कापूस पिकातील तणनाशक | कापूस तणनाशक | kapus tan nashak

Sdílet
Vložit
  • čas přidán 22. 06. 2023
  • ▶️ व्हिडीओमध्ये दिलेली कृषी उत्पादने खरेदी करण्यासाठी आता खाली दिलेल्या 👇🏼 लिंकवर क्लिक करा आणि 🥳 100% कॅशबॅकसह उत्पादन घरपोच मिळवा! 📢 कॅश ऑन डिलिव्हरी सुविधादेखील उपलब्ध!
    👉लिंक - krushidukan.bharatagri.com/
    ====================================================================
    👨‍🌾नमस्कार शेतकरी बांधवांनो! 🙏
    🌱 भारतअ‍ॅग्री मध्ये आपले स्वागत आहे.
    ✅आजचा विषय - 🌱कापूस पिकातील तणनाशक | कापूस तणनाशक | kapus tan nashak👍
    शेतकरी मित्रानो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कापूस पिकामध्ये कोणते तणनाशक कधी केव्हा व कसे वापरले पाहिजे ह्या बद्दल माहिती घेणार आहोत.
    कापूस पीक हे खरिफ हंगामामधले महत्वाचे नगदी पीक आहे. शेतकरी मित्रानो तुम्हला माहीतच आहे कोणत्याही पिकामध्ये तण वाढले कि पाणी, हवा, जागा, अन्नद्रव्ये आणि सूर्यप्रकाश इ बाबतीत तण आणि पिकामध्ये स्पर्धा निर्माण होऊन उत्पादनामध्ये घट येते. तसेच काही किडींचे व रागाचे यजमान पीक हे गावात असते त्यामुळे हि पिकामध्ये कीड व रोगाचे प्रमाण वाढू शकते.
    तणांच्या अमर्यादित वाढीमुळे पिकांची पेरणी, पाणी देणे व आंतरमशागत अशा विविध कामांत अडथळा निर्माण होतो. कापूस पिकात पीक, तण स्पर्धेचा संवेदनशील कालावधी २० ते ६० दिवसांपर्यंत असतो. या काळात तण नियंत्रण न केल्यास उत्पादनात लक्षणीय घट येते. विविध तणांमुळे कापूस पिकात ७४-८९ टक्क्यांपर्यंत घट येत असल्याचे प्रयोगांचे निष्कर्ष आहेत.
    कापूस पिकातील तणनाशक -
    1. दोस्त सुपर (UPL) / स्टॉम्प एक्स्ट्रा (BASF) / धनुटोप सुपर (धानुका)
    - प्रमाण /एकरी - ७०० मिली प्रति
    - केव्हा व कसे वापरावे - उगवणपूर्व, म्हणजेच पेरणीनंतर लगेच किंवा दुसऱ्या दिवशी जमिनीवर फवारावे.
    2. हिटवीड (गोदरेज )
    - प्रमाण /एकरी - ३०० मिली प्रति
    - केव्हा व कसे वापरावे - उगवणीनंतर, उभ्या पिकात पीक २०-३० दिवसांचे असताना.
    3. हिटवीड मैक्स (गोदरेज )
    - प्रमाण /एकरी - ४५० मिली प्रति
    - केव्हा व कसे वापरावे - उगवणीनंतर, उभ्या पिकात पीक २०-३० दिवसांचे असताना.
    4. टारगा सुपर (धानुका )
    - प्रमाण /एकरी - ३०० मिली प्रति
    - केव्हा व कसे वापरावे - उगवणीनंतर, उभ्या पिकात तृणवर्गीय तणे असल्यास, पीक ३०-४० दिवसांचे असताना फवारावे.
    5. एगिल (अदामा)
    - प्रमाण /एकरी - ४०० मिली प्रति
    - केव्हा व कसे वापरावे - उगवणीनंतर, उभ्या पिकात तण २ - ३ पानांचे असताना वावरावे.
    6. राउंडअप (बायर)
    - प्रमाण /एकरी - १ लिटर
    - केव्हा व कसे वापरावे - कापूस पिकाच्या दोन ओळींमध्येच फवारणी करावी. तणनाशक फवारताना कापूस पिकावर उडणार नाही यासाठी पीक झाकावे किंवा हूड लावून फवारावे.
    तुम्हाला हा व्हिडीओ 📱 आणि दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला 💁‍♂️ विसरू नका ! तसेच हा विडियो तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेयर करा 👍
    ✅आमची इतर सोशल मीडिया पेजेस -
    👉भारतअ‍ॅग्री ऍप - bit.ly/2ZyV2yl
    👉फेसबुक हिन्दी - bit.ly/36KuGOe
    👉फ़ेसबुक मराठी - bit.ly/36KuGOe
    👉इंस्टाग्राम - bit.ly/3B9Ny8G
    👉वेबसाइट - www.bharatagri.com
    👉लिंक्ड इन - bit.ly/3TWtK0Z
    👉भारतअ‍ॅग्री मराठी यूट्यूब चैनल - bit.ly/3Ryf3zt
    👉भारतअ‍ॅग्री हिन्दी यूट्यूब चैनल - bit.ly/3L2cRxF
    #bharatagri #agriculture #hindi #farming #bharatagrihindi #kisan #kheti #fasal

Komentáře • 128

  • @parmeshwarshinde6304
    @parmeshwarshinde6304 Před rokem +1

    छान माहिती दिली

  • @nandusalunke7934
    @nandusalunke7934 Před rokem

    धन्यवाद सर

  • @mahadevghadge586
    @mahadevghadge586 Před rokem

    अतिशय सुंदर

  • @sambhajikarhale4963
    @sambhajikarhale4963 Před rokem

    Tatha supar chan aahe

  • @manoharagalavepatil3031

    ओके आहे सर

  • @rangnathkharat6895
    @rangnathkharat6895 Před rokem

    Best mahiti Delhi

  • @shripalchavhan8319
    @shripalchavhan8319 Před rokem +1

    खुप छान माहिती दिली सर धन्यवाद.

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem

      कमेन्ट केल्या बद्दल आम्ही देखील तुमचे आभारी आहोत

  • @rameshjadhav630
    @rameshjadhav630 Před rokem

    Thanks 👌👌

  • @saurabh0721
    @saurabh0721 Před rokem +1

    Nice explain sir 👍

  • @ashokshinde3605
    @ashokshinde3605 Před rokem +2

    खूप छान माहिती दिली. अशीच माहिती वेळोवेळी देत जावी म्हणजे शेतकरी वर्गाला त्याचा नक्कीच फायदा होईल.

  • @rinagomkale3569
    @rinagomkale3569 Před rokem +1

    Aushdhache praman akri n sangata panyache sangave hi vinnti

  • @shilpkarkawade
    @shilpkarkawade Před 11 dny

    खुप छान माहिती दिली आहे सर धन्यवाद

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před 10 dny

      आपण दिलेला अभिप्राय आमचे मनोधैर्य वाढवण्याचे काम करते ,धन्यवाद सर !

  • @latitmahajan2353
    @latitmahajan2353 Před rokem +3

    अतिशय सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर 🙏🙏🙏

  • @santoshdawange947
    @santoshdawange947 Před 11 měsíci

    Good job sar

  • @rohitpawara7600
    @rohitpawara7600 Před rokem

    Super bro

  • @gopalwaydande5195
    @gopalwaydande5195 Před rokem +1

    DHANYAWAD sir

  • @kmmundhe3838
    @kmmundhe3838 Před rokem +1

    Very good

  • @rameshdaud595
    @rameshdaud595 Před rokem +3

    अतिशय सुंदर माहिती आपण दिल्याबद्दल धन्यवाद साहेब, पण एक गोष्ट कमी सांगितलीं ती म्हणजे किंमती .एक अंदाज पाहिजे होता.

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem

      ओके. याच्या किमती जाणून घेण्यासाठी आमच्या BHaratAgri Krushi Dukan वेबसाइट ला भेट द्या. वेबसाइट लिंक - krushidukan.bharatagri.com/

    • @SsmadhanKhayernar-ih2rm
      @SsmadhanKhayernar-ih2rm Před rokem

      32 Ru liter

    • @sudhakartambe288
      @sudhakartambe288 Před 11 měsíci

      ​ 6:59 6:59 @@bharatagrimarathiओ

  • @BhausahebKute-ex1bv
    @BhausahebKute-ex1bv Před rokem

    हरळ आणि लव्हाळा

  • @pareshjain3335
    @pareshjain3335 Před rokem +1

    Kena var sanga

  • @pravingokhale7871
    @pravingokhale7871 Před rokem +1

    राउंड उप जमिनी वर पडले तर निष्कीर्य होते का

  • @kailasshelke6915
    @kailasshelke6915 Před rokem

    सर बोअर चे पाणी (क्षारिय) आहे,तर पाण्यात निंबू वापरावे का, please rpy

  • @mr.nageshmore1686
    @mr.nageshmore1686 Před rokem

    सर दोस्त या तन नाशकाने लाब पानाचे व गोल पानाचे दोन्ही तन नष्ट होतील का मला उत्तर द्या किवा दुसरे कोणते तन नाशक वापरावे सांगा

  • @shreepadsawai9253
    @shreepadsawai9253 Před 11 měsíci

    सर कपासी मध्ये Glycel पण मारले तर चालेल का फट्या मध्ये

  • @user-eu7io4ci4d
    @user-eu7io4ci4d Před rokem

    Kapsat Kena gavat she oashat saga

  • @changojikhodve8400
    @changojikhodve8400 Před rokem

    कापूस दोन पानावर असताना हिटविड आणि टरगा सुपर फवारले तर चालेल का

  • @satishkamble2735
    @satishkamble2735 Před rokem +4

    सर एक व्हिडिओ बनवा.
    (बाजारात उपलब्ध असणाऱ्या औषधांची नावे सांगा)
    1) कापूस पिकाला वाढ होण्यासाठी पहिली फवारणी कोणती करावी, व किती दिवसानंतर, त्यासोबत कीटकनाशक कोणते घेतले पाहिजे...
    2) कापसाला जास्त फांद्या येण्यासाठी कोणती फवारणी करावी, व पांढऱ्या मुळाचे जास्त वाढ होण्यासाठी कोणते औषध घ्यावे. व सोबत कोणते कीटक नाशक घेतले पाहिजे..
    3) कापसाला पात्या फुले येण्यासाठी कोणते औषध घेतले पाहिजे, त्यासोबत कोणते कीटक नाशक घेतले पाहिजे,

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem +1

      ओके. अतिशय सविस्तर मध्ये प्रतिक्रिया दिल्या बद्दल आम्ही आपले आभारी आहोत

  • @sandipcheke9807
    @sandipcheke9807 Před rokem +1

    कापूस टॉनिक बद्दल माहिती सांगा

  • @dipakchauhvan1870
    @dipakchauhvan1870 Před rokem +1

    Sir उत्तपन वर काही परिणाम hot नाही का

  • @siddharthdialani9282
    @siddharthdialani9282 Před rokem +3

    Very good information given by BharatAgri on cotton and its weeds and its herbicides.

  • @gajupoyam9010
    @gajupoyam9010 Před rokem

    Sir kapashila khat deun 5 divas zale tar tannashak chi favarni karu shktoka
    Ki khatacha power vagaire kami hoil ka

    • @user-yu8yb7hw2u
      @user-yu8yb7hw2u Před měsícem

      😅 खतांचा पावर कमी होत नसते.

  • @darachyasaptitun8998
    @darachyasaptitun8998 Před rokem

    Ampligo मधी 19 19 मिक्स करून फ्लाॅवरवर फवारले तर चालेल का ?

  • @DRAGTHUNDER
    @DRAGTHUNDER Před rokem

    Kahana Sathi tan Nashik

  • @user-ty4wh5ih4y
    @user-ty4wh5ih4y Před měsícem

    Sir dukandar tar sagtat. Ki tannashk made stikar vapru naye

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před měsícem

      आपण वापरू शकता काही अडचण नाही.

  • @DnyaneshwarNirde
    @DnyaneshwarNirde Před měsícem

    Ok

  • @priteshkharabe3891
    @priteshkharabe3891 Před 4 dny

    Sir 2 vela favarni keli tr chalte k

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před dnem

      पहिली 48 तासाच्या आधी केली असेल तर पुन्हा निवडक तणनाशक फवारणी करू शकता, धन्यवाद सर !

  • @anilwakode4606
    @anilwakode4606 Před 11 měsíci

    राऊंडा अप फवारल आठ दिवस झाले पन पराटि पिवळि पळलि ऑशिधि सागा

  • @DRAGTHUNDER
    @DRAGTHUNDER Před rokem

    Penda Mein Thali Kaise fayda Hote Nahin

  • @sagarsonawane2358
    @sagarsonawane2358 Před rokem +6

    कापूस लावण्या अगोदर जमिनीत तन असेल तर? *राऊंड ऑफ* ची फवारणी केल्यास कापूस उगवण्यास काही प्रॉब्लेम्स नाही होणार ना सर?

    • @PranayThorat-mo6ho
      @PranayThorat-mo6ho Před měsícem +3

      मी फवार मारला आहे काही होत नाही

  • @vilasjadhav8596
    @vilasjadhav8596 Před rokem

    Vilas

  • @mayurdhurad8891
    @mayurdhurad8891 Před rokem

    Agil he fakt gavtvargi sathi ahe

  • @abhishekkulkarni1496
    @abhishekkulkarni1496 Před rokem +3

    Sir वॉटर सोलुबल खत ची पण महिते सांगा कपसा साठी

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem

      ठीक आहे. त्यावर आपण एक नवीन विडियो बनयू

  • @pravinsakharkar8026
    @pravinsakharkar8026 Před 11 měsíci

    राऊंड उप मारले कपाशी पिवळी पडली उपाय सांगा

  • @user-gc3vb3hx4k
    @user-gc3vb3hx4k Před rokem

    राऊंड अप जातीच्या पराटीवर राऊंड अप कधी पवारने

  • @dipakchauhvan1870
    @dipakchauhvan1870 Před rokem

    आमच्याकडे जमीन निकासी होते अस मानता

  • @chakorelectricals4049
    @chakorelectricals4049 Před měsícem

    Dost super 100ml प्रति पंप मारले 100% रिझल्ट आहे

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před měsícem

      आपला अनुभव शेयर केला त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. धन्यवाद सर !

  • @sunilgaikwad1410
    @sunilgaikwad1410 Před rokem +1

    कमी खर्च होहीत असे सान

  • @ChandrakantPharate-lh8hr

    औषध एका 20 लिटरचे पंपामधे किती वापरावे व एकरी किती पंप वापरावेत ?

  • @shankardaund-ih4yk
    @shankardaund-ih4yk Před 11 měsíci

    आले पिकायला तणनाशक आहे ❓

  • @dastgirshaikh5862
    @dastgirshaikh5862 Před rokem

    नमस्कार साहेब मला जाणून घ्यायचे होते की मी माझया शेतात सोयाबीन आणि तूर पेरली आहे 10 दिवसांनी adama च angel हे औषध फवारणी केली आहे. सर्व जे काही असलेले गवत गेले आहे फक्त गाजर गवत(काँग्रेस) रहिले आहे तर गाजर गवत(काँग्रेस) ला मारणया साठी कोण ते औषध वापरावे

  • @malimanohar324
    @malimanohar324 Před rokem

    Harli khup jhali ahe kapashi 25divasachi ahe please replay sir

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem

      कापूस पिकातील तन नियंत्रनाची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा - bit.ly/2ZyV2yl

  • @Shivtejpatil03
    @Shivtejpatil03 Před 8 dny

    सर माझा कापूस 35 दिवसाचा आहे एक खुरपणी झाली आहे तरी सुधा खूप तन झाले आहे तर मी आता कापूस पिकातील तणनाशक वापरले तर चालेल का

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před 7 dny

      या व्हिडिओ मध्ये सांगितल्या प्रमाणे आपण निवडक तणनाशक घ्यावे लवकरात लवकर, धन्यवाद सर !

  • @gokulpatil7906
    @gokulpatil7906 Před 11 měsíci

    साहेब आय लव्ह यू😍😍😍

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před 11 měsíci

      तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल मी आपला आभारी आहे.

    • @gokulpatil7906
      @gokulpatil7906 Před 11 měsíci +1

      @@bharatagrimarathi साहेब तुमचा व्हिडिओ मला मनापासून आवडतो कारण तुमची जी भाषा शैली आहे ना ती 👌 एक नंबर आहे आणि असेच नव नवीन व्हिडिओ बनवत जा आणि आम्ही मना पासून बघत जाऊ धन्यवाद 🙏🙏

  • @krushnasarowar866
    @krushnasarowar866 Před rokem +13

    हरळी साठी सांगा काही खूप झाली शेतात

    • @merchandjadhav2036
      @merchandjadhav2036 Před rokem +3

      Targa super mara

    • @patareya8079
      @patareya8079 Před rokem +1

      😊fusilade मारा कापूस -२५,kanda-३० ml दोन्ही मध्ये चालेल

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem

      कृपया सविस्तर माहिती साठी आमच्या BharatAgri App ला भेट द्या.

    • @adpatil8634
      @adpatil8634 Před rokem +1

      300ml राऊंड उप घेऊन मारा

    • @kishoringale5829
      @kishoringale5829 Před rokem

      Tell for harai

  • @sambhajikarhale4963
    @sambhajikarhale4963 Před rokem

    Devil cyapsul kas Aahe

  • @janardanchoudhari-gm9ud

    कापुस पीक तननाशक नंतर आधी पाउस पाठवा

  • @SanskarShinde-mz5ko
    @SanskarShinde-mz5ko Před měsícem

    माझ्या शेतात तन खुप होते. कापुस लागवडी नंतर चे तन नाशक सांगा

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před měsícem

      आम्ही लवकरच या वर व्हिडिओ बनवत आहे.

  • @janardanchoudhari-gm9ud

    तणनाशक मारण्यापेक्षा कोळपणी केल्याने व निंदण केले तर त्याचा नाश तर. होतो व पैसे देखील कमी लागते

  • @dipendraborse2088
    @dipendraborse2088 Před rokem

    तन नाशक यामुळे जमिनीची काय नुकसान होऊ शकतं का

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem +3

      होऊ शकत. म्हणूनच खुरपणी करणे हा कधीही चांगला पर्याय आहे.

  • @digambargaikwad8011
    @digambargaikwad8011 Před rokem +1

    टाईमपास करत जाऊ नये

  • @janardanchoudhari-gm9ud

    आधी पाउस पाठवा

  • @gopalkale6958
    @gopalkale6958 Před měsícem

    Market me 1800me 5 ltr mil raha hai our online kimt jyada hai Roundup ki aisa kyu sir

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před měsícem

      नमस्कार सर, तुम्ही कूपन कोडचा लाभ घेऊ शकता, प्रॉडक्टची किंमत कमी होईल!

    • @gauravawaghad9228
      @gauravawaghad9228 Před měsícem

      Offline bhavat vikle tar त्यांचा फायदा काय

  • @kirtirajchavhan6200
    @kirtirajchavhan6200 Před rokem

    Adama agil chalel ka?sanga please

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem

      नाही चालणार

    • @bagalbalasaheb758
      @bagalbalasaheb758 Před rokem

      हिडीओ मधे शिफारस केली आणि ऊतर नाही बोलताय काय मू पणा

  • @uaddvdhage5060
    @uaddvdhage5060 Před rokem

    तुर उगुन बारा दिवस झाले तन नाशक सागा

  • @kiransblogs2321
    @kiransblogs2321 Před rokem

    कपाशी 25दिवसाची आहे, तर hitweetmax व dost supar एकत्र करून मारले तर चालेल काय

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk Před měsícem

    कापूस लागवडीनंतर किती दिवसांनी तन नाशक फवारे करावी

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před měsícem

      कापूस लागवडी नंतर 48 तासाच्या आता तणनाशक फवारणी करावे.

  • @lahanubansod5352
    @lahanubansod5352 Před 2 měsíci

    कांबळेसर आपला मो. नंं.द्या.

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před 2 měsíci

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया भारतॲग्री ऐप द्वारे आमच्याशी चॅट करु शकता, तसेच कृषी दुकानात कृषी उत्पादन पाहू शकता, व्हिडिओ कॉल करू शकता, चॅट किंवा ऐप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा, धन्यवाद. app.bharatagri.co/chat

  • @mujafarsayyed5095
    @mujafarsayyed5095 Před rokem

    कपासिमध्ये खूप लोवाळा आहे औषद सांगा

  • @hawamallinathacademy
    @hawamallinathacademy Před rokem +1

    तुमच्या bharat agri application वरून ऑर्डर केलेली वस्तू हे बंद असलेले येत आहेत. त्या मुळे शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे...

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem

      आपण आम्हाला 9075907522 या नंबर वरती संपर्क करू शकता. आम्ही नक्की तुमची मदत करू.

  • @jagdishgayke3846
    @jagdishgayke3846 Před rokem +1

    तन उगवले आहे व कापूस लावून एक दिवस झाला आहे तर राऊंडअप चालेल का बांधावर

  • @umeshghuge6580
    @umeshghuge6580 Před měsícem

    तुर असली तर चालेल का

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před měsícem

      नमस्कार सर, कृपया समजू शकेल का आपणास कोणती माहिती आवश्यक आहे ?

  • @royalboydhananjay-072
    @royalboydhananjay-072 Před rokem +1

    कापुस बियाणे सांगा

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem

      तुम्ही czcams.com/video/FqB4-CcAISg/video.html हा विडियो पाहू शकता

  • @shyamborse4976
    @shyamborse4976 Před rokem

    मी मारले आहे कपाशी पिकावरील तननाशक काही फरक नाही

  • @shyamborse4976
    @shyamborse4976 Před rokem

    कपन्याशी लागे बादे आहे शेतकर्याला लुबाडण्याचे धंन्दे फेक बातम्या

  • @rajudurgam8014
    @rajudurgam8014 Před měsícem

    छान माहिती दिले

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před měsícem

      नमस्कार सर, आपल्या माहिती व्यवस्थित मिळाली हे ऐकून खूप छान वाटले त्याबद्दल आपले मनापासून आभार..! आपली यापुढे देखील अशीच साथ आमच्यासोबत राहू द्या. धन्यवाद...!

  • @popatavhad3291
    @popatavhad3291 Před rokem +1

    नमस्कार सर कपाशी लावल्यानंतर राऊंड अप फवारले तर चालेल काय खूप गवत झालेले आहे पावसामुळे

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem

      नाही . कापूस पिकामध्ये राऊंड अप शिफारस नाही

    • @Sathnisargachi2102
      @Sathnisargachi2102 Před rokem

      ​@@bharatagrimarathi का सांगताय मगं लोकांना मारायला

    • @chakorelectricals4049
      @chakorelectricals4049 Před měsícem

      Paracot

    • @sumeetsolanke6282
      @sumeetsolanke6282 Před 8 dny

      ​@@bharatagrimarathiकापूस लागवडीच्या दुसऱ्या दिवशी स्ट्रॉंग आर्म मारल तर चालते का?