खूप जबरदस्त पोवाडा शाहीर मनापासून मुजरा जय भीम नमो बुध्दाय 🎉🌈🙏📢🎖
महात्मा जोतिराव फुले यांचेच विचार जगाला शांततेचा आणि सुखाचा मार्ग दिशादर्शक ठरतील, शाहिराला मानाचा मुजरा।
एक नंबर शाहीर जय महाराष्ट्र 📢🎖🙏🌈
खुपच मार्मिक शब्दरचना
खूप. छान. पोवाडा. जयभिम. जयसविधान.
💛💛 जय जोती जय क्रांती 💛💛
Great
1 नंबर साहेब
जय बळीराजा जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय भिम जय मूलनिवासी जय सत्यशोधक सर
Ek number 👌👌👌
Jay Joti Jay satyashodhak
आचे दैवत....जय जिजाऊ...जय शिवराय...जय शंभुराजे...जय ज्योति...जय क्रांति...जय शाहु...जय भिम...जय आण्णा....बहुजनाचे दैवत
Very nice 🙏🙏🙏
जय मूलनिवासी साथियौं... सुंदर पोवाडा.
Jabardasth sir
धन्यवाद कांबळे सर । ज्योतिराव फुले यांच्यावर फारसे पोवाडे नाहीत । तेव्हा हा पोवाडा सर्वांशी शेअर करा ।
@@PanchfulaPrakashan nakkich sir aani aajun ek vinanti hoti sambahji maharaj yaanchi yetya 14 la jayanti aaha jamala tar tyanchya varati hi ek powder banva karan Posada jagruti ch uttam saadahan aha asha anek damdaar Povada banvaal aashi aasha aani aapeksha dhanywad🙏🙏
मर्दाचा पोवाडा असतो
गावा सुद्धा राजेंद्र शाहीरान
अन ऐकावा सुद्धा मर्दानी
कृपया मोबाईल नंबर द्या शाहिरांचा🙏🙏
Mobile number milel ka shahirancha
Bhau ka khote sangta
@@digvijay3156 बस करा राव हा जातीयवाद मी भारतीय आहे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे काही विचार माणणारा आहे जय भिम जय शिवराय जय संविधान
Bhau jatiywadi bolun ka watavaran kharab karata
जय जोती,जय क्रांती !