5 सदाबहार गीते | Lyrical Jukebox | Asha Bhosle & Sudhir Phadke
Vložit
- čas přidán 8. 06. 2020
- Listen to 5 सदाबहार गीते of Asha Bhosle & Sudhir Phadke in this lyrical jukebox
Song Credits
Song: Phite Andharache Jaale
Album: Laxmichi Paule
Banner: Maneesha Chitra Pvt.Ltd.(1982)
Artist: Sudhir Phadke, Asha Bhosle
Music Director: Shridhar Phadke
Lyricist: Sudhir Moghe
Song: Dhundi Kalyana
Album: Dhakat Bahin
Artist: Sudhir Phadke, Asha Bhosle
Music Director: Sudhir Phadke
Lyricist: Jagdish Khebudkar
Song: Dhund Ekant Ha
Album: Anolkhi
Artist: Asha Bhosle, Sudhir Phadke
Music Director: Sudhir Phadke
Lyricist: Jagdish Khebudkar
Song: Tula Na Kalale
Album: Kalank Shobha
Banner: Chitra Gunjan
Artist: Asha Bhosle, Sudhir Phadke
Music Director: Sudhir Phadke
Lyricist: Madhusudan Kalekar
Song: Bai Mee Vikat Ghetala Sham
Album: Jagachya Pathivar
Artist: Sudhir Phadke, Asha Bhosle
Music Director: Sudhir Phadke
Lyricist: G.D. Madgulkar
Label- Saregama India Limited
For more videos log on & subscribe to our channel :
/ saregamamarathi
To buy the original and virus free track, visit www.saregama.com
For more updates Follow us on Facebook:
/ saregama
Follow us on Twitter:
/ saregamaglobal - Hudba
अविस्मरणीय गीते
स्वर्गीय सुख या पेक्षा वेगळा काय असणार.
कितीही वेळा ऐकलं तरी मन भरत Excellent.
मन भरत नाही.
सुमधुर भावपूर्ण गीते अतिशय सुरेख सुमधुर गायकी 🙏🙏
बाबूजी व आशाजी यांची गाणी ऐकणे हे एक
स्वर्गीय सूख आहे
असे वाटे सर्व सोडून द्यावे आणि पूर्णपणे गाणी ऐकत रहावे बीपी नॉर्मल होतो
Mantramugdha karanari gaani. 👌👌👌😍
या जोडीची मराठी गाणी म्हणजे माझ्या साठी पर्वणीचआहे.
Ashabhosle. Suupr. Hit. Shingar. I. Laik. Oal. Bhawgeet. 😌👌👌👌. V. R. Waghmare. Arrey. Colni. 18/20.
मनाला भुरळ पाडणारी गाण्यातील शब्दरचना, सुंदर व गोड गाणी...
स्वर्ग सुख ते हे च..... सुमधुर गीत.
खूपच सुंदर पूजा विधी माहिती मिळाली। धन्यवाद।
अतिशय सुंदर आणि मनाला भुरळ पाडणारी, तितकीच सुमधूर गायलेली गाणी
साठवुन ठेवावी अशी ह्रदयस्पर्शी गाणी
धुंद एकांत हा ,खेबुडकर ग्रेट च होते पण हे जे गाणे आहे ते सिनेमातला हीरो सोडाच ,मराठीत पी .एच.डी. केलेल्या माणसाला असे काही सुचणे हे फार कठीण आहे.
जगदीश खेबुडकरांचे गीत म्हणजे मराठी सिनेसृष्टीला मिळालेली महान देणं होय!!!
आशाताई आणि बाबूजी चे गायन अवर्णनीय !!!!
@@deepakburadkar4876 जगदीश खेबुडकर शिक्षक होते, ग दि मां ना गुरूस्थानी मानत असतं.
सूधिर. फडके
@@satishargade7836 फडके फार मोठं व्यक्तीमत्व.
@@deepakburadkar4876o
Thanks grateful for all the best of all time favourite of this " MARATHI
EXCELLENT EVERGREEN SONGS."
I am very glad to hear about this is the first time favourite OLD IS GOLD SONGS FOR THIS OPPORTUNITY THANKS TO PROVIDED BY Vodafone IN 4 G, GRATEFUL WELLNESS OF THIS SWEETY MEANINGFUL TOUCHING HEART TO ALL.
⁹
8excplles
व्वा निशब्द करून टाकणारे मधुर आणी श्रवणीय गीते.
छान सदाबहार अप्रतिम गाणी .
महान गायक आदरणीय सुधीर फडके आणि महान गायिका आदरणीय आशा भोसले ताई यांनी गायिलेली सर्व गाणी छान आहेत. धन्यवाद सारेगमा 👍🌹🙏AN ई L
P
P
मला न कळले तुला न कळले कसे प्रितीचे धागे जुळले खूप छान गीत आहे
अजरामर अवीट गाणी...👍
Hi gani ikatach rahawit ase watate. Khup sunder n madhur gani.
शब्द आणि आवाज सुरेख.
मस्त, मस्त,मस्त म्हणजे मस्तच
किती गोड गाणी आहेत,
Love e ly! Combination of Sudhirji & Ashaji
बाबुजी आणि आशा ताई म्हणजे कानसेनाना मेजवानी 👌👌👌
सदाबहार गाणी ..
जुने ते सोने.
यामध्ये त्या सानिका ची बडबड नाही त्यामुळे गाणी ऐकण्याचा आनंद घेता आला. खुप खुप धन्यवाद !
Avit Godi chi Gaani Sadabahar v nehmich tavtavit.
अप्रतिम. सुमधुर गाणी . आ......... हा स्वीटस्. लवली. 👍🙏👌👌👌❤
बाबूजी सलाम
Chan Gani aahet sundar
खूप छान, आभारी आहे
हृदय स्पर्शी गीते आहेत ही .परत परत ऐकाविशी वाटतात.
Pppp lok
खूपच छान अप्रतिम
अप्रतिम
Sada bahar gite khup sundar👍😀
0
तोड नाही या आवाजाला आशा ताईच्या
जून ते सोन वेरी नाइस
Nice songs
Khupch sunder
अतिशय सुंदर गाणी 👌👌👌
अतिशय सुंदर सदाबहार गाणी आहेत
0
अशी जुनी गाणी कितीही वेळ ऐकली तरी मनाचे समाधान होत नाही
P0
मन प्रसन्न करणारी गाणी.
सुंदर आहे
जुनं ते सोनं ,खूप छान धन्यवाद .
काय रचना आहे, गदिमा ची.. आणि आशा ताईंचा आवाज...
Evergreen songs
मस्त गाणे
Aprateem, manalaa sukhad sparsh honari geete....
अगदी बरोब्बर
सुंदर गाणी एक नंबर 👌👌
Hi
Apratim
किती ती गोड गाणी आहेत......अप्रतिम...कर्ण मधुर
M
LlP
खूपच अथिषय सुंदर
मला या जोडगोळी ची गाणी खूप आवडतात
खूप छान वाटले
अप्रतिम गाणी बाबुजी माझे आवडते गायक
By by ci..
मस्त गाणी
Very good selection of songs 👌👌. Thanks
Very nice and beautiful song and All favourite..song.of.me.
बेस्ट सॉग
तोड नाही या आवाजाला बाबुंजीच्या
Sundar ati sundar
अतिशय सुंदर अतिशय सुरेख
Nice collection
अप्रतिम ....
मराठी गाण्यांचा सुरेल उत्सव
76
बाबूजी आणि आशाजी यांची अजरामर गाणी. हजार वेळा ऐकली असतील तरी पुन्हा पुन्हा ऐकतो. अफलातून सुमधुर
ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿದೆ. ಗಂಧರ್ವ ಗಾಯನ!
अशी गाणी आता कुणी ही तयार करू शकत नाही
Sumdhur gani
Beautiful songs. Manala prasana vatale.
Q
Nice selection of songs 👌👌👍
Farach Sundar
सुंदर . मन प्रसन्न झाले
Very nice👌
.मराठी गाण्यांच्या ऑडियो बरोबर पाश्चिमात्य व्हिडीओ अत्यंत विजोड व घाण जाणवतात! क्रृपया बदला.
अगदी बरोबर.गाण्याची मजा निघून जाते
अगदी बरोबर...👍
Exactly the beautiful words lose their enjoyment. Keep it to Indian culture.
कृपया दृष्टीकोण बदला
Agdi barober baghayla nakoch vatte
Mast
खूप सुंदर वर्णन
खरेच खूप खूप गोड गाणे
Old marathi songs.vaa
Heart touching songs
एकदम मस्त खूप छान
Extra ORDINARY songs
Ty aai for this ❤️
Very nice song very good song
Sudhir phadake yanchi sundar old gani man prasana hote aveet godichi gani
सुंदर अतिशय सुरेख
Very nice songs
Excellent
🙏 🌹👌अवीट गोडीची अप्रतिम गाणी. जीवनाचा अर्थ उलगडून सांगणारी. 👌👌🌹🎊
गूढगेदूखी उपचार सुरू
Tiktok
ओहो.
Very good song
सुंदर ! अशीच मधुर गीते ऐकण्यात मजा येते .काही जुन्या लावणी प्रकारच्या चित्रपटांमध्ये पं .डाॅ. वसंतराव देशपांडे यांची एकर गाणी तथा स्त्री गायिके सोबतीतली लावणी गीते ऐकवा
Cannot forget these sweet songs
बाबूजी व आशाताई यांची अजरामर गाणी मनाला भुरळ घलतात , मनात रूंजी घालतात हेच त्यांचे यशाचे गमक आहे .
दोघांनाही मनापासून नमस्कार ! 🙏
My favourite song
अप्रतिम आहे
Ati Sundar, kiti chan Aalap, kiti ha Godawa , Thanks !!
Sda bahar gani
Khupacha chhan
या सगळ्या गीतासाठी पार्श्वदृश्श्ये भारतीय संस्कृती दर्शविणारी असावीत .