एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर लाईव्ह गायक सुशिल गायकवाड | Singer Sushil Gaikwad Song |Vs Musical

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 09. 2024
  • एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर लाईव्ह गायक सुशिल गायकवाड | Singer Sushil Gaikwad Song | Vs Musical.
    गायक - सुशिल गायकवाड
    🎼🎤Vs Musical🎹💥
    LIKE | SHAIRE | COMMENT | SUBSCRIBE.
    / @vsmusical4890
    आपल्या जवळ कविता,कॉमेडी व्हिडीओ, ऑडीओ किंवा व्हीडीओ गाणी आसल्यास आम्हाला पाठवा
    आम्ही तो Audio/Video आमच्या CZcams Channel वर सहर्ष प्रदर्शित करु
    For Any Enquiry Please Contact
    Email - vikrantshinde9700@gmail.com
    phone - 8605411380

Komentáře • 3

  • @chandanjadhav8281
    @chandanjadhav8281 Před rokem +1

    क्या बात है सुशील... खूप सुंदर... कडक आवाज...

  • @adarshamrao2657
    @adarshamrao2657 Před rokem

    *दोनच राजे इथे गाजले भारत बुध्दभुमीवर*
    दोनच राजे इथे गाजले भारत बुध्दभुमीवर
    एक कलिंग भुमीवर, एक त्या नागभुमीवर....
    युध्दा मधला रक्तपात तो खोल हृदयी रूतला
    नागभुमीवर भिमरायाने जातीभेद तो कुटला
    अनुयायी हे जगी चमकले, दोनच धम्मधुरंधर
    एक कलिंग भुमीवर.....
    तलवार त्यागुनी सम्राटाने धम्मतत्व वेचिले
    तेच तत्व घेऊन भिमाने धर्मांत्तर घडविले
    दोघांचे ही धम्मकार्य हे, जगी झाले अजरामर
    एक कलिंग भुमीवर.....
    भारताला अशोकाने बौध्द धम्मराष्ट्र बनविले
    तेच राष्ट्र भिमरायाने या घटनेमध्ये निर्मिले
    ब्राम्हणशाही परंपरेला, दोन्ही मारती ठोकर
    एक कलिंग भुमीवर.....
    अशोक चक्र सन्मानाने तिरंग्यावर फडकले
    भारतीय संविधान भिमाचे जगी श्रेष्ठ जाहले
    दोन्ही राजे हिरे कोहिनुर, चमके धरतीवर
    एक कलिंग भुमीवर.....
    धम्म प्रचारा मुले वाहूनी धम्मनायक ठरला
    धम्मतत्वाची धुळ झाडूनी क्रांतीसूर्य हा ठरला
    झालेच नाही होणार नाही, एैसे वीर युगंधर
    एक कलिंग भुमीवर.....
    *विलास नरांजे*
    वणी, जि.यवतमाळ