माझा स्पेशल : गोदा परिक्रमा, गंगाद्वार ते नांदेड.. गोदावरीचा प्रवास

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • दक्षिण गंगा अशी जिची ओळख आहे त्या गोदावरीचं कधीही न पाहिलेलं रुप आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. गोदावरीची व्याप्ती तब्बल ६६८ किलोमीटर इतकी अतिप्रचंड आहे. महाराष्ट्राच्या एकूण आठ जिल्ह्यातून वाहणारी गोदावरी आभाळातून दिसते तरी कशी ? याचं मनोहारी दर्शन आता आम्ही तुम्हाला घडवणार आहोत. तुमच्यासाठी खास घरबसल्या ही गोदा परिक्रमेची पर्वणी.
    For latest breaking news, other top stories log on to: abpmajha.abpliv... & / abpmajhalive

Komentáře • 159

  • @surveysolution2992
    @surveysolution2992 Před 5 lety +25

    गोदावरी पुन्हा महाराष्ट्र व तेलंगण च्या बोर्डवर गडचिरोली ला येऊन भेटते ते दाखवायला पाहिजे होत

  • @vaibhavrajethorat79
    @vaibhavrajethorat79 Před 4 lety +4

    महानुभाव पंथासाठी ब्रम्हगिरी पासून आंध्रप्रदेश पर्यन्त दोन्हि काठावर आहे
    परमेश्वर अवतार श्री चक्रधराचे स्थान आहे
    विडीवो बनवा

  • @bhaskarmogal6640
    @bhaskarmogal6640 Před 4 lety +1

    नवीन पिढी अशाच प्रकारे संपूर्ण ज्ञानाच्या शोधात राहणार आहे
    खूप उत्तम माहिती व व्हिडिओ तयार केला आहे
    अशाच प्रकारे वेगवेगळ्या धरण नध्याची ही माहिती द्या

  • @sunitakombade4399
    @sunitakombade4399 Před 5 lety +43

    गोदावरी नदी म्हणजे महाराष्ट्राची गंगा आहे गोदावरी नसती तर महाराष्ट्राचे राजस्थान झाले असते

    • @bennetttommy1437
      @bennetttommy1437 Před 3 lety

      Pro tip : you can watch series on flixzone. Been using it for watching loads of movies these days.

    • @luiscayden1168
      @luiscayden1168 Před 3 lety

      @Bennett Tommy yup, I've been watching on flixzone} for months myself :)

  • @nagnathshingane9064
    @nagnathshingane9064 Před 2 lety

    आम्ही गोदा काठचे शेतकरी.... 💪💪
    नांदेडकर

  • @balasahebpadwal5808
    @balasahebpadwal5808 Před 5 lety +7

    खुप छान माहिती दिल्याबद्दल ए बी पी माझा या चॅनल ला मनापासून धन्यवाद सर ‌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏

  • @sandipkanpure1477
    @sandipkanpure1477 Před 6 měsíci

    ❤कोकनातुन समुद्रात वाहून जाणारे 160टि एम सी पाणी नदीजोड प्रकल्प सुरू करून गोदावरी नदीमध्ये आणुन नाथसागर धरणांमध्ये आणावे.मराठवाड्याचा दुष्काळ कायमचा दूर होईल

  • @vilas.r.shiradhonkr5266
    @vilas.r.shiradhonkr5266 Před 4 lety +1

    स्वछ नदी राहावी या साठी आपण सर्व जण संकल्प करू जय गोदा माता की जय!💐💐

  • @dnyaneshwarsormare4037
    @dnyaneshwarsormare4037 Před 4 lety +7

    ह्या व्हिडिओ🎥 मध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांची जन्म भुमी आपेगाव दाखवण्यात नाही आले आहे👈👆

  • @shrikantsonkamble8434
    @shrikantsonkamble8434 Před 5 lety +3

    गंगाखेड यादव सर खूप छान

  • @gopalkadam4087
    @gopalkadam4087 Před 5 lety +7

    नांदेड मधिल शंखतिर्थ या गावी गोदावरी नदीची नाभी (बेंबी) आहे.
    इतिहासी क आहे .
    गोदावरी नदी साठी.

  • @advganeshr.gaikwadpatil.768

    परभणी जिल्ह्यातील जागतीक दर्जाचे निसर्गसंपन्न जांभूळबेट दाखवले नाही.

    • @mangeshkale3160
      @mangeshkale3160 Před 4 lety +2

      हे नीच लोकं मराठवाडाला दर्जा देत नाहीत.

    • @vishalshinde.145
      @vishalshinde.145 Před 4 lety +1

      Barobar

  • @user-bm9eh8mu4l
    @user-bm9eh8mu4l Před 2 lety +1

    फारचांगली,माहिती,धन्यवाद👌🙏

  • @naserkhan7127
    @naserkhan7127 Před 2 lety

    अधिक मास साठी प्रसीद असलेल पुरुषोत्तमपुरी ,सादोळा येथील गौतम ऋषि बंधारा ,मंजरध घाट ,ढालेगा महाराष्ट्रा तील मारवाड़ी समाजाच तीर्थ बंधारा,गुंज येथील मठ हे राहील

  • @vikassableurdhulkar
    @vikassableurdhulkar Před 4 lety +1

    जय गंगामाता .

  • @shamkantsalunkhe8119
    @shamkantsalunkhe8119 Před 6 lety +1

    खूप छान. खान्देश सुद्धा उपेक्षित आहे म्हणून तापी परिक्रमा करावी हि नम्र विनंती thanks abp

  • @yuvrajrathod8009
    @yuvrajrathod8009 Před 2 dny

    सामोरचा प्रवास सांगा ,छत्तीसगड पावेतो,खूप छान

  • @nikhilrathod8635
    @nikhilrathod8635 Před 5 lety +2

    उत्तरेकडच्या हिमालयातुन येणार्या बारामाही वाहणार्या नद्या गोदावरीला जोडल्या तर वाया जाणार्या पाण्याचे उपयोग होईल,तसेच गादावरी ला गत वैभव प्राप्त होईल.

  • @pandurangkondekar9812
    @pandurangkondekar9812 Před 3 lety

    Vida nadi chi khup chhan mahiti hoti dili

  • @vip-gr1cw
    @vip-gr1cw Před 5 lety +12

    गोदावरी ची उपनदी आमची पूर्णा नदी विसरला त साहेब .. Aurngabad ला उगम पावते

  • @KiranPatil-hr4yv
    @KiranPatil-hr4yv Před 11 měsíci

    आमची जीवनदायिनी गिरणाई..🙏🙏

  • @patolesaheb8381
    @patolesaheb8381 Před 4 lety +1

    ase informative program dakhavat ja chan vatat tya bolliwood chya tyach news dakvnya peksha ashya knowlege vadhvnarya news dakhvat chala

  • @naserkhan7127
    @naserkhan7127 Před 2 lety

    कराव तीतक कौतुक कमी आहे आपल या गंगा परवासाला अजुन सविस्तार करता आल असत तस केल तर खुपच बरा राहील

  • @ankitlikhite6752
    @ankitlikhite6752 Před 2 lety

    Very Very cute video

  • @eshwarkale
    @eshwarkale Před 4 lety +1

    Dear Govind Shelke. Wonderful work.

  • @diwakarbabaasturkar5031

    Khup Chan mahit files Taykarita Dhanya bad.

  • @gaavchatamashafilmproducti360

    खूप छान माहिती आहे सर

  • @udaybadge4244
    @udaybadge4244 Před 3 lety +6

    अर्धवट माहिती, अहो नांदेड बद्दल पूर्ण धरणाची माहिती द्या ना,

  • @satishubale9052
    @satishubale9052 Před 5 lety +4

    आपन नाशिक व गोदावरी एवढे सुन्दर नावाला नाशकात व गोदा आसा कर्ण कर्कश स्बोधन का करता आपली आई ला पन आपन अशीच हाक देता का ? मला हां अत्यंत हलकट प्रकार वाटतो

  • @gouravdane111
    @gouravdane111 Před 4 lety +7

    कोपरगांवांतील सगळे गटाराचे पाणी नदी मध्ये मिसळते

    • @dattugudaghe8176
      @dattugudaghe8176 Před 4 lety +1

      देवदरीला कोणतं पाणी येत

    • @gouravdane111
      @gouravdane111 Před 4 lety

      @@dattugudaghe8176 तिथे चांगले पाणी आहे

  • @shivajichaudhari1994
    @shivajichaudhari1994 Před 3 lety

    भौगोलिक.व.दिशा.धरण.बांधण्या.विषयीची. माहीती.माहीती.आगोदर.करून.घ्या वी.नंतर.वक्त विचारावे.

  • @rudranshpuri6521
    @rudranshpuri6521 Před 4 lety +4

    डीग्रस बंधारा माझे गाव आहे पण काय करता माझे आजोबांनी आमची 5 ऐकर सेंती होती आणि 🏠 घर ही होतं 35 वर्षांपूर्वी गावातील एका व्येकतीश वीकल आणि तीतुन पुंडे उल्टी गीनती सुरू झाली आता बोलुन काय फायदा गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी आठवणी

  • @dagdudushing9814
    @dagdudushing9814 Před 3 lety

    फार फार धन्यवाद

  • @omkarbiradar3383
    @omkarbiradar3383 Před 6 lety +12

    Nadi joad prakalp kara, road nako, mitrano ya chanal mazi vinathi ahe ki, bharat magalswari, karnyapeshksh, Nadi joad prakalp kara. Jar pani ale tar, bharat sujlam, sufalam, shital banel, jai hind.

  • @rajeshgharat6625
    @rajeshgharat6625 Před 2 lety

    Chhan video

  • @kishorbhadane8745
    @kishorbhadane8745 Před 4 lety +1

    Godakati aslelya gao v shahar yachyatle gatar pani pasun gangamaeche rakshan kele pahije

  • @sanjaykukade6098
    @sanjaykukade6098 Před 5 lety +1

    Thans for ABP माझा

  • @nageshlavhe862
    @nageshlavhe862 Před 4 lety

    Khup Aabhari aahe mi. Pan paithan te panchaleshor prisar madhil mahiti apuri hoti maulichi janm bhumi Aapegavn sutle.

  • @anilthete6109
    @anilthete6109 Před 4 lety +3

    सराला बेट ता. श्रिरामपुर जि.नगर दाखवायला पाहिजे होते

    • @prashantdome9069
      @prashantdome9069 Před 4 lety

      Mi vaijapur Cha ahe.. Ani mala pan vatte bet pahije hit yat

  • @nikheelmarwadkar1051
    @nikheelmarwadkar1051 Před 2 lety

    हर हर महादेव 🙏🙏

  • @news646
    @news646 Před 6 lety +58

    रिपोर्ट मध्ये गोदामायी पश्चिमवाहिनी असल्याचं म्हटलंय. गोदावरी पुर्ण पुर्ववाहिनी आहे.

  • @ankushnajan2430
    @ankushnajan2430 Před 4 lety +3

    परभणी जिल्ह्यातील भोगाव मारोती मंदिर आहे ते दाखवले नाही

  • @VG.patil123
    @VG.patil123 Před 2 lety

    धन्यवाद

  • @Ryan29-64
    @Ryan29-64 Před 5 lety +3

    नांदूर मध्यमेश्वर हे एकमेव पक्षी अभयारण्य नाही. ते महाराष्ट्र राज्यातील एकमेव wetland bird sanctuary म्हणजे पाणथळ जागी असलेलं अभयारण्य आहे. भरतपूर, केवलादेव, चिल्का सरोवर ही भारतातील अजून काही उदाहरणे.

  • @shrisevak4593
    @shrisevak4593 Před 4 lety

    🙏 Shri Swami Samarth 🙏

  • @abhishekpawar9687
    @abhishekpawar9687 Před 5 lety

    ek no 1 indias no 1news channel

  • @arjundhage6348
    @arjundhage6348 Před 4 lety

    खुप छान माहिती 🙏🙏🙏🙏

  • @vikasdeshpande4014
    @vikasdeshpande4014 Před 4 lety

    छान परिक्रमा आभार

  • @alankartarde1404
    @alankartarde1404 Před 5 lety +1

    खूप छान माहिती आहे .. धन्यवाद ABP माझा

  • @navnathpoul9257
    @navnathpoul9257 Před 3 lety

    खूप छान माहिती

  • @VG.patil123
    @VG.patil123 Před 3 lety

    गोदामायेला नजर लागू नये

  • @varhaditales
    @varhaditales Před 4 lety +1

    अर्धवट माहिती आहे

  • @darshankworld
    @darshankworld Před 4 lety +4

    Maticha dharan Nashikmadhil Gangapur he ahe , Jayakwadi nahi.

  • @dilipkasbe9962
    @dilipkasbe9962 Před 5 lety +2

    Thank you

  • @prashantdeshmukh6517
    @prashantdeshmukh6517 Před 5 lety

    मुद्दगलचे मुद्दगलेश्वराचे मंदिर विसरलात का जे कि गोदावरीत मदोमद ऊभ आहे

  • @mosekurne92
    @mosekurne92 Před 4 lety

    शाबास abp माझा धन्यवाद

  • @ramtamnar9793
    @ramtamnar9793 Před 5 lety

    मस्त माहिती दिल्याबद्दल

  • @eshwarkale
    @eshwarkale Před 4 lety +2

    Thanks a lot ABP Maza. Great work of the reporter and the Cameraman. You made my day. Keep it up.

  • @krushnakulkarni7962
    @krushnakulkarni7962 Před 4 lety

    गोदावरी वरिलसर्व बंधारे किती आहे ते दाखवा आणित्यांची आवस्था कशी आहे?

  • @blueplanate1992
    @blueplanate1992 Před 5 lety

    आजच्या काळाला नद्याचे संगोपण केले पाहिजे जेकी खुप गरजेचे आहे

  • @sachinbagul3296
    @sachinbagul3296 Před 5 lety

    Nice segment.....And good information...

  • @pushpajagtap1311
    @pushpajagtap1311 Před 3 lety

    माहीती अर्धवट आहे

  • @matiadvapanijirva4321
    @matiadvapanijirva4321 Před 4 lety +5

    खुपच रटाळ, कंटाळवाणी निक्रुष्ट reporting
    काहीच माहिती मिळाली नाही.

  • @nishigandhapawar6525
    @nishigandhapawar6525 Před 6 lety +6

    Wrong information regarding Rakshasbhuvan War. It was led by our great warrior Shrimant Madhavrao Peshava, not Bajirao Peshava II.

  • @balasahebpadwal5808
    @balasahebpadwal5808 Před 5 lety +1

    पण सर तुम्ही या रिपोरटिंग मध्ये आशिया खंडातील सर्वात मोठा गंगागिरी महाराजांनी जो सप्ताह चालू केला ते सरला बेट श्रीरामपूर तालुक्यातील आहे ते दाखवावे लागत होते

  • @rupchandsathe8986
    @rupchandsathe8986 Před 4 lety

    Great video🎥🎥

  • @vishalmhaske3528
    @vishalmhaske3528 Před 5 lety +6

    Paithan to nanded Mag Nashik kon tumche pappa

  • @shubhadamulekar8175
    @shubhadamulekar8175 Před 3 lety

    निराशाजनक चित्रण

  • @pravinborude8203
    @pravinborude8203 Před 5 lety +2

    मराठवाडा झाला का सुजलाम पण नगर नासिक वटूल केल

  • @realowner54
    @realowner54 Před 6 lety

    Abp maza pune office cha no milel ka?

  • @jagjeevandeshmukh2250
    @jagjeevandeshmukh2250 Před 5 lety +2

    🙏🙏

  • @marothipanchal6616
    @marothipanchal6616 Před 3 lety

    Very nice

  • @mrchiku7484
    @mrchiku7484 Před 5 lety

    Hay unalyat je hal nandedche hote te mi lahan Pani pasun kdhich pahile nhvte

  • @balajikadampatil7888
    @balajikadampatil7888 Před 3 lety

    Jabulbet nahi dakhval sir

  • @rahulwattamwar7355
    @rahulwattamwar7355 Před 5 lety

    Superb video

  • @Shetkari_samuh
    @Shetkari_samuh Před 5 lety

    Sir,rampuri & mudhgal hi etihasik gawon rahili

  • @sanjeevanshelmohkar6572
    @sanjeevanshelmohkar6572 Před 3 lety +1

    🙏🏻

  • @blankpapersheet
    @blankpapersheet Před 5 lety +10

    नांदेड विष्णुपुरी dam चा तर काहीच दाखवल नाही

  • @dnyaneshwarjadhav26
    @dnyaneshwarjadhav26 Před 4 lety

    Gangapur nashik madhe aahe, niphad madhe nahi

  • @rajeshsavatkar7860
    @rajeshsavatkar7860 Před 3 lety

    Harhada jbse nhi Hain tabse news dekhna ko dil nhinkr rha han

  • @arjunsonwane2466
    @arjunsonwane2466 Před 21 dnem

    आमच्या गावाच नाव नाही वा घेतल😢😢😢

  • @hemantugale7457
    @hemantugale7457 Před 2 lety

    गोदावरी पुर्व वाहीणी आहे

  • @ganeshgund4412
    @ganeshgund4412 Před 5 lety

    मांजरा परिक्रमा व्हिडीओ तयार करा कृपया

  • @sagaryadav3323
    @sagaryadav3323 Před 5 lety +1

    खुप छान

  • @aniketnavale4175
    @aniketnavale4175 Před 2 lety

    निफाड मदे खेडला इथे खूप सारा इतिहास आहे ते नाही दाखले...

  • @ramdaschakote7081
    @ramdaschakote7081 Před 4 lety

    Mast sir

  • @surjitsinhnaik9282
    @surjitsinhnaik9282 Před 5 lety +2

    Don't you think that Majalgaon, sub unit of jaikwade is on godavere river, and one of the ancient temple of rampuri isn't a considerable one. And lots of lies about history. If you're not able to tell truth, why this drama

  • @tusharmore3006
    @tusharmore3006 Před 6 lety

    आजी हरवल्या आहे शोधण्यास मदत करावी ही विनंती

  • @nileshpati7677
    @nileshpati7677 Před 5 lety +1

    Nashik godavare

  • @rajendradokare1121
    @rajendradokare1121 Před 5 lety

    Aajun telganavarun Gadchiroli jate mg telgana jate ajun

  • @ppggaming8490
    @ppggaming8490 Před 3 lety

    ❤️❤️

  • @kashinathphapal4890
    @kashinathphapal4890 Před 5 lety

    Godavari nadi hi jalvahini amartvahini ahe maratvadyasati

  • @baliramkale6459
    @baliramkale6459 Před rokem

    Hu

  • @5nancialguru359
    @5nancialguru359 Před 5 lety

    पनवेल गोवा महामार्गावर देखील पक्षी अभयारण्य आहे

  • @madhavnarwade7038
    @madhavnarwade7038 Před 5 lety +1

    या मध्ये बाभळी बंधार्‍याचा शेतकर्‍यांना काय लाभ मीळतो त्याचा काहीच उल्लेख केलेला नाही

  • @shravanijundare6256
    @shravanijundare6256 Před 5 lety +3

    चुकीचा इतिहास सांगू नका पहिले माधवराव पेशवे आणि निजाम यांच्यात ही लड़ाई झाली ती राक्षसभुवन या ठिकानी निजामचा वजीर की जो कोतुल गावचा ब्राह्मण होता तो मारला गेला आणि राक्षसभुवन येथे मराठी जरीपटका विजयी झाला कृपया इतिहास शिकुन घ्या ही विनती चुकीचा इतिहास सांगू नका

  • @ranjitdharme7
    @ranjitdharme7 Před 3 lety

    अर्धवट माहिती

  • @umeshaher3787
    @umeshaher3787 Před 4 lety

    Dusara Bajirao nahit thorale Madhavara Peshave ho te Rakshas bhuvan Ladhait Peshave.

  • @sudarshankhamkar6253
    @sudarshankhamkar6253 Před 3 lety

    Appa gaiva khout gala

  • @santoshpulawale6039
    @santoshpulawale6039 Před 5 lety

    Nice