गृहिणीने युट्युबवर उच्छाद मांडला आहे😡 गृहिणींचे व्लॉग ठरतायेत त्रासदायक😡

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 09. 2024
  • गृहिणींचे व्हिडीओ ठरतायेत त्रासदायक 😡/गृहिणीने उच्छाद मांडला आहे😡😡 #roast
    ‪@RachanasNavAngelWorld‬
    ‪@meghanjalikoli9‬
    ‪@HouseQueen11‬ ‪@Varshachoudhari‬
    ‪@wowsamruddhi‬ ‪@sonaliwagmode8669‬
    { disclaimer }
    हा व्हिडिओ केवळ समाजातल्या अशा लोकांसाठी आहे ज्यांना गृहिणींचे काम हे कमी दर्जाचे वाटते घरातले काम करायचं आणि तेच सोशल मीडियावर मांडायचं यात काय मोठं हा गैरसमज दूर करण्यासाठी किंवा त्यांचा गैरसमज हाणून पाडण्यासाठी आणि नवीन युट्युब वर काम करण्यासाठी येणाऱ्या माझ्या मैत्रिणी महिलावर्ग यांना सपोर्ट करण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे
    यातून कोणालाही दुखावण्याचा माझा प्रयत्न नाही किंवा कोणाच्याही व्हिडिओचा फोटोचा चुकीचा वापर करण्याचा माझा अजिबात हेतू नाही त्यामुळे कोणीही गैरसमज करून घेऊ नये हा व्हिडिओ शक्यतो जास्तीत जास्त महिला वर्गापर्यंत पोहोचवण्यात यावा तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या कम्युनिटी पोस्टवर पोस्ट करू शकता आणि इतरांनाही मदत करू शकता
    धन्यवाद..

Komentáře • 189