SMG @ 75: Untold stories of Little Master Sunil Gavaskar, ft Hemant Kenkre | Sports Katta | Cricket

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 07. 2024
  • Follow us on :
    Instagram: / sportskattamarathi
    Facebook: / sportskattamarathi
    Twitter: / sports_katta
    Email : barachkaahi@gmail.com
    _______________________________________________________
    Sunil Manohar Gavaskar, or simply SMG. The original Little Master. The first cricketer to score 10,000 Test runs and 30 Test tons. The list of Gavaskar's records is endless. On July 10 2024, he celebrates his 75th birthday. To mark the occasion, Sports Katta catches up with his cousin and former cricketer-administrator Hemant Kenkre. In a free-wheeling chat with Aditya Joshi on Weekly Katta, Kenkre shares memories of their childhood, Gavaskar's India records and the respect the birthday boy has earned over the years around the globe.
    पहिले लिटल मास्टर. १०,००० धावा करणारा पहिला फलंदाज, डॉन ब्रॅडमन यांच्या २९ कसोटी शतकांचा विक्रम मोडून ३४ कसोटी शतके करणारे सुनिल मनोहर गावस्कर हे सर्वार्थाने पहिले आणि ओरिजिनल 'लिटल मास्टर' आहेत. वेस्ट इंडिजच्या तोफखान्याला, इंग्लंडच्या स्विंगला, ऑस्ट्रेलियामधल्या उसळीला कसं खेळायचं हे भारतीयांना दाखवून देणारे ते पहिले फलंदाज. १९७१ पासून २०२४ पर्यंतच्या आंतररष्ट्रीय क्रिकेटमधल्या भारताशी निगडित प्रत्येक मोठ्या घटनेत त्यांचा ह्या ना त्या कारणाने महत्त्वाचा वाटा राहिला आहे. १० जुलै २०२४ ला गावस्करांचा ७५वा वाढदिवस आहे. त्यांच्या ह्या अमृत महोत्सवानिमित्त आम्ही गाठलं त्यांचा भाऊ, मित्र, चाहता हेमंत केंकरे यांना. हेमंत केंकरे हे स्वतः अनेक वर्ष क्रिकेट खेळले आहेत आणि नंतरही विविध मार्गांनी खेळाशी निगडित आहेत. गावस्कर शिकले ती सेंट झेविअर्स शाळा, भारतासाठी पदार्पण आणि बाकीच्या देशात त्यांची काय ओळख आहे अश्या अनेक आठवणी त्यांनी उलगडल्या आहेत. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यावर शिस्तबद्ध आयुष्य कसं जगावं याचंही उदाहरण सुनील गावस्कर यांनी घालून दिलं आहे. ह्या अश्या विषयांवर हेमंत केंकरेंनी मनमोकळ्या गप्पा मारल्या आहेत आदित्य जोशी सोबत वीकली कट्ट्यावर...
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, सुनील मनोहर गावस्कर...
    Team:
    Soham Kurulkar
    Tanishq Mohite
    Riddhi Vaze
    Amol Gokhale
    Intern: Nikhil Sirikar
    Video Editing: Ocean Flm Company Pvt. Ltd.
    _______________________________________________________
    Please Like, Share, and Comment if you like this video.
    Do not forget to Subscribe to our CZcams channel.
    #sportskatta #sportskattamarathi #happybirthday #hbd #sunilgavaskar #gavaskar@75 #smgat75 #marathi #hemantkenkre
  • Sport

Komentáře • 45

  • @chandrakantpashte4010
    @chandrakantpashte4010 Před 16 dny +6

    सुनिल गावसकर यांस अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
    माझही बालपण ताडदेव येथे गेल. ताडदेवच्या रहितमत बाई ईमारतीत हेंमतच्या आईंचा दवाखाना होता व त्यांच्या आईच्या दवाखान्यात आम्ही ऊपचाराला जात असू. हेमंत यांचे वडीलही दवाखान्यात असत. सुनिल गावसकर यांच्या आत्या म्हणून त्या प्रसिध्द होत्या.

  • @gurudini
    @gurudini Před 16 dny +3

    धन्यवाद या मुलाखतीसाठी. सुनिल सरांना अमृत महोत्सवाच्या अनेकानेक शुभेच्छा 🙏

    • @SportsKattaMarathi
      @SportsKattaMarathi  Před 7 dny +1

      आम्हाला सुद्धा मुलाखत घेताना मजा आली

  • @pradeepphatak4248
    @pradeepphatak4248 Před 17 dny +3

    Wonderful… Hemant… great trip down the memory lane …SMG is the greatest..👏

  • @vishwanathjadhav1833
    @vishwanathjadhav1833 Před 16 dny +2

    Happy Birthday to the greatest of all time .... Mr Sunil Gavaskar

  • @RajuIyer-f1n
    @RajuIyer-f1n Před 16 dny +2

    Happy 75th Birthday SMG. Though I knew him during ACC day ( 1976 - 1980) was pleasantly surprised when he remembered a nobody like me and sent me a couple VIP pass for a cricket match at Muddenhalli. Hats off. God bless you 🙏

  • @pramodnayak4685
    @pramodnayak4685 Před 14 dny +1

    Beautiful..... No words
    My high respect to SMG and Hemant sir. Classic, simple talks 👌👌👍

  • @pratikjadhav9183
    @pratikjadhav9183 Před 17 dny +2

    खूप जणांच्या कडून ऐकलंय भारतीय क्रिकेटचा पाहिला स्टार म्हणजे गावसकर सर.
    मस्त माहिती दिली सरांनी 🙏🏻

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088 Před 8 dny

    सुनील गावसकर, भारतीय क्रिकेटचा पहिला विक्रमादित्य 🎉🎉🎉🎉❤❤❤❤

  • @sunilk_
    @sunilk_ Před 16 dny +2

    अप्रतिम मुलाखत ❤❤

  • @anujabal4797
    @anujabal4797 Před 16 dny +2

    लिटिल मास्टर माननीय आणि माझे सर्वात आवडते क्रिकेट खेळाडू सुनील गावसकर यांना त्यांच्या ७५ व्या वाढदिवसा निमित्त खूप साऱ्या शुभेछ्या सर तुमच्यामुळे मी क्रिकेट आवडीने बघू लागले

  • @lonnirohnov6084
    @lonnirohnov6084 Před 15 dny

    अप्रतिम....
    👌👌👌👍
    सुनिल गावसकर यांना..
    ७५ व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...💐💐💐💐💐

  • @rohitjunnarkar2719
    @rohitjunnarkar2719 Před 16 dny +1

    Thanks for the great insights into SMG’s career, Hemant.
    I have always been a diehard fan of SMG and wish him a happy 75th birthday.

  • @pradipkerkar157
    @pradipkerkar157 Před 6 dny

    Thanks Hemant for mentioning your uncle Baban Gavaskar and Keshav Gavaskar your grand father. Both of them were royal and very humble person. I am fron Vengurla and Baban Gavaskar was our college cricket coach.

  • @baburaosawant5578
    @baburaosawant5578 Před 6 dny

    नमस्कार, गावस्कर सरांना सुभेच्छा.

  • @sunilparadkar9379
    @sunilparadkar9379 Před 15 dny

    Like in cricket I wish he would certainly complete 100 years of life.
    The Best wishes from bottom of my ❤️ Love you Sunny...long live.

  • @ajinkya29s
    @ajinkya29s Před 15 dny +1

    The original little master was Gundappa Vishwanath and even sunny sir acknowledges it.

    • @vsmadkaikar
      @vsmadkaikar Před 15 dny

      the original Little Master is Hanif Mohammad

  • @rajeevbagwe5255
    @rajeevbagwe5255 Před 16 dny +1

    अतिशय सुंदर प्रस्तुति . त्यांनी एकेकाळी आमचे आयुष्यच व्यापले होते .मला हे ऐकताना तरूण झाल्यासारखे वाटले . आभार !

  • @mukundgadgil2105
    @mukundgadgil2105 Před 15 dny

    Great discussion!!!!
    I worship Sunil sir!!!

    • @SportsKattaMarathi
      @SportsKattaMarathi  Před 7 dny

      आम्हाला पण खूप मजा आली गप्पा मारताना

  • @umeshpatil9863
    @umeshpatil9863 Před 17 dny +1

    Best

  • @india_debates9763
    @india_debates9763 Před 16 dny

    Concentration par excellence = Sunil Gavaskar

  • @A11078
    @A11078 Před 16 dny +1

    Superb 🎉🎉

  • @vishveshjoshi6899
    @vishveshjoshi6899 Před 16 dny +1

    आदित्य,नवीन माहिती आमच्यापर्यंत आणलीस....

    • @SportsKattaMarathi
      @SportsKattaMarathi  Před 16 dny

      आमचा आदित्य आहेच नावीन्यपूर्ण:)

  • @india_debates9763
    @india_debates9763 Před 15 dny

    Hemant sounds so much like Sunil Gavaskar

  • @shrirangdhawale7831
    @shrirangdhawale7831 Před 16 dny

    शतकासाठी फक्त पंचवीस हवेत sunny पस्तीसाव शतकासाठी शुभेच्छा

  • @dhananjaysane3714
    @dhananjaysane3714 Před 16 dny +2

    Collage days ची आठवण आली.मस्त.
    हेमंत केंकरे यांना प्रथमच ऐकले.

    • @SportsKattaMarathi
      @SportsKattaMarathi  Před 16 dny

      धन्यवाद. पुन्हा ऐकायला आवडेल?