🌺🌺🌺🌺🌺
He Song mi continue 1.30 taas aikat hoto khup chaan. Sagl kas jamun aalay Choreography tar khup bhari aahe.
गाण्याची सगळी वाट लाऊन टाकली जुना ते जुना असते हे अशे रिमेक करून वाट लावली. रिमेक करायचा होता तर चांगला तरी करायचा😠😠😠😠😠
हो ना.. यापेक्षां "आश्विनी ये ना" चा रिमेक छान होता
Song chi Ani song chya mud chi aai bahin ek kelya bddl team ch congratulations 🎉🎉
भाऊ टॉप च साँग आहे आता new 🆕 ahe सगळं 😉
OLD is gold 💯
सस्ती दिशा पटानी आणि गाण्याची पूर्ण वाट लावली कशाला घान करता जुनी गाणी
अप्रतिम Dance n. Song
Cenema hall la khup nachlo ya ganyavarti 🕺💃💃🕺🕺❤️❤️
Old is gold ☺️👑
एक नंबर 🔥
I'm only here for Elnaaz 😘❤️😍
आयट सॉग करण्यापेक्षा हेच गाणं जुण्या पद्धतीने ह्या तिघांच्यावर चिञीत केले असते तर बरे झाले असते....!
Varun likhate superb music 🔥🔥👌👌👍👍
He gan khup chan aahe. Takatak Tim la thanks. Nice song
वाट लावली गाण्याची न्यू वर्जन एकदम थर्ड क्लास आहे
ओरिजनल गान जरा बाघा सुदेश वाडकर अनुराधा पौडवाल यांचा काय आवाज आहे एकदम झकास 😍😍😍😍😍😍😍
Purn gan enjoy kel Ajinkya ne... Limbu colr Chi sadi... 😂😂😂😂😂😂😂
वा... छान गाण्याची काय वाट लावली आहे
Changlyach gaanyachi i zaun takli
चांगल्या गाण्याची वाट लावली...😏😏
सदाबहार गाण्याची लक्तरं काढल्याबद्दल टकाटक टीम चे मनःपूर्वक आभार 🙏🙏
Vat lagli Vat lagli ky ahe ek no.
Gana ahe he ajinkya la baghun he Gana Ajun Chan vatay
Ek Number song remix superb avdala mala
सत्यानाश केला गाण्याचा. कुठे ते निरागस गाणं आणि कुठे हे.
गाण्याची पद्धतशीर वाट लावल्याबद्दल आपले शतशः आभार 🙏
Vaat lavali 😢
ज्या गाण्यामुळे प्रेमवेरांचे प्रेम झाले होते त्या गाण्याची तुम्ही अक्षरशः वाट लावून टाकली
जुन्या गाण्यामुळे मनातील प्रेम जागे होहोते
नित्कृष्ट! थोडे अर्थपूर्ण चित्रपट द्या मराठी रसिकांना. खूप चांगल्या संहिता व कौशल्य आहे महाराष्ट्रात... शोध घ्या.
Tyasathi Prekshak lagtat
@@mr.nageshdange7791 bhava ek no bolala, yana kaay phulat cha data vapranaryna kaay padali aahe negitive comments karna sathi
@@mr.nageshdange7791 changle movies banavle ki prekshak yetat
But is awesome ❤️❤️❤️❤️
Chhan watle song🎉❤
मराठी चित्रपट सृष्टी......भोजपुरी च्या वाटेवर.... वाट लावणार मराठी ची
अप्रतिम गान 🙌 हे जे निगेटिव टिपन्या करनारे आहेत हे साध सिनेमा सुद्धा बघत नाहित, खुप छान गाना आहे 😇🙏
माझं पोट गेले ३ दिवस साफ न्हवतं होत . हा गाणी ऐकून लगेच pressure आला. खूप खूप आभार
Mst aha song ❤️❤️❤️
पूर्वीच्या गाण्यापेक्षा हे भारी आहे......♥️