रोहित माने आणि पत्नी श्रद्धा मानेसोबत दिवाळी पाडवा स्पेशल गप्पा | Rohit Mane & Shraddha Mane
Vložit
- čas přidán 25. 10. 2022
- रोहित माने आणि पत्नी श्रद्धा मानेसोबत दिवाळी पाडवा स्पेशल गप्पा,चला पाहुयात
#Rohitmane&Shraddhamane
#DiwaliSpecial
Regular Facebook Updates:
/ . .
Join Us On Twitter:
/ itsmajja
Join Us On Instagram:
/ its.majja - Zábava
रोहीत आणि श्रद्धा खूप छान जोडी. सातारकर म्हणून आम्हाला तुमचा अभिमान वाटतो..!
💐💐💐👍👍👍
कलाकार असणं खरंच खूप अवघड काम असतं, त्यात पात्र कलाकारांना त्यांची खर नाव ओळख मिळते तेव्हा आनंदच होतो. 👏
Hi, Rohit mane leka, leka, so nice. Happy diwali and good luck both of you.
लगा लगा लय भारी सावत्या🥰🥰🥰🥰🥰🥰🥰हॅपी दिवाली mr अँड मिसेस रोहित माने 💘💘💘
रोहित, तुला दाढी खूप शोभून दिसते,एखाद्या भव्य मराठी चित्रपटात तुला हिरो म्हणून पहायला खूप आवडेल, हां पण आपली सातारची बोली भाषा अशीच सुरू ठेव, त्यामुळे तू आम्हाला खूप जवळचा वाटतो,
रोहित आणि श्रद्धा दिवाळी च्या खूप खूप शुभेच्छा, हास्यजत्रा आवडीने बघते रोहित आवडता कलाकार आहे, पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा आणि मनापासून आशीर्वाद 😊💐💐💐
रोहीत आणि श्रद्धा खूप अभिनंदन. रोहीत तू स्टेजवर आल्यावर वेगळाच असतोस .भुमिकेप्रमाणे तुझ्या चेहर्यावरचे भावही मस्त असतात. पुढील आयुषष्यासाठी खूप शुभेच्छा आणि आशिर्वाद. 🙏
amchya family che ladke ahat
Chan happy diwali
रोहित तू तुझ्या स्टाईलने जग, स्टाईलनेच रहा. श्रद्धावर नक्कीच श्रद्धा ठेव,पण तुझाही स्वाभिमान जिवंत ठेव. ❤
🎉तुम्ही दोघेही एकमेकांना खूप साजेसे आहात, रोहित अभिनंदन आणि पुढील वाटचालीत तूम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा
भावा एक नंबर काम तुझे.... सातारा कर तुझ्या सोबत....
लका लका लका सावत्या दादा वहिनीला विसरू नको एवढा मी तुझा जबर फॅन आहे ना एकही व्हिडिओ सोडत नाही तुझा मी बघण्यासाठी खूप मोठा स्टार होणार हे नक्की मी तुला शंभर टक्के सांगतो आणि अशीच वाटचाल असू दे आणि असेच कुटुंब फॅमिली यांच्याकडे लक्ष असू द्या टाईम वेळ कसे कामानुसार ठरवलं जातं पण त्यातला पण टाइमिंग घरच्यांसाठी देणे खूप गरजेचे आहे आणि याच्यासाठी आपण एकत्रित मन मिळवणं बोलणं राहणीमान हे सर्व काही गोष्टी टिकवून खूप महत्त्वाचा आहे फिल्म इंडस्ट्रीज मध्ये सर्व काही गोष्टी आपल्याच बाजूने होऊ शकत नाही तर त्याच्यामध्ये तुमचा एक पाऊल चांगला आहे आणि असंच करियर पुढे घडवण्यासाठी खूप खूप शुभेच्छा आमच्यातर्फे तुम्हाला
रोहित माने आपल्या पत्नी बरोबर खूप खूप सुंदर आहात दोघें असेच रहा सदैव आनंदी रहा पाहून खूप बरे वाटले ऐकून फार अप्रतिम जोडी आहे असेच रहा. कपल जोड्या मी सुद्धा लग्न जमवतो जोडीने कसे रहावे आनंदाने कसे जगावे आपल्या परिवार सोबत कसे चांगले राहता येईल हे समजवत असतो त्या वरुन मला समजले आपणं समजदारीने एकमेकांना समजून इतरांना आनंद देता.या पेक्षा मोठी गोष्ट कोणती आहे असेच समजदारीने रहा आपल्या नावाचा स्टेटस कधींही खराब करु नका.आपल्या पुढील वाटचालीसाठी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आपणास खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद
Satar cha maan
Hasyajatre chi shaan
Hasavto chhan
Skit madhe aanto jaan
Loving couple
Rohit and shradha
Wish you happy maride life
ताई ..... Great ahes tu.... तुझ्यासारखी मुलगी ata मिळणं कठीण आहे.... पण tu सपोर्ट kelas हेच eka स्ट्रगलर कलाकारच भाग्य आहे...... Khup mst rha.... All the best सावत्या...... ♥️🎭
रोहित तुझा अभिनव खूप सुंदर आहे MHJ तू आणि भोजने गौरव my फेव्हरेट आहे
रोहीत दोघांची जोडी खूपच छान आहे बायकोचा आवाज तर मधूर आहे आसेच रहा आनंदी हीच भगवान चरणी प्रार्थना ❤
रोहित हे आवडले हं,की तु बायकोला घरकामात जाणीवपूर्वक,समजुतदारपणे मदत करतोस.असं दोघांनी मिळून काम केलं नं काम,की मजा येते,आणि प्रेमही वाढतं दोघांमधलं.आम्ही तुझे fan आहोतच,आणि सावत्या हे संबोधन आवडते जास्त.
Happy Diwali. my favourite
star. I loved n like his acting. All the best.
खूप छान जोडी ,असेच आनंदी रहा.God bless you both
God bless both savtaya 😁chan asech raha.. My oneoff fevret show hasya jatra .. Saglyana show cha group la God bless ase ch chan haswa 😀😀
खूपच छान जोडी
आपल्या वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा 🌹🌹
रोहित श्रध्दा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा नांदा सौख्यभरे हास्य जत्रा मला खूप आवडते रोहित तुझी भाषा मला खूप आवडते मस्त किपीअट अप ❤
Rohit and Shraddha: all the best. Keep going.
फारच छान ....भावकी...
सातारकर कपल दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
All the very best both of you, love from Karnataka
Loved the message given by both of you. Stay blessed always
Rohit var tuzi shrddha aahe khup vishvas aahe yatch Sagal aal aani shevti sangital sandesh khup chan 👌
अभिमान आहे सातारकर आपला👌👌
rohit mane u r jineus..keep it up
..tu khup changla actor aahes keep it up..hoop sodu nako tu pudhr jashil..
अंकिता लोखंडे...तुला पण दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
Khuup sundar ❤ stay blessed both of you always 🎉
Rohit तू खूप छान आहे...पण श्रद्धा खूपच आवडली..तुझे विचार किती छान आहेत.
Happy diwali Rohit & shradha
Khup chan..👍
Happy Diwali 🎉
अंकिता कीती छान छान वेडीयो करते लका लका लका लका हे साव्त्यचा तोंडी कूप छान देशावर्ची अभिनचा छटा इंडस्ट्री मध्ये रुजवली तु सातारच मकरंद वाटतो रे तु तुज अभिन्यास हर्धिक सभेच्या अनिकिता कृपया हा अभिप्र्या रोहित्ला पाठ्व एका खेड्यात तन आलेला तरुण छान अभिनय करतो मला कुप अभिमान आहे
Rohit, you r great , I watch your program, hassa jatra, I enjoy a lot happy Diwali take care
God bless three of you.
रोहित इंडस्ट्री ला तुझी गरज आहे
नाद खुळा लका एकदम झकास
God bless the beautiful couple 😘😘
रोहीत चे बौलणे ऐकु येत नव्हते ,छान जोडी
Happy Diwali Rohit
Chal ki aat... Chal ki usat...
Happy Dipawali
Happy Diwali.
Very nice couple.... 👍👍👍👍👍👍👍👏👏👏👏😂😂😂😂😂
God Bless You 💞
How sweet you are श्रध्दा, Rohit,s श्रद्धा
Khup bhari rohit
सातारकर छान मला अभिमान वाटतो तुझ्या बद्दल
God bless the beautiful couple
Khuup Chan jodi
Made for each other ❤❤👍👌
Khupch sunder jodi
छान मस्त रोहित सर
Khup chan jodi
बेस्ट कपल👍
खुप छान जोडी
Rohit khup lucky Aahe .tyala Chan bayalo milali❤😂
राेहीत दादा छान भाऊ🌹💐🙏
Mast
All the best for your life❤
Laga Laga Laga lay bhari
👌👌😊
Sri gurudev...
Mast jodi
खूप छान जोडी आहे
Mast jodi
Hi Rohit Mane happy diwali 🪔🪔🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇🎇
🌹🌹 nice rohit 🌹🌹👌👌👌
खूप छान निण॔य घेतला.कारण सांगीतले तर आवङेल का?
Sawatya laga laga lay bhari hay re baba wahini
Hi rohit tumi mala mula sarke hahes tumchi jodi chahan hahe tuja abney sundar...ekadi mulgi bag majya mula sati tho IT engineer hahe mumbai ..gav satara rahimatpur thank u tc
रो हीत माने तूझ् आ यु ष खूप जा स्त जाऊ रा हा वे हिच माझी ईश्वराच्या चरणी द ड वत
कॅमेरामॅन निवेदिकेच्या प्रेमात दिसतोय कॅमेरा सतत तिच्यावरच आहे
❤️❤️❤️
सावत्या लय भारी
Shradha khup ch chan bollis
❤️
Rohit lay bhari
Rohit mane my favorite 😍
"mala tuzywar vishwa ahe" luck ahes bhava
Rohitji.....best.. of...luck...for...u...r.. ....golden..future..
I jst like Rohit Mane in Hasya jatra
Married hay vhay tawa leka.?.tujya ch bhashet echaral .On stage hd is totally different.
Editor ne khupach kaam kelay… no stay on frames…. Khup irritating ahe yaar… sarkhe angles badlu nakos… host is not important
तो विवाहित आहे हे माहित नव्हतं
Background music🎶 is irritating, disturbing
Rohit tu it’s mulinchya pan apeksha vadhvtoyas
Sushant sing gelya pasun ankita lokhande khup jad zali
Rohit padi Ani vishakhach te daruwala skit kadhch vistar yenar nahi khul chan
मान्यां😀😀😀😀
आर लगा गेम कधी वाजवतों😀😀😀😀
तोंड पण पाहत नाही बोलतोस
नाटकं करता करता 😀😀😀😀😀😀गेम.केला
कलाकार असणं खरंच खूप अवघड काम असतं, त्यात पात्र कलाकारांना त्यांची खर नाव ओळख मिळते तेव्हा आनंदच होतो. 👏
❤️