श्रावण स्पेशल येडेश्वरी देवी ची पुजा कशी करावी 🌿🚩 yedeshwari devi

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • आपल्या येडेश्वरी आईसाहेबांचे नवनवीन विडीओ सर्वात पहिला बघण्यासाठी लगेच आपल्या हाक्काच्या म्हनजेच येडेश्वरी मंदिर मोहोळ या युटुब चानेल ला पटकन सबस्क्राईब करा 🌿🔱🚩
    👇
    : सविस्तर माहितीसाठी संपर्क :
    मोहोळ येडेश्वरी मंदिर पुजारी - अमोल राजगुरू (मोहोळकर) - 9359017226
    #yedeshwari
    #sumeetmusic
    #yedeshwarimandirmohol
    #classic
    #classicentertainment
    #tuljapur
    #viral
    #kalubaisongs
    #aaisaheb
    #ajaykshirsagar
    #lakhabai
    #kalubaisongs
    #kalubaisong
    #youtube
    #youtuber

Komentáře • 135

  • @onkarkadam5982
    @onkarkadam5982 Před 20 dny

    🙏🙏🙏👌👌

  • @user-it9bv8hv9v
    @user-it9bv8hv9v Před 14 dny

    दादा खूप छान वाटत होते ऐक ला धन्यवाद

  • @MayaTupe-s7w
    @MayaTupe-s7w Před 13 dny

    आईयेडेशेरीचाऊदोऊदो🌹🌹🌺🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹 🫳🙏🙏☘️🌿🕉️🕉️✡️🚩🚩

  • @user-fg1ht2gr1b
    @user-fg1ht2gr1b Před měsícem

    येडेश्वरी नमः 🙏🌺🌺

  • @MeeraMalhari
    @MeeraMalhari Před měsícem +1

    आई राजा उदो उदो येडेशवरी आई साहिबाच उदे उदे ओम नमः शिवाय हर हर महादेव

  • @santoshugalmugale5372
    @santoshugalmugale5372 Před rokem +3

    खूप छान माहिती सांगितली दादा प्लीज दादा आशिच नवरात्रीतील माहिती सांगा आई राजा उदे उदे येडेश्वरी चा उदे उदे

  • @MeeraMalhari
    @MeeraMalhari Před měsícem +1

    भाऊ तुमचे खुप छान विडिओ आहेत यडेशवरी आई साहीबाचे खुप छान माहिती सांगता ❤

  • @tanajishinde6993
    @tanajishinde6993 Před rokem +2

    aai.raja.udho.udho.yabamaycha.udho.udho❤😊

  • @tanajishinde6993
    @tanajishinde6993 Před rokem +3

    आई राजा उदो उदो येडेश्वरी आईचा उदो अमोल दादा तुम्ही खूप छान लोकांचे मार्गदर्शन करताय भोळ्या भाबड्या भक्तांचा मार्गदर्शन करत आहात येडामाई चरणी प्रार्थना तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे❤😊

  • @tanajishinde6993
    @tanajishinde6993 Před rokem +1

    उपवासालाkahijan.ova.lavnag.badishop.khatat.he.barobar.aahe.ka.

    • @yedeshwarimandirmohol
      @yedeshwarimandirmohol  Před rokem

      Ho barobar ahe khup Jan tasa kartat shevti jyachi tyachi shradha dev gheto manun bholepanat kel asel tar

  • @prakashKshirsagar-qe4go
    @prakashKshirsagar-qe4go Před rokem +2

    खूप छान माहिती सांगितली दादा आई राजा उदे उदे🙏🙏

  • @prakashdhage2587
    @prakashdhage2587 Před rokem +1

    खूपच छान माहिती सांगितली 🙏🙏

  • @UjvalaShinde-zc5sp
    @UjvalaShinde-zc5sp Před rokem +1

    आई राजा उदो उदो 🙏🏻🌺🌺🙏🏻

  • @MeeraMalhari
    @MeeraMalhari Před měsícem

    ओम नमः शिवाय हर हर महादेव

  • @manishagangave8627
    @manishagangave8627 Před 2 měsíci

    श्री येडेश्वरी माता की जय

  • @Rutuja-ly3ht
    @Rutuja-ly3ht Před rokem +2

    ❤️🌍❤️🌍

  • @simamukundakhade4033
    @simamukundakhade4033 Před rokem +1

    खूप छान माहिती दिली दादा

  • @rajchavre6501
    @rajchavre6501 Před rokem +1

    अतिशय सुंदर माहिती दिली आहे गुरू 🙏🙏🙏

  • @jagannathshelke4791
    @jagannathshelke4791 Před rokem +2

    अप्रतिम व्हिडिओ कल्याणकारी जनहित सेवा सर्वांना भक्ती मार्गावर घेउन जाण्या ची तुमच्यातील तळमळ पाहून खरच मनातून धन्यवाद 🙏🙏🙏

  • @user-cl4jw2cz4i
    @user-cl4jw2cz4i Před rokem +1

    Aai Raja udhy udhy 🙏

  • @user-gu9qb8mg8h
    @user-gu9qb8mg8h Před měsícem

    आई राजा उदो उदो

  • @srikantmane6557
    @srikantmane6557 Před rokem

    खूप छान माहिती सांगत आहोत दादा आई राजा ऊदे उदे🌹🌹🙏🙏🌹🌹

  • @rohinishejwal8438
    @rohinishejwal8438 Před rokem +1

    Traybyankeshwar cha photo ani yedami photo pujet thevu shakato ka

  • @pintugaikwad6544
    @pintugaikwad6544 Před rokem +1

    गुरुजी फार माहीती दिली🙏🙏🙏

  • @user-oz5or9rq7x
    @user-oz5or9rq7x Před 2 měsíci

    खूप छान माहिती

  • @user-re5ck6uy4r
    @user-re5ck6uy4r Před rokem +1

    Khup chan mahiti sangitli dada dhanyvad aai raja udo udo

  • @anitasawant9570
    @anitasawant9570 Před rokem +2

    ❤🙏आई येडेश्वरी तुझ्या चरणी सासष्ट्रागं नमस्कार🙏 खूप खूप छान सुदंर विडीओ मि वाट बघत होते विडीओ ची दादा तुझे किती आभार मानायचे धन्यवाद दादा🙏🙏🙏🙏🙏

  • @sonalsarangoli4616
    @sonalsarangoli4616 Před rokem +1

    धन्यवाद दादा खुप छान माहिती दिलीत

  • @hotelsunil2163
    @hotelsunil2163 Před rokem +1

    खुप छान

  • @vidyaranikale7713
    @vidyaranikale7713 Před rokem +1

    भाऊ खूप छान माहिती आहे👌👌👌👌👌

  • @Rutuja-ly3ht
    @Rutuja-ly3ht Před rokem +2

    ❤️🌍 आई येडुबाईसाहेब 🌍❤️

    • @yedeshwarimandirmohol
      @yedeshwarimandirmohol  Před rokem

      मनापासून धन्यवाद

    • @MeeraMalhari
      @MeeraMalhari Před 26 dny

      आई राजा उदो उदो येडेशवरी आई साहेबांच उदो उदो ओम नमः शिवाय ❤❤🌹🌹

  • @sarikasathe4190
    @sarikasathe4190 Před rokem

    दादा खूप छान माहिती सांगितली

  • @kitupiyuspecial1671
    @kitupiyuspecial1671 Před 2 měsíci

    Aai saheb 🙏🏻🙏🏻

  • @arpitaghorpade6368
    @arpitaghorpade6368 Před rokem

    Chan vattl aai raj uade uade

  • @anuradhamalwe2732
    @anuradhamalwe2732 Před 2 měsíci

    खूप छान माहिती सांगत आहेत दादा खूप छान

  • @artinavale1555
    @artinavale1555 Před rokem +1

    खुप सुंदर भाऊ धन्यवाद

  • @varshatayde826
    @varshatayde826 Před rokem +1

    खूप छान माहिती दिलीत दादा🙏

  • @SandyaRajguru-si3jg
    @SandyaRajguru-si3jg Před rokem +1

    Aai Raja udho udho❤

  • @sheetalbankari
    @sheetalbankari Před rokem

    🙏आई राजा उदे उदे, येडेश्वरी आई चा उदे उदे 🙏 खूप छान माहिती सांगितली दादा

  • @prakashmore-hy1xy
    @prakashmore-hy1xy Před rokem

    नमस्कार अमोल दादा खूप छान महत्वाची माहिती दिली

  • @anilrajguru3021
    @anilrajguru3021 Před rokem +1

    ❤❤❤❤❤

  • @Shravanibansode1001
    @Shravanibansode1001 Před rokem +1

    🙏🌼🙏🌼🙏😍👌

  • @poonamchavan1885
    @poonamchavan1885 Před rokem +1

    माझी आई येडमाय तुलजा भवानी माझी आई काळू आई

  • @vaishaliphalke1368
    @vaishaliphalke1368 Před rokem +1

    🙏🙏🙏

  • @savitajamdar6123
    @savitajamdar6123 Před rokem +2

    खूप छान माहिती दिली सर असेच व्हिडिओ शेअर करीत जावा मला येडेश्वरी देवीला प्रसन्न करायला खूप आवडते माझ्याकडे पण येडेश्वरी देवीचे ताट आहे माझं माहेर कळम आहे आणि मला नगरला जिल्ह्यात दिला आहे मी नेहमी येडेश्वरी देवीला जाते तिच्याशिवाय मला करमत नाही दोऱ्याचा वेडा पण घेते धन्यवाद दादा खूप छान माहिती दिली

    • @savitajamdar6123
      @savitajamdar6123 Před rokem +1

      आई राजा उदो उदय चा उदो उदो तुळजाभवानीचा उदो उदो बोल भवानी माता की जय

    • @savitajamdar6123
      @savitajamdar6123 Před rokem +1

      येडेश्वरी चा उदो उदो

    • @yedeshwarimandirmohol
      @yedeshwarimandirmohol  Před rokem

      आगदी मनापासून धन्यवाद

    • @savitajamdar6123
      @savitajamdar6123 Před rokem

      ​@@yedeshwarimandirmoholthink you

  • @rashmilolge129
    @rashmilolge129 Před rokem +1

    🌿🌿💐💐🚩🚩

  • @user-gu5si4bt6u
    @user-gu5si4bt6u Před měsícem

    🙏🌷🌹💐🌺👌

  • @bhartrathod2560
    @bhartrathod2560 Před rokem +1

    आई राजा उदे उदे आई यडामाईची कृपा

  • @VaibhavSuryavanshi3024
    @VaibhavSuryavanshi3024 Před 2 měsíci

    Ok

  • @user-qx2wn9sq5k
    @user-qx2wn9sq5k Před rokem

    आई राजा उदो उदो ❤😊

  • @ujjwalakumbhar7663
    @ujjwalakumbhar7663 Před rokem +1

    आई राजा उदो उदो येडेश्चरी च उदो उदो खूप छान माहिती दिलीत दादा खूप खूप धन्यवाद दादा मी येणाऱ्या शुक्रवारी विडा कांडायचा कायकक्रम ठेवला आहे श्चावन निघतो बरोबर आहे ना दादा 🙏🔱💫❤☘️🌺✨

  • @user-vg1kc6th6o
    @user-vg1kc6th6o Před měsícem +1

    17शुक्रवार वृत्त करताना कलशातल जर शुक्रवारी पानी बदलायचका दादा

  • @SwatiKarande-kz5cm
    @SwatiKarande-kz5cm Před rokem

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @DadasahebWaghmode-ke9bb

    🙏🌸🙏

  • @user-kd8oj1lv4h
    @user-kd8oj1lv4h Před rokem +1

    खुप छान दादा ही माती खुप छान दिली❤❤❤❤

  • @jayshreeghane3768
    @jayshreeghane3768 Před rokem

    दादा मला सांगा साधना म्हणजे काय आहे

  • @SurajYadav-ow5gz
    @SurajYadav-ow5gz Před rokem

    Aai yadaywhori sahybacha uday uday Aai Raja uday uday 👌👃👍💜💟💕

  • @MayuriBhambe-ro7rs
    @MayuriBhambe-ro7rs Před měsícem

    दादा मला आईसाहेबाचा संचार आहे पन माझा देव करनी करना रानी बांधला आहे उपाय सांगा नंबर द्या फोनवर बोलुन बाकी

  • @rubinasayyad3052
    @rubinasayyad3052 Před rokem +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @AnjaliChavan-og4jq
    @AnjaliChavan-og4jq Před rokem

    आई राजा उदो उदो 🙏🚩

  • @heenajambhale9402
    @heenajambhale9402 Před rokem

    आई राजा उदे उदे यडुबाई साहेब माय

  • @user-sm7px2ox2i
    @user-sm7px2ox2i Před rokem

    दादा साहेब 🙏🏻 आई चे मंदिर कुठे कुठे आहे 🙏🏻 मला माहित देया 🙏🏻 जय येडा माय 🙏🏻

  • @user-ph8jw9pr4h
    @user-ph8jw9pr4h Před rokem

    विधवा बाईंनी सेवा केली तर चालेल का

  • @ranipandhare814
    @ranipandhare814 Před měsícem

    दादा तूम्ही सांगितले ल 17 शुक्रवार व्रत केल पण प्रत्येक शुक्रवारी घरात भांडण होतं होत
    मी तसेच 17 शुक्रवारी उद्देपण पण केल तरीही घरात सतत किरकिरी होतात काम धंड्यात पण वाढ नाही 🙏🙏काय करू

  • @shaileshmore2479
    @shaileshmore2479 Před rokem

    आई येडेश्वरी चा उदो उदो

  • @mangalbaifule3775
    @mangalbaifule3775 Před rokem +2

    🙏☘️ खूप धन्यवाद दादा छान माहिती दिली आहे 🙏🙏🚩 येडेश्वरी आईसाहेबांचा उदे उदे भवानी माते चा उदे उदे 🙏🙏🚩🔱☘️हर हर महादेव 🙏🙏🚩🔱

  • @MeeraMalhari
    @MeeraMalhari Před měsícem

    f

  • @kirtishelar4786
    @kirtishelar4786 Před rokem +1

    दादा रुद्राक्ष ची जप माळ डीजाईन ची असेल तर चालते का आणि जप करून झाल्यावर ती माळ गळ्यात घातली तर चालेल का, किंवा रोज गळ्यात घातली तर चालेल का.

  • @rekhachaugule3259
    @rekhachaugule3259 Před rokem +2

    दादा मला काळूबाई अंबाबाई येते मला मला खूप त्रास होतय आणि घरात पैसे टिकत नाही माझं बारक पोरगं येड वाणी करताय नवरा दारू पितो भांडण होतात मला दम लागतो खूप त्रास होतो काय करू सगळीकडे फिरले कुठच फरक पडत नाही तुम्ही काहीतरी सांगा🙏

  • @arjunchoudhary-re2yr
    @arjunchoudhary-re2yr Před rokem +1

    खुप खुप छान माहिती दिली दादा मनापासून धन्यवाद आईयेडेशवरीचं उदोउदो ❤👌🙏🌺💯

  • @user-cl4jw2cz4i
    @user-cl4jw2cz4i Před rokem +1

    Yedusari cha udhy udhy

  • @omkarghodke8081
    @omkarghodke8081 Před rokem

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌

  • @sumitk_s_k.1234
    @sumitk_s_k.1234 Před rokem +2

    आई माहुली 🙏🙏🙏🙏🙏

  • @jayshreeghane3768
    @jayshreeghane3768 Před rokem +1

    छान
    माहिती
    दिली
    दादा
    तुमाला
    कोटी
    कोटी
    प्रणाम
    🙏🙏🙏🙏🙏🔱🔱🔱🔱🔱🕉️🕉️🕉️🕉️🕉️

  • @khushiharaial2219
    @khushiharaial2219 Před rokem

    दादा मला तुमचा फोन नंबर पाठवा मला तुमच्या कडे यायच आहे तुम्ही माहिती जेदेतात खूप छान देतात जय जगदंब जय येडामाय आई राजा उदो उदो

  • @ravishinde5463
    @ravishinde5463 Před rokem

    दादा घंगाळी कशी भरावी व कुठे भरावी

  • @jagannathshelke4791
    @jagannathshelke4791 Před rokem +1

    दादा येडेश्वरी मातेची परडी जोगवा आदिक महिन्याच्या पौ्णिमेला मागितला काहींच मत आदिक व श्रावण महिन्यात परडी जोगवा मागू नये असे म्हणतात , तुमचं मत काय कृपया मार्ग मोकळा करावा ही विनंती 🙏

    • @yedeshwarimandirmohol
      @yedeshwarimandirmohol  Před rokem

      खुप छान प्रश्न आहे उद्या यावर सविस्तर माहिती दिली जाईल विडीओ बनऊन

  • @user-go7mr8yw6b
    @user-go7mr8yw6b Před rokem +1

    नंबर पाठवा

  • @user-tu5io7qw9f
    @user-tu5io7qw9f Před rokem +1

    खूप छान माहिती दिलीत 🙏🌹

  • @nehagondkar7657
    @nehagondkar7657 Před rokem

    छान माहिती आहे

  • @VarshaPisal-nf9fi
    @VarshaPisal-nf9fi Před rokem

    खूप छान दादा खूप छान माहिती 🌹🙏🌹

  • @user-vf3pf4dl6k
    @user-vf3pf4dl6k Před rokem

    ❤❤❤❤❤❤

  • @user-cl4jw2cz4i
    @user-cl4jw2cz4i Před rokem +1

    Yedusari cha udhy udhy

    • @yedeshwarimandirmohol
      @yedeshwarimandirmohol  Před rokem +1

      मनापासून धन्यवाद

    • @user-ph8jw9pr4h
      @user-ph8jw9pr4h Před rokem

      विधवा बाईंनी पुजा केली तर चालेल का