India Bhimachya Dhakat | इंडिया भिमाच्या धाकात | Vaibhav Khune | Savidhan Special Geet | Audio Song

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 08. 2018
  • Song : India Bhimachya Dhakat
    Singer : Jagdish Gorse / Vaibhav Khune
    Lyricst : Sachin Sonvane
    Music : Milind Mohite
    Music Label : Vaibhav Khune
    All Copyrights Reserved : "Vaibhav Khune"
    CZcams Channel & Content Managed By : Orange Music Distribution
    ✓ Stream Online on & Download the MP3 from link belows:
    ● Hungama ►Link ► www.hungama.com/song/india-bh...
    View more at: www.hungama.com/
    ● Wink Music ►Link ►wynk.in/u/Axc9GV8AJ
    ● Gaana ►Link ►gaana.com/song/india-bhimachy...
    ● JioSawan ►Link ►www.jiosaavn.com/song/india-b...
    ● ITunes/Apple Music ►Link ►music.apple.com/us/album/indi...
    ● Amazon Music ►Link ►music.amazon.in/albums/B0C3HQ...
    ● Spotify ►Link ►open.spotify.com/track/6mLSZi...
    ● CZcams Music ►Link ► • India Bhimachya Dhakat
    ► Please Like & Fallow our Facebook Page
    ●Facebook ►Link ► / orangemusic
    SUBSCRIBE "Orange Music" Channels for Unlimited Songs :
    ►For Marathil Songs : goo.gl/AymY1d
    Note :
    ►आपल्या जवळ ऑडिओ किंवा व्हिडिओ गाणी असल्यास, आम्हाला पाठवा आम्ही तो आमच्या CZcams Channel वर सहर्ष प्रदर्शित करू.
    ► तसेच Hungama | Gaana | JioSawan | I Tunes/Apple | Amazon Music | Wink Music | Spotify इत्यादी अशा एकूण 75 ठिकाणी प्रदर्शित करू. व तसेच आपल्या गाण्यांची CRBT | Caller Ring Back Tone रिंगटोन Idea | Airtel | Vodafone | Jio | BSNL | Verjin Mobile इत्यादी ठिकाणी करू.
    For Any Trade Inquires Please Contact
    Orange Music
    Email -: orangemediaent@gmail.com
    Websites: www.orangeentertain.com
    HandPhone - 8885600200
    #bhimsong #bhimarmy #bhim #bhimsongs #bhimgeet #bhimsongs #vaibhavkhune #bhimjayanti #bhimraoambedkar #ambedkar #ambedkarjayanti #bhimjayantisong #nonstopbhimgeete
  • Hudba

Komentáře • 1,3K

  • @pradipukande491
    @pradipukande491 Před rokem +11

    गर्व वाटतो कि बाबांनी किती केल या भारत देशा साठी.... 💙हे गाणं नेहमी ऐकाव वाटतं...... बाबा जर नसते तर आज भारत देशावर गुलामीच असती...... 💙कट्टर जय भिम🧡जय शिवराय...... ❤️👑

  • @navnathrupawate4348
    @navnathrupawate4348 Před 4 lety +6

    Very nice
    अशी भीमगीते ऐकून अंगावर शहारे येतात
    अशीच नवीन नवीन भीमगीते गात राहा
    पुढील वाटचालीस लाख लाख शुभेच्छा

  • @vanshikanikalje4857
    @vanshikanikalje4857 Před rokem +6

    वैभव साहेब गान ऐकले की अगदी
    मनापासून नाचावं वाटते
    सगळं दुःख चिंता मिटते
    गीत बंद च करावं वाटत‌ नाही
    आभार मानायला शब्द अपुरे पडतात
    लाख लाख धन्यवाद. साहेब

  • @vishwarajtayade5441
    @vishwarajtayade5441 Před 4 lety +18

    बाबा साहेब आंबेडकर यांना आधी त्रिवारअशा अभिनंदन असे कुठलेच गाणे नाही की परत ऐकावे पण बाबाचे सर्व गाणे असे आहे की ते परत ऐकावे वाटतात धन्यवाद 🙏 🙏 💐 💐

  • @dineshmore5412
    @dineshmore5412 Před 2 lety +23

    100वेळा ऐकलं तरी मन भरत नाही असे गाणे.
    क्रांतिकारी जय भीम दादा 🌹🙏

  • @nikitamangeshaherkar
    @nikitamangeshaherkar Před 4 lety +15

    Kdk 👌👌👌👌 song.. apratim music.aani.tyapekshya aavaj khup Chan.aahe... nice job..sir ji.....jay shivray 🚩🚩 jay bhim

  • @karankale7547
    @karankale7547 Před 4 lety +15

    Jabatak suraj chand rahega ...
    Tabtak india pe bhimrao ka raj rahega....
    💙💙💙💙jay bhim

  • @yogimagare4047
    @yogimagare4047 Před 5 lety +18

    होते आहे आनी कायम राहतील माझ्या भीमाच्या धाकात ।।कडक जय भीम ।।

  • @D.M.1987
    @D.M.1987 Před 3 lety +9

    काय आवाज आहे जगदीश भाऊ खुपचं छान जय भीम

  • @khandeshaawajshirpur
    @khandeshaawajshirpur Před rokem +4

    खूप छान गान झालेलं आहे वैभव दादा 💙💙💙🎶🎶👌💖💖💖💖💖💖👌👌👌👌👌

  • @advrahulnisargandh7108
    @advrahulnisargandh7108 Před 6 měsíci +2

    मी आठ दहा दिवसांपुर्वी हे गाणं ऐकलं आणि ह्या गाण्याच्या चक्क प्रेमात पडलो. अप्रतिम शब्दरचना, उत्कृष्ट गायन शैली तेवढेच उत्तम संगीत! हे गाणे मी अनेक वेळा ऐकले पण पुन्हा पुन्हा ऐकावं वाटते. गाणे ऐकले की मन आणि मान डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक झुकते.💐🙏😍

  • @tejaswinimane9850
    @tejaswinimane9850 Před 4 lety +2

    Full kadak Dada💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃jay Bhim Dada🙏👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ganeshborude3964
    @ganeshborude3964 Před 4 lety +17

    100 वर्ष पुढील विचार करणारा महामानव

  • @mithunhiwale8256
    @mithunhiwale8256 Před 5 lety +9

    दादा तुमचे सर्व भिम गीते खुप सुंदर आणि छान आहेत.
    गाणे ऐकताना दादा अंगावर काटा आल्या शिवाय राहत नाही.
    अंग पण आपोआप हळू लागते.
    खरच. .
    अप्रतिम. .
    🙏जय भिम🙏

  • @savitapradhan4422
    @savitapradhan4422 Před 2 lety +33

    खुप छान दादा मला तूमचे गाणी खूप आवडतात मी तथागत गौतम बुद्धाच्या मूर्ती पुढे एका मागणी करते आणखी गाणी गावी तथागत बुद्ध तुम्हाला आरोग्य निरोगी ठेवो व सुख लाभो समरूधी देवो

  • @user-cu1ds8gf3v
    @user-cu1ds8gf3v Před 4 lety +24

    जबरदस्त गाणं आहे सर, माझ्या दोन्ही वाघांना कडक जय भीम.

  • @somanathakhade224
    @somanathakhade224 Před 5 lety +48

    खूपच सुंदर आहे song
    जय भिम नमो बुद्धाय

  • @darshansanap508
    @darshansanap508 Před rokem

    भिमराव हे भारताला🇨🇮🇨🇮 लाभलेले मौल्यवान रत्न आहे त्यामुळेच आज भारत जगभरात चमकत आहे❣️❣️❣️💯💯💯

  • @nileshblandgelandge448
    @nileshblandgelandge448 Před 5 lety +2

    क्रांतिकारी 🙏 जय भिम 🙏 वैभव।भाऊ,
    खरच। इंडिया आहे।सारा। माझ्या।भिमाच्या।धाकात,पण। जगाने।वंदन। केले। माझ्या।भिमाला,🙏👌👌👌👌👌
    🙏 जय।भिम।🙏 जय संविधान 🙏
    🙏 जय। भारत 🙏🇪🇺🙏🐘🙏🇪🇺🙏🐘🙏🇪🇺🙏🌷🌼🌷🌷🌷🌷🌷

  • @RahulKamble-nn4cv
    @RahulKamble-nn4cv Před 4 lety +18

    100% आहे नाही तटत कडक दादा गाण जय भिम 🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺

  • @malinidongardive3587
    @malinidongardive3587 Před 4 lety +4

    Mukya jiwala mile nyay ase ahe bharatiya saviddhan jay bhim Jay saviddhan jay bharat namo buddhay khup chhan gana ahe bhau thankyou 🙏🙏👌👌👌👌👌

  • @MBsalve
    @MBsalve Před 4 měsíci

    खूपच श्रवणीय असे आपले भीम गीते असतात.खुप आवडतात.,
    वैभव साहेब आपणास क्रांतिकारी जयभीम🌹🙏

  • @sunnytelange4409
    @sunnytelange4409 Před 5 lety +1

    Jay bhim bhau nice song....

  • @sandipbaisane8419
    @sandipbaisane8419 Před 5 lety +45

    नाही कोणी बदलु शकत आपला, कायदा 1नं. गाण आहे वैभव दादा...

  • @abhishekroyalnda7818
    @abhishekroyalnda7818 Před 2 lety +5

    A wonderful voice no words for u best singer in Maharashtra proud of u 💙💙💙💙🙏🙏🙏🙏

  • @riteshedake6670
    @riteshedake6670 Před 5 lety +1

    तुमचा नाद खुळा वैभव भाऊ 🙏 🙏

  • @subhsahare3918
    @subhsahare3918 Před 5 lety

    मस्त
    जय भीम

  • @shankarpadghane159
    @shankarpadghane159 Před 2 lety +4

    जय भीम नमो बुद्धाय जय संविधान जय भारत ❤️❤️💐👌👌👌👌👌👌 अप्रतिम ,गीत गायलं दादा तुम्ही 💐💐👍👍🤝

  • @mahendraughade8754
    @mahendraughade8754 Před 5 lety +115

    भावी आनंद-मिलिंद
    जगदीश-वैभव तुमचे गीत संगीत शरीरात नवचेतन्न आनते...........
    *जयभिम*

  • @siddharthingole7343
    @siddharthingole7343 Před 5 lety +2

    Best song actor singer vaibhav sir..I. Am... Happy.

  • @kailashpawar6825
    @kailashpawar6825 Před 5 lety +1

    जय भिम

  • @deepakkhandare3742
    @deepakkhandare3742 Před 4 lety +3

    लय भारी गीत आहे ,जय भिम 🙏🙏🙏🙏

  • @priteshkamble8710
    @priteshkamble8710 Před 4 lety +3

    Krantikari Jay bhim 🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺

  • @sachinjogdand5690
    @sachinjogdand5690 Před 5 lety +1

    जय भीम,
    आयु. जगदीश जी गोरसे आणि आयु. वैभव दादा खूने तुमच्या लिखाणाला आणि गायनाला खरोखरच तोड नाही.
    आपण आपल्या गायनातून समाजाला फार योग्य दिशा देत आहात.
    असेच गात रहा समाजापुढे नवनवीन विचार मांडत रहा समाजाला योग्य दिशा देण्याचा प्रयत्न करा. तुमच्या पुढील वाटचालीस माझ्याकडून भरभरून शुभेच्छा.
    जय भीम जय वंचित बहुजन आघाडी
    अजून एक तुम्ही एक वंचित बहुजन आघाडी साठी छान स गीत तयार करा ही नम्र विनंती.

  • @ujjwal.s.i8500
    @ujjwal.s.i8500 Před 4 lety +1

    Super bhim song👌🌹 Ingole sir

  • @sotoshgaeai8267
    @sotoshgaeai8267 Před 5 lety +9

    जय-भीम वैभव दादा माझं नाव संतोष गवई असेच नाही ना हे गाणे काढत रहा तुमच्या जास्तीत जास्त सर्वांचे मंगल होवो आमची भगवान बुद्धाचा आशीर्वाद तुमच्या पाठीवर आहे आम्ही गवई परिवार तर्फे हार्दिक शुभेच्छा जय भिम नमो बुद्धाय संतोष गवई

  • @samratMore-jg4cb
    @samratMore-jg4cb Před 11 měsíci +4

    जय भीम जय आदिवासी जय संविधान

  • @devanandmeshram6222
    @devanandmeshram6222 Před rokem

    अप्रतिम गाणं, अगदी बरोबर आहे, सप्रेम जयभिम 🙏🌹

  • @sweety.6871
    @sweety.6871 Před 2 lety

    . Wow super super super.. Savidhan la pranam. 🙏 jai bhim...

  • @amolsonawane5103
    @amolsonawane5103 Před 5 lety +37

    अन इंडिया हाय सारा माझ्या भिमाचा धाकात नमो बुद्धाय जयभिम जय भारिप

  • @deepakkhandare3742
    @deepakkhandare3742 Před 4 lety +44

    खुपच छान गायलय दोघांनी, शब्दच अपुरे आहेत,जय भिम दादा 🙏🙏🙏🙏🙏

  • @bhimathorat1489
    @bhimathorat1489 Před 4 lety

    जय भिम फक्त बाबासाहेब आंबेडकर जय सविधान जय महाराष्ट

  • @mahadeomane2835
    @mahadeomane2835 Před 5 lety +1

    No 1 song ......Jay bhim

  • @amolubale1253
    @amolubale1253 Před 5 lety +168

    मुक्या जनावराला मिळे न्याय असे आहे भारतीय संविधान

  • @anilsalve5938
    @anilsalve5938 Před 5 lety +142

    खरच इंडिया आहे भीमाच्या धाकात खुप छान गाणं आहे

  • @amollondhe1231
    @amollondhe1231 Před rokem

    खूप छान डोळ्यात पाणी आलं दादा माझ्या वा काय आवाज आहे दोघांचा अप्रतिम

  • @prashantwankhade8830
    @prashantwankhade8830 Před 5 lety +2

    ek Nmabr Jay Bhim Bandvanu

  • @seemameshram8479
    @seemameshram8479 Před 5 lety +19

    सर्वच गीत खुपच छान आहेत.👌👍

  • @charanwadhave4176
    @charanwadhave4176 Před 5 lety +8

    Tumchay sarv jay bhim song kupp chan ahit manacha jay bhim

  • @shireeshingle5460
    @shireeshingle5460 Před 2 lety

    Super And Fantastic Song Jay Bhim Namo Bhudhay

  • @user-sz3bp8tf9g
    @user-sz3bp8tf9g Před 4 měsíci

    अतिशय सुंदर असे भिमगीत आहे, जयभीम जयसंविधान नमोबुध्दाय 🙏🙏🙏🙏

  • @rushikeshmaske7565
    @rushikeshmaske7565 Před 5 lety +7

    India Bhimachya Dhakat song लय भारी शुभ सकाळ जय भिम

  • @viratpradhan9744
    @viratpradhan9744 Před 4 lety +3

    खूप छान गाण आहे...

  • @dnyaneshwarbansod7053
    @dnyaneshwarbansod7053 Před 3 lety +2

    JAY BHIM

  • @sureshdudhe5135
    @sureshdudhe5135 Před 2 lety

    Atishay sundar gaylat dada 👉क्रांतिकारी जयभीम 🙏

  • @vijaykamble-uy6mk
    @vijaykamble-uy6mk Před 5 lety +5

    सर्वोत्तम गीत बनवले सर, जय - भिम जय - भारत .

  • @pravintarkase7983
    @pravintarkase7983 Před 5 lety +12

    Jay ßhim DaDa.... really great song

  • @ajayowhal7403
    @ajayowhal7403 Před 2 lety

    खुप छान गान आहे माझ्या कडून दोन्ही वाघांना मानाचा त्रिवार जय भीम

  • @akashgawai6897
    @akashgawai6897 Před 5 lety +2

    Mazha Baa Bhima ahesch ...Ak Raaja...
    Hittttttt....songsssssss

  • @sushildada6558
    @sushildada6558 Před 5 lety +29

    जय भीम वैभव भाऊ😶🕺🕺🕺💃💃💃💃💃👯‍♂️🕺🕺🕺🕺🕺💃🕺💃

  • @ravirajsolapure3355
    @ravirajsolapure3355 Před 5 lety +5

    Outstanding work nice song

  • @rahulmujmule7156
    @rahulmujmule7156 Před 4 lety

    जय भिम जय संविधान

  • @maheshkamble238
    @maheshkamble238 Před 2 lety

    आपल्या रक्तात विश्वरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर आहेत.....

  • @dipeshingle9044
    @dipeshingle9044 Před 2 lety +5

    I proud of my Buddhist religion.nice song.Jay bhim Namo buddhay 🌹💙🙏.

  • @vishalgangane4647
    @vishalgangane4647 Před 5 lety +10

    Kadakkk... Jay bhim all🙏

  • @savitamate-6362
    @savitamate-6362 Před 7 měsíci

    खुप छान दादा जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र

  • @nitinbhaware
    @nitinbhaware Před 3 lety +3

    अंन्याया विरुद्ध बुलंद आवाज माझा भीमराव
    समतेचा महामेरु माझा भीमराव
    ये देशातील प्रत्येक पीडितांचा दुःखाला मायेचा हात माझा भीमराव
    लोकशाहीचा प्रणेता माझा भीमराव
    कोटि कोटि नमन भीमाला
    जय भीम नमो बुद्धाय
    जय सविधान जय भारत

  • @nishasardar1544
    @nishasardar1544 Před 4 lety +5

    Jay bhim 🙏✍️

  • @user-do8mx4hm4c
    @user-do8mx4hm4c Před 5 lety +1

    Kadak bhava 1no.

  • @balajikamble8372
    @balajikamble8372 Před 5 lety

    खूप खूप सुंदर गीत जय भिम👌👌👌👌👌

  • @anilnannavare1258
    @anilnannavare1258 Před 5 lety +6

    जय भिम जय शिवराय🙏🙏🙏🙏🙏

  • @anildawande9784
    @anildawande9784 Před 4 lety +7

    Jay bhim 🇪🇺💙🙏

  • @krishnasawant9730
    @krishnasawant9730 Před 5 lety +2

    जोरात मस्त आहे गाणे

  • @dhirajk7815
    @dhirajk7815 Před 4 lety +1

    Kharach aahe dhakat sach me jay budh

  • @viratpradhan9744
    @viratpradhan9744 Před 4 lety +12

    छाती ठोकून सांगतोय र
    मी लाखो लोकात
    अन इंडिया हाय सारा माझ्या भीमाच्या धाकात
    छाती ठोकून सांगतोय र
    मी लाखो लोकात…
    अन इंडिया हाय सारा माझ्या भीमाच्या धाकात…2
    अन इंडिया हाय सारा माझ्या भीमाच्या धाकात….
    धनवान बलवान असो र कीती,
    भीम कल्माची त्याला र भीती…2
    जोर जुलूम अन्यायाप्रती….2
    कायदा भीमाचा करतोय माती….2
    अशी कीमया हाय न्यारी,
    त्याच पेनाच्या टोकात…2
    अन इंडिया हाय सारा माझ्या भीमाच्या धाकात,
    अन इंडिया हाय सारा माझ्या भीमाच्या धाकात…।।1।।
    हे नामदार, आमदार अन खासदार, घटनेचे सारे ते चाकर…2
    कोर्टामधल जज, वकील…2
    वाचून घटना करी कारभार…2
    घातली कायद्याची व्यसन भल्या भल्याच्या नाकात…2
    अन इंडिया हाय सारा माझ्या भीमाच्या धाकात,
    अन इंडिया हाय सारा माझ्या भीमाच्या धाकात…।।2।।
    उच्च निच ना इथ र कुणी टाटा बीरला आसो अंबानी…2
    एका मताचा हक्क देऊनी…2
    समान सर्वा केल भीमानी…2
    त्यान मिटविला भेदभाव म्हणून जगतोय सुखात…2
    अन इंडिया हाय सारा माझ्या भीमाच्या धाकात…2
    अन इंडिया हाय सारा माझ्या भीमाच्या धाकात…।।3।।
    विषमतेच उकडून मुळ हुकुमशाहीची जीरवली ती कळ…2
    लोकशाहीन दिल हे बळ….2
    भीमाच्या श्रमाला आलय फळ…2
    भीम बुद्धाच्या कृपेने चाले सचिन जोकात…2
    अन इंडिया हाय सारा माझ्या भीमाच्या धाकात…2
    अन इंडिया हाय सारा माझ्या भीमाच्या धाकात…।।4।।
    अन इंडिया हाय सारा माझ्या भीमाच्या धाकात……

  • @vikaskamble809
    @vikaskamble809 Před 5 lety +6

    Nice song
    Really great Singer..
    Jay Bhim.

  • @narayanjadhav5872
    @narayanjadhav5872 Před 2 lety

    जबरदस्त गीत गायलय जयभिम दादा

  • @nileshingle5732
    @nileshingle5732 Před 4 lety

    Wa wa nice jay bhim

  • @vaibhavshingare2010
    @vaibhavshingare2010 Před 5 lety +6

    🌷 shingare 🌷 vaibhav 🌷
    🙏 🙏 jay bhim 🙏 🙏

  • @appalandge727
    @appalandge727 Před 5 lety +101

    जय भिम दादा...
    श्रवणीय गाणे...
    तुमची सर्वच गाणी अर्थपूर्ण आणि भन्नाट असतात...
    हे गाणे पण तितकेच सुंदर झालेय....
    तुमच्या भिम कार्याला सन्मानाचा सप्रेम जय भिम....

  • @sachinsahare5408
    @sachinsahare5408 Před 5 lety +2

    जय भीमराज बॉस🙏🙏🙏

  • @atullondhe4935
    @atullondhe4935 Před 2 lety

    एकदम. कडक. दादा...💙💥💙💥💙
    जय. भिम.💙💙💙💥💥💥💙💙

  • @rupeshmohite4720
    @rupeshmohite4720 Před 5 lety +4

    great song 👍 👌

  • @Sanket_Borade
    @Sanket_Borade Před 3 lety +3

    माझ्या भीमाच्या धाकात 🙏😍

  • @babuingale6218
    @babuingale6218 Před 3 lety +1

    I salut ho sir nice song Jai Bhim Namo bhudhay love'you Saheb

  • @ramatorne1578
    @ramatorne1578 Před 4 lety +2

    जय भिम🙏

  • @dkpagare9470
    @dkpagare9470 Před 5 lety +6

    खुप छान गित आहे दादा i am proud to be bhim singer. Jay bhim dada

  • @santoshkharat7731
    @santoshkharat7731 Před 5 lety +3

    लय भारी जय भिम

  • @anilambhore7710
    @anilambhore7710 Před 5 lety +2

    jay bhim bro

  • @siddharthking9187
    @siddharthking9187 Před rokem +1

    🙏जय भिम नमो बुद्धाया. 🙏

  • @user-cp7me3ox8c
    @user-cp7me3ox8c Před 5 lety +12

    खूप छान गीत आहे,
    आवाज पण कडक आहे 👌👌👌👌👌👌👌👌

  • @Madansongs
    @Madansongs Před rokem

    खुप छान दादा....आवाज मस्तच....
    खुप छान लिहिलय गाण...डाॕ.मदन देगावर

  • @priteshsalve3706
    @priteshsalve3706 Před 2 lety +1

    Kay aavaj aahe hats off to you ❤️
    🙏🙏

  • @kundansardar7458
    @kundansardar7458 Před 5 lety +24

    जय संविधान. ......

  • @manojwankhade6934
    @manojwankhade6934 Před 5 lety +5

    JAY BHIM kadakkkkkkkkkkkkkk nilla bhadakkk

  • @RohiniShinde-cn1yv
    @RohiniShinde-cn1yv Před 3 měsíci +1

    दादा तुमची गाणी खूप छान आहे तथागत भगवान गौतम बुद्धांना अशी प्रार्थना करते की तुमची गाणी अजून पुढे

  • @sangharshdongare7333
    @sangharshdongare7333 Před 4 lety +1

    Saprem jay Bhim bhau
    1 no.songs

  • @vilasshirke4013
    @vilasshirke4013 Před 5 lety +21

    Nice song jay shivray

  • @abhishekroyalnda7818
    @abhishekroyalnda7818 Před 2 lety +7

    Jay bhim 💙 very nice voice ☺️

  • @user-yn6ju1nu3q
    @user-yn6ju1nu3q Před 3 lety +1

    अन्य इ़डिया हाय सारा भिमाचे नाकाम जय हिम सोग