आदरणीय सुदाम भिसे मामा एक उत्कृष्ट व गाजलेले कलाकार उत्तम अभिनय एखाद्या चित्रपटातील नटलाही लाजवेल असं यापुढेही तमाशा रसिकांची आशिष उत्तम प्रकारे सेवा करीत रहा अशी आम्ही तमाशा एक प्रेक्षक म्हणून आपले हार्दिक अभिनंदन करतो व या पुढील कार्यास आपणास व सर्व तमाशा कलावंतांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎉
खूपच चांगला अभिनय मास्टर रघुवीर खेडकर यांनी सादर केलेल्या बाई मी पंढरीची वाट चुकले कशी असा धार्मिक व ग आत्तापर्यंत कोणत्याही तमाशा कलावंत कलावंताने सादर केलेला नाही या भागात लक्ष्मण टाकळीकर किसनराव देखणे आणि खेडकर साहेबांची घरातील आई बहीण व स्वतः रघुवीर खेडकर यांनी सुंदर वग दाखवला होता सन 1973
मा.सुदाम भिसे काका आपले खुप खुप अभिनंदन फार छान लेखन केले आहे. सर्व कलाकारांना मानाचा मुजरा.
खूप खूप धन्यवाद
आदरणीय सुदाम भिसे मामा एक उत्कृष्ट व गाजलेले कलाकार उत्तम अभिनय एखाद्या चित्रपटातील नटलाही लाजवेल असं यापुढेही तमाशा रसिकांची आशिष उत्तम प्रकारे सेवा करीत रहा अशी आम्ही तमाशा एक प्रेक्षक म्हणून आपले हार्दिक अभिनंदन करतो व या पुढील कार्यास आपणास व सर्व तमाशा कलावंतांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎉
खूप खूप धन्यवाद 👌👌 व्हिडिओ लिंक मित्रमंडळी ना पाठवा
खूपच चांगला अभिनय मास्टर रघुवीर खेडकर यांनी सादर केलेल्या बाई मी पंढरीची वाट चुकले कशी असा धार्मिक व ग आत्तापर्यंत कोणत्याही तमाशा कलावंत कलावंताने सादर केलेला नाही या भागात लक्ष्मण टाकळीकर किसनराव देखणे आणि खेडकर साहेबांची घरातील आई बहीण व स्वतः रघुवीर खेडकर यांनी सुंदर वग दाखवला होता सन 1973
दत्ता महाडिक यांनी माझी ज्ञानेश्वर माऊली वग लावला होता.
छान सादरीकरण, सर्व कलाकारांना भावी वाटचालीस मनापासून हार्दीक शुभेच्छा 🎉🎉🎉
अतिशय उत्तम कला सादरीकरण ....मस्तच....सर्व कलाकारांचे अभिनंदन.....
खूप खूप धन्यवाद . व्हिडिओ लिंक तुमच्या मित्रमंडळी ना पाठवा
,,एकच नंबर सुदाम भिसे फार छान काम केले सलाम तुमच्या पातराला
धन्यवाद
धन्यवाद भाग पाठवलं बदल
आभारी आहे तुमच्यामुळे आम्हाला कार्यक्रम बघण्याची संधी मिळाली
खुप खुप धन्यवाद
वगाचे अतिशय सुंदर सादरीकरण केले आहे.मुळे खेडकर तमाशातील वगाप्रमाणे सादरीकरण केले.सर्व कलावंताचे अभिनंदन.(इंदापूर)शेळगांव.
खूप खूप धन्यवाद , व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळी ना पाठवा
खूप छान अभिनय सर्व कलाकारांचे अभिनदन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा,❤❤🎉👌👌🙏🙏
खूप खूप धन्यवाद 💐💐👌👌
सावली.जिल्ह्य़ात. ऐक.नबर.तमाशा
सुंदर. सादरीकरण
Sundar
छान अभिनय उमा तासगावकर
तमाशा ठरवायला कुठे यावे लागेल
फोन नंबर मिळेल , महाराष्ट्र मधील एकमेव तमाशा ज्याची कोठेही जाहिरात , राहुटी नाही .
❤❤ 0:03
Bhise no1kalakar❤
Sir tumchya mule aamhi he baher asun baghu skhto
Tumch pn dhanywaad
अप्रतीम अभीनय सर्वांचा👍👍👍👍👍👍🙏
खूप खूप धन्यवाद साहेब 👌👌
अत्यंत छान वग आण्णासाहेब बेल्हे मध्ये प्रत्तेकांना सुचना दया वग झालाच पाहिजे कारण वग पहाने खुप दुर मिळ झाले आहे आणि हे फक्त आण्णासाहेबच करू शकतात
Pachegaon kar tamasha mandalalache kalaakaar 1nomber
धन्यवाद