बीन्स शेती | जमीन कशी हवी? किती तोडे होतात? मार्केट कोठे उपलब्ध आहे? A टू Z माहिती ऐका शेतकऱ्यांकडून
Vložit
- čas přidán 6. 09. 2024
- #बीन्स_शेती, #Beans_Farming, #बींस_खेती,
संचित TV न्युज वरील शेतीविषयक सर्व अपडेट व्हाट्सअप वर मिळण्यासाठी 9307269191 या नंबर वर hi लिहून पाठवा. शेतीविषयी सर्व अपडेट विडिओ तुम्हाला तुमच्या मोबाईल वर पहायला मिळतील.
Disclaimer - NO copyright infringement and NO commercial benefits intended! Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use is in favor of fair use.
आपण सगळे संचित टीव्ही न्यूज बघत आहात आणि या चॅनलच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या पिकांची माहिती घेत नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करत पुढे जात आहोत. आम्हाला विश्वास आहे की आपल्या आजूबाजूला अश्या नावीन्यपूर्ण शेती करणारे शेतकरी असतात की जे आपल्या शेतात अनोखे प्रयोग करून कमी जागेत जास्त उत्पादन घेऊन समृद्ध होत असतात. हे शेतकरी स्वतःच्या मेहनतीने आणि हिमतीने यशस्वी झालेले असतात. ज्यामुळे आज ते समाजासाठी एक आदर्श शेतकरी आहेत. असे जर आपल्या आजूबाजूला नावीन्यपूर्ण शेती करणारे शेतकरी असतील तर कॉमेंट मध्ये नक्की सांगा सोबतच बाकी डिटेल्स पण सांगू शकता. चला आपण सगळे मिळून प्रयत्न करूया विविध कृषी तंत्रज्ञान सर्वांपर्यंत पोचवण्याची.
ह्या 9307269191 व्हाट्सअप क्रमांकावर माहिती पाठवा.
organic farming, farming,farm, farmerz, sendriy sheti, sheti,shetkari, शेती शेतकरी, organic farm, career,business, small startup, agriculture, farming,small scales business, एकरी १०० टन ऊस उत्पादन, कृषीभूषण, krushibhushan, sugarcane, sugarcane planting technology, sugar, sahakar bhann, kishor kanade, india, maharashtra, bio organic farming,all crops farmer,green mirchi farmer,vegetable garden farming,sheti pike,shetimadhil pike vevasthapan,how to develop farming,karele ki kheti kise kare,kisan doctor,multilayer farming,nashik farming,maharashtra farming,कधी कोणते पीक लावावे या विषयी माहिती,धान की खेती,टमाटर कि खेती,कोनसी सब्जी कब उगाये,organic kheti kya hai,organic kheti kya hota hai,f1 mirchi lagwad,f1 mirchi, farming india,
fruits and vegetables#grapes farming#grapes farming in india#grapes farming tools#grapes farming in Hindi#grapes farming project report#grapes farming in marathi#grapes farming in Maharashtra#grapes farming in rajasthan#grapes farming in israel, #grapes farming in Karnataka, #grapes farming, #grapes farmer, #Minimum Expense, #more income, #Farming, #Grafting Grape, #Grape, #Purpose of Grafting Grapes, #grape variety, #type of graft, marathi vlog, marathi america,vegetable, gardening,patio gardening,patio vegetables,backyard vegetables,container vegetable tips,eggplant,tomatoes,how to grow vegetables,vegetables in pot,vegetable harvest,terrace garden,garden vegetables,s plan in marathi,dairy farm business,hf cow farm,hf cow for sale,hf cow farm in maharashtra,hf cow punjab,cow shed structure,simple cow shed structure,एचएफ गाय पालन माहिती,एचएफ काय गोठा,मुक्त संचार गोठा,मुरघास माहिती,एच एफ गाय चारा व्यवस्थापन,एच एफ गाय शेड,hf cow milking machine,खिलार गाय,खिलार बैल,सहिवाल गाय,राठी गाय,कपिला गाय,देवनार गाय,गिरगाय,जर्सी गाय,hf गाय,cow dairy farm,sangola bazar,how market, hf cow farming in maharashtra, hf cow farming in india, hf cow farming in kannada, hf cow farming in karnataka, hf cow farming telugu, farming leader hf cow, hf cow dairy farming, sidak dairy farming hf cow,hf cow farm, hf cow farm in maharashtra, hf cow farm in punjab, hf cow farm in karnataka, hf cow farm in gujarat, hf cow farm in tamilnadu, hf cow farm in kerala, hf cow farm in india telugu, hf cow farm in bihar, hf cow farm in india tamil, hf cow, hf cow price, प्रदर्शन,valu,bail,cow,bailgada sharyat, बैलगाडी शर्यत, काजळी खिलार, kajali khilar, आदत, चार दाती, pusegaon, पुसेगाव, पंढरपूर, , कार्तिकी वारी, माघ वारी, kartik vaari,wari, आषाढी वारी, ashadi vari, बैल जोडी, indian cow,farming,dairy.Guruji, farmer,indian, ऊस शेती, खोडवा ऊस, gir cow,cow farming in maharashtra,cow,jitu revolutionary farmer,benefits of desi cow,dairy farm,dairy,sahiwal cow,indian cows,desi cows,desi cow,sahiwal,gir,desi cow,tharparkar cows,gir cow farm in maharashtra,गीर गाय महाराष्ट्र,cows,pratik bhide sangli,dairy farming,farm,milk,kankrej,haryana cows,sahiwal cows,indigenous cow breeds,gir cows,available for sale,rathi cow farm,cattle,indian cow,rathi breed,haryana cow, शेळी पालन शेड,शेळी पालन शेड उभारणी खर्च,शेळी पालन शेड कसे असावे,शेळी पालन शेड रचना,शेळी पालन शेड व्यवस्थापन,शेळी पालन शेड कसे बनवावे,शेळी पालन शेड माहिती,शेळी पालन शेड अनुदान 2020,cow shed structure,simple shade structures,hf गाय शेड,shed, amazing agriculture technology - sweet & chili peppers,how long does it take to grow a chilli?,how do chilli plants grow?,how can i make my peppers hotter?,how to grow chili peppers in a pot,how do you grow bell peppers in pots?,can you grow peppers in a pot?,sweet peppers,chili peppers,farming technique,fruits, poultry farming, gramin krishi darshan,beans farming,बीन्स,फल्ली बीन्स,bel wali beans,long beans,kheti kaise kare,
खूप छान माहिती मिळाली बिनसची , खूप important माहीती आम्हाला देत असता 👍👍🙏
Mala pan aad Kara
हे खूप प्रगतशील शेतकरी आहेत 😊
धन्यवाद, आपण दिलेल्या प्रतिक्रियाबद्दल.
आपल्या कमेंट मुळे शेतकऱ्यांना नक्कीच प्रोत्साहन मिळेल.
Rambhau cha number send kara na
मायक्रो लेव्हल ला अभ्यास केलेला शेतकरी आहे भाऊ तुम्ही,सलाम 🙏 तुम्हाला... आणि तुमचा मोबाइल नंबर भेटला तर बरं होईल प्लीज.....
धन्यवाद, आपण दिलेल्या प्रतिक्रियाबद्दल.
आपल्या कमेंट मुळे शेतकऱ्यांना नक्कीच प्रोत्साहन मिळेल.
सर वाल पिवळा पडतो उपाय सांगा
👍
थोडे सँपल घेऊन या कडेगावला यशवंत डिजिटल कडेपुर रोड
कणसे भाऊ माझ्या बिन्स ला निमोडचे सुरुवात झाली आहे उपाय सांगा
एकरी 15टन उत्पादन निगते का सर
@Amol Babar कॉन्टॅक्ट नंबर कृपया
७०% माहिती न पटणारी आहे. कणसे सर अवाजवी काही पण सांगितले आहे आपण. खर्च आणि उत्पन्न काहीच ताळमेळ लागत नाही
Compitator tyar hou naye mahnun
@@sawantsudarshan8472 🎱 with love 💩 l9
@@sawantsudarshan8472 p0l0
सगळी माहिती छान दिली सर पण पाणी नियोजन बद्दल बोलला नाही तुम्ही ते ही महत्वाच आहे किती दिवसांनी लागवड दिली पाहिजेल हे सुध्दा महत्वाच आहे बाकी माहिती छान दिली आहे
Ok
कणसे दादा
धन्यवाद, आपण दिलेल्या प्रतिक्रियाबद्दल.
आपल्या कमेंट मुळे शेतकऱ्यांना नक्कीच प्रोत्साहन मिळेल.
सेंद्रिय शेती करायला शिका साहेब
एक नंबर
धन्यवाद, आपण दिलेल्या प्रतिक्रियाबद्दल.
आपल्या कमेंट मुळे शेतकऱ्यांना नक्कीच प्रोत्साहन मिळेल.
सर मला बिगर मलचिगंवर लावयचे आहे चालेल का
बिन्स
Sir mla pn beans lavayache ahe
एक महिला एका दिवसात किती किलो फरस बी शेंगा तोडते ? व तिला रोजगार किती रू. द्यावे लागते
लागवड कोणत्या हंगामात करावी ?
सर्व दिसतय पण बेसुमार वाढलेले भाव खत ,व फवारनी औषधे यामुळे दिसल ते करने शक्य नाही
रामभाऊ कणसे यांचा नंबर द्या
सर कधी लागवड केली जाते हे नाही सांगीतले
तांबवे साठी कोणते औषध वापरायचे
Super 🙏🌹❤️❤️❤️🙏🌹🙄
याची लागवड कधी करावी
Lai Bhari
Beans che Marathi madhe Kay nav ahe
Pausalyat lau ka
किती महिने चालतो
Sir ji bins me sukne ki samsya he to kya upay kare
Which month transplanting
आपण विषय व शेती पध्दती फार छान निवडता.चित्रिकरणात विशेष लक्ष दिले पाहिजे जेणेकरून ठळकपणे प्रेक्षेपण करता येईल.
धन्यवाद 🙏
हो नक्कीच 👍
Farmers cha number send kara urjant
Rambhau cha
लागवड कधी करायची ते सांगा साहेब
खुप छान माहिती
Ben's ka market ka he
Mast
Nice information
मधूनच विषय भरकटत नेता,आणी परत मुद्यावर येता!😀
माहिती वेवस्तीत सांगत नाही
सर शेग वाढ व फुल गळतीवर उपाय सागा तेजी
नमस्कार साहेब मला आपला नंबर द्या
लागवड कधी करतात