How to remove Stretch Marks at home

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 02. 2022
  • How to remove Stretch Marks#How to prevent stretch marks# स्ट्रेच मार्क्स घरीच कमी करा.
    स्ट्रेच मार्क्स कायमचे जात नाही पण काही घरगुती उपाय करून ते कमी होतात पण पूर्ण जात नाही.
    pregnancy मध्ये स्ट्रेच मार्क्स येतातच पण आपण काही काळजी घेतली तर ते येत नाही.
    ह्या व्हिडिओ मध्ये मी काही उपाय सांगितले आहे ते जर pregnancy मध्ये केले तर तुम्हाला स्ट्रेच मार्क्स येणारच नाही.हा उपाय बऱ्याच महिलांनी करून बघितला आहे.१०० % results ahe.
    हा उपाय प्रेग्नंट महिलांनी प्रेग्नंसी कन्फर्म झाल्यापासून डिलिव्हरी होईपर्यत रोज करायचा आहे.
    व्हिडिओ आवडला तर like करा.
    share करा,
    चॅनल ला subscribe करा
    आणि 🔔 वाजवा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ च notification लगेच मिळेल.
    #स्ट्रेच मार्क्स
    #home remedies
    #oil
    #viral video

Komentáře •