माऊली समाधी घेतांना, भागवताचार्य रुपाली ताई सवणे परतूरकर, Rupali Tai Savane Parturkar Kirtan

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 08. 2024

Komentáře • 94

  • @relaxingnature5130
    @relaxingnature5130 Před rokem +5

    भाग्य आमचे जन्मलो ९६ कुळी समाजात.
    जय महाराष्ट्र ❤️जय छत्रपती शिवाजी महाराज माऊली 🙏🙏🙏🙏🙏🙏🔥🔥🔥 जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. 🙏🙏🙏🙏💐💐💐

  • @pandurangsolanke953
    @pandurangsolanke953 Před rokem +4

    खूप छान कीर्तन.. ताई ... डोळ्याला पाझर लागला.. हे कीर्तन ऐकून.. मा .मायाळू पणा असलेला.. उ ..उदार आसलेला.. ली ..लीनता असलेला...माऊली. जय हारी..

  • @jalinderandade8812
    @jalinderandade8812 Před rokem +6

    ताई तुमची भागवत कथा ऐकुण
    माऊलीच्या जिवन प्रसंगावर जे व्यख्यान केलं ते मी ऐकुण खुपच भावुक झालो रडायला आलं माऊली खुप छान ...ताई आशीच सेवा तुमच्याकडुन घडो हीच माऊली चरणी प्रार्थना ...
    ,जय हारी माऊली राम कृष्ण हारी.....
    ज्ञानराज माझी योग्यांची माऊली त्याने निगमवली प्रगट केली......

  • @digambarkadaskar4675
    @digambarkadaskar4675 Před rokem +5

    ताई खूप सुंदर माऊलीचे वरन केले ताई खरच याकतानी डोळे भरून येतात राम कृष्ण हरी माऊली 🌹🙏🙏🙏🙏🙏🚩

  • @babasomane7
    @babasomane7 Před rokem +3

    खूप छान ताई.... खऱ्या लोकांना समाजामध्ये खूप त्रास होतो ........

  • @kantajagdale2710
    @kantajagdale2710 Před rokem +1

    पुंडलिक वरदा हरी विठ्ठल रूखमाई ् श्री संत ज्ञानेश्वर माऊली ् की जय ् 🇮🇳🙏🚩 निवृती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम ् पुंडलिक वरदा हरी विठ्ठल रूखमाई 🚩🙏 पंढरीनाथ महाराज की जय ् 🇮🇳🙏🚩 जय महाराष्ट्र जय शिवराय वंदेमातरम् ् भारत माता की जय ् 🇮🇳🙏🚩

  • @rajushingate7476
    @rajushingate7476 Před rokem +1

    माऊली🙏 माऊली🙏🙏 माऊली🙏🙏 माऊली🙏🙏 माऊली🙏🙏🙏🙏🙏 माऊली🙏🙏🙏🙏🙏 माऊली 🕉🕉🕉🕉🕉

  • @mrruturajjadhav6095
    @mrruturajjadhav6095 Před rokem +1

    ताई खरचं ईतके चांगले कर्तन कुणाचे झाले नाही अभ्यास पुर्ण किर्तन करता तुंम्ही मानावे तावडे आभार कमी आहेत 🙏🙏🙏

  • @GaneshPhad-ld5nx
    @GaneshPhad-ld5nx Před měsícem

    🙏Khar ahe tai🙏ani🙏khup chhan pan ahe🙏ram krushn hri🙏🙏🙏

  • @kailasshinde5492
    @kailasshinde5492 Před rokem

    🙏🙏 ताई हे कीर्तन ऐकून खूप छान वाटले माझे मनापासून तुम्हाला वंदन राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏🙏

  • @sundarkhillare6902
    @sundarkhillare6902 Před rokem

    वा ताई माऊली सांगीतल्या वर मला आनंद झाला तुमच गोड चिंतन आहे ताई

  • @babasomane7
    @babasomane7 Před rokem +1

    जय हरी माऊली मुक्ताई...

  • @ajinathraut5971
    @ajinathraut5971 Před rokem +7

    ताई , ते मन संवेदनशील असते जे दुसऱ्याच्या दुःखाने दुखी होते . तुम्ही माऊली ला झालेले दुःख सांगत असताना तुमचे अश्रू अनावर झाले. आणि तुमचे पाहून आमचे डोळे पाणावले.

  • @ajaypawar1161
    @ajaypawar1161 Před rokem +2

    ताई तुमचं कीर्तन ऐकून लोक जागे होतात ...👌👌👌👌

  • @shaileshpashte8262
    @shaileshpashte8262 Před rokem +1

    राम कृष्ण हारी माऊली छान आप्रतीम

  • @user-it4yq3bq4f
    @user-it4yq3bq4f Před rokem +1

    खूपछान.कीर्तन ताई👍🙏

  • @PoojaPawar-dt6mu
    @PoojaPawar-dt6mu Před rokem +3

    खूप छान कीर्तन करता ताई तुम्ही 🙏🌹

  • @kalumoreofficial
    @kalumoreofficial Před rokem +1

    Khup chhan taee, 😭 😭

  • @sahebraomyelage3112
    @sahebraomyelage3112 Před rokem +1

    खूप छान किर्तन आहे ताई

  • @the01061970
    @the01061970 Před rokem +2

    ताई आपल्या वाणीची ताकद ....खरे चित्र डोळ्यासमोर उभे केले. कोणताही श्रोता अश्रू थांबवू शकणार नाही जर एकरूप होऊन ऐकेलं तर. खूपच सुंदर.....
    माऊलींचा आशीर्वाद मिळालेला आहे आपणास.... जय हरी ।।।

  • @nileshdattarammatel-gx5tz

    हे ऐकून डोळ्यात पाणी आलं सुंदर किर्तन

  • @ramharikuteofficial8354

    वा ताई खूप सुंदर मला खूप आनंद वाटला ऐकून राम कृष्ण हरी माऊली

  • @sudhirsongire1267
    @sudhirsongire1267 Před rokem +2

    Tai kirtan khupch chhan

  • @santoshibhoyte1015
    @santoshibhoyte1015 Před rokem +1

    ताई तुम्ही जसाचा तसा प्रसंग व्यक्त करतात काय वाणी काय अभ्यास काय चिंतन आपल्यामध्येच माऊलींच साक्षात दर्शन होतेय ताई अशाच आपल्यासारख्या कन्या घरोघरी असाव्यात खुप लवकर असे परिवर्तन हहोईल ताई फक्त आईने तुमचे रोजचे एक किर्तन ऐकवले पाहिजे तुमच्या प्रत्येक शब्दात तळमळ आहे समाज सुधारण्याची ताकत दिली आहे माऊलीने डोळ्यात पाणीच आणले ताई संजीवन समाधी सोहळा वर्णन करतात नतमस्तक माऊली 🙏🙏🙏

  • @sanjaivdinde4941
    @sanjaivdinde4941 Před rokem

    ताई तुझ किरतन रोज एका वाट 🌹🌹🌹🙏🙏🚩🇮🇪

  • @vijaykale8243
    @vijaykale8243 Před rokem +1

    Jai shree Ram kurshna hairee

  • @latagadekar5695
    @latagadekar5695 Před rokem +1

    👋🏿👋🏿👋🏿👋🏿👋🏿

  • @_kshirsagar_dada_0079
    @_kshirsagar_dada_0079 Před rokem +3

    खूप छान ताई

  • @sainathzampalwad7536
    @sainathzampalwad7536 Před rokem +1

    खुप छान ताई बोल आपले

  • @rohittupe....4296
    @rohittupe....4296 Před rokem +1

    👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏼👊👊👌🏼

  • @devidaspardhi9179
    @devidaspardhi9179 Před rokem +1

    खूप छान कीर्तन ताई

  • @vivekpokale4502
    @vivekpokale4502 Před rokem +1

    Nice👏👏👏👏👏👏👍👍👍👏👏👏👏

  • @nareshvithule8775
    @nareshvithule8775 Před rokem +1

    जय हो विठाई माऊली आपली खूप छान आहे तुमचे आपले कीर्तन एकूण आमच्या अंगावर काटे आले मी आपली मुलगी सार होत असताना मला एवढे रड नव्हते आले तेवढे रड तुमच्या कीर्तन एकूण एते आपण धान्ये आहात माई

  • @janardhanpandit5841
    @janardhanpandit5841 Před rokem

    जय हरी जय हरी जय हरी

  • @amrutanarode5699
    @amrutanarode5699 Před rokem +1

    Khupch chhan tai

  • @sahadeowahhmare7304
    @sahadeowahhmare7304 Před rokem

    Tai

  • @bajiraokadam8910
    @bajiraokadam8910 Před rokem +1

    खूप छान सुंदर कीर्तन महाराज
    🙏🙏 जय जय श्री राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @mayachikankar3891
    @mayachikankar3891 Před rokem

    खुप सुंदर कीर्तन केले ताई

  • @raghunathabadar7946
    @raghunathabadar7946 Před rokem +2

    Chan tai

  • @balasahebmirase8713
    @balasahebmirase8713 Před rokem +1

    🙏🙏❤️❤️

  • @ganpatade337
    @ganpatade337 Před rokem

    खुप छान किर्तन

  • @shreyaskeskar07
    @shreyaskeskar07 Před rokem

    ताई अप्रतिम किर्तन 🙏🙏🙏💐
    You tube channel वाल्याचे लवण्या झोडल्या पाहिजे.संपुर्ण किर्तन का टाकत नाही.

  • @KIDSMOVIES635
    @KIDSMOVIES635 Před rokem

    श्री कृष्ण पण मस्तू

  • @pradipgaikwad7648
    @pradipgaikwad7648 Před rokem +1

    👌👌👌👌

  • @balasahebsandhan7338
    @balasahebsandhan7338 Před rokem

    Hare krishna mataji

  • @shantharamparadesi8920
    @shantharamparadesi8920 Před rokem +1

    Good

  • @sambhajimore4123
    @sambhajimore4123 Před rokem +6

    माझ्या ज्ञानाचे गुन गान अतिशय सुंदर पंधतिने मंडले आहे ताई साहेब तुमचा आभारी आहे

  • @dnyaneshvamaulidada1793
    @dnyaneshvamaulidada1793 Před rokem +2

    👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩

  • @avinashpatule5985
    @avinashpatule5985 Před rokem +2

    ताई साहेब खुप छान

  • @ganpatade337
    @ganpatade337 Před rokem

    जय हरी विठ्ठल

  • @KIDSMOVIES635
    @KIDSMOVIES635 Před rokem

    राम कृष्ण हरी

  • @shankarpawar8951
    @shankarpawar8951 Před rokem

    ATI Sundar

  • @SagarPatil-mh6qd
    @SagarPatil-mh6qd Před rokem

    खूप छान

  • @shankarkadam4893
    @shankarkadam4893 Před rokem

    Kup Chan tai

  • @aaryankale
    @aaryankale Před rokem

    अतीशय सुंदर ताई

  • @amolpatil507
    @amolpatil507 Před rokem

    खुप छान ताई

  • @manishagaikwad6668
    @manishagaikwad6668 Před rokem

    🙏🙏🌹🌹

  • @shardpatil7819
    @shardpatil7819 Před rokem +1

    रथ रे

  • @dilipjante4786
    @dilipjante4786 Před rokem

    🙏🙏

  • @govindmundhe14
    @govindmundhe14 Před rokem

    Dr. Sushma tai andhare is great...

  • @poppatchavan3505
    @poppatchavan3505 Před rokem

    रम,कण,हर,म‌ऊला

  • @Shreeji243
    @Shreeji243 Před 5 měsíci

    Khubhach sundar 🙏

  • @shivajihulsure1416
    @shivajihulsure1416 Před rokem +30

    खूप छान कीर्तन

  • @anilkadam5530
    @anilkadam5530 Před rokem +1

    तुप्पा नगरी मध्ये आपलं स्वागत आहे ताई

  • @ramdasmarotraomahure9977

    ताई माऊली चंपा पटलाना भिक दान व पसायदान यांचा अर्थ समजावून सांगा.

  • @jagtapbhagwat7805
    @jagtapbhagwat7805 Před rokem +1

    🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹खूप खूप छान

    • @milindbhoir1217
      @milindbhoir1217 Před rokem

      ताई आपली वाणी आणि वानीतील सौंदर्य अप्रतिम आहे. प्रतेक्ष समाधीचं प्रसंग डोळ्यासमोर उभा राहीला. खूपच सुंदर किर्तन आपल्या मुखातून ऐकायला मिळाले.
      रामकृष्ण हरी

  • @mukindabhise5736
    @mukindabhise5736 Před rokem +2

    🌹🌹🌹👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹

    • @krishnapawar533
      @krishnapawar533 Před rokem

      L

    • @sanjaydhus
      @sanjaydhus Před rokem +2

      गेल्यावर लोकांना महत्व कळतं.हीच तर समाजाची रीत आहे......ताई .

    • @sanjaydhus
      @sanjaydhus Před rokem

      एकदम सुंदर किर्तन आहे.

  • @ashasuryawanshi1892
    @ashasuryawanshi1892 Před rokem +1

    Tt

  • @amolnangare7637
    @amolnangare7637 Před rokem +1

    👍👌👌

  • @renukakatakdhond6385
    @renukakatakdhond6385 Před rokem

    👌👌

  • @vasantbhavar1298
    @vasantbhavar1298 Před rokem

    ताईमाउलीचिचरितरसानगतानाडोळयातपाणियेते

  • @chikteyogesh9123
    @chikteyogesh9123 Před rokem

    खूप छान ताई